Рет қаралды 12,509
एक होता कार्व्हर || Ek Hota Carver ||लेखिका-वीणा गवाणकर || Veena Gavankar भाग १- मेरीचं पोर
एक होता कार्व्हर
लेखिका वीणा गवाणकर
राजहंस प्रकाशन
एक होता कार्व्हर. . .
जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर, श्रमलेल्या, काबाड कष्ट केलेल्या या थोर संशोधकाचं, चित्रकाराचं, कृषितज्ञाचं अखंड अविरत जीवनप्रवास सांगणारं हे पुस्तक.
समाजातील कोणत्याही स्तरातील कोणत्याही वयोगटातील वाचकाला हे पुस्तक वाचताना एक वेगळीच ऊर्जा आणि जगण्याची कला शिकवणारं हे पुस्तक. जितकं वाचायला ऊर्जा देते तितकेच ते ऐकातानाही देते.
म्हणूनच हे पुस्तक बालमित्रांच्यासाठी, तसेच सर्वच श्रोत्यांसाठी ध्वनीबद्ध करीत आहोत. केवळ पुस्तक अधिकाधिक वाचकांच्या पर्यंत पोहचावे हाच आमचा या पुस्तक वाचनामागील उद्देश आहे.
#एकहोताकार्व्हर
#EkHotaCarver
#आपलीमिनाक्षीताई
#वीणागवाणकर