तिला काय झाले हे सांगितले तरच लोक पर्याय किंवा कुठं उपचार घे सांगू शकतील
@Pallavi-m3r6 күн бұрын
white daag she tichya pathivar are Rachael me magchya week madhe bolali tyachi tritment chalu ahe
@jayashreewagh96007 күн бұрын
काय झाले आहे कावीला .... नीट पणे सांगितले तर लोक स्पेशालिस्ट डॉक्टरांना दाखव असा सल्ला देतील एवढ्या लहान वयात अती प्रमाणात औषधे चांगली नाहीत
@Nilofar695827 күн бұрын
होईल ग राधा व्यवस्थित कावी
@shankarsabale4856 күн бұрын
काय झाला आहे तिला सांगा ना ताई प्लीज
@aartiTambe-di6nr7 күн бұрын
काय झालंय kavila नक्की.तुला सांगू वाटले तरच सांग.
@user-bg1hi9wo5b7 күн бұрын
काय झाले आहे नक्की तरी सांगा मि hospital ला जॉब करते मि विचरेल माझ्या मैडम ला 😊
@user-bn4bs5iu1j6 күн бұрын
काही problem झालं असेल सोशल मीडिया वर सांगायचे नसेल म्हणून सांगत नाही पणं आजार जेव्हा सोगतो तेव्हा त्यांवर उपाय मिळत म्हणून सांगितले पाहिजे बाकी रांधा ची मर्जी
@Pallavi-m3r6 күн бұрын
white daag ahe tichya pathivar are Rachael me magchya week madhe bolali tyachi tritment chalu ahe
@mayakalloorkar96067 күн бұрын
अग काय झाले तिला ते सांग लोकांना विचारता😢तर
@nishanair17217 күн бұрын
Bolali hoti hi.. Tila white spot aale aahet..
@sushmagate14467 күн бұрын
कशाचे उपचार चालू आहे कावी la
@user-sd2fk9od2l7 күн бұрын
एका वर्षात ती ट्रेकर होईल फक्त विलज चालू ठेव आणि अयूरवेदीक उपचारच स्किन च्या आजारांवर चांगले असते अजून लहान आहे स्किन कोवळी नाजुक असते तिचा इन्फेक्शन जास्त जुना नाही
@sani20167 күн бұрын
हो
@shitalshinde1327 күн бұрын
ताई लिला पोटे महाराज आयूर्वेद लय दौंडमध्ये घेऊन जा 100% इलाज होतो
@SuvrnaShinde-l8y7 күн бұрын
अग राधा मी तुला पिंपळनेर ला बगितल तुला नी सोनी la मी sidshing ची आहे सोनी च्या घराजवळ रहाते
@sani20166 күн бұрын
कुठ आवाज देयचा कि मग
@lankaskitchenrecipes14137 күн бұрын
किती लांब आहे घर सोनीच आयरनात एक पन घरं नाही शेजारी.
@seemaraut13427 күн бұрын
सोनिला स्कूटर रिपेअर करून दे राधा
@user-sd2fk9od2l7 күн бұрын
काव्याला स्किन इन्फेक्शन झाले आहे हे आता परत कोनी नका विचारू काव्या समोर
@ushataipatil22197 күн бұрын
चेहऱ्य्यांवरती तर काहीही नाही दिसत
@parimaldeshmukh48377 күн бұрын
काय झाले नीट सांग ना अशी का फालतूपणा करतेस
@pooja_7427 күн бұрын
Ky jhaly kavila khar khar sanga mgcha video bghitla pn kuthech ky सापडेना तुम्ही आता पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगा एवढं आम्ही विचारतोय तर आम्ही तुमचे subscriber aahot 😢ata pudh sanga
@parvatipalyekar39837 күн бұрын
काय झालं कावी ला
@Sugda-e6e7 күн бұрын
🎉🎉
@manishabaviskar1727 күн бұрын
काय झाले कावीला
@priyankapetare30897 күн бұрын
Mulvad asl
@rasikagaikwad78877 күн бұрын
😂😂😂😂 sangitla nahi tar loka asach bolnar ugach video motha karayla asa bolat rahte