Рет қаралды 101
कंठस्थ शुक्ल यजुर्वेद घन पारायण वेदमूर्ती घनपाठी शैलेंद्र काकडे गुरुजी यांच्या चिरंजीवांनी अद्वितीय शंभर वर्षाच्या इतिहासामध्ये आजपर्यंत इतक्या कमी वयाच्या कुठल्याही वैदिकाने पारायण केलेले नाही तो इतिहास या बालवैदिक वेदमूर्ती घनपाठी समर्थ व बालवैदिक वेदमूर्ती घनपाठी अद्वैत यांनी अलौकिक कार्य केले या धन पारायणाच्या समाप्ती सोहळ्याला उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले हा अलौकिक सोहळा पाहून वेदकाळ रामराज्य पुन्हा हिंदुस्थानात प्राप्त झाले आणि रामराज्याची सुरुवात झाली यापुढे असे अनेक घनपाठी यांच्या प्रेरणेने घडतील या दोन्हीही बालवैदिक वेदमूर्ती घनपाठी यांच्या मातापित्यांना त्रिवार वंदन
#समर्थाद्वैत वेद पाठशाळा त्र्यंबकेश्वर महाराष्ट्र
#Shailendra_Kakade