खुप सुंदर छान दादा ऐकून प्रसन्न झालो. तुमचा आवाज खुप सुंदर आहे.अस वाटते 10 वेळ लाईक. कॅमेरा भावना विनंती आहे की कॅमेरा सेंट करा हालचाल होऊ देऊ नये अशी विनंती म्हणजे विडीओ बघणारा मानुस Distrub honar nahi. Sorry maz chukla tr maf kara सगळ्या टीम ना खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉