कापूस पिकमध्ये फवारणी करून दाखवा सर कापूस पिकात जर सक्सेस असेल 100 घेणार
@haridasshinde29374 ай бұрын
पाईप कट झाली तर जोडता येईल का
@rajendradivekar17594 ай бұрын
आणि दुसरी गोष्ट म्हणजे 5.6महीणयाचा ऊस आहे त्या मध्ये तन नाशक फवारणी करांची आहे ती कसी करायची किंवा अशाच मोठ्या पिकांमध्ये फवारणी करांयची आहे ती कशी करावी
@arunpatil31614 ай бұрын
🎉छान छान माहिती मिळाली धन्यवाद साहेबजी🎉
@annasahebbarhate62584 ай бұрын
तुमच सगळंच सामण एक नंबर आहे
@janardansalunke45044 ай бұрын
जुगाड केलेली मशीन त्याला वॉरंटी गॅरंटी येत काय
@ashoknakhate38754 ай бұрын
शेतात प्रात्यक्षिक करून दाखवा
@ganeshchavhan41604 ай бұрын
डेमो दील्यावती कुणीही घेणार यांना माहीत आहे म्हणून शेतात जाऊन डेमो दाखवत नाही 😂
@namdeonarhire80124 ай бұрын
तीनशे फुट पाईप घेऊन पुर्ण पीका मध्ये फिरवता कसा येईल पीक आडवं पडेल. पाईप पुढे पिकातून कसं ओढता येईल. यंत्र ठीकाण्यावर ठेवायचं आसल्या स. पाईप तीनशे फुट पिकातून फिरवता येणार नाही.
@popatbalip83902 ай бұрын
एकदम छान आहे मसीन लय भारी
@prabhakarpandit93172 ай бұрын
Pandharpur Nalini chi price kiti ahi 5:59
@pramodauti3432Ай бұрын
STP सारखा pressure bhete ka
@kishorraje36074 ай бұрын
एसटीपी च्या पाईपला घडी पडत नाही या पाईपला गाडी पडते घडी पडल्यावर परत मागे जावे लागेल घडी काढायला
@chandrakantrajguru69153 ай бұрын
खूपच छान माहिती आहे मला पण मशीन घ्यायची आहे
@KawdubhauGaddekar3 ай бұрын
Thykiu sr 🙏🙏🙏
@SanjayChavan-rh9cb4 ай бұрын
छान माहिती आहे
@vijaythute54484 ай бұрын
Yek Tas chalawun dakhawa 🙏
@rajpatil39764 ай бұрын
Fakta pipe chi kimmat pan sanga???326
@asaramkure9974 ай бұрын
डेमो दिला असता तर बरे झाले असते
@SanikaChougale-dd5vi4 ай бұрын
😊😊
@bapuraodesai61224 ай бұрын
हीच तर खरी मेख आहे
@vikasgayakwad20994 ай бұрын
Demo nahi😂😂😂😂😂
@namdevkalebere32924 ай бұрын
500फूट पाणी समान जाणार का
@PravinShinde-vv2my4 ай бұрын
डेमो दिल्यावर घेणार का 😄 आपला पाठीवरचाच बरा आहे
@shrikrishnahasabnis34062 ай бұрын
एकदम चांगले आहे ब्रेयटरी मोठी पाहिजे
@ambadasmore266321 күн бұрын
गण पाठवणे ता. जाफराबाद कमी पाणी साठी गण पाईजे
@RKSOLASEMANTRA-3 ай бұрын
Nice 😊
@udaymore1244 ай бұрын
स्प्रे मशीन ची जाहिरात आहे का पाईप ची जाहिरात आहे हे कळत नाही 328 फूट पाईप 328 वारंवार सांगितले जाते.
@marutisanap1638Күн бұрын
Pipe चे वजन किती आहे
@AshokKadam-cs7pv4 ай бұрын
फार छान अभिनंदन साहेब
@hatesingpawar3453Күн бұрын
छान मिशन आहे परंतु त्या चि बॅटरी किती दिवसांनी खराब होत असते ती बॅटरी कुठे मीळेल धन्यवाद
@yogeshraut67964 ай бұрын
छान 🎉
@mangeshghagre24534 ай бұрын
कपासी vadhalyavar काय काम करण nali
@chaitanyajagtap934017 күн бұрын
Price Kay ahe
@rahulpendam1104 ай бұрын
Battery kg ch Kay Karu ...kiti volt Ani ampiyar aahe te sanga
@ShantanuraoYadav2 ай бұрын
Pikala favarni ne pani devu shakato ka. Pamp kitivel chalanar. Punya madhe ha tumacha pump kunakade .milel
@ShantanuraoYadav2 ай бұрын
Fakt pani favarun Pukalani detayeteka ?
@subhashpatil-r6m5 күн бұрын
अहो दादा Demoदाखवाना
@yeshwantraogawande39673 ай бұрын
Nice
@vilasmahorkar72134 ай бұрын
हा पंप मी घेतला आहे ,रिझल्ट एकदम बेस्ट आहे मला खूप आवडला .पण चार्जर केबल लांबी कमी असल्याने चार्जिंग करण्यासाठी त्रास होतो आणि स्टील गन लांबी कमी असल्याने फवारणी साठी त्रास होते .तर माझे सुझाव आहे की ,केबल ची लांबी सात फूट आणि गन ची लांबी चार फूट बनवा .खरो खरचं पंप नंबर एक होईल
@worldbankofvideos8643Ай бұрын
Price kiti ahe purn kit chi
@abasahebtupkepatil.20604 ай бұрын
फवारणी सेट फारच छान दिसतो पण त्याची गुणवत्ता आणि मजबूती कशी राहिल याची शंका आहे.आपण माहिती पण थोडक्यात आणि उपयुक्त दिली आहे. मला पाहिजे आहे कसा मिळेल.
@Shara-1234516 күн бұрын
Demo Karun dakhva
@hotelanjalirestaurantandbe22377 күн бұрын
किती घंटे चालते एका टायमाला चार्जिंग केल्यावर
@sureshbiradar57732 ай бұрын
Masen. Paheje. Ksa karayca. Sanga
@shyamdeshmukh42344 ай бұрын
ही मशिन AC पावर वर चलते का ? के फक्त DC पावर वरच चलते ?
Sir khup chan, mala battery grasscutter halka v changla hava aahe, kamit Kami kimatit, please.dakva.
@purushottambhoyar56653 ай бұрын
Sir pan machine chi garenty warranty kiti divashanchi aahe te tar naahi sangile
@suhaspalande60772 ай бұрын
लयभारी काम केले आहे.परंतु रिपेअर करीता तुमच्या कडे यावं लागेल त्यांचं काय?
@ravindraghatage50444 ай бұрын
शेतात पीकावरती फवारणी करताना चा डेमो दाखवा सर
@SubhashPathare-b1x10 күн бұрын
सर मशीन घ्यायची.
@omsai832517 күн бұрын
Prizi kiti aahe
@brahmadeotaware4205Ай бұрын
डेमो दिल्याशिवाय गत्यंतर नाही
@onkargawali89853 ай бұрын
Very good
@dilipvasave52482 күн бұрын
शेताच्या बांधावरून फवारणी 9:15 औषध फवारणी करुन शेतातील तन नाशक मरेल का कारण ३२८ फुटाची नाडी घेवुन शेतात फिरणे मुसकील आहे
@s_k_t2954 ай бұрын
दादा शेतात prctical करून vedeo बनवॉ
@shivajimodhave3584 ай бұрын
घर पोहच कशी देणार ते सांगा
@ShridharVijayGavande4 ай бұрын
5 October La spray kaisa hai
@PandurangSawalkarАй бұрын
, मिळण्याचे ठिकाण सांगा कोठे
@rajeshlokhande36263 ай бұрын
ह्या मशीन ने संत्रा झाडाला ड्रिंचीग होईल का
@harsh_07-player4 ай бұрын
या मशीन चा वापर ड्रीप मध्ये व्हेंच्युरी ऐवजी खते दाबण्यासाठी करता येईल काय आणि चार्जिंग किती वेळे टिकेल असा मल्टीपर्पज वापर करता येईल काय?
@bavachipanipurvtha94583 ай бұрын
Kimat kitni hai
@shubhammore.20143 ай бұрын
Are kiti lpm aahe te sang ki
@ramlingappapatil4 ай бұрын
What is this pump rate sir
@vijaymaher27694 ай бұрын
9 H P pawar tealar kimat kay aahe
@dr.satishpatil42394 ай бұрын
Price
@sanjaychavan91134 ай бұрын
Sir मला गरज आहे कोठे आणि कसे मिळेल
@vilasghosalkar61214 ай бұрын
हा पंप मागविण्या करीता पुर्ण पत्ता देणे. तसेच घरपोच किम्मत 5500/- रूपये सांगितले आहे. मात्र demo दाखवणे गरजेचे आहे.
@dnyanobashinde39502 ай бұрын
डेमो चांगला आहे पण प्रॅक्टिकल बंगलो नाही जर प्रॅक्टिकल योग्य असलेले तर चांगलं आहे फायदेशीर ठरते धन्यवाद
@DattaramTawate24 күн бұрын
अरे मशीन चार्जिंग किती वेळ करायची आणि किती तास चालणार हे सांग
@sagarbankar602517 күн бұрын
आमच्या रानात येऊन डेमो द्या म्हणजे आमचा विश्वास बसेल
@dhirajsalagar16134 ай бұрын
❤❤ खतरनाक सर❤❤
@nileshauti602511 күн бұрын
कुठे भेटता आणि किती किंमत आहे
@saudagarjagtap54294 ай бұрын
एक च नंबर आहे
@gajananchinchulkar97153 ай бұрын
🙏🙏
@sanjayantarkar52322 ай бұрын
4900 La Hic masin amhi gehatali ahe khup chan
@jalindarbhand35394 ай бұрын
300 फूट प्रेशर मिळेल का
@ravikognole41184 ай бұрын
Kolhapur sathi dealer aahe ka?
@Santosh-t2x4 ай бұрын
ऑनलाईन मिळेल का
@avibhai52274 ай бұрын
Kimat Aane demo pose
@rajendrabhakare2653Ай бұрын
किमत किती
@ranganathayare97224 ай бұрын
कोकण किंवा मुंबई येथे मिळेल का
@annasahebdevamore42634 ай бұрын
एक नबर आहे पण मोठ्या पिकात चालणार नाही खुल्या जमीनीवर याचा चांगल उपयोग होईल
@rahultalksall43854 ай бұрын
चला pipe पण वर्जिन आहे...😊😊😊😊
@sanjaykasbe57674 ай бұрын
Nashik madhe hi ka
@subhashparave6342Ай бұрын
आंबा काजू फवारणीला चालेल का किंमत किती आहे
@KisanMore-d1l20 күн бұрын
प्राईस किती आहे sir
@tukrambhokre55254 ай бұрын
किंमत किती आहे
@palvepravinkumar8702Ай бұрын
Sir वापरताना चा डेमोच टाकला असता
@manoharpatil31674 ай бұрын
Chalu karun dakhva Ani kimat kiti ahe
@SambhajiPawar-zk9ug3 ай бұрын
Demo patva
@ganeshthikekar46664 ай бұрын
सर डेमो आणि प्रेशर मिटर रिडींग दाखवा
@navkrantiagro4 ай бұрын
हो
@balajiaher33224 ай бұрын
एक नंबर फवारणी साठी ङ्रोन शिवाय पर्याय नाही
@SunilGurgude4 ай бұрын
ड्रोन मुळे वातावरणात जास्त विषारी पणा वाढेल मनुष्यु वर त्यांचे खुप विपरीत परिणाम होतील
@SomnathShimple-n9i4 ай бұрын
किंमत,किती,आहे,,
@KesavTembhurne3 ай бұрын
किंमत कितनी हे
@sanketramteke29614 ай бұрын
Sir bond ali chi favarni saanga .
@narayanavhale45143 ай бұрын
. खूप महाग आहे. कारण सर्व प्लास्टिकचे पार्ट आहे.पिक लहान तोपर्यंत वापरता येईल. म्हणजे एक फवारणी होईल. मोठे पिके झाल्यावर पाईप हलविने कठीण आहे. तसेच ३२५ फुटानंतर ड्रम हलविणे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर हे आणखी कठीण आहे.