सर आपली कथा आणि माझी दारू सुटली खरंच एखादं दारुड्याला ही कथा ऐकवली तर त्याला व्यसनमुक्ती केंद्राची काही च गरज नाही
@bhagyeshavadhani73182 жыл бұрын
कुटुंबाच्या फरफटीची दुर्दैवी कहाणी. सुंदर समर्पक अभिवाचन. धन्यु मा. सूर्यकांत थोरात सर, पाटील सर आणि बोलती पुस्तके टीम!
@dr.dnyaneshwarthorat85722 жыл бұрын
आदरणीय श्री सूर्यकांत थोरात साहेब ( सेवानिवृत्त तहसीलदार) यांनी ग्रामीण कथा लेखनाचा एक अभिनव आदर्श निर्माण केला आणि मराठी साहित्यात कथा साहित्य प्रकार अधिक समृद्ध केला आहे ; ह्याचा मला खूप समाधान आणि अभिमान आहे. ग्रामीण कुटुंब व्यवस्थेची दुर्दशा रेखाटताना लेखक वाचकांना त्या वातावरणात घेऊन जातो आणि विचार करायलाही लावतो .कडुघास एक उत्तम कथा आणि अभिवाचन ही प्रभावी आहे , आदरणीय लेखक आणि अभिवाचकाचे मनःपूर्वक अभिनंदन