Рет қаралды 116,173
एक कप जाडी शेव आणि पाव किलो गवार पासून बनवा हा झणझणीत गवार मसाला |Gavarichi Bhaji Recipe In Marathi
साहित्य
पाव किलो गवार
२ मोठे चमचे तेल
अर्धा tspn जिरे
२ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
१ चमचा आलं लसणाची पेस्ट
१ छोटा बारीक चिरलेला कांदा
१ छोटा बारीक चिरलेले टोमॅटो
१ चमचा लाल तिखट
अर्धा छोटा चमचा हळद
१ छोटा चमचा गरम मसाला
२ मोठे चमचे शेंगदाणे
१ छोटी वाटी जाड शेव
मूठभर कोथिंबीर
चवीनुसार मीठ
ENJOY MY OTHER VIDEOS
अगदी झटपट होणार मऊसूत व दाणेदार रव्याचा शिरा | Sheera Recipe Marathi |Sheera Recipe
• अगदी झटपट होणार मऊसूत ...
झटपट होणारा पण तेवढाच झणझणीत आणि चमचमीत खिचडी भात | Khichadi bhat | Khichadi Bhat Recipe In Marathi
• झटपट होणारा पण तेवढाच ...
#gavarichibhaji #gavarichibhajirecipeinmarathi #गवारीचीभाजी #gavarichisheng
#gavarichirassabhaji