√कशी करावी

  Рет қаралды 83,710

baliraja special

baliraja special

3 жыл бұрын

श्री तात्यासाहेब गहिनीनाथ लखे (युवा उद्योजक)
श्री पांडुरंग गहिनीनाथ लखे
(युवा उद्योजक)
मु पो लिंपणगाव मुंढेकरवाडी ता श्रीगोंदा जि अहमदनगर
*कृषिभूषण पुरस्कार विजेते
*प्रगतशील मशरूम उत्पादक पुरस्कार विजेते
मोबाईल नंबर 9921480466
शेतकरी मित्रांनो मशरूम फार्मिंग चे संपूर्ण ट्रेनिंगची सुविधा लाखे सरांच्या फार्महाउस वर उपलब्ध आहे. ट्रेनिंग मध्ये मशरूम लागवडीसाठी जागेचे नियोजन ,व्यवसायासाठी सुरुवातीला भांडवल उभारणी. मशरूम व्यवसाय साठी मिळणाऱ्या शासकीय योजना, मशरूमचे उत्पादन सुरू झाल्यानंतर विक्री व्यवस्थापन, मशरूम उत्पादनासाठी लागणारे बियाणे , मशरूम उत्पादनाचे प्रात्यशीक. मशरूम पासून तयार होणारे इतर उपपदार्थ.. या सर्वांचे ट्रेनिंग लाखे फार्म हाऊस वर उपलब्ध आहे. या ट्रेनिंग साठी नाममात्र शुल्क भरून आपण ट्रेनिंग घेऊ शकता..
मशरूम व्यवसायासाठी मिळलेले शासकीय अनुदान
*केंद्र पुरस्कृत आळंबी विकास कार्यक्रम
*राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत खर्चाच्या 25 टक्के अनुदान
*महाराष्ट्र जलक्षेत्र सुधार योजनेअंतर्गत आळंबी बीजोत्पादनासाठी अनुदान
*राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत अनुदान
लाखे मशरूम फार्म
मशरूमचे उत्पादन,ग्रेडिंग ,पॅकिंग व विक्री या चतुर्सूत्री मुळे आयुष्याला एक नवीन दिशा मिळाली व त्यामुळेच मशरूम चा साधा उत्पादक ते उद्योजक अशी मजल मारण्यात यशस्वी झालेले.
श्री तात्यासाहेब गहिनीनाथ लखे..
श्री पांडुरंग गहिनीनाथ लखे
या दोन बंधूंचा प्रवास शेतकरी ते युवा उद्योजक असा झालेला आहे त्यांनी लाखे मशरूम या ब्रँडनेम ची एक वेगळी ओळख संपूर्ण महाराष्ट्रात तयार केलेली आहे. 2002 साली सुरू केलेल्या छोट्या मशरूम व्यवसायाचे आज 2020 पर्यंत या अठरा वर्षाच्या कालखंडात लाखे मशरूमचे मोठ्या व्यवसायात रूपांतर झाले आहे.आज त्यांचा वार्षिक व्यवसाय 1 कोटी 30 लाख रुपयांचा आहे.
श्री तात्यासाहेब लखे आणि त्यांचे बंधू श्री पांडुरंग लखे यांनी मशरूम व्यवसायात मास्टरी मिळवली आहे. मशरूम शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान,गुणवत्ता,चौख व्यवस्थापन आणि मार्केटचा विकास या गुणांच्या जोरावर त्यांनी या व्यवसायात समृद्धी मिळवली आहे.त्यांच्या मशरूम व्यवसायाची यशोगाथा आणि संपूर्ण माहिती घेण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशभरातून आणि परदेशांमधून शेतकरी त्यांच्या लाखे मशरूम फार्म ला भेट देऊन माहिती घेत आहेत आणि मशरूम शेतीची सुरुवात करत आहेत.
मशरूम उत्पादनासाठी लागणारे मशरूम बियाणे ते स्वतः त्यांच्या प्रयोगशाळेत तयार करून ते शेतकऱ्यांना सुद्धा पुरवत आहेत . मशरूम पासून आठ प्रकारचे उपपदार्थ तयार करून ते संपूर्ण महाराष्ट्रात व देशभरात ते विकत आहेत.
🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
#बळीराजास्पेशल #Balirajaspecial #शेती #शेतकरी
यूट्यूब
/ balirajaspecial
फेसबुक
/ balirajaspecial
इंस्टाग्राम
balirajaspe...
ट्विटर
DiwateRamrao?s=08

Пікірлер: 128
@bhairawnath487
@bhairawnath487 3 жыл бұрын
लखे सर तुमचा मशरूम फार्मिंग प्रोजेक्ट खूप छान आहे. कमी जागेत कमी पाण्यात कमी खर्चात करता येणारी शेती म्हणजे मशरूम शेती. या मशरूम शेतीसोबतच तुम्हीशेतकऱ्यांसाठी ट्रेनिंग ची सुविधा चालू केली आहे त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद 💐
@balirajaspecial
@balirajaspecial 3 жыл бұрын
धन्यवाद सर 🌹
@ranabagurav3761
@ranabagurav3761 10 ай бұрын
Sar पोल्ट्री खर मशरूम ला खत कसे वापरावे
@panduranglokhande6
@panduranglokhande6 Жыл бұрын
एकच नंबर माहिती दिली धन्यवाद सर
@lalitchirmade8637
@lalitchirmade8637 2 жыл бұрын
सर खूप खूप छान माहिती दिली धन्यवाद सर
@vaishalibhusate5635
@vaishalibhusate5635 11 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे सर तुम्ही आम्हाला पण मशरूम शेती करायची इच्छा आहे
@eknathmusicmelody5323
@eknathmusicmelody5323 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली दिवटे सर तुमचे व्हीडीओ खूप मस्त असतात👌👌
@balirajaspecial
@balirajaspecial 3 жыл бұрын
धन्यवाद सर 🌹
@umeshingle5208
@umeshingle5208 17 күн бұрын
Good sir
@sanjaykanawade9254
@sanjaykanawade9254 3 жыл бұрын
खुप सुंदर माहिती👍
@balirajaspecial
@balirajaspecial 3 жыл бұрын
धन्यवाद 💐
@sagarwakdikar6133
@sagarwakdikar6133 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली..👌👌👌
@balirajaspecial
@balirajaspecial Жыл бұрын
🙏💐
@yuddhveermahindrakar6864
@yuddhveermahindrakar6864 5 ай бұрын
धन्यवाद सर मश्रुम लागवड गांडूळ खत निर्मिती प्रकल्प छान स्पष्टीकरण दिलात
@balirajaspecial
@balirajaspecial 5 ай бұрын
धन्यवाद 🙏💐
@sureshfaye4024
@sureshfaye4024 2 жыл бұрын
फार छान माहिती दिलीत,बळीराजा स्पेसालचे अभिनंदन,👍
@balirajaspecial
@balirajaspecial 2 жыл бұрын
धन्यवाद
@surajavatade
@surajavatade 3 жыл бұрын
खूप छान माहिती सर
@balirajaspecial
@balirajaspecial 3 жыл бұрын
धन्यवाद सर 🙏🌹🌹
@shahajishinde4772
@shahajishinde4772 3 жыл бұрын
Khup chan mahiti milali
@balirajaspecial
@balirajaspecial 3 жыл бұрын
धन्यवाद 🌹
@healthywealthy6992
@healthywealthy6992 3 жыл бұрын
Khupach chan
@balirajaspecial
@balirajaspecial 3 жыл бұрын
धन्यवाद 💐
@ajitkhandagale3347
@ajitkhandagale3347 Жыл бұрын
आपल मनापासून अभिनंदन
@balirajaspecial
@balirajaspecial Жыл бұрын
🙏
@sunilrathod7388
@sunilrathod7388 3 жыл бұрын
Khup chyan mlapn organik sheti ani gandul kht project krachy tyach brobr mashrum cha project krachy Tumcha mashrum cha video pahun br vatl Nkich yein mi Thanks sir tumhi video bnvla
@balirajaspecial
@balirajaspecial 3 жыл бұрын
धन्यवाद 🌹
@shwetbandal771
@shwetbandal771 3 жыл бұрын
Really great video...👍👌👌
@balirajaspecial
@balirajaspecial 3 жыл бұрын
Thank you 🙏
@apurvkamble609
@apurvkamble609 Жыл бұрын
खूप छान
@taralintrested1063
@taralintrested1063 Жыл бұрын
Thank u very much sir
@balirajaspecial
@balirajaspecial Жыл бұрын
🙏
@gajanandoijad7370
@gajanandoijad7370 5 ай бұрын
❤अभिनंदन सर
@balirajaspecial
@balirajaspecial 5 ай бұрын
💐🙏
@roshanmukshe2427
@roshanmukshe2427 9 ай бұрын
Nice information
@balirajaspecial
@balirajaspecial 9 ай бұрын
🙏
@adinathjambhale1161
@adinathjambhale1161 3 жыл бұрын
Nice one
@balirajaspecial
@balirajaspecial 3 жыл бұрын
Thank you 🙏
@dipakbhutekar901
@dipakbhutekar901 3 жыл бұрын
🙏🙏
@santoshthokal8666
@santoshthokal8666 3 жыл бұрын
Thanks
@balirajaspecial
@balirajaspecial 3 жыл бұрын
धन्यवाद 🌹
@Surajdiwate
@Surajdiwate 3 жыл бұрын
We are interested in this topic 👍👌great sirji
@balirajaspecial
@balirajaspecial 3 жыл бұрын
Thank you 🙏
@akshaylokhande5902
@akshaylokhande5902 2 жыл бұрын
@@balirajaspecial मला बऱ्याच दिवसापासून मशरूम उत्पादन करायचं आहे पण त्याची योग्य माहिती आणि ट्रेंनिग मिळत नाही , तुम्ही ट्रेनिंग देऊ शकता का
@bharatkarande
@bharatkarande 4 ай бұрын
Nice 👌
@balirajaspecial
@balirajaspecial 4 ай бұрын
Thanks 😊
@nitarevandkar438
@nitarevandkar438 Жыл бұрын
Sir ya alambi utpadanasathi biyane kuthy milu shakel
@dhananjaybhondve6200
@dhananjaybhondve6200 Жыл бұрын
Jwaricha bhusa chalel ka ?
@uttamzajari8695
@uttamzajari8695 Жыл бұрын
👍
@balirajaspecial
@balirajaspecial Жыл бұрын
🙏
@sanjayshravanujogdand2240
@sanjayshravanujogdand2240 2 жыл бұрын
👍👍👍🙏🙏👍👍👍
@balirajaspecial
@balirajaspecial 2 жыл бұрын
🙏
@khayyumshaikh2771
@khayyumshaikh2771 10 ай бұрын
सर ही विकायचा कुठे हेचि मार्केट अडती कोठे आहे प्रत्येक जिल्ह्यात विकता येते का।हेचे व्ययापरी कोटे पूर्ण मार्केट चे पत्ते वर एक व्हिडिओ तयार करा सर प्लीज।
@vaibhavtathod4463
@vaibhavtathod4463 2 жыл бұрын
सर मशरूम ची शेती बुलढाणा जिल्हयात करता येईल का
@sachinkambale2352
@sachinkambale2352 Жыл бұрын
Biyane kuthe miltil
@dnyneshwarlokhande9777
@dnyneshwarlokhande9777 Жыл бұрын
सर तुम्ही पॅक करून कुठे पाठवला
@user-ui4kt6og7o
@user-ui4kt6og7o 8 ай бұрын
सर मसरूम च बियाणे घरगुती कसे तयार करायचे
@maheshpradhan8761
@maheshpradhan8761 2 жыл бұрын
सर मला पण मश्रुम ची शेती करायची आहे plz तुमचं नो मिळू शकेल काय सर
@amolpeje3887
@amolpeje3887 Жыл бұрын
हो मला करायची आहे पण,तुम्ही या विडीओत ऑयस्टर जातीचीच् माहीती दीलात मला मिल्कीची माहीती हवी🙏🙏🙏
@manoharshegokar8643
@manoharshegokar8643 2 жыл бұрын
Mala pan khup avad ahe asya vyavsayaci pan mashroom cebiyane kuthe milel tasec tyaci kimmat kiti ahe 1 kg ci ani vidharbhamadhe jamel ka karayala
@balirajaspecial
@balirajaspecial 2 жыл бұрын
व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लखे सरांचा मोबाईल नंबर आहे फोन करा संपूर्ण माहिती व बियाणे मिळेल
@vithusolankar2351
@vithusolankar2351 2 жыл бұрын
Sir training center konti jyat aaplya study kartat yetil practical karta yetil
@balirajaspecial
@balirajaspecial 2 жыл бұрын
व्हिडीओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा
@farooqansari5092
@farooqansari5092 3 жыл бұрын
Chaan mahite dili sir pan mi parbhani la rhato mala mashrum seeds pahije kase bhetil
@balirajaspecial
@balirajaspecial 3 жыл бұрын
श्री तात्यासाहेब गहिनीनाथ लखे (युवा उद्योजक) मु पो लिंपणगाव मुंढेकरवाडी ता श्रीगोंदा जि अहमदनगर *कृषिभूषण पुरस्कार विजेते *प्रगतशील मशरूम उत्पादक पुरस्कार विजेते मोबाईल नंबर 9921480466
@Itspradeepgore_01
@Itspradeepgore_01 2 жыл бұрын
Hello sir mashrum che butane kuthe milte
@balirajaspecial
@balirajaspecial 2 жыл бұрын
अधिक माहितीसाठी व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा
@historicaleventsinmarathi1022
@historicaleventsinmarathi1022 3 жыл бұрын
सर ही मशरूम ची शेती परभणी जिल्ह्यात करता येते का.आणि ते कोठे नेऊन विकले जातात.
@balirajaspecial
@balirajaspecial 3 жыл бұрын
अधिक माहितीसाठी व्हिडिओ डिस्क्रीपशन मध्ये मोबाइल नंबर आहे
@dattagingine6514
@dattagingine6514 3 жыл бұрын
हो आपल्या कडे आहे,
@royal539
@royal539 Жыл бұрын
इन्कम सांगा
@sanjaysanap2532
@sanjaysanap2532 Жыл бұрын
सर मशरूम विकण्यासाठी बाजारपेठ कुठे उपलब्ध आहे
@chittaranjanbasrur4289
@chittaranjanbasrur4289 Жыл бұрын
Hyche uttar adyap aale nahi🖕
@cric-stars5482
@cric-stars5482 2 жыл бұрын
Mushroom chey market kuty asty??
@balirajaspecial
@balirajaspecial 2 жыл бұрын
अधिक माहितीसाठी व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा 🙏
@ajinkyajanjire1867
@ajinkyajanjire1867 2 жыл бұрын
आम्हाला हि मशरुम शेती करायची आहे माहिती व कशी करतात ते सांगु शकताल का खेड तालुका करजत जिल्हा अहमदनगर
@balirajaspecial
@balirajaspecial 2 жыл бұрын
लखे सरांकडे ट्रेनिंग घेऊन शेतीची सुरुवात करा🙏
@rajendrashimpi2536
@rajendrashimpi2536 2 жыл бұрын
Mashshrum. Spon Kuthe. Milel
@balirajaspecial
@balirajaspecial 2 жыл бұрын
व्हिडीओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा 🙏
@rajendrashimpi2536
@rajendrashimpi2536 2 жыл бұрын
@@balirajaspecial a
@vaibhavkathore1455
@vaibhavkathore1455 2 жыл бұрын
सर गावाकडच्या शेतीमध्ये मशरूम शेती केली तर याच मार्केट ला कुठे नेयचे
@balirajaspecial
@balirajaspecial 2 жыл бұрын
अधिक माहितीसाठी व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये सरांचा मोबाईल नंबर आहे
@yogeshmeshram4330
@yogeshmeshram4330 Жыл бұрын
Mashrum che seed kuthe miltat
@balirajaspecial
@balirajaspecial Жыл бұрын
व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा बियाणे आणि इतर माहिती सुद्धा मिळेल
@sanjanapednekar6637
@sanjanapednekar6637 3 жыл бұрын
Training kuthe milat yach
@balirajaspecial
@balirajaspecial 3 жыл бұрын
व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा
@sanjanapednekar6637
@sanjanapednekar6637 3 жыл бұрын
@@balirajaspecial ok sir
@vithusolankar2351
@vithusolankar2351 2 жыл бұрын
Hyachi training kutha bhetel
@balirajaspecial
@balirajaspecial 2 жыл бұрын
चांगल्या ट्रेनिंग ची सुविधा सरांकडे उपलब्ध आहे
@marutirupanawar4689
@marutirupanawar4689 Жыл бұрын
आम्हाला ही माहिती सांगा आम्हाला हा बिझनेस करायचा आहे
@balirajaspecial
@balirajaspecial Жыл бұрын
व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा
@pravin8455
@pravin8455 3 жыл бұрын
Sir ह्याच ट्रेनिंग कुटे भेटलं
@balirajaspecial
@balirajaspecial 3 жыл бұрын
सर व्हिडिओ पूर्ण पहा ..व्हिडिओमध्ये लाखे सरांचा मोबाईल नंबर आहे फोन करा
@tatyalakhe4140
@tatyalakhe4140 3 жыл бұрын
Lakhe mushroom farm madhe training milel
@sagarchavan5951
@sagarchavan5951 3 жыл бұрын
Marketing kashi karavi
@balirajaspecial
@balirajaspecial 3 жыл бұрын
व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा
@sunilrathod7388
@sunilrathod7388 3 жыл бұрын
Alibag Raigad Mumbai jvl rahto mi
@nayanshelar9422
@nayanshelar9422 3 жыл бұрын
Bhava me pn pen la
@maheshgavali1119
@maheshgavali1119 Жыл бұрын
Mi pan karjatla
@dnyaneshwarjabraskar3669
@dnyaneshwarjabraskar3669 3 жыл бұрын
Seeds kami kimtit kute miltat
@madanradye6952
@madanradye6952 2 жыл бұрын
मशरूम बियाणे जर पाहिजे,तर कुठे मिळेल
@balirajaspecial
@balirajaspecial 2 жыл бұрын
मशरूम बियाणे लखे सरांकडे मिळते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सरांचा मोबाईल नंबर आहे.
@hitsongs3316
@hitsongs3316 3 жыл бұрын
Per kg la kiti der milto? Yache bee ( seed) kute miltil. Kay der aahe seed cha ?. Kiti mahinyache pik aahe?.
@balirajaspecial
@balirajaspecial 3 жыл бұрын
मशरूम शेतीचे संपूर्ण ट्रेनिंग लाखे मशरूम फार्मवर तुम्हाला मिळेल मशरूम बियाणे,प्रोडक्शन,विक्री,शासकीय योजना आणि इतरही सर्व प्रकारची माहिती तुम्हाला ट्रेनिंग मध्ये मिळेल.
@tatyalakhe4140
@tatyalakhe4140 3 жыл бұрын
Call kara.9921480466
@AmitShirodkar-tn1jj
@AmitShirodkar-tn1jj 5 ай бұрын
Training kasa bhetel
@achutjoshi7677
@achutjoshi7677 2 жыл бұрын
याच बियान कुठ मिळेल
@balirajaspecial
@balirajaspecial 2 жыл бұрын
लखे सरांचा मोबाईल नंबर व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये आहे त्यांच्याकडे बियाणे मिळेल
@nikhilkamble3063
@nikhilkamble3063 2 жыл бұрын
Mala pn kraychi aahe tumcha no sanga sir
@balirajaspecial
@balirajaspecial 2 жыл бұрын
व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे
@dnyneshwarlokhande9777
@dnyneshwarlokhande9777 Жыл бұрын
सर तुम्ही आम्हाला ऑर्डर मिळून द्याल का
@balirajaspecial
@balirajaspecial Жыл бұрын
व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये सरांचा मोबाईल नंबर आहे फोन करा 🙏
@user-qz7ss8sc9o
@user-qz7ss8sc9o 3 жыл бұрын
मार्केटिंग सांगा
@balirajaspecial
@balirajaspecial 3 жыл бұрын
अधिक माहितीसाठी व्हिडिओ डिस्क्रीप्शन मध्ये मोबाइल नंबर आहे फोन करा
@anandkalyane9971
@anandkalyane9971 3 жыл бұрын
सर मला पण मशरूम ची शेती करायची आहे पण ते बियाणे वगैरे कुठे भेटते काय त्याची माहिती दिली तर मी आपला आभारी आहे
@balirajaspecial
@balirajaspecial 3 жыл бұрын
श्री तात्यासाहेब गहिनीनाथ लखे (युवा उद्योजक) श्री पांडुरंग गहिनीनाथ लखे (युवा उद्योजक) मु पो लिंपणगाव मुंढेकरवाडी ता श्रीगोंदा जि अहमदनगर *कृषिभूषण पुरस्कार विजेते *प्रगतशील मशरूम उत्पादक पुरस्कार विजेते मोबाईल नंबर 9921480466
@user-os3pd1nh3s
@user-os3pd1nh3s 5 ай бұрын
मो नंबर पाठवा
@balirajaspecial
@balirajaspecial 5 ай бұрын
व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे
@pardhivinu4762
@pardhivinu4762 Жыл бұрын
सर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या
@balirajaspecial
@balirajaspecial Жыл бұрын
व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे
@taralintrested1063
@taralintrested1063 Жыл бұрын
Thank u very much sir
@balirajaspecial
@balirajaspecial Жыл бұрын
🙏
@uttamzajari8695
@uttamzajari8695 Жыл бұрын
👍
@balirajaspecial
@balirajaspecial Жыл бұрын
🙏
Was ist im Eis versteckt? 🧊 Coole Winter-Gadgets von Amazon
00:37
SMOL German
Рет қаралды 39 МЛН
- А что в креме? - Это кАкАооо! #КондитерДети
00:24
Телеканал ПЯТНИЦА
Рет қаралды 7 МЛН