नाजूक नात्याचा वेगळा प्रवास 👍🏼 सुंदर सादरीकरण 🌹 धन्यवाद 🙏🏼
@sangitaumbarje21956 ай бұрын
खुप खुप छान❤❤ खरंच आहे एक पुर येऊन गेला. वाहुन नाही गेलो मंजे झाले😢 पुर येणार आहे याची कल्पना असून देखील माणूस किती निष्काळजी वागतो यात त्याचा जीव हे जाऊ शकतो त्याच्या पत्नीने त्याला माफ केलं... किती छान खरंच कश्या सुचतात कथा लेखकाना❤❤❤❤👍🏻👍🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@jeevansatav3 ай бұрын
सुंदर
@meerakulk7 ай бұрын
नाजूक विषयावरील सर्व भावनांचा अचूक धांडोळा घेणारी अप्रतिम कथा आणि भावचिंब उत्कंठावर्धक कथन 🙏🏻