एक घोषणा, जयंत पाटील भडकले, भाषण थांबवून निघाले... स्टेजवर काय घडलं? Jayant Patil Speech | AM4

  Рет қаралды 369,483

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 291
@sanjaypandhare2759
@sanjaypandhare2759 3 ай бұрын
यांच्यामुळेच अजित दादा पवार साहेबापासून दुर गेले..
@prakashjathar2371
@prakashjathar2371 3 ай бұрын
शिवाजी महाराज मला याच विलक्षण मध्ये फक्त आठवायला लागले शरद पवार यांना 42 वर्षे रायगड आठवलं आणि 32 वर्षानंतर लालबागचा राजा दिसला फक्त विलक्षण साठी यांनी त्याचा वापर करण्याची सवय शरद पवार यांची
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 3 ай бұрын
मतदारांना कामापेक्षा केलेल्या कर्तृत्वापेक्षा देवाधर्माचं करणा-यांना धर्माधर्मात झुंजवणा-यांचं महत्व जास्त असल्यावर देवाधर्माकडं वळावं लागतं कारण कितीही समजावलं तरी मतदार देवधर्मच घेऊन बसल्यावर काय करणार म्हणूनच कार्ल मार्क्सनं धर्माला अफूची गोळी म्हणलं होतं त्याच्या गुंगीत कायपण केलं तरी चालतं.
@santoshpalakhe3844
@santoshpalakhe3844 3 ай бұрын
जा घरी, काय गरज नाही
@sahyadrichadurgveda
@sahyadrichadurgveda 3 ай бұрын
जयंत पाटील आम्ही पण तुमच्या भागातील जनताच आहे जनतेशी प्रेमाने बोला नाहीतर तुमचाच करेक्ट कार्यक्रम व्हायचा
@shubhamnikhate8654
@shubhamnikhate8654 3 ай бұрын
Ho amhi pn fan hoto pn maych bhok yachya
@Pkanna.
@Pkanna. 3 ай бұрын
कार्यक्रम तर करेक्ट होणारच यांचा
@RaghuttamDhuri
@RaghuttamDhuri 3 ай бұрын
बरेच पाटील असेच असतात असे वाटते टिंगलटवाळी,, पाचवी मध्ये शिकणारा विद्यार्थी वाटतोय 😂😂
@ConstantIndustrialSuppliers
@ConstantIndustrialSuppliers 3 ай бұрын
नाय होत यांचा करेक्ट कार्यक्रम
@jayvantpatil7940
@jayvantpatil7940 3 ай бұрын
तुझी बिन भोकाची आहे का ​@@shubhamnikhate8654
@nikhilshet5598
@nikhilshet5598 3 ай бұрын
अतिशहाना आहे हा जंत पाटील अवघड आहे या वेळी
@vikassonawane6891
@vikassonawane6891 3 ай бұрын
कार्य करते ओरडलेच तर एवढा राग येतो तर घरीच बसा
@truelove9484
@truelove9484 3 ай бұрын
Maj ahe salya LA swarthi ahe Cm honor mahne
@akshay5986
@akshay5986 3 ай бұрын
हा जंत पाटील स्वतः ला लई भारी समजतो सतत कार्यकर्त्यांना दम देत असतो... त्यांच्याच जीवावर तुम्ही सत्ता ची मलई खाता हे ध्यानात ठेवा
@vitthaldangode2743
@vitthaldangode2743 3 ай бұрын
करे बाबा घोंगडी घेऊन आंदोलन केलें होतें ना तू सत्तेत आल्यावर काय दिवे लावले
@ShivshankarChopade-i4j
@ShivshankarChopade-i4j 3 ай бұрын
15 varsh Kay kele,jayant
@RAVIRAJ-y1f
@RAVIRAJ-y1f 3 ай бұрын
चकित चंदू 😂😂
@santoshhmlv1376
@santoshhmlv1376 3 ай бұрын
राजसाहेब बाकी soleed नाव ठेवतात... जंत पाटील, चकित चंदू.
@prashantghuge6830
@prashantghuge6830 3 ай бұрын
त्याची सत्ता आल्यावर हा कसा करेल तुला इंटरेस्ट नाही तर कशाला स्वराज यात्रा काढतो पहिला कराड ते कोल्हापूर रोड च बघ जीव जातो ड्रायव्हरचा गाडी चालून
@jayvantpatil7940
@jayvantpatil7940 3 ай бұрын
ते तुझ दाजी आहेत गडकरी त्यांना विचार 😊
@abhijitghadge3955
@abhijitghadge3955 3 ай бұрын
सगळे चांगले आहे पण जयंत पाटील तुम्ही जास्त हुशार झालात.. यामुळे अजित दादा गेले
@OmkarPatil-n4w
@OmkarPatil-n4w 3 ай бұрын
धनगर बांधवांनो या शिवस्वराजय यात्रेला जाऊ नये.यात्रेला विरोध करा आपले बांधव पंढरपूर येथे सोळा दिवसांपासून उपोषण करीत होते पंढरपूर परिसरात शरद पवार राष्ट्रवादीचे नेते येऊनही उपोषण मंडपाकडे फिरकलेच नाही व आपल्या आंदोलनाला पाठिंबाही दिला नाही
@sagarkotkar1197
@sagarkotkar1197 3 ай бұрын
Tuza df kute Gela retr sang na
@RaghuttamDhuri
@RaghuttamDhuri 3 ай бұрын
शिवस्वंराज्य यात्रा म्हणू नका तर अफझलखान यात्रा जातियवादी यात्रा म्हणा
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 3 ай бұрын
धमकी देवु नकोस पाटील पैशाचा माज लय दाखवू नको 😢😢😢
@shridharpatil7701
@shridharpatil7701 3 ай бұрын
जयंतराव सांगलीत बीजेपीला साथ देता आणि राज्यात राष्ट्रवादी म्हणून मिरवता जयंतराव किती राष्ट्रवादी प्रेमी आहेत सांगलीतील जनतेला विचारा 😂😂😂 सगळ्यात वाईट रोड तुमच्या मतदार संघात आष्टा ते इस्लामपूर आहे गाडी पण चालवता येत नाही इतके वर्षे आमदार मंञी असून रोड का झाला नाही याचे पण उत्तर द्या कि ???
@testing12521
@testing12521 3 ай бұрын
मुद्दा बोलास भावा.. रस्त्याच्या आयला घोडा लागलाय.. सांगली ते कराड रस्ता आम्ही स्वप्नातच पहायचं 😂
@ravikumarkulkarni6115
@ravikumarkulkarni6115 3 ай бұрын
बदललेल्या राजकीय परिस्थीतीचे भान आता नेत्यांना राहिलेले नाही.सर्वसामान्य जनतेची नाळ ही तुटलेलीच आहे.फक्त कार्यकर्त्यांना दिशाहीन करून राजकारण सुरू आहे,येवढेच!
@sunilkale9864
@sunilkale9864 3 ай бұрын
तुमचे मालक किती वेळ शिवनेरी गडावर गेलते तेवढं पहिले सांगा
@rammatre5010
@rammatre5010 3 ай бұрын
मराठ्यांना obc मधून आरक्षण द्या हक्काचं त्यावर निदान स्पष्टपणे बोला , जय जिजाऊ जय शिवराय🙏🚩
@yourphilopher8065
@yourphilopher8065 3 ай бұрын
नाही भेटणार 😂
@Pkanna.
@Pkanna. 3 ай бұрын
यांनीच जरांगे यांना बसवले हे काय बोलणार
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 3 ай бұрын
​दिशाभूल करण्याचे धंदे बंद करावेत भाजपा आय टी सेल ने ... 😂😂😂
@sandipyamgar5294
@sandipyamgar5294 3 ай бұрын
बरोबर आहे
@varunjalamkar2825
@varunjalamkar2825 3 ай бұрын
Ajit pawar zindabaad अशी घोषणा दिली
@jaydevpatil4699
@jaydevpatil4699 3 ай бұрын
😂अमित दादा ला तिकीट द्या म्हणाला रे तो उगाच काहीपण 😂
@varunjalamkar2825
@varunjalamkar2825 3 ай бұрын
@@jaydevpatil4699 Google var search karun bagha बातमी आहे ते अमित दादा न्हवत अजित दादा होत
@PrathameshDhumal-h8u
@PrathameshDhumal-h8u 3 ай бұрын
Murdabaad.aahai.ajit.dada
@shubhambhosale
@shubhambhosale 3 ай бұрын
जंत पाटील, एखाद्याने प्रेमापोटी घोषणा दिली तर काय बिघडते.😂😅
@YogeshPatil-n8w
@YogeshPatil-n8w 3 ай бұрын
Jar ase karnar saheb tar janta bandhil nahi
@manojrameshpatilpatil3898
@manojrameshpatilpatil3898 3 ай бұрын
जयंत पाटील साहेब हे कट्टर शरद पवार साहेब ह्यांचा मावळा आहे....
@jaihind9545
@jaihind9545 3 ай бұрын
जावा , तुमची जायची वेळ आली आहे, अहो साहेब मोठे साहेबांनी बारामती मतदार संघातील पाणी प्रश्न अजुन वर्षानो वर्ष प्रलंबित ठेवले आहेत अकोल्याचे पाणी प्रश्नकधी सोडूच शकत नाही. फक्त आणि फकत अजित दादा आणि देवेंद्र भाऊ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच सोडु शकतात
@manojpotdar9355
@manojpotdar9355 3 ай бұрын
राष्ट्रवादी आणि शिव स्वराज्य यात्रा काहीतरी गडबड वाटते. मुस्लिमांना छुपा पाठिंबा द्यायचा आणि शिवाजी महाराजांचं नाव द्यायचं .
@Bhim-shkti9539
@Bhim-shkti9539 3 ай бұрын
Yala ekda basva ghari❤🎉
@patilavinash09
@patilavinash09 3 ай бұрын
Ek no.🎉😂😂
@satyawankumbhar-i9m
@satyawankumbhar-i9m 3 ай бұрын
लय राग येतोय साहेबांना
@Ramnathgaikwad123
@Ramnathgaikwad123 3 ай бұрын
जयंत पाटील तुम्हाला पण मराठ्याच मत मिळणार नाही🎉🎉
@user-cw3he6ue7s
@user-cw3he6ue7s 3 ай бұрын
मविआ च्या खासदारांना जाब विचारा
@samadhanshinde4244
@samadhanshinde4244 3 ай бұрын
मी सध्या रोज बघतोय जयंत पाटील नेहमी कार्यकर्त्यांना दम देत असता काय कारण असावा😞😞
@machidrapawar1477
@machidrapawar1477 3 ай бұрын
जंत 😂😂😂
@dattatraythorat658
@dattatraythorat658 3 ай бұрын
एवढा शिष्ट मुख्यमंत्री महाराष्ट्राला चालणार नाही
@TukaramMutkule
@TukaramMutkule 3 ай бұрын
अलीकडे यांची चिडचिड खूपच वाढली आहे याच्यावरून लक्षात येते की हे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहत होते आणि ते पूर्ण होताना दिसत नाही
@prabhakargumate6119
@prabhakargumate6119 3 ай бұрын
वाया गेला जयंत तू😂
@JJ-kl1cr
@JJ-kl1cr 3 ай бұрын
जंत...दम देणं फक्त दादा लाच शोभते... आणि कार्यकर्ते पण ऐकुन घेतात
@navnathbabar4396
@navnathbabar4396 3 ай бұрын
अरे बाबा स्टेज नवे महाराष्ट्र सोडून जा काय फरक पडतोय
@slkulkarni7664
@slkulkarni7664 3 ай бұрын
शरद पवारांच्या उपस्थितीत ज्ञानेश महाराव या माहामुर्खाने प्रभु श्रीराम व श्रीस्वामी समर्थ यांची निंदा केली. शिवरायांच्या नावावर यात्रा करून लोकांना मुर्ख बनवु नका.जय भवानी जय शिवाजी
@dnyanesh7007
@dnyanesh7007 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@shivajisatpute7744
@shivajisatpute7744 3 ай бұрын
माननीय जयंत साहेब जिंदाबाद ओन्ली शरद पवार साहेब जिंदाबाद
@junedpatwekar7513
@junedpatwekar7513 3 ай бұрын
Jayant patil Saheb su suoskrut netrutva ❤❤❤
@JaykumarChougule-i3c
@JaykumarChougule-i3c 3 ай бұрын
याचाच करेक्ट कार्यक्रम होणार आहे म्हणून याचीच फाटते आहे.
@SantoshSabale-or5dp
@SantoshSabale-or5dp 3 ай бұрын
हा प्रकार गाव कोतुळ,तालुका अकोले,जिल्हा अहदनगर येथे घडला आहे
@dnyanobabhatane8854
@dnyanobabhatane8854 3 ай бұрын
10 वर्षे जलसंपदा मंत्री होता त्यावेळी धरन बांधव वाटलं नाही आणि आता आमचे प्रश्न मांडला आहे.
@chandujoshe8668
@chandujoshe8668 3 ай бұрын
आरक्षणाच काय झालं
@jayantilalmehta9636
@jayantilalmehta9636 3 ай бұрын
Jai maharashtra
@atulshinde9420
@atulshinde9420 3 ай бұрын
जयंत पाटील ❌ भाजप चा माणूस ✅🤡👏
@uttamshinde5195
@uttamshinde5195 3 ай бұрын
Only जारांगे पाटिल The ग्रेट मराठा 🚩🚩🚩🚩🚩
@yogeshpatil2635
@yogeshpatil2635 3 ай бұрын
जयंत पाटील: 'थोडा भाव खातो, म्हणजे मी एक वेगळाच नेता असल्यासारखा वाटेल'😂
@rajebhaupandule3575
@rajebhaupandule3575 3 ай бұрын
तुम्ही राजकीय लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन मत मागु नये डबल ढोलकी नको
@gajanannagre
@gajanannagre 3 ай бұрын
Zop jaynt beta fadnvis yel
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 3 ай бұрын
टरबूज्या ...?? 😂😂 आयघाल्याने कै.वाजपेई, महाजन,गोपीनाथराव मुंडे यांचा भाजपा ठेवलाच नाही.राज्यातील अट्टल दरोडेखोरांची टोळी म्हणजे भाजपा ...😂😂😂
@gorakhbhaurakibe1331
@gorakhbhaurakibe1331 3 ай бұрын
शिव नाव याञेला देन शरद पवाराना शोभत ,जनता आता दूध खुळी नाही, सरकारने विकास काम केली तरी यांना मोती बिंदू झाला.आता तूमचा कार्यकम होणार
@mahendrapawar4052
@mahendrapawar4052 3 ай бұрын
यांना जास्ती माझा दिसतोय कार्यकर्ते उत्सवामध्ये आवाज देतात तर काय चुकलं
@kiranawale9557
@kiranawale9557 3 ай бұрын
अजित दादा ही घोषणा केली म्हणून राग...
@pradipgadekar6979
@pradipgadekar6979 3 ай бұрын
तू तरी काय बोलणार. नाय बोलला तर नाही बोलला. नेते कशे असावे जनतेचा आवाज ऐकणारा.
@sandiphubale885
@sandiphubale885 3 ай бұрын
याच खूप कौतुक झालं
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 3 ай бұрын
मग घरी च का बसत नाही जयंत पाटील
@rahulkandarkar7294
@rahulkandarkar7294 3 ай бұрын
या लोकानी विदर्भ चा कधिच विचार केला नही
@GaneshMaharaj-yd3gd
@GaneshMaharaj-yd3gd 3 ай бұрын
यांच्या सगळ्या खासदारांनी रामगिरी महाराजांना अटक करा असे पत्र दिले आणि तेच आता शिवस्वराज्य यात्रा काढतात किती बालिशपणा आहे यांचा हा.समाजाने जाग व्हावे.
@Onvolonvo
@Onvolonvo 3 ай бұрын
कासेगाव पासुन आष्ट्यापर्यंतचीच जनता तुम्ही रागाने बघितल्यावर चड्डीत हागते बाकीची नाही एवढं लक्षात ठेवा पाटील साहेब.😂😂😂
@bhaskarjadhav1
@bhaskarjadhav1 3 ай бұрын
पाटील साहेब निवडणुका जवळ जसेच्या तसे तुम्हाला शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराज गड किल्ले हे आठवतात का ? आपण सत्तेत होतात 2019 ला पण तुम्ही असेच एक यात्रा शिवस्वराज्य यात्रा काहीतरी काढली त्यानंतर सत्तेत आला पण छत्रपती शिवाजी महाराज आणि गड किल्ल्यावर ती कुठलेही काम केले नाही ... हा सर्व खटाटोप फक्त सत्तेसाठी ?
@mohannarote476
@mohannarote476 3 ай бұрын
नेतेही तसेच आहे महाभाकसमध्ये. पप्पू, घरकोंबडा, खंजीरखूपसे.
@vijaypawar1614
@vijaypawar1614 3 ай бұрын
यावर्षी जयंतराव तुम्ही घरीच बसा
@jayvantpatil7940
@jayvantpatil7940 3 ай бұрын
तुला घरात घेतात का बघा
@bettertodaay
@bettertodaay 3 ай бұрын
बसवून दाखव
@Mithya.
@Mithya. 3 ай бұрын
​@@bettertodaayनाक कापल तरी भोकआहेत अस म्हणता राव,
@vijaypawar1614
@vijaypawar1614 3 ай бұрын
अरे प्रत्येक कार्यक्रमाला मि जातोच मग येतोच कशाला कार्यकर्ते, विरोधक, जनता बोलणारीच आसते
@8txj45
@8txj45 3 ай бұрын
जो धनगर कांग्रेस राष्ट्रवादी शरद पवार उध्दव ठाकरे एकनाथ शिंदे अजित पवार शिवसेना यांना जर मानत असेल तर त्यांनी धनगर समाजाला काय दिले राजकीय फायदा आर्थिक लाभ आरक्षण बाबत तर एक शब्द काढत नाहीत.
@keshavvanave7337
@keshavvanave7337 3 ай бұрын
भावी मुख्यमंत्री ओबीसी किंग नानाभाऊ पटोले लावा ताकत ✌️✌️
@sandeshjadhav2486
@sandeshjadhav2486 3 ай бұрын
🚩🚩चंद्रचूड साहेबांनी आता आपल्या निवृत्तीनंतरचीच शिवसेनेला तारीख द्यावी 🚩🚩🚩🚩🚩
@prakashuchit15
@prakashuchit15 3 ай бұрын
जम्पा पवार साहेब आहेत म्हणून तुम्हाला किंमत आहे नाय तर काय होईल तुमचं
@jitendrabhangare1774
@jitendrabhangare1774 3 ай бұрын
जयत पाटील हा किडे खाऊ याला कार्यकर्ते चि भावना कळत नाही माईक सोडतो येतो कशाला
@sandeepkamble7732
@sandeepkamble7732 3 ай бұрын
अशी कोणती घोषणा दिली की साहेबांना इतका राग आला ...?
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 3 ай бұрын
पुढील मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र ला तुम्ही लाभवेत ही श्री ची इच्छा नव्ह साहेब महाराष्ट्र ची गरज आहे आई तुळजा भवानी महाराष्ट्र ला पावेल एवढं नक्कीय ✍🏻
@JayGanesh2024
@JayGanesh2024 3 ай бұрын
याच्यामुळे आणि रोहित पवारामुळे अजित दादा बाहेर पडले.
@nileshthombare4711
@nileshthombare4711 3 ай бұрын
लोकांना वाटले ते करतात
@IndianRouter
@IndianRouter 3 ай бұрын
कार्कर्त्यांनो शाहणे व्हा....काय किंमत नाही कार्यकर्त्यांची......😂
@लोणार
@लोणार 3 ай бұрын
मला तर हे पाटील त्याच्या आयुष्यात कोणत्याही गडकिल्ल्यावर दिसलेले नाहीत.
@AbhijitHande-z4s
@AbhijitHande-z4s 3 ай бұрын
पोरकटपणा
@parmeshwarrathod9676
@parmeshwarrathod9676 3 ай бұрын
बरं झालं
@rajnalawade2911
@rajnalawade2911 3 ай бұрын
आता तुम्हाला आठवायला लागले का महाराज 💯
@nanapatil6125
@nanapatil6125 3 ай бұрын
आता कुणालाच फरक पडणार नाही तिसरी आघाडी पर्याय आहे संभाजी राजेंच्या नेतृत्वात !
@BDESAI777
@BDESAI777 3 ай бұрын
स्थानिक नेत्यांनी भान ठेवायला हावं, इतक्या मोठ्या नेत्याच्या भाषणाचा DECORUM जपता येत नसेल तर उद्या विधानसभेत जाण कठीण होईल.
@shailendraborate6954
@shailendraborate6954 3 ай бұрын
भाषण च काय राजकारण थांबवलं तरी जनतेला काय फरक पडणार? कार्यकर्ते जोमात असतात, तशी व्यवस्थाच केलेली असते नेत्यांनी तुम्हाला खूष करण्यासाठी पण तुम्ही तर नाराज झालात,
@धामणगावनगरी-ध3च
@धामणगावनगरी-ध3च 3 ай бұрын
पाटील थंड घ्या
@prafullapawar8864
@prafullapawar8864 3 ай бұрын
NCP dada gele ahe t CM maza che nawa ahe🇮🇳 Patil lok dhavat ahet Kiti mothe mantri ahe ya maharashtra khar cha ahe 💯💫💫💫
@harad5
@harad5 3 ай бұрын
लय डोक्यात जातो राव जंत.
@dattatrayabatule8946
@dattatrayabatule8946 3 ай бұрын
इडी मध्ये अडकलेल्या लोकांनी शिव स्वराज्य यात्रा काढता वारेवा....
@sunilthorve474
@sunilthorve474 3 ай бұрын
सत्ता येऊ दे मग बोलणार आरक्षणावर
@sayajikokane8134
@sayajikokane8134 3 ай бұрын
जयवंतराव पाटील एक संयमी नेतृत्व
@kapiljadhav3784
@kapiljadhav3784 3 ай бұрын
Ghari basa
@nitinbhosale3737
@nitinbhosale3737 3 ай бұрын
तुम्हाला मी खूप मानतो. असली नाटकी दाखवायची नाहीत. जा घरी मग. मान दिला तर मान देऊ.
@sambajisanap154
@sambajisanap154 3 ай бұрын
ओबीसी तुजा कार्यक्रम करणार 😂😂
@sanjayparanjpe5912
@sanjayparanjpe5912 3 ай бұрын
पीक वीना....पीक विमान...😂😂😂
@surajdhane8528
@surajdhane8528 3 ай бұрын
मी कार्यकर्ता 😂😂😂😂😂
@pravingudale458
@pravingudale458 3 ай бұрын
पुढील पाच वर्षे तुम्हाला....जनता घरीच बसवणार आहे.... काळजी नसावी 😂😂😂
@monsters...........7068
@monsters...........7068 3 ай бұрын
अशा यात्रा काढण्यापेक्षा शेतकरी विमा,मालाला भाव यावर यात्रा काढली जयंत पाटील
@shashikantsabale7761
@shashikantsabale7761 3 ай бұрын
लय नको शाहाणा तु जयंत तु काय मालक आहेस तु जनतेचा
@vijaywatpade1509
@vijaywatpade1509 3 ай бұрын
आरक्षण बोला दोन समाजात वाद मिटवायचा सोडुन कसल्यातरी यात्रा
@anandjagtap8756
@anandjagtap8756 3 ай бұрын
Yancha babtit asach honar Shivneri killa chi atta athvan jali hoy 😢
@sachinkhandave1357
@sachinkhandave1357 3 ай бұрын
किती राग येतोय
@alapkulkarni837
@alapkulkarni837 3 ай бұрын
खर की काय 😂
@yashwantsanap9741
@yashwantsanap9741 3 ай бұрын
Jayant patil chmcha ahe
@ajeylade6312
@ajeylade6312 3 ай бұрын
अरे तुमच्याच सरकारच्या नादामध्ये शेतकरीची चितळ मेला केली बाबा हो
@amolgawde3953
@amolgawde3953 3 ай бұрын
Maharashtra til janta maf nahi karnar saheb ..apala y nivadnukit correct karykram honar he nkki ...jay Shriram 🚩
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН
Мясо вегана? 🧐 @Whatthefshow
01:01
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
My scorpion was taken away from me 😢
00:55
TyphoonFast 5
Рет қаралды 2,7 МЛН
How Strong Is Tape?
00:24
Stokes Twins
Рет қаралды 96 МЛН
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН