एक गाव तेरा भानगडी | भाग

  Рет қаралды 1,019,326

Dharma Movies Creation

Dharma Movies Creation

Күн бұрын

Пікірлер: 775
@k.kkulkarni388
@k.kkulkarni388 4 жыл бұрын
आता चतुरचे आणि राम्याचे पण प्रेमप्रकरण दाखवा नाहीतर ते या सिरीयल मध्ये म्हातारे झालेले आम्हाला बघावे लागतील कोणाकोणाला चतुरचे आणि राम्याचे प्रेमप्रकरण बघायचे आहे त्यांनी ताबडतोब लाईक्स करा म्हणजे धर्मेंद्रजी मनावर घेतील
@ashwinikadam1312
@ashwinikadam1312 4 жыл бұрын
बाळासाहेब आणि सायलीची जोडी कोणाला आवडते आणि नित्या आणि गौरीची पण त्यांनीच लाईक करा..
@anilvadola5499
@anilvadola5499 4 жыл бұрын
राम भाऊ ची लव्ह स्टोरी दाखवा अस कोनाकोणाला वाटत त्यांनी लाईक करा.....
@mokarradamokarrada7883
@mokarradamokarrada7883 4 жыл бұрын
प्रेमात कधीच पडू नका रे भावांनो जे सिंगल आहेत तेच लाईक करा 🙏🙏
@suhas1302
@suhas1302 4 жыл бұрын
Laga
@laxmantudme4774
@laxmantudme4774 4 жыл бұрын
बापाच ताेंडाला काळ लावु नका
@bantikshirsagar2739
@bantikshirsagar2739 4 жыл бұрын
Nice bro
@ankushadhanepatil8215
@ankushadhanepatil8215 4 жыл бұрын
अरे भाऊ तु कधी प्रेम केल नसेल
@somnathgavade6771
@somnathgavade6771 4 жыл бұрын
मी
@sudarshannaikwade7651
@sudarshannaikwade7651 4 жыл бұрын
ठोका लाईक एक गाव तेरा भानगडी साठी 👍🏼👍👍👍👍
@survescompetitivehub8827
@survescompetitivehub8827 4 жыл бұрын
आप्पा एक नंबर अॅक्टिंग.... बाळासाहेब तुमचा स्वभाव खूप मस्त आहे.
@ruturajthombre2836
@ruturajthombre2836 4 жыл бұрын
बाळासाहेब पाटील माझी एक विनंती आहे पिक विमा बद्दल आपण एपिसोड काढा आज कालचे तहसीलदार कृषी अधिकारी यांच्या विषयी यांचा त्यात सहभाग असावा
@rushikeshlohar1944
@rushikeshlohar1944 4 жыл бұрын
बरोबर आहे भाऊ
@hanmantkoli4648
@hanmantkoli4648 4 жыл бұрын
हो बरोबर
@sureshshinde4818
@sureshshinde4818 3 жыл бұрын
@@rushikeshlohar1944 q0😀😀😀😀😀😀😀
@ankushchirke1069
@ankushchirke1069 4 жыл бұрын
आईबाप तुमच्या इयत्ता साठी एवढे कष्ट करून तुम्हाला जगवतात असं नाही करायला पाहिजे
@hindu-vk3hb
@hindu-vk3hb 4 жыл бұрын
आपला बापाच्या अंगावर फाटकी कपडे असली तरी चालतील पण गावात चालताना मान वर करुनच चालला पाहिजे
@gauravshinde1195
@gauravshinde1195 4 жыл бұрын
Xesxxx
@adityaofficial375
@adityaofficial375 4 жыл бұрын
आई बाप तुमच्या हितासाठी रात्रंदिन काबाडकष्ट करतात. आणि तुम्ही त्यांना असे दिवस दावता. तरुण पिडिला माझी एकच विनंती आहे. स्वत:च्या आई बाबाला असे दिवस दावू नका.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shiladahikamble9616
@shiladahikamble9616 4 жыл бұрын
नौ
@adityaofficial375
@adityaofficial375 4 жыл бұрын
@@shiladahikamble9616 tumhala pan aavdat ka aasal.
@ganeshpayghan934
@ganeshpayghan934 4 жыл бұрын
@@shiladahikamble9616 00
@adityaofficial375
@adityaofficial375 4 жыл бұрын
@@ganeshpayghan934 jokes
@sidbewin1294
@sidbewin1294 4 жыл бұрын
आई बापाला सांगितल्यावर तर कूट तयार होतात लग्नासाठी..का विचार करत नाहीत आमच्या सुखाचा...
@akashmahavarkar4326
@akashmahavarkar4326 4 жыл бұрын
या वेबसेरिज चा भाग किमान 30 ते 40 मिनिटांचा असावा....अस कोना कोणाला वाटत त्यांनी like ठोका
@nitinphadatare6083
@nitinphadatare6083 4 жыл бұрын
बाळासाहेब आत्ता जरा सायली वरती लक्ष द्या only one Balasaheb & Sayali 😍😘
@sandeepdavkhar9112
@sandeepdavkhar9112 4 жыл бұрын
कलाकार नवीन आहे पण acting खूप भारी आहे.... एक नंबर 👌👌👌
@manojsuryawanshi4103
@manojsuryawanshi4103 4 жыл бұрын
आरे वा खूप छान आज बेस्ट वेळेवर एपिसोड आला आणि चेंज केलं त्याबद्दल सर्व कलाकाराचे व टीम चे हार्दीक अभिनंदन ...💐💐💐
@archanakashid3007
@archanakashid3007 3 жыл бұрын
Atbm. .hhdaत्ग्ग
@amolaher4333
@amolaher4333 4 жыл бұрын
सायलीच आणि बाळासाहेबांच लग्न व्हाव अस कोनाल वाटत त्यांनिच लाईक करा
@yashhule2518
@yashhule2518 4 жыл бұрын
गडकिल्ल्यांवर लोक नावं लिहितात ते थांबवण्यासाठी प्रयत्न करणारा एक विडिओ बनवा ना
@somnathsawant4868
@somnathsawant4868 4 жыл бұрын
Right bhava
@Yashpradeepsutar
@Yashpradeepsutar 4 жыл бұрын
बनवला पाहिजे बरोबर आहे हे
@rajvlogs1611
@rajvlogs1611 4 жыл бұрын
Right dada bAnla pahije vidio
@ganeshpanbude9648
@ganeshpanbude9648 4 жыл бұрын
बरोबर
@anushkakhandekar8036
@anushkakhandekar8036 4 жыл бұрын
Ho
@nakulmuthal3501
@nakulmuthal3501 4 жыл бұрын
बाळासाहेब आणि सायली यांचे एपिसोड बघायला खूप छान वाटतात
@samdhule9939
@samdhule9939 4 жыл бұрын
प्रत्येक प्रेम करणाऱ्याच्या आयुष्याला येणार कठीण काळ खूप सोप अस्त प्रेम करण पण प्रेमाचा शेवट कडीच चांगला होत नसतो.😒😒😣 कुणा सोबत अस झालाय,👇🙏👍
@ajinkyakhandale7057
@ajinkyakhandale7057 4 жыл бұрын
Always all people are not same bro...so you cool dont pressure in your mind ok ❤
@sanketchaugule9401
@sanketchaugule9401 4 жыл бұрын
चतुर भावड्या तुझ्या एक्टिंग लय भारी औ
@jaydipmulik9474
@jaydipmulik9474 4 жыл бұрын
आपल्या समाजात एका मुलीचा बाप झाल्या शिवाय बापाचं हृदय काय असतं हे कळत नाही,चार दिवसाच्या प्रेमा साठी वीस वर्षाचं बापाचं प्रेम मुली का विसरत असतील ,,,,,,,,,,?
@jaykumarsonawane6720
@jaykumarsonawane6720 4 жыл бұрын
मित्रा वडिलांवरील त्यांचे प्रेम कधीच कमी होत नाही पण वडिलांनंतर सर्वात जास्त विश्वास कदाचित त्याच्यावरच असेल म्हणून तर असे करीत असतील
@jaydipmulik9474
@jaydipmulik9474 4 жыл бұрын
@@jaykumarsonawane6720 अगदी बरोबर आहे दादा तुझं ,पण हे सगळं वडिलांना विश्वासात घेऊन त्यांना समजावून रीतसर पण करता येत,जगाला कोणताही बाप आपल्या मुलींसाठी वाईट मुलगा शोधणार नाही हे मुलींनी पण लक्ष्यात घ्यायला पाहिजे
@nandinigondole1074
@nandinigondole1074 4 жыл бұрын
हा सर, यें सहीं कहाँ आपनें, पर आप ही लोंग ऐसा करनें पर मजबूर करतें हों।पहलें लड़कीयाँ ऐसें नहीं रहती।🙂
@mahibubdumdume4201
@mahibubdumdume4201 4 жыл бұрын
Only चर्तुर fan Like kara
@ajaysawant4538
@ajaysawant4538 4 жыл бұрын
जे संगीत दिलय ते खुपच छान आहे .आजच्या एपिसोडमधील संगीत हृदयाला अलगदपणे स्पर्श करून जाणार होत .
@dinudadadeokar7904
@dinudadadeokar7904 4 жыл бұрын
चतुर आणी झुल्या कुट पण जाउन भिडता
@kirannetare7955
@kirannetare7955 4 жыл бұрын
Khupach chaan
@madhurigavali5375
@madhurigavali5375 4 жыл бұрын
भारी
@DnyaneshwarAswale
@DnyaneshwarAswale 4 жыл бұрын
बापाची भावना समजुन घ्यायला पाहिजे पोरीनी
@rahulkad7513
@rahulkad7513 4 жыл бұрын
साहेब मुलाच्या भावना कोण समजून घेणार
@jaykumarsonawane6720
@jaykumarsonawane6720 4 жыл бұрын
बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण तिथे ती खूष राहीलच का ?
@DnyaneshwarAswale
@DnyaneshwarAswale 4 жыл бұрын
@@rahulkad7513 स्वत ला मुली झाल्यावर समजेल कोणत्याही बापाला वाटत नाही पोरगी दुःखात असावी
@rahulkad7513
@rahulkad7513 4 жыл бұрын
👍👍
@arjuntile3477
@arjuntile3477 4 жыл бұрын
सर्व टीमचे अभिनंदन
@yogeshmirgane7808
@yogeshmirgane7808 4 жыл бұрын
मुलगा चांगला असेल तर मुळीच लग्न करा त्याची ताटा तूट करू नका त्याना लग्न करू द्या
@abhijitshirsath3583
@abhijitshirsath3583 4 жыл бұрын
खुप सुंदर विडीओ बनवला आहे
@pradeephowal4268
@pradeephowal4268 4 жыл бұрын
तुम्हारा एक विनंती आहे, तुम्ही भाग कमीत कमी 40 ते 45 मिनिट करा, कारण आठवडतातून एकदाच असतो. सर्वे कलाकार खुप छान काम करत आहे, हया मालिकेला आजून प्रसिद्ध भेटावी.
@amolamitnimbalkar526
@amolamitnimbalkar526 4 жыл бұрын
😁
@sudhirkarennavar5238
@sudhirkarennavar5238 4 жыл бұрын
Short film nhi Bhava ha... Web series ahe...
@rkblackzone2647
@rkblackzone2647 4 жыл бұрын
Kharch khup chhan story aahe
@uttampowar7331
@uttampowar7331 4 жыл бұрын
आरे वा खुप छान आहे भाग
@Ravindar30
@Ravindar30 4 жыл бұрын
प्रेम वाईट नाही प्रेमातुनच माणसाचा जन्म होतो. पैशा पेक्षा प्रेम मोठे असते.प्रेमापेक्षा मोठी कोणतिच वस्तू नसते. लग्न करुन आयुष्य मुलिला काढायच असत त्यामुळे बापाने मुलिच्या पसंतिचा पण विचार करायला पाहिजे..मुलिला विचारुन निर्णय घेणे योग्य.
@wagregangadhar9142
@wagregangadhar9142 4 жыл бұрын
खरं आहे तुझं मित्रां
@jaykumarsonawane6720
@jaykumarsonawane6720 4 жыл бұрын
अगदी बरोबर बोललास मित्रा शेवटी आयुष्य तिला काढायचं आहे
@ajaysawant4538
@ajaysawant4538 4 жыл бұрын
आजचा एपिसोड खूपच मनाला चरखा लावणारा होता.एकिकडे मुलीच्या वडिलांची ती दयनीय अवस्था तर दुसरीकडे त्या मुलीची प्रेम मिळवायची धडपड .खरच खुप भावुक झालो .ब्लॉकबास्टर प्रोडक्शन धर्मा प्रोडक्शन .
@DnyaneshwarAswale
@DnyaneshwarAswale 4 жыл бұрын
घरातील मुल मुली बघतात पळवा पळवी दाखवु नका सैराटला जन्म देताय का
@atulpawar2633
@atulpawar2633 4 жыл бұрын
छान होता एपिसोड
@kashilingshinde2239
@kashilingshinde2239 4 жыл бұрын
Superb
@shaikhshaharukh5225
@shaikhshaharukh5225 4 жыл бұрын
👌👌👌 सुंदर आप्पा बाळासाहेब 🙏🙏
@shetkariraja2060
@shetkariraja2060 4 жыл бұрын
नवीन कलाकारांना संधी देताय हे खूप चांगल आहे.
@गावाकडचेजीवन-श3ठ
@गावाकडचेजीवन-श3ठ 4 жыл бұрын
Appa acting ek no
@WINGADLINO2834
@WINGADLINO2834 4 жыл бұрын
खुप सुंदर एपिसोड आहे 👌👌👌👌
@gyansingjadhav3348
@gyansingjadhav3348 4 жыл бұрын
चतूर आणि झुल्य जबरदस्त काम करतात.
@dilipmardane2447
@dilipmardane2447 4 жыл бұрын
अहो बाळासाहेब आता तुमचं बघा
@vishalbhadangeoffical
@vishalbhadangeoffical 4 жыл бұрын
S😢sad episode ,muline kharach preamat padhu nay. Ani pream kel tr aai vadhilanchi ijjat la dag lagel as kahi vagu nay 😔😔pream krn gunha nahiy o pn premat nit vichr Karun Kara . Karn aaivadhilancha taltala gheun konich aushyt sukh nahi gheusakht.❤️
@bhujangsalvy8919
@bhujangsalvy8919 4 жыл бұрын
आस होत असत प्रेमाच म्हणून पोरीवर कधीच प्रेम करू नका प्रेम करायचं असेल तर आंटी वर प्रेम करा कारण आंटी कधीच धोका देत नाही आणि कसलीच झंझट नाही ओन्ली आंटी लवर
@maulimali1318
@maulimali1318 4 жыл бұрын
supar
@nbstatus1477
@nbstatus1477 4 жыл бұрын
Kdkk
@kailasmavale2242
@kailasmavale2242 4 жыл бұрын
गौरी आणि नित्याच पन दाखवा राव 😍
@mr.emptiness_9107
@mr.emptiness_9107 4 жыл бұрын
प्रेम करणे प्रेमात पळून जाऊन लग्न करणे हा सगळा फालतूपणा आहे.😏
@vaibhavpawar4216
@vaibhavpawar4216 4 жыл бұрын
एक नंबर EP आहे.... Khup bhari Aahe EP
@rahulshelar1306
@rahulshelar1306 4 жыл бұрын
बापानं मुलीच्या भावना समजून घेणे आवश्यक आहे 👌👌👌👌👌👌
@tirupatidandgule6882
@tirupatidandgule6882 4 жыл бұрын
खरं प्रेम आहे भावा पळून तर जाणारच
@aargaming786
@aargaming786 4 жыл бұрын
Sali baytaad
@ganeshugalepatil8541
@ganeshugalepatil8541 4 жыл бұрын
बाळा साहेबांवर जास्त वीडियो करीत जा राव...
@samarthshinde120
@samarthshinde120 4 жыл бұрын
Mast mast ❤️
@AMOLPATIL-fp8bi
@AMOLPATIL-fp8bi 4 жыл бұрын
Purulia episode 28
@mayurkumbhar3115
@mayurkumbhar3115 4 жыл бұрын
Appa chi acting baap mhanun khup chaan keli...
@45vaibhavshendage48
@45vaibhavshendage48 4 жыл бұрын
आदी त्या रामभाऊ चे बगा
@Onkar_vhanmane0007
@Onkar_vhanmane0007 4 жыл бұрын
मस्त आहे एकदम झकास आहे भाग
@akashsudade8323
@akashsudade8323 4 жыл бұрын
1 नंबर 👌👌👌👌
@vinayahirekar9502
@vinayahirekar9502 4 жыл бұрын
ज्या मुली मान खाली घालुन चालतात त्यांचा बाप ताठ मानेने जगतो
@bashirthodage4392
@bashirthodage4392 4 жыл бұрын
लय भारी
@survescompetitivehub8827
@survescompetitivehub8827 4 жыл бұрын
बाळासाहेब सोबत सायली पण दाखवा. त्याशिवाय मज्जा नाही बघा
@rohitnale1881
@rohitnale1881 4 жыл бұрын
छान आहे आजचा एपिसोड बाळासाहेब सायली च प्रेम दावा
@Indian_army.7632
@Indian_army.7632 4 жыл бұрын
रामभाऊ च लग्नाचं तेवढं बगा बाळासाहेब
@VishalChavan-fw7qt
@VishalChavan-fw7qt 4 жыл бұрын
चतुर शेट रामभाऊ शेट 1नंबर जोडी
@harshborate1163
@harshborate1163 4 жыл бұрын
Asch zal ahe
@parmeshwarpatil2272
@parmeshwarpatil2272 3 жыл бұрын
Ek gav tera bhangadi salam tumchya karayla💕💕💕💕
@yunusshaikh5258
@yunusshaikh5258 4 жыл бұрын
Nice episode. Waiting for next episode's
@sharadphartade5824
@sharadphartade5824 4 жыл бұрын
सिंगल ते पण थाटात 😎😎
@marutisalunkhe2852
@marutisalunkhe2852 4 жыл бұрын
Kadakkk
@krishnatpawar9087
@krishnatpawar9087 4 жыл бұрын
बाळासाहेब आणि सायली यांची प्रेम कहाणी पण दाखवा त्या शिवाय मज्जा नाही प्रत्येक एपिसोड मध्ये बाळासाहेबांच्या बरोबर सायली दिसली पाहिजे आणि तीच धून वाजली पाहिजे
@itstushar_0786
@itstushar_0786 4 жыл бұрын
नाही तटत जातय फाटत💯🔥✌
@aestheticera1018
@aestheticera1018 4 жыл бұрын
Fan zalo Yar ya webseries Cha 😍😍
@bhaskargond514
@bhaskargond514 4 жыл бұрын
आजचा एपिसोड खूपच छान होता बघून मन भरून आल बापच प्रेम हे वेगळच असत.......😪😪😪
@sanjaymohite4994
@sanjaymohite4994 4 жыл бұрын
बाळा साहेब 😘😘
@lahukhilare3297
@lahukhilare3297 4 жыл бұрын
धन्यवाद आज काहीतरी नवीन बघायला मिळाले....
@नितीनकुमारजाधव
@नितीनकुमारजाधव 4 жыл бұрын
आप्पांनी पहिल्याच एपिसोड मधी काम खूप छान केलं आणि सर्वांची मने जिंकली खूप छान एपिसोड खूप इमोशनल आणि सस्पेन्स👍👍👍
@deepakgund3704
@deepakgund3704 4 жыл бұрын
बाळासाहेब लग्न लावुन दया दोगाच पळुन कशाला जाऊ देताव
@wagregangadhar9142
@wagregangadhar9142 4 жыл бұрын
Khar aahe bhava
@amolsampal4340
@amolsampal4340 4 жыл бұрын
1st wive
@vishnudhobale9545
@vishnudhobale9545 4 жыл бұрын
अप्पा ग्रेट छान कोठून आणला हा हिरा मस्त भूमिका अॅवटी ग suपर
@prvindeshmukh5279
@prvindeshmukh5279 4 жыл бұрын
Balasaheb fans like kara 😍
@sandiprindhepatil2324
@sandiprindhepatil2324 4 жыл бұрын
Khup kadak chatur
@vikaspalaskar3134
@vikaspalaskar3134 4 жыл бұрын
एक नंबर भाग बनवला आहे बाळासाहेब. डोळ्यांतून पाणी आलं आप्पांची माया बघून आजकालची तरुण पिढी कसलाच विचार करत नाही की याच्या मुळे काय परिस्थिती होईल आपल्या आई वडिलांनाची. मी एक विनंती करतो आपल्या टीमला ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे 🙏
@vishalmisal7083
@vishalmisal7083 4 жыл бұрын
बाळासाहेब जस प्रेमाच बनवल तस सैनिकाच बनवा सैनिकांची ओळख निर्माण झाली पाहीजे सैनिक आह़ोत म्हणुन आपण सुखान झोपतो
@yuvrajpatil6954
@yuvrajpatil6954 4 жыл бұрын
सुंदर भाग.... चतुर प्रत्येक वेळी मार खातोय aase vatle
@rohitmalve_rm9983
@rohitmalve_rm9983 4 жыл бұрын
👌👌
@vicky-hy4ri
@vicky-hy4ri 4 жыл бұрын
Naaad khula acting 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥1 gao 13 bhangadi🔥🔥🔥🔥🔥
@samirwalugada9418
@samirwalugada9418 4 жыл бұрын
गावातील सर्व शंका आणि संकटाचे निरासण म्हणजे बाळासाहेब .......
@prajaktamagdum5365
@prajaktamagdum5365 4 жыл бұрын
I like झुल्या vioce and acting...
@udaymali7512
@udaymali7512 4 жыл бұрын
अक्षय सर एक नंबर आहे एकटीग
@nandinigondole1074
@nandinigondole1074 4 жыл бұрын
चतूर सभी का फिक्स कर देतें हों, हम भी Singal हैं।😂😂😂😂
@nandinigondole1074
@nandinigondole1074 4 жыл бұрын
Nice episod👌👌
@Suraj-c1q2e
@Suraj-c1q2e 4 жыл бұрын
😁
@aargaming786
@aargaming786 4 жыл бұрын
@@nandinigondole1074 hi
@sureshsapate8041
@sureshsapate8041 7 ай бұрын
डोळ्यातून पाणी आलं राव
@surajarakh8565
@surajarakh8565 4 жыл бұрын
Ek gaon tera bhangadi is heart touching web series❤️✨
@akshaykadam2872
@akshaykadam2872 4 жыл бұрын
सगळ्यात भारी फक्त हीच सिरीयल अहेम
@ravindrakhandagale9469
@ravindrakhandagale9469 4 жыл бұрын
एखांद्या मुलीने किव्हा मुलाने कबुली दिली तर आई वडिलांनी त्यांना सहमत होऊन त्यांचं लग्न लावून द्यावं अस मला वाटत...#पळून जाऊन लग्न करायला कोणी भाग पाडू नये..#त्याउलट जबरदस्ती करून लग्न लावून देणे म्हणजे 3 आयुष्य उद्धवस्त ...#आपल्या आवढत्या व्यक्तीबर लग्न न होणे म्हणजे जिवंत पने मरण असते.#लोक बोलतात पळून जाणं म्हणजे मार्ग नाही पण काही पालक दुसरा कोणताच मार्ग सोडत नाही मग त्या मुलांनी काय करायचं..
@jaykumarsonawane6720
@jaykumarsonawane6720 4 жыл бұрын
मित्रा एकदम बरोबर बोललास तू , जर मुलगा आपल्या मुलीला पसंत आहे तिला त्याच्यावर विश्वास आहे एखाद्या अनोळखी मुलासोबत राहण्यापेक्षा तो कसा आहे हे तिला माहितंही नसतं मग ती जर खूषच नसेल arrange marriage नी तर वडीलां नी एकदा नक्की विचार केला पाहिजेन
@thruteju6858
@thruteju6858 4 жыл бұрын
Khup mast mahiti diliy ya episode madun .....
@VIGHNESHYT
@VIGHNESHYT 4 жыл бұрын
सर खुप छान वीडियो आहे असेच वीडियो बनवत राहा 🙏❤
@sudhird3491
@sudhird3491 4 жыл бұрын
story 👌👌 Acting 👌👌 प्यार किया नही जाता हो जाता है दिल दिया नही जाता खो जाता है 💖💖❤️❤️
@swapnilgaming8628
@swapnilgaming8628 4 жыл бұрын
Lay bhari
@govindwadikar0049
@govindwadikar0049 2 жыл бұрын
Ek no episode ahe bga balasaheb ❤❤
@shahirkakashaebnikam.
@shahirkakashaebnikam. 4 жыл бұрын
Mast ahe
@gaubhumiorganicfarm...7150
@gaubhumiorganicfarm...7150 4 жыл бұрын
लय भारी एक गाव तेरा भानगडी ची च्या सर्व टीमला शुभ सकाळ . 🙏🙏🙏🙏🙏
Lamborghini vs Smoke 😱
00:38
Topper Guild
Рет қаралды 56 МЛН
Lamborghini vs Smoke 😱
00:38
Topper Guild
Рет қаралды 56 МЛН