किर्तन बंद करावं वाटत नाही.... जय महाराष्ट्र जय हो
@VishalGayakwad-jj8wc2 ай бұрын
1 नंबर सेवा झाली माऊली साक्षात कुपा आहे मुक्ताई माऊली ची राम कुण हरी माऊली अशी सेवा अखंडीत चालू राहो हीच मुक्ताई चरणी प्रार्थना
@ajeetmahadik24964 ай бұрын
Ram Krishna mauli❤
@pravinvekhande34513 ай бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल माऊली
@santoshkendre60435 ай бұрын
आम्ही प्रत्यक्ष महाराजांचे किर्तन पृत्यक्ष ऐकले आहे क्वालीटी आहे म्हणुन पाकीट जास्त आहे. दवाखान्यात लाख रु घालुन समाधान मिळत नाही तिथ आपन पैसाचा विचार करत नाही.