आज लोकनेते गोपीनाथ मुंडेसाहेब यांची आठवण आली,बाकी मुकादम बली नाना यांची नाद भरी कला सलाम बालासाहेब अगदी योगय आजचा ऐपिसोड ,,,
@lakhanpawar10004 жыл бұрын
@@powerofcompounding123 गप आईला घाले तूला शेठ माहिती का मुंडे साहेब देव मानुस होते तुझे कोणते नेते पाहतात का ऊसतोड मंजुरा कडे तु कोनत्या जातीचा विषय जातीचा नाही कष्ट करनारे मंजुराचा पहिला राहायचा आमचा समाज उस तोडायला आता कमी आहे जर सर्वानी च दुसरं काम केलं तर शेतकरी ऊस तुम्ही तोडणार उपटे नो
@vikasandhale81714 жыл бұрын
@@powerofcompounding123 साहेबांबद्दल काही बोलू नको तू तुझी लायकी ओळखून राहा आणि नाद करशील तर मुंडेभक्त तुझी लायकी दाखवायला कमी पडणार नाही लक्षात ठेव
मी पण ऊस तोडला आई वडीलांसोबत सातवीत आसतांना जे वय शाळा शिखायच आसत त्या वयात सलग 8 वर्ष वसंतदादा सहकारी साखर कारखाना सांगली येथे बैलगाडीवर परंतु आता RTO Office ला लिपिक म्हणून कार्यरत आहे. परंतु हे काम खुप कष्टाच आहे. रक्ताच पाणी कराव लागते. तेव्हा चार पैसे मिळतात. खूप मस्त ऐपिसोड काढला आहे खुप खुप धन्यवाद
@rahulsalve8590Ай бұрын
👌
@ajaysawant45384 жыл бұрын
रियल स्टोरी आणि कायम मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारी एकच सिरियल एक गाव तेरा भानगडी.
@anandrathod81004 жыл бұрын
एक नंबर बाळासाहेब खूप छान एपिसोड आहे खरी कथा आहे
@ravipawar27414 жыл бұрын
धन्यवाद यादव सर,ऊस तोड कामगारांची व्यथा मांडल्या बद्दल,या समाजाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही,एक गाव तेरा भानगडी माझी आवडती वेबसिरिज
@shewalepm4 жыл бұрын
छान भाग, ऊस तोडणी कामगारांच्या समस्यांना वाचा फोडली, सुदंर मांडणी आणि नवीन कलाकारांची कामे पण सुंदर झालीत,शुभेच्छा
@rohitkamble85574 жыл бұрын
बबन राव तूम्ही चांगले काम करत आहेत आणि बळीनाना तर 1 नंबर
@balumokle47294 жыл бұрын
खरच खुप छान ऐपीसोड आज पन डोळ्यात पाणी आले.... बाळासाहेब तुमच्या सारखे कोनी नाही
@koltejv94 жыл бұрын
ऊस तोड कामगारांच्या खऱ्या व्यथा मांडल्या बद्दल खूप खुप धन्यवाद . खूप मनाला भिडणारा एपिसोड होता .धन्यवाद यादव सर
@vishalmithe6734 жыл бұрын
पैसे घेऊन पळून जातात...... माझे तर लय पैसे बूडवलेत
@koltejv94 жыл бұрын
साहेब . प्रत्येकाला एका नजरेनं पाहू नका , काही खूप मेहनती आणि प्रामाणिक असतात.तर काही हरामखोर आणि कामचुकार असतात या जगात प्रत्येक प्रवृत्तीचा माणूस आहे. सगळे सारखेच नाहीत
@nileshnawale78853 жыл бұрын
@@vishalmithe673 think
@unknown-o9h9u3 жыл бұрын
@@vishalmithe673 प्रत्येक लोक तसे नसतात
@rajendradive82244 жыл бұрын
आजचा एपिसोड बघुन खुप वेदना झाल्या मनाला. आजही माणुस फ़क्त पोटाची खळगीच भरण्यासाठी संघर्ष करतोय हे मनाला अतीव दु:ख देणारं आहे. बाळासाहेब आजचा एपिसोड पाहून मन सुन्न झालं.
@gaubhumiorganicfarm...71504 жыл бұрын
लय भारी एपिसोड एक गाव तेरा भानगडी च्या टीमचे खुप खुप आभार धन्यवाद...धन्यवाद यादव सर..👌👌👌🙏🙏🙏🙏
@sayajikadam66304 жыл бұрын
मस्त आहे आजचा भाग खूप सुंदर.......धर्मा movies खरचं तुमचं आभारी आहे
@ganeshsingotesingote77624 жыл бұрын
बाळासाहेब फँन करा मग लाईक 🙏🙏
@शब्दांचीदुनियादारी4 жыл бұрын
संवाद लेखन अभिनयातला जिवंतपणा आणि विषय मांडणी सर्वोत्तम .....
@polrevnnath52204 жыл бұрын
बाळासाहेब मस्त आहे. गरिबाची दुःख दाखवले या एपिसोड मध्ये छान आहे. ऊस कामगाराचे हाल kup आहे.
@vedtime7634 жыл бұрын
अपना छोटा भाइ मान कर ved time चैनल को subscribe करे आपकी अती कृपा होगी ...... . kzbin.info/www/bejne/Y3uwiKuJo7toerM
@arunghute54644 жыл бұрын
Bbb
@digambarkoli8394 жыл бұрын
खरंच काळजाला भिडणारा एपिसोड होता. एकच नंबर बाळासाहेब खूप खूप आभार एक गाव तेरा भानगडी टीमचे . खूप मस्त.
@ajaysawant45384 жыл бұрын
शून्याला इंग्लिशमध्ये म्हणतात झिरो आणि धर्मा प्रोडक्शन मराठी फिल्मसिटीचा हिरो .ब्लॉकबास्टर एपिसोड.
@vijaydesai93654 жыл бұрын
या एपिसोड तोडच नाही.शब्दच नाहीत पुढे बोलायला...👍
@ravibaviskar6774 жыл бұрын
एक नंबर बाळासाहेब गरीबांचा वाली एकच साहेब बाळासाहेब धन्यवाद
@vedtime7634 жыл бұрын
अपना छोटा भाइ मान कर ved time चैनल को subscribe करे आपकी अती कृपा होगी ... ... . kzbin.info/www/bejne/Y3uwiKuJo7toerM
@nitinraut64704 жыл бұрын
माझा बीड जिल्हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा आहे त्यांच्या आयुष्यात या वेथा खूप जवळून अनुभवल्या आहेत आज तुम्ही ते वात्सव मंडलत ते पाहून डोळ्यात पाणी आल
@sourabh80854 жыл бұрын
Kharay bhawa.wait condition ahe tyanchi.😔😔
@vikaspatil98274 жыл бұрын
सलाम एक गाव तेरा भानगडीच्या सर्व कलाकारांना
@sampatgavhane25974 жыл бұрын
बाळासाहेब ही परिश्तीती आमच्या बीड जिल्ह्यात आहे खुप हाल होतात आमच्या जिल्ह्यातील लोकांचे....खुप चांगला संदेश दिला या एपिसोड मधून तुम्ही...😌😌😌
@rohitpansare95254 жыл бұрын
लाखो मनांवर अधिराज्य गाजवणारी एकमेव वेबसेरिज एक गाव तेरा भानगडी 🎊🎉👍🙏👌👌
@vedtime7634 жыл бұрын
अपना छोटा भाइ मान कर ved time चैनल को subscribe करे आपकी अती कृपा होगी ... ... . kzbin.info/www/bejne/Y3uwiKuJo7toerM
@विकासगायकवाड-ठ3व4 жыл бұрын
P
@bbgaming40332 жыл бұрын
AB
@abhayjawale95154 жыл бұрын
🙏🙏 खुप आभारी आहोत 🙏🙏 आजचा एपिसोड हा सत्य परिस्थितीवर आधारीत आहे. ऊस तोड कामगारांची सत्य परिस्थिती दाखवल्या बद्दल मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏
@vaibhavkolekar54154 жыл бұрын
गोड साखरेची कडु कहाणी ... खरंच कळायचं बंद
@satishff18084 жыл бұрын
बाळासाहेब यांच्या फॅन लाईक करा 👇👇❤️❤️🙏🙏
@radherohitvlog19504 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/d2LTZKWDapuCZ7M
@vijaybandal27214 жыл бұрын
मस्त एपिसोड कडला सर्व टीमचे अभिनंदन 💐💐💐👋
@bharatbharose62964 жыл бұрын
बघून डोळ्यात पाणी आलं पण सर्व मुकादम किंवा कामगारांचे मालक असे अडीअडचणी ला मदतीचा हात तुम्ही पुढे केला पाहिजे तेव्हाच गरिबांना न्याय मिळेल.
@vijayshinde38364 жыл бұрын
विषय निवड मांडणी अभिनय अप्रतीम. छान एपीसोड
@tanajimote29224 жыл бұрын
यादव सर मानलं आज राव तुम्हाला ..... आज चा एपिसोड ला तोड नाही .....exlant work......
@vedtime7634 жыл бұрын
अपना छोटा भाइ मान कर ved time चैनल को subscribe करे आपकी अती कृपा होगी ...... .. kzbin.info/www/bejne/Y3uwiKuJo7toerM
@vinayaksargar49264 жыл бұрын
अतिशय सुंदर भाग,
@mohsinmulani64524 жыл бұрын
एकदम जबरदस्त आजचा एपिसोड... 👍👌 एक गाव 13 भानगडी च्या all team members na kharach धन्यवाद ani इथुन पुढच्या अश्याच एपिसोड साठी हार्दिक शुभेच्छा... All the best all team... 👍👏💐
@gajanandakhore71764 жыл бұрын
Best ऍपिसोड बाळासाहेब👌👌💐💐💐
@rushikeshmore59924 жыл бұрын
आजअखेर कोणत्याच वेबसिरीज मध्ये हा विषय घेतला नाहीत पण तुम्ही ती अतिशय उत्तम प्रकारे सादरी करण करून उसतोडी कामगारांचे खरे आयुष्य सर्वांसमोर आणले खूप छान एपिसोड आहे हा Great job👍👌
@aniketkapade34564 жыл бұрын
सत्या एकच नंबर अॅक्टींग 🤘👌👌
@RajKumar-jc5fz4 жыл бұрын
गोड साखरेची कडु कहानी......निशब्ध😥
@vedtime7634 жыл бұрын
अपना छोटा भाइ मान कर ved time चैनल को subscribe करे आपकी अती कृपा होगी ...... kzbin.info/www/bejne/Y3uwiKuJo7toerM
@vitthalpundevithu63774 жыл бұрын
@Arina Abrikosovna vitthal
@balajikhatkr89992 жыл бұрын
@@vitthalpundevithu6377 î
@jagdeepranbagle721 Жыл бұрын
मुकदमाचे काम करणारे अभिनेता एक नंबर अभिनय,,,ह्यांना कायमस्वरूपी काम मिळवे ह्या वेब सीरिज मदे
@mshreeproduction49114 жыл бұрын
या मुकादमा ला धरुन हाणला पाहीजे.🤙🤙
@prakashsavant38984 жыл бұрын
खूप खूप छान संदेश,,, ऊसतोड मजुरांचा विषय घेऊन अप्रतिम संदेश दिला,,, सर्व कलाकारांचे अभिनंदन 👌🌹👌🌹👌🌹👌🌹
@sunilbidave87424 жыл бұрын
ऊस तोडणी कामगारची व्यथा मांडली...Nice...👍👍🙏🙏🙏🙏
@sunilphanase49654 жыл бұрын
लाखों लोकांच्या मनावर अधिराज्य करणारी एकमेव मालिका आहे ही , बाळासाहेब खुप छान
@pandurangpukale37054 жыл бұрын
मुकादम अक्टिंग एक नंबर यादव सर बळीनाना आणी बबनराव मस्त काम केलत आज तुम्ही
@Hemantpatilvlog4 жыл бұрын
Ek like balasahebasathi😍😍
@shashikantchavan39504 жыл бұрын
ऊस तोडी वाल्यांचे जीवन काय आहे यावर आधारित धर्मेंद्र सर मस्तच web-series होती. 👌👌👌👌👌
@rahulnaikinde4094 жыл бұрын
बाळासाहेब ऊस तोडणार्याचा भाग छान दाखवला आहे लव स्टीरी पण थोडी दाखवली छान आणि सगळ्यांना मदतीला धाऊन येणारे बाळासाहेब ,राहुल, चतुर भावड्या,झुल्या ,बळी नाना,आणि बबन राव 👍👍🙏🙏
@satishff18084 жыл бұрын
आपल्या आईसाठी एक लाईक तर बनतोच 👇👇❤️💞❤️
@sagarkolekar20944 жыл бұрын
बाळासाहेब तुम्ही खुप छान रोल करता
@pradippawar31684 жыл бұрын
मित्रांनो तुम्ही अगदी चांगल्या स्वरूपाने ऊसतोड बांधवांची जीवन कहानी सांगितली आहे खरंच एक नंबर आहे हा एपिसोड 😘😘🥰🥰😍😍
@gorakshbinnar37834 жыл бұрын
🌹🌹 🌹🌹 पतझड़ हुए बिना पेडो़ पर नए पत्ते नहीं आते, उसी तरह ....... कठिनाई और संघर्ष सहे बिना अच्छे दिन नहीं आते | 🏇🏻 रफ्तार ⚔️ जिंदगी 🇮🇳🇮🇳🇮🇳 ❤️❤️❣️
@jayeshkolekar34004 жыл бұрын
बाळासाहेब एक नंबर तुमच्या सारखी माणसं प्रत्येक गावात पाहिजे तुम्हाला मानुस धन्यवाद
@vaibhavpatil98423 жыл бұрын
आज लोकनेते गोपीनाथ मुंडेसाहेब यांची आठण आली,बाकी मुकादम बली नाना यांची नाद भरी कला सलाम बालासाहेब अगदी योगय आजच एेपिसाेड ,,,
@sushilchopdar9804 жыл бұрын
एकदम छान भाग गंभीर विषय छान पणे हाताळला आहे बळी नानाचा अभिनय छान वाटला बाकी तडका मारायला बाकीचे होतेच 👌👌👌💐💐💐
@ganeshff68654 жыл бұрын
सर्व टीमने खूप छान एपिसोड काढला ज्यांना ज्यांना आवडला त्यांनी लाईक करा
@k.d.chavan47944 жыл бұрын
छान यादव साहेब तुम्हाला आणि तुमच्या टीमला नमस्कार शुभेच्छा
@sandeeptilekar96564 жыл бұрын
Mast
@maddyrow84984 жыл бұрын
1 number एपिसोड दाखवल आहे
@codekaroshorts4 жыл бұрын
❤💞अशाच समाजसुधारका सत्य गोष्टी बनवत रहा. धन्यवाद ❤💝💖💗
@sachinhande93875 ай бұрын
हा फक्त एपिसोड नाही तर ऊस तोडणी शेतकऱ्यांचे खरे वास्तविक आयुष्य आहे. हा एपिसोड तयार करणाऱ्याला 💯 तोफांची सलामी
@doll94454 жыл бұрын
यादव सर मस्त तुम्ही काही मांडवली ऊस तोडणी डोळ्यातून पाणी आलं शेवटी खूप वाईट वाटलं मस्त एपिसोड बनवणार आजपर्यंत कोणी ऊसतोड यावर्षी
@pramodbarhanpure25954 жыл бұрын
सद्य स्थितीवर आज आपण ऊ्स तोड कामगाराचे हाल दाखवलात त्या बद्दल आपले खुपच आभार ❤️❤️🙏🙏
@avstransportexpress1824 жыл бұрын
खुप आवडला एपिसोड माझ्या गावाकड़. बीड ला सगळे लोक ऊस् तोडायला जातेत, पन मला माहित नव्हते. पन आज कळल ऊस तोडणार लोकांचे दु:ख काय अस्त ते.... खुप छान एपिसोड बनवला आहे ...👌
@vaibhav_gaikwad184 жыл бұрын
डोळ्यातुन पाणी काढलं😭😭😭रडू पण थांबेना😭😭😭गोड साखरेची कडू कहाणी💔💔
@akashkambale6414 Жыл бұрын
छत्रपती भाऊ
@sunilayawale31384 жыл бұрын
यादव सर, अत्यंत अप्रतिम भाग बनवला आहे. ऊसतोड कामगारांच्या व्यथा अत्यंत खुबीने मांडल्या आहेत. आपल्या दिग्दर्शनाला सलाम. या पुढेही असेच दर्जेदार भाग बनवा सर
@kanchanparte20174 жыл бұрын
बाळासाहेब तुमच्यासारख व्यक्तीमत्व सगळ्या गावात पाहिजे तुम्ही पैशाने मदत करत म्हणून नाही पण तुमच्यात जी माणुसकी आहे ती खूप मोठी आहे आणि मी बबन रावांचा फॅन आहे मस्त काम करतात
@nileshsadakale73694 жыл бұрын
उस तोड़ मजुराची खरी परिस्थिति या एपिसोड मुद्दे दाकवली आहे .आजचा भाग 1 नंबर
@Modernfarming00474 жыл бұрын
आतापर्यंतचा सगळ्यात बेस्ट पेक्षा जास्त बेस्ट एपिसोड..सलाम तुमच्या कामाला 🙏
@atul47644 жыл бұрын
डोळ्यातून पाणी आल राव, खूपच अप्रतिम, समजमनासाठी एक प्रकारचं दर्पण आहे ही web series.... खूप काही शिकायला मिळतं यातून ..... To Good, Excellent, Keep it up....🙏👍👍
@rajuparve38054 жыл бұрын
बबनराव चे काम खूप छान आहे एकदम झकास बळी नाना आणि बबनराव एकच नंबर
@roadking9954 жыл бұрын
खरच ऊस तोड कामगारांची कहाणी मन हेलावून टाकणारी असते ,आजच्या भागात ती तुम्ही प्रेक्षकांच्या समोर अगदी आहे तशी मांडली ,
@shambhugat54813 жыл бұрын
Gjfjio
@vijaybhandare69314 жыл бұрын
खूप छान आहे हा Episode.... 👍👍👍👍❤❤
@bhagvatdevkate14334 жыл бұрын
ऊसतोड कामगरब्द्द्ल एपिसोड बनविल्याबद्दल खुप खुप धन्यवाद मी एक बीड कर
@kirandorkar51254 жыл бұрын
खूप खूप आवडला हा एपिसोड मला खूप वाईट वाटले ह्या नगरी लोकांचे खूप कष्ट करतात ओ बाळासाहेब मला आभिमान आहे ह्या लोकांचा त्या लोकांना पाहिजे तेव्हा मदत केली पाहिजे मुकादम ला हाणला पाहिजे पैसे दिले नाहीत 😢😢😢😢😢😢😢😢😭😭😭😭😭😭😭
@koltejv94 жыл бұрын
साहेब फक्त नगरीच नाहीत ऊस तोड कामगार . मराठवाड्यातील पण खूप कामगार आहेत
@jiteshhiwale51414 жыл бұрын
या एपिसोड मधे ऊस कामगारांच्या जीवनाच चित्रण करूण त्याची जाणीव करुण दिली आहे आणि बाळासाहेबासारखे माणस जर या समाजात आणि गावात असले तर कामगारावर कधीच अन्याय होणार नाही ऊस कामगारांच्या हालअपेष्टाच जीवनाच चांगल्या प्रकारे चित्रण केल्याबदद्ल तूमच्या सपूर्ण टीमच धन्यवाद
@sidharthpatil6384 жыл бұрын
Dolyatn pani kadl rao....hart tching❤️
@marutiaare8214 жыл бұрын
रडू आल राव मीपण उस तोडी केलेली आहे पण आता नाही खरच खुप छन एपिसोड बाळासाहेब पाटील मुकादमल हना
@panduranghukire30744 жыл бұрын
बाळासाहेव छान काम आहे तुमचं, अशी माणसं प्रत्येक गावात असती तर आज आपला देश महासत्ता झालास असता..
@vikrantgavde36983 жыл бұрын
ये शेठ
@kishorsutar85514 жыл бұрын
बाळासाहेब छान भाग सादर केला या जगात माणुसकी harvat चाली आहे खूप खूप धन्यवाद
@kapilkamble25004 жыл бұрын
🙏एक नंबर एपीसोड👍👍👍👍👍👌 एेवढी भानगडी झाली रामा कूठे होता MH 38
@rupeshkambler.k92614 жыл бұрын
Superb yar.... खरंच खूप सुंदर एपिसोड बनवला तुम्ही
@samdhule99394 жыл бұрын
बबन राव पण कडक अक्टिंग करता राव😂🙏👍👇
@sureshgavali18504 жыл бұрын
@@ajitlawate hb,btnngjw
@sureshgavali18504 жыл бұрын
edgH
@rahulvaidya47744 жыл бұрын
खरचं खुप छान एपिसोड आज पुन्हा रडलो..... बबनराव बळी नाना बाळासाहेब राहुल चतुर झुल्या खुप छान ॲक्टिंग धन्यवाद
@ravindarchavan62874 жыл бұрын
खरंच राव तुला बघून खूपच रडू आलं 😭😭😭👍
@bhausahebkharat8974 Жыл бұрын
एकदम हृदयस्पर्शी कथा आहे. सलाम तुमच्या कार्याला.
@shivajilawand59744 жыл бұрын
बबनराव फॅन्स 💪
@ganeshgholap32694 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद खूप चांगला विषय मांडला तुम्ही 👍
@govinddange56284 жыл бұрын
Challenge nhi hai boss is web series ko... Jay shivray Heart touching episode.... Fabulous
@shubhampatil20803 жыл бұрын
💪💪👑👑शेतकरी राजा 👑👑💪💪
@sanketkedari14324 жыл бұрын
लय भारी बाळा साहेब एपिसोड चांगला होता पण म्हातारी नव्हती मारायला पाहिजे😭😭😭😢😢😢😢😢😢😭😭😭😭😭😭😭
@mallikarjunbirajdar89224 жыл бұрын
असच पैसा मिळत राहच
@sagarpalve71614 жыл бұрын
धन्यवाद धर्मा मुव्हीज 🙏 ऊस तोडणी कामगारांची सत्य परिस्थिती दाखवल्या बद्दल😔
@mohnjgtp66214 жыл бұрын
25एकर आरे वा नाद करायचा नाय Royal शेतkre 💥💥🔥🔥🙏🙏🙏❤❤❤🚩❤🚩❤🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🚩🙏🙏🚩🙏🚩❤🙏🚩🙏🚩🙏🚩🚩💥🔥🔥💥❤❤🚩🚩🙏🚩🙏🚩🙏💥🙏🙏🚩🙏🙏💥🙏🔥🙏🙏💥💥🙏🙏🙏🚩🙏💥🙏🙏💥🙏🚩🙏🚩🙏🙏🚩🙏🚩🙏💥🙏🙏🔥🙏🔥🙏💥🙏🚩🙏🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🔥🙏🔥🙏🔥🙏💥🙏💥🙏💥🙏🚩🙏🙏🚩🙏🚩🙏💥🙏🙏💥🙏🙏🔥🙏💥🙏💥🙏🚩🙏❤❤❤❤🙏❤🙏❤🙏🔥❤❤
@musicworld-tw4gb4 жыл бұрын
मुकदमला हानाय पाहिजे होते बाळासाहेब 🤨😡
@spgaming21074 жыл бұрын
Yes
@dadabamdale58404 жыл бұрын
Chngla chop dy mukadamla
@sopanmane63484 жыл бұрын
सायली बाळासाहेब
@ganeshbhagwat92504 жыл бұрын
Hana tyala
@tanajijamdar7144 жыл бұрын
बाळासाहेब खूप छान अशीच भूमिका प्रत्यक गावकर्यांनी दाखवली तर कोणत्याही मजुरांवर अशी वेळ नाही येणार. अशेच सामाजिक जीविणार नवीन एपिसोड पाहायला भेटतील हि आशा ठेवतो.
शेतकऱ्यांचा वेता फक्त तो सो:च जाणतो 🙄...बाकी खूप छान वाटला आजचा एपिसोड बगून👍
@sachinlokhande95204 жыл бұрын
खूप छान एपिसोड मला हा एपिसोड खूप आवडला माझे मामा ही ऊस तोडाययला जातात मला हा एपिसोड खूप आवडला आणि आस वाटलं की खरचं खूप कठिण पारतिथी आहे ऊस तोड कामगाराचा ह्या एपिसोड मधून कळलं
@sushantradesr75414 жыл бұрын
काहि उस कामगार उच्चल घेऊन पळुन जातात... ट्रॅक्टर मालक कर्जात बुडतो ते पण दाखवा
@vijaydolare46594 жыл бұрын
👍
@tejasvinitamhane60354 жыл бұрын
Gap ready
@jaypatil60554 жыл бұрын
Barobr bhava
@vedtime7634 жыл бұрын
अपना छोटा भाइ मान कर ved time चैनल को subscribe करे आपकी अती कृपा होगी ... .... kzbin.info/www/bejne/Y3uwiKuJo7toerM
@rameshwr1434 жыл бұрын
gap radya
@sagarjagtap7814 жыл бұрын
अत्यंत सूंदर झाला हा भाग, मनाला भावला...👌👌👌
@sureshkarande39404 жыл бұрын
बबनराव आणी बळीनाना एकच नंबर...
@sachinlokhande95204 жыл бұрын
बाळासाहेब खूप छान भूमिका मांडली तुम्ही ह्या एपिसोड मध्ये