हा व्हिडिओ आवडला का? आवडला तर पुढे share करा.. व्हिडिओचा पुढचा विषय कोणता असावा?..व्यक्ती सुचवा
@sangramsawant83273 жыл бұрын
Kontya gavat hy
@pramodvetal72123 жыл бұрын
Sandy sir ...."शेळीपालनाचा व्यवसाय" ya var ek ideal work karnara ...tarun shetkari aahe aamchya district made ....& 9 Feb 2021 pasun to all channels var viral zala aahe (Tv 9 Marathi, Z 24 tas ...etc)....so bagha tumi tyancha ek video upload kela tr ...baryach tarunnana "शेळीपालनाचा व्यवसाय" ya baddal mahiti milu shakel🙏
@first92923 жыл бұрын
Hotel business stories
@suyogpawar85563 жыл бұрын
Two brothers organic farm
@mahadevgaikwad12733 жыл бұрын
Contact no
@babluvispute3463 жыл бұрын
या धंद्यात खूप मेहनत व मार्केटिंग ला फार महत्त्व आहे आपण स्वतः चिकाटीने प्रयत्न करत हा व्यवसाय यशस्वी केलात त्याबद्दल आपले अभिनंदन,तसेच तरुणांनी आपला आदर्श घेऊन याप्रकारचे यवसाय सुरू करावेत
@Yogeshjangam.3 жыл бұрын
बारामती ॲग्रो आणि अजित दादांची पार्टनरशिप आहे म्हणून इतके मोठे साम्राज्य उभे आहे.
@pavaann_2 жыл бұрын
Network is Networth.
@pratishjadhav2 жыл бұрын
Paisa tethe pawar
@googleacc9653 Жыл бұрын
बर, तूच करार करायला गेलता का तिथं ?
@Yogeshjangam. Жыл бұрын
@@googleacc9653 होय त्यांचे बिझनेस Agreement माझ्याच अख्यातरित्या झाले आहे.
@googleacc9653 Жыл бұрын
@@Yogeshjangam. मग मूठभर देऊन सत्कार ठेवला पाहिजे तुझा 😂
@patilsaheb.80083 жыл бұрын
शेतकऱ्याकड़े जर योग्य प्रमाणात भांडवल आणि रिस्क घ्यायची क्षमता असेल तर तो नक्कीच खुप यशस्वी होऊ शकतो.
मा. बापूंनी हे सर्व विश्व शून्यातून निर्माण केले आहे, स्वतःच्या बळावर, कष्टावर अथक मेहनत घेऊन त्यांनी हे सर्व साम्राज्य उभ केल आहे. आज बापूं मुळे सोमेश्वर नगर सारख्या ग्रामीण भागात काही शेकडो लोकांना रोजगार मिळालेला आहे, त्याबद्दल बापूंचे खूप खूप धन्यवाद.🙏
@yuvrajsuryvanshi31713 жыл бұрын
संपर्क क्रमांक मिळेल का कंपनीचा
@pallavikalushe36772 жыл бұрын
L
@shwetajadhav48032 жыл бұрын
Pasa walache chole ahe saheb
@balasahebnirmal95563 жыл бұрын
बापु खुप खुप अभिनंदन व धन्यवाद कारण आपणं समाजासाठी आदर्श आहात आपले समजा कार्यासाठी खुप खुप शुभेच्छा 🙏🙏
@kalyanchavan51023 жыл бұрын
बापुजी खुप खुप धन्यवाद, खुप अनमोल प्रेरणादायी विचार आहेत आपले,एक समाजासाठी आदर्श निर्माण केला आहे त्याबद्दल आपल्याला खुप शुभेच्छा व खुप खुप धन्यवाद 🙏🌹
@oldmonk2.13 жыл бұрын
हो बरोबर धाडस महत्त्वाचं, मार्ग आपोआप मिळतो. धन्यवाद sandy भाऊ तुमचं अशेच प्रेरणादायी मुलाखती आणत राहा 🙏🙏
@Shaunartiraj83688 ай бұрын
Right ज्यांनी धाडस केलं ते काही n काही करतात पण जर survat च nahi केली तर आपण काही नहीं करू शकत
@ajinkyagorakhekad88113 жыл бұрын
बापू नमन। खूप मोठे विचार आहेत तुमच्या सारख होणे खूप अवघड आहे।
@जयहिंद-ब7र3 жыл бұрын
व्हिडिओ आवडला आणी शिंदे साहेबाच्या विचारातुन बरेच काही घेण्यासारखे आहे 👌👌👌
@bharatsahare5173 жыл бұрын
खूप सुंदर विचार आहे सर जी खूप छान तुमच्या कायाला माझा मानाचा मुजरा सर जी
@jayambidiaries3 жыл бұрын
बापू तुमचे विचार खूप प्रेरणादायी आहेत। धन्यवाद
@ismailshaikh1933 жыл бұрын
बापू साहेब सलाम आहे आपल्या विचारांना .
@gorakshnathjadhav63563 жыл бұрын
माहिती खूप आवडली बापू तुमचे खूप खूप अभिनंदन
@sachinkhupkar3 жыл бұрын
super sandy bhai sandy भाऊ प्रत्येक वेळेस चांगले चांगले विषयी घेऊन आपल्यासाठी येतात तर जरूर चॅनेल बघत जावा खूप चांगली माहिती असते
@prashantmodak94223 жыл бұрын
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि सरानी एक नंबर माहिती दिली आणि सरांला मनापासून सलाम
@ravibangar87203 жыл бұрын
खरोखरच समाजाला एक आदर्श निर्माण केला आर एन शिंदे साहेबांनी
@adityajain36972 жыл бұрын
Salute to Shinde saheb for his outstanding entrepreneurship,hard work & dedication for the poor & deprived!👌👌👍
@vikasbadgujar32363 жыл бұрын
नमस्कार बापू, तुमचे सकारात्मक विचार तसेच समाज कार्य खूपच बमूल्य आहे...
@umeshtotre70133 жыл бұрын
अप्रतीम धाडस केलय सैलूट तुम्हाला
@dellinspire72833 жыл бұрын
such a great human (bappu) and a strong inspiration to all of us. I wish I could get a chance to personally meet such a great person.
@akhilsawant81003 жыл бұрын
Excellent, shinde sir had such great clarity in his thoughts & Sandy very well details covered. 👍👍
Bapu your speech is very thoughtful and motivation 🙏
@iamabhishek17.4 ай бұрын
Yevda kamhun hi baapu down to earth manus ahet❤
@सुर्यरावसुर्यराव3 жыл бұрын
प्रचंड गुंतवणूक मेहनत माहिती अनुभव आहे.
@maheshshinde86833 жыл бұрын
Thanks sandy sir and Bapu Saheb really great work both of you
@parshuraamsannake90333 жыл бұрын
Khupach chan mahiti milala ..... Dhanywad team Sandy & Bapu.... Best wishes for your bright future ahead ....
@sanjaymahajan496 Жыл бұрын
आदरणीय बापू खूप चांगल्या पद्धतीने विसमाजकारण करणं
@theprakashkadu3 жыл бұрын
Such a gentleman and inspiration he is! 🙏 Will meet him someday for more guidance and inspiration! 😊
@deepakukirde4183 Жыл бұрын
Great Bapu Saheb you are father of these family, you are really inspiration to all.
@pratik1406953 жыл бұрын
KZbin वर फिरत असताना तुझा हा व्हिडिओ पाहिला. ही सिरीज अनेक होतकरू तरुणांना नक्कीच मार्गदर्शनपर ठरेल ह्यात शंकाच नाही. कारण आता अनेक सुशिक्षित तरुण आधुनिक शेतीकडे वळत आहेत. तू बनवत असलेल्या ह्या शेतकऱ्यांच्या सिरीज मधून त्यांना मोटिवेशन मिळेल हे नक्की. 🙌🏻🙌🏻😊
@l.djagtap90983 жыл бұрын
नमस्ते, शिंदे साहेब पूर्वी 1990/91साली इर्रीगेशन कॉन्ट्रॅक्टर होते असं वाटतंय जवळून पहिले आहेत किंवा साम्य असू शकते, खूप छान प्रकल्प व समाज उपयोगी काम,,
@कृषितंत्र-ज9य5 ай бұрын
होय होते कॉन्ट्रॅक्टर
@rajeshpatil88883 ай бұрын
17:25
@jaydipsarmade39833 жыл бұрын
Great Video Sandy Bhau. Farach Inspiring Mahiti dili . Thanks
@sandeshbhor95023 жыл бұрын
तुमच्या व्यवसायाला आमच्या हार्दिक शुभेच्छा,,
@महाराष्ट्रमाझा-म2ठ3 жыл бұрын
1 number bhava......Love You...Proud Of You
@santoshchavan50423 жыл бұрын
बापू, सॅलूट तुम्हाला,या व्यवसाय करता करता समाज कार्य करतात
@khanduchormale96233 жыл бұрын
आमची माणस कय भागच एक नंबर आहे ,कडक बापू
@malharraojagatap56364 ай бұрын
प्रेरणादायी विचार, बापू
@sumitagale91143 жыл бұрын
सरकार ने शेतकऱ्यांना हमीभाव दिला तर प्रत्येक शेतकरी यशस्वी उद्योजक बनेल ...
@sachindeshmukhbapu41953 жыл бұрын
Nice bapu very good chagala sandesh tumhala 1kada tari bhetanar thanks
@tardepralhad3 жыл бұрын
His Message To Young People Was Awsosme 👏
@bhagvatpatil623 жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली
@Royal_farmer_Marathi3 жыл бұрын
एक नंबर व्हिडिओ आहे एक नंबर यशोगाथा आहे
@siddheshpatil94723 жыл бұрын
दादा तू चांगले कार्य करत आहेस
@shridharchaskar76102 жыл бұрын
You are great & source of inspiration Bapu
@rajendraaher14523 жыл бұрын
सॅन्डी भाऊ खुपच भारी एक दिवस माझा पन व्हिडीयो बनवनार तु मी पन शेतीमध्ये काहीतरी नवीन व्यवसाय करायचै ठरवले हे.
@a.d.m8313 жыл бұрын
All the best ✌️👍
@worldofaryaandabhimanyu13773 жыл бұрын
शिंदे सर लई भारी 👌👌👌
@NaipunyaWagh3 жыл бұрын
अतिशय सुंदर
@rohitbhamare81583 жыл бұрын
Khup chhan bapusaheb
@SunnyKetPatil3 жыл бұрын
Khup chhan sandesh dilat bapu 💯
@dr.arjun.n.n.3 жыл бұрын
Great work Bapuji!!👍
@pritigirase7412 Жыл бұрын
खूप सुंदर आणि प्रेरणादायी विचार आहेत बाबूजी तुमचे आम्ही खूब प्रभावित झालो धन्यवाद 🙏 आम्ही येऊ शकतो का बारामती ला आम्हाला कंपनी बघायला मिळेल का?
@walterat47313 жыл бұрын
Bapu, sir I salute you Good video
@manikraodaspute96193 жыл бұрын
Khare aahe Bapu , tumhala mazkadun aani maza pariwarakadun sashtang Dandawat. Aani dev karo tumhala aankhin nirogi aani tandurust thevo 🙏🙏🙏🌹
छान ! मूलाख़त घेता घेता पूर्ण फ़ैक्टरी पण फिरुन दाखवली असती तर उत्तम झाले असते .
@dheerajyadav67843 жыл бұрын
Jay Jay Shri Krishna 🙏🙏
@swapnilg0063 жыл бұрын
भारी
@sandipwalwe49003 жыл бұрын
सर एकदा शेळीपालन विषय घ्याना
@siddheshlingayat38363 жыл бұрын
.nice sir
@tradingnetbypradeep3 жыл бұрын
पाच पन्नास कोटी लोन ...अगदी सहजरित्या बोलत आहेत राव 😕 जस काय पाच पन्नास रुपय
@parvatrading333 жыл бұрын
Ho mg kaay lokana sagl bogas vatt
@khalilnadimwale1163 жыл бұрын
चांगलि माहिती भाऊ
@D_J403 жыл бұрын
आमच्याकडे अनेक मशरूम शेती प्लॉटस फेल गेलेत. त्यामुळे खरी परिस्थिती काय के कळत नाही
@maheshpatil.34363 жыл бұрын
तुम्ही जे fail गेलेले plants पाहिलेत तेच सत्य आहे... मोजके 10% पेक्षा कमी plants survive करतात... कारण या मधे खुप technical गोष्टी... शिस्त... planning... Market. आणी बर्याच गोष्टी involve आहेत...
@D_J403 жыл бұрын
@@maheshpatil.3436 बरोबर. थँक्स
@magicentertainment98063 жыл бұрын
Tumcha mobile no dya ki sir ....9730467123
@arunpatil95673 жыл бұрын
Kya bat hai he nako
@dilipbhandarge71133 жыл бұрын
Superb
@sarangmahajan22693 жыл бұрын
Supper
@माझाकट्टा-य8य3 жыл бұрын
छान उपक्रम
@ratna83993 жыл бұрын
नमस्कार तुमचा व्हिडिओ मला फार आवडला, मलापण मशरूम फार्मिंग करायचं आहे याच्यासाठी तुमच्या कडे काही ट्रेनिंग प्रोग्राम असतात का