एक वेळ दिवसातून चारा द्यायचा आहे, खुराक किती वैरण किती जनावरे किती पहा संपूर्ण व्हिडिओ

  Рет қаралды 13,518

आपला शेतकरी मित्र

आपला शेतकरी मित्र

Күн бұрын

सचिन सारंग गुंड मुक्काम पोस्ट अनगर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर
95 27 36 33 39
गाय पालन करताना चाऱ्याची आणि वेळेची खूप मोठी समस्या असते त्यावर मात करण्यासाठी यांनी कसा मार्ग निवडला हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगितले आहे
या आधी सचिन सरांच्या शेडवरती आपण दोन-तीन वेळा विजीट केली आहे जे शेतकरी मित्र जुने जोडलेले गेले आहेत त्यांना सर्व माहिती आहे पण जे नवीन आहेत त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा जुने व्हिडिओ सर्च करून तेही बघा

Пікірлер: 19
@PrakashPatil-gu7rs
@PrakashPatil-gu7rs 18 күн бұрын
आपल्या विडीओ ची वाट पाहत होतो गजानन शेवाळे सर हारिष दादा येडे यांच्या गोठ्याचा विडीओ करा नवीन काय तर शिकायला मिळते लवकर करा
@dhirajchaudhari1552
@dhirajchaudhari1552 16 күн бұрын
मी दुग्धव्यवसाय मधे नवीनच आहे, कुनी सांगतय की हाेस्टेनच दुध खुप पातळ असते, काहीच पुरत नाही, त्यापेक्षा जर्सी गाय चांगली.. तुमच्याकडे सर्व हाेस्टेन गायी दिसतात.. नेमक कुनाच खर.. याेग्य ते मार्गदर्शन करा
@mohitev-g4t
@mohitev-g4t 9 күн бұрын
छान माहिती आहे ❤🎉
@Shailesh_Rewale
@Shailesh_Rewale 3 күн бұрын
दादा गिर गाईची सुद्धा माहिती सांगा ना
@sushantshinde37406
@sushantshinde37406 18 күн бұрын
क्वालिटी वर काम केलं पाहिजे. फॅट snf चांगली असेल तर रेट चांगला पडतोय. तांबडी जर्शी एक नं क्वालिटी
@VitthalKoli-cg5if
@VitthalKoli-cg5if 15 күн бұрын
म्हशींचा गोठा पण कव्हर करा
@sushantshinde37406
@sushantshinde37406 18 күн бұрын
6.0 फॅट आणि 9.0 snf आहे जर्शी ला
@Samirgoatfarm
@Samirgoatfarm 17 күн бұрын
दुकानातून आणलेल्या मकाच्या भरड्यावर मोबाईलची टॉर्च लावून पाहिल्यावर तो गारगोटी सारखा चमकत असेल तर त्याच्यात गारगोटीची पावडर मिक्स आहे असे समजावे
@ghanshyamdakhare4797
@ghanshyamdakhare4797 13 күн бұрын
दुध दर कमी असतांना काही पर्याय नाही नियोजन काही जमत नाही फक्त समाधान करणे
@sajidkhankhan1963
@sajidkhankhan1963 18 күн бұрын
Dada tumhi video Lokar loker banwa
@sandippawar9011
@sandippawar9011 11 күн бұрын
वासरी मिळेल का
@prashantnikam7875
@prashantnikam7875 17 күн бұрын
👍
@rameshwarvadaje8888
@rameshwarvadaje8888 18 күн бұрын
Kale saheb he kay br nahi 1mahina zal video la
@maheshumbarkar5316
@maheshumbarkar5316 14 күн бұрын
एवढे दिवस कुठं गेला होता व्हिडीओ बनवला नाही
@ashoksambrekar4219
@ashoksambrekar4219 15 күн бұрын
बऱ्याच divasani vidio takala
@muskeramdas2705
@muskeramdas2705 18 күн бұрын
घरच्या मकेचा भरदा Ani दुकानातुन अनलेल्या makecha bharda yachat kay farak asto ka
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c 18 күн бұрын
हो भेसळ होण्याची श्यकता
@Samirgoatfarm
@Samirgoatfarm 17 күн бұрын
दुकानातून आणलेल्या मकाच्या भरड्यावर मोबाईलची टॉर्च लावून पाहिल्यावर तो गारगोटी सारखा चमकत असेल तर त्याच्यात गारगोटीची पावडर मिक्स आहे असे समजावे
@sahilnikam2815
@sahilnikam2815 18 күн бұрын
Video takt ny
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Дима Гордей
Рет қаралды 8 МЛН
这三姐弟太会藏了!#小丑#天使#路飞#家庭#搞笑
00:24
家庭搞笑日记
Рет қаралды 124 МЛН
Modus males sekolah
00:14
fitrop
Рет қаралды 21 МЛН
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Дима Гордей
Рет қаралды 8 МЛН