Kaakan Title Song - Full Audio | Jitendra Joshi & Urmila Kothare | Shankar Mahadevan & Neha Rajpal

  Рет қаралды 5,061,561

Zee Music Marathi

Zee Music Marathi

Күн бұрын

SUBSCRIBE to Zee Music Marathi - bit.ly/2K8Hu9p
Movie - Kaakan
Singers - Shankar Mahadevan & Neha Rajpal
Composer - Ajay Singha
Lyrics - Omkar Mangesh Dutt
Arrangers & Programmers - Pritesh Mehta & Ajay Singha
Starcast - Jitendra Joshi & Urmila Kanetkar Kothare
Production House - Mangorange Productions
Producer - Hridaya Banerjee
Director - Kranti Redkar
Vi Customers Set this song as Callertune by clicking on below link:
vicallertunes....
Music on Zee Music Company
To catch all the updates log on to :
Twitter - / zeemusicmarathi
Facebook - / zeemusicmarathi
Instagram - / zeemusicmarathi

Пікірлер: 1 500
@PrachiKshirsagar-no4hv
@PrachiKshirsagar-no4hv Жыл бұрын
त्याला जपता नाही आलं मला विसरता नाही आलं त्याने मला आयुष्याच्या अशा वळणावर येऊन सोडलं की मी सवरूच शकले नाही... माझ्या शिवाय जगू न शकणारा तो..आज आनंदी आहे..आयुष्यभर सोबत राहील असे प्रॉमिस केले...त्याला वाटलं मी त्याच्यावर डाऊट घेते..मी आवडू नाही लागले त्याला... कुणापुढे न झुकणारी मी त्याच्या समोर हात पाय जोडून रडत होते तो सुधारावा म्हणून.. पण शेवटी मी हात टेकले ...त्याला जपता नाही आलं मला विसरता नाही आलं..अशा नाजूक जपलेल्या relationship च end झाला 😔😔😔😔 Thank u for 600+like💜
@vikasgaming832
@vikasgaming832 Жыл бұрын
जे होत ते चांगल्यासाठीच होत. ताई कदाचित त्याची तुझ्यासोबत राहण्याची पात्रता न्हवती.
@adityam2803
@adityam2803 Жыл бұрын
@प्राची कशी आहेस सध्या?
@kiranshelke5096
@kiranshelke5096 Жыл бұрын
खूप अवघड आहे राव...पण ...शेवटी मला पण realise झाल ....प्रेम फक्त देण्याची गोष्ट आहे ते मिळेल याची अपेक्षा करू नये
@Sanket_Dambare_
@Sanket_Dambare_ Жыл бұрын
😢
@snehalchaudhari7678
@snehalchaudhari7678 Жыл бұрын
Vaait zaal
@dipakjadhav9545
@dipakjadhav9545 Жыл бұрын
"वाट पाहावी जन्माइतकी मरणाइतकी भेट हवी जन्मोजन्मी तळहातावर एक तुझी ही रेग हवी"
@shubhu__
@shubhu__ Жыл бұрын
माझी anjali 🥺❤️‍🩹🥀
@NitinJadhav-
@NitinJadhav- Жыл бұрын
माझी कशिष ❤🥹
@shubhu__
@shubhu__ Жыл бұрын
@@NitinJadhav- ❤️‍🩹🥺
@pranjalpatil2322
@pranjalpatil2322 Жыл бұрын
Mzeee ..............😢
@shubhu__
@shubhu__ Жыл бұрын
@@pranjalpatil2322 tuza kon,.
@NandiniKhandagale-ph8px
@NandiniKhandagale-ph8px Жыл бұрын
ज्यानी आयुष्यात खरं प्रेम केलं त्यांच्या साठी हे गाणं जरा जास्तच हृदय स्पर्शी आहे... हार्ट ब्रेक झाल्याल्यांसाठी विषयच नाही 🥺🥺feel it
@abhijeetchormare4287
@abhijeetchormare4287 Жыл бұрын
4 वर्ष झाले तिची accident death होऊन आज पण एक दिवस असा जात नाहीं की तिची आठवण येत नाहीं ❤
@sonalidhekale5041
@sonalidhekale5041 Жыл бұрын
😢
@omkarmatale1115
@omkarmatale1115 Жыл бұрын
😔😔
@shragvisagar
@shragvisagar Жыл бұрын
😢🥺
@AG__123
@AG__123 Жыл бұрын
...😮
@gaikwadkunal98
@gaikwadkunal98 Жыл бұрын
😢😢
@lordkrishna8408
@lordkrishna8408 Жыл бұрын
❤❤सगळ्यांत अवघड प्रश्नात गुंतलेली पाहून तो तिला म्हणाला " जा तू तुझ्या बाबांची गुणी मुलगी हो, राधा तर तू आहेसच माझी, जा तू कोणाची तरी रुख्मिणी हो"❤❤😢
@nikeshbhoyar9152
@nikeshbhoyar9152 Жыл бұрын
Ky bolala Mitra!! love u.
@poojagaikwad7246
@poojagaikwad7246 Жыл бұрын
❤👌🏻👌🏻
@AmirPathan-bq5vp
@AmirPathan-bq5vp Жыл бұрын
Ture love ture line 😢
@yogitashinde-m1z
@yogitashinde-m1z 6 ай бұрын
Khup chan😢
@pritamdeshmukh8030
@pritamdeshmukh8030 5 ай бұрын
Hyala kay aarth na pan marnyapramane
@DattatrayLande97
@DattatrayLande97 Жыл бұрын
हे गाणं ऐकून वाटतंय खूप नशीबवान आहोत आपण जे मराठी मातीत जन्मलो वाईट वाटतंय त्या लोकांसाठी ज्यांना मराठी कळत नाही सुंदर लिरिक्स,मनमोहक गायन, अप्रतिम शब्दरचना, आणि ॲक्टिंगबाबतीत तर शब्दच उरले नाहीत.. खुप प्रेम छ्त्रपती संभाजीनगर शहरा कडून काकण टीमला..❤️
@sanjaymane6485
@sanjaymane6485 2 ай бұрын
अगदी बरोबर
@saurabhkale3498
@saurabhkale3498 Ай бұрын
😊
@saurabhkale3498
@saurabhkale3498 Ай бұрын
😊
@saurabhkale3498
@saurabhkale3498 Ай бұрын
😊😊😊
@saurabhkale3498
@saurabhkale3498 Ай бұрын
😊😊😊😊😊😊
@RahulBidgar-xb3kl
@RahulBidgar-xb3kl 10 ай бұрын
आज 6 वर्ष झाले तिला हार्ट प्रॉब्लेम असल्यामुळं तिची ट्रीटमेंट चालू होती आणि त्या ट्रीटमेंट मध्ये तिचा प्राण गेला तरी आजही ती असल्याचा भास होतो आणि मला ह्या चित्रपटामुळे जगण्याचं बळ आल मिस यू नाज्जीपा लव्ह यू यार 😢😢😢
@subhashsuryavanshi3332
@subhashsuryavanshi3332 14 күн бұрын
माफ करा तुझं प्रेम खरं आहे पण ते तुझ्या सात आयुष्यात पूर्ण होऊ शकलं नाही पण हार मानू नकोस आयुष्य जगत रहा तुला भरपूर प्रेम मिळेल पण तुला ते ओळखावे लागेल?
@ajitadhav771
@ajitadhav771 Жыл бұрын
हा चित्रपट बघितल्यावर 8 दिवस करमत नाही खरच खूप हृदयस्पर्शी चित्रपट आहे ❤️😢💯
@shaikh....
@shaikh.... Жыл бұрын
Lavedya
@ajitadhav771
@ajitadhav771 Жыл бұрын
@@shaikh.... Kare shemnyaa
@shetkariputraabhijitpisore1075
@shetkariputraabhijitpisore1075 Жыл бұрын
Khar aahe bhava
@ajinkyasalve1175
@ajinkyasalve1175 Жыл бұрын
Kuth bhetal teligram la bhetal ka
@MARATHI-MULGA10
@MARATHI-MULGA10 Жыл бұрын
Same to you mitra,🤌🏻👀🥺
@aashishthakre7475
@aashishthakre7475 Жыл бұрын
काय पिक्चर आहे ही 😢😢 अप्रतीम 😢😢कोणी रडल्या शिवाय राहणार नाही 😢😢
@chandrakantnaikchandrakant602
@chandrakantnaikchandrakant602 7 ай бұрын
माझं देवाला एकच म्हणणं आहे की कोणाचही प्रेम अर्धवट ठेवू नको 🥲🥺🥺
@Raj__Patnure
@Raj__Patnure 7 ай бұрын
😭😭
@SHREEDHAR_nalwade_26
@SHREEDHAR_nalwade_26 7 ай бұрын
देवाचा काय संबंध नाही पलटी मारणारा मादरचोत असतो
@swarajhiranwale
@swarajhiranwale 7 ай бұрын
बरोबर आहे🥹❤️‍🩹
@Sunil-yp2ri
@Sunil-yp2ri 6 ай бұрын
एका मुलीला 3 3 असतात t कास होईल पुर्ण 😅
@janhavighag9260
@janhavighag9260 6 ай бұрын
800​@@Luv_7777
@Iamganu007
@Iamganu007 7 ай бұрын
तिला जायचं होत ती गेली मला गमवायच होत मी गमावलं, फरक फक्त एवढाच, तिने जीवनाचा एक क्षण गमावला आणि मी एका क्षणात जीवन🥹
@jyotijadhav3537
@jyotijadhav3537 6 ай бұрын
💯
@yogitashinde-m1z
@yogitashinde-m1z 6 ай бұрын
😢😢😢😢
@vinodmisal1233
@vinodmisal1233 6 ай бұрын
🎉🎉
@suhasmali3212
@suhasmali3212 6 ай бұрын
​@@yogitashinde-m1zo
@pradeepkawade5649
@pradeepkawade5649 5 ай бұрын
Wat a word man ...wat an emotion😢😢😢.....
@rushikeshsurwase1404
@rushikeshsurwase1404 Жыл бұрын
माझ्याकडे फक्त तुझ्या आठवणी आहेत नशीबवान तर ती व्यक्ती आहे जिच्याकडे तु आहेस🥺💔
@pavanshelke9980
@pavanshelke9980 Жыл бұрын
😢 same
@maheshbagal6635
@maheshbagal6635 Жыл бұрын
😢
@Mr87Saurabh
@Mr87Saurabh Жыл бұрын
Same here
@AmirPathan-bq5vp
@AmirPathan-bq5vp Жыл бұрын
Same bt purn chuki mazhi ti evdy javel asun lakhoo km dur aye mazhy pashun tith mi jahu skatt nhi pram kara bt tayala nav dayy kakan 😢
@RohitGumbade-q5p
@RohitGumbade-q5p 10 ай бұрын
😢😢
@Sangharshana14
@Sangharshana14 Жыл бұрын
कळत नाही का पण हे गाणं ऐकून मन भरून येत ......🥺
@shashikantkhade2874
@shashikantkhade2874 Жыл бұрын
Ho
@lordkrishna8408
@lordkrishna8408 Жыл бұрын
भावा जुन लफड आठवत असेल😂😂
@AkanshaPatil-hk2ie
@AkanshaPatil-hk2ie Жыл бұрын
Same.... Diwsatun 2,3 Vela jri aila tri dolyat Pani yete
@ViduStuffs625
@ViduStuffs625 Жыл бұрын
​@@lordkrishna8408 lafda karnare athvan nhi kadhat mana pasun prem karnare jurtat. Lafdi takau loka kartat. Ani bhava maskari kuthe hii karu nkos. Mi hi prem nhi kela pn vait vata. Bhavnanchya chindya karu nka
@shragvisagar
@shragvisagar Жыл бұрын
Ho na khup attach aahe he song mnala
@omkarsable9052
@omkarsable9052 Жыл бұрын
Kal ha chitrapat pahila Ani prashna hach ala mannat ki ka koni ya baddal bolat nahi, Apratim, Sundhar, Darja ❤
@ajinkyameherkhamb
@ajinkyameherkhamb Жыл бұрын
Mi pan baghitla ek number hota yaar
@adityam2803
@adityam2803 Жыл бұрын
@omkarsable ho मित्रा मी पण हा मूव्ही नुस्ता एक रील बगून बागितला त्यात गाणं इतकं आवडलं की कोणती मूव्ही आहे ते सर्च केला आणि हा पिक्चर इतका आधी आलं होता पण मला माहित ही नव्हत, खुप खराब वातला की मराठी मूवी फक्तं प्रमोशन नाही होत म्हणून मागे पडतात.... ❤
@omkarsable9052
@omkarsable9052 Жыл бұрын
@@adityam2803 tyana screen hi milat nahi, Panghrun hi khup Sundhar chitrapat aahe, pan punha tech no promotion, no screens 💔
@adityam2803
@adityam2803 Жыл бұрын
@@omkarsable9052 हो मित्रा I wish या बॉलिवूडचा किस्सा संपवला पाहिजे, माणसे करते ते बरोबर....
@VDJPrashant
@VDJPrashant Жыл бұрын
Kalch pahila khupch emotional ahe re bhai
@gauravdharmik7008
@gauravdharmik7008 Жыл бұрын
जगण्याची आशा या मनाची भाषा तू न बोलता न ऐकता समजून घे ना स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग उरे बाकी काय तुझी साथ संग असताना आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी का आणल्या मनाचा पाळणा करू बांधुनी घे जरा झुला डोळ्यात तूच साजणी सुखाचा स्पर्श तू नवा तुझ्याविना उरे ना अर्थ जीवना उजळे तुझ्या हसूने कण कण अन्‌ चंद्र हे हातीचे काकण❤
@jayshreedaki3022
@jayshreedaki3022 Жыл бұрын
😊
@ganesh_Pawar
@ganesh_Pawar Жыл бұрын
❤️👌
@JETHARAMDEWASHI
@JETHARAMDEWASHI 6 ай бұрын
ती जाऊन आज 15 वर्षे झाली ... 15 लाख वेळा आठवण आली असेल ... पण जगणे चालू आहे ... कारण मी मेलो तर तिची आठवण पण मरून जाईल आणि मला तिला मारायचे नाही ... 😢😢😢
@AkRoyals-b6g
@AkRoyals-b6g 5 ай бұрын
@@JETHARAMDEWASHI gd bro 🥺
@krushnashinde6513
@krushnashinde6513 4 ай бұрын
Kahi nste re as tujh tujh bgh
@sadikpathan7918
@sadikpathan7918 4 ай бұрын
😅
@ganeshjogdand1339
@ganeshjogdand1339 4 ай бұрын
AATHVANIT JAGNYACHI MAJACH VEGALI ASTE RE.......
@AbhishekJadhav-x8e
@AbhishekJadhav-x8e 3 ай бұрын
😊
@nileshkhoje3101
@nileshkhoje3101 Жыл бұрын
13 वर्षात एकदा पण नाही दिसली 😢 फक्त आठवण येते ❤
@SaritaChalke-d9j
@SaritaChalke-d9j Жыл бұрын
Tu ks swatala savar toys ?
@illiGal_WeaPon.
@illiGal_WeaPon. Жыл бұрын
It's time for move on 🙂
@GOPALZODGE
@GOPALZODGE 10 ай бұрын
Same 2 you...😢😢❤
@TheAniketJourney
@TheAniketJourney 10 ай бұрын
Bhava ❤️🙏
@YashChinchangi
@YashChinchangi 10 ай бұрын
Bhava jast tension gheu Nako please yarrr majya sathi😢
@dineshchavan9880
@dineshchavan9880 Жыл бұрын
आयुष्यात ज्यांनी खरं प्रेम केलंय त्यांनी हा चित्रपट एकदा नक्की पहावा....
@prakashdeshmukh3905
@prakashdeshmukh3905 Жыл бұрын
Khup taras hoto me anbhavla
@Kolhapurmoharam
@Kolhapurmoharam 11 ай бұрын
Bagavl nhi dada purn movie...sagla bhutkal athvala ...ardha tas radlo 😢
@supriyakhandve1751
@supriyakhandve1751 11 ай бұрын
👍
@SomnathKale-vz1ec
@SomnathKale-vz1ec 7 ай бұрын
Nko ree nko majhi himmat nhi baghnyachiii😅😢
@RupaliPawar-m4r
@RupaliPawar-m4r 6 ай бұрын
Khup vela pahila 😢😢😢
@ankushshelke4670
@ankushshelke4670 Жыл бұрын
आठवण काय असते तर ह्या गाण्यातुन कळुन चुकते. निस्वार्थी असते प्रेम, कळत नाही. खुप जिव लावुन सुद्धा ती व्यक्ती आपलाला भेटत नाही. अशीच माझी कहाणी झाली. पळुन तर गेलो. पण त्या व्यक्तीला माझ्या पासुन खुप दुर केले. काय माहिती ती व्यक्ती मला एकदा तरी दिसेल कि, नाही. 😢😢😢Miss You Tejashri😢😢😢😢
@FreeFire-dq2ew
@FreeFire-dq2ew Жыл бұрын
🥹
@SaritaChalke-d9j
@SaritaChalke-d9j Жыл бұрын
Dada ks swatala savartos tu
@badalugale4966
@badalugale4966 Жыл бұрын
Milel dada nakki milel
@amitshinde604
@amitshinde604 6 ай бұрын
😢
@Official_A_b_h_i
@Official_A_b_h_i Жыл бұрын
पहिल प्रेम नेहमी चुकीच्या वेक्ति वर होत दुर्स प्रेम चांगल्या वेक्ति वर चुकीच्या टाईमा वर होत 🥺
@JanviVarma-jh6ls
@JanviVarma-jh6ls 11 ай бұрын
No he wrong ahe maza pahile prem 1 vaykti var zal Ani to 5 varsha zale sobt ahe maza
@Official_A_b_h_i
@Official_A_b_h_i 11 ай бұрын
@@JanviVarma-jh6ls नशीबवान आहेस कायम सोबत राह हीच आपेक्षा करतो
@devangugale4092
@devangugale4092 11 ай бұрын
Ekdam barobar bhai ❤😢
@SaritaChalke-d9j
@SaritaChalke-d9j 10 ай бұрын
Brober ahe pahile prem chukichya mansasobt hote ani 2 re changlya vyaktivr chukichya time vr hote 😢
@ashupandit-uk4up
@ashupandit-uk4up 9 ай бұрын
😢😢😢😢 barobr
@ApurvaKulkarni-rm7uc
@ApurvaKulkarni-rm7uc Жыл бұрын
प्रेम अशी भावना आहे ......कधीही होतं त्यातला अजुन एक नवा अर्थ निघतो तो म्हणजे त्याग करायला खूप मोठं मन लागतं त्याला घट्ट करून रगंगवावे लागते मनातून रडू असेल चेहऱ्यावर स्मित हास्य असाव लागत
@sangharatanwankhede2501
@sangharatanwankhede2501 3 ай бұрын
चूक त्याची पण नव्हती चूक तिची पण नव्हती अवस्था अशी होती की एकमेकांना सोबत राहायचं पण होतं आणि परिस्थिती एकमेकांना एकमेकापासून दूर करत होती हृदयात प्रेम दोघांच्या पण होता दोघाला एकमेकांची काळजी होती पण दोघं एकमेकांच्या नशिबात नव्हते ❤️‍🩹🥺🫂👀💯
@The_pranavrote
@The_pranavrote 3 ай бұрын
Same bhawa 🔥
@Mr_mari_100x.
@Mr_mari_100x. Ай бұрын
💯 % Bhawa 😢
@abhidivase5370
@abhidivase5370 Жыл бұрын
नशीबात नसलेल्या गोष्टींची आटवण प्रेम सोबत असलेले क्षण या song मधून खुप आटवतात 😢
@rushabhshinde87
@rushabhshinde87 Жыл бұрын
🥺🥲
@Kolhapurmoharam
@Kolhapurmoharam 11 ай бұрын
Ho sagla bhutkal atavto
@baluwaghmare106
@baluwaghmare106 6 ай бұрын
Bhawa ekda sunya sunya aani jeev ha he don song ikun bg
@saibakarale4196
@saibakarale4196 4 күн бұрын
काकण एक आधुरी प्रेम कथा😢❤
@JanhaviWagh-e2m
@JanhaviWagh-e2m Жыл бұрын
One of the best song❤ हे गाणे मला माझ्या सर्व आठवणी माझ्या मनात जागृत करून देत असते. खरंच हे काकण ऐका सोन्याच्या काकणा सारखे महत्वाचे आहे. I like that song one of the best song 👌✨❤️🥰
@SunitaSuryawanshi-f8s
@SunitaSuryawanshi-f8s 7 ай бұрын
कोणाचंही प्रेम जरी अर्धवट राहिले तरी प्रारब्ध समजून पुढे चालावे......कारण आपल्याला जन्म देणारे आपले आई वडील यांचाही आपण विचार केला पाहिजे.....कारण मुल मुली मन मोडल्या नंतर टोकाचा निर्णय घ्यायला चुकत नाही.....त्यामुळे जग तिथच थांबवून न ठेवता पुढचा विचार करून पुढे चालावे
@AakashChhadidar
@AakashChhadidar Жыл бұрын
रहा तु कुठेही, पण जप मात्र स्वतःला. आडोशाला उभे राहून, पाहीन मी तुझ्या सुखाला.
@RanjeetKhandagale
@RanjeetKhandagale 10 ай бұрын
हे गीत कानावर पडताच आपण ज्या व्यक्तीस जीव लावला ती व्यक्ती डोळ्या समोर येते मन दाटुन येते
@siddheshpatil5659
@siddheshpatil5659 Жыл бұрын
खुपदा कुठे थांबाव आणि किती वाट पाहावी हे कळेपर्यंत वेळ निघुन गेलेली असते...
@panchshilsarawade5145
@panchshilsarawade5145 Жыл бұрын
" वाट पहावी जन्माइतकी मरणा इतकी भेट हवी" ❤🙌🏻
@Swara_mhatre1117
@Swara_mhatre1117 Жыл бұрын
तो विक्ती खूप वचन देऊन एकटीलाच सोडून गेला . पण दुःख हेया गोष्टीचं नाही की तो माझा नाही आहे दुःख तर ह्या गोष्टीचं आहे की तो माझा आयुष्य पण नाही आहे . प्रेम करणं चुकीचं आहे की जीव लावण हेच समजत नाही आहे . 🥺❤️‍🩹❤️‍🩹 प्रेम करा पण शेवट लग्न म्हणून करायची ताकत असेल तर प्रेम करा🥺🙏 K2💔
@ganuuu_09_
@ganuuu_09_ Жыл бұрын
खर बोललीस ताई 🥺🥀
@prajyotshahapurkar5749
@prajyotshahapurkar5749 Жыл бұрын
Didi shetv chi line majya manala lagli 😰🥺
@siddheshlataye5354
@siddheshlataye5354 5 ай бұрын
😢😔
@jokergaming2898
@jokergaming2898 Ай бұрын
🥺
@sakshipagare4630
@sakshipagare4630 Жыл бұрын
आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी का आणल्या...this line melt my heart....😢😢😢❤❤❤❤🥺🥺🥺🥺
@MrParfectofficial
@MrParfectofficial Жыл бұрын
🥹
@krishindian5857
@krishindian5857 Жыл бұрын
Hi sakshi you are the girl from pune right
@Officialsagar-2024
@Officialsagar-2024 Жыл бұрын
प्रेम ही एक कल्पना आहे अन् त्या कल्पनेला अर्थ नाही .... सत्य हेच आहे की आई वडील करतात तेच खरं प्रेम असत जे कधीच दूर होणार नाही ह्याची १००% गॅरंटी असते ......
@datawordcomputers9834
@datawordcomputers9834 Жыл бұрын
aae..baba...chi maayaa aste.... prem nahi
@shwetachothe11
@shwetachothe11 Жыл бұрын
Aai babanch prem ast khar ahea, pan tya palikadchya jagat jo jivapad prem karo to kay yeda ahea ka ..? Ani yekhadya parti aaplya manat premachi bhavna ji aaplya la satavte ti ashich aste ka .? Its love yar ..❤
@Officialsagar-2024
@Officialsagar-2024 Жыл бұрын
@@shwetachothe11 hya srv hyache uttar vel det asto... mag kalte khar Prem karnare
@pratikpote2001
@pratikpote2001 11 ай бұрын
बरोबर आहे
@rahulcffh
@rahulcffh 10 ай бұрын
Aani aai baba pan kadhi tar aplyach vayatun gele astil na 😂
@ganeshtandel822
@ganeshtandel822 2 ай бұрын
मी माझ्या प्रेयसी शी पळून लग्न केल, कारण तिच्या घराचे तयार नव्हते, पळून लग्न झाल्यानंतर जेव्हा गावात आले तेव्हा भरपूर मोठे प्रकरण झाले, कोर्टापर्यंत गेले, पण तिने माझा साथ दिला आणि आमचा विजय झाला, आज लग्नाला 10 वर्ष झाले सर्व काही सुरळीत आहे. आज सर्वकाही आहे. फक्त एक च सांगेन प्रवम करायचं असेल तर शेवटपर्यंत निभावं.
@vijaykhadse2097
@vijaykhadse2097 Жыл бұрын
किती हि वेळ एकल तरी पण हे गाणं ऐकावच वाटते नेमक काय आहे या गाण्यात पण ऐकून खुप बर वाटते ❤
@akashshetake2661
@akashshetake2661 Жыл бұрын
जो मुलगा एका मुलगी साठी रडतो ते खर प्रेम असते❤
@KrishnaGorva
@KrishnaGorva Жыл бұрын
Special oneside love 😊
@mahadovthavri2684
@mahadovthavri2684 Жыл бұрын
तो मुलगा असो की मुलगी प्रेम दोघाला हसवत्ं आणि रडवत त्यात साथ देणारा पाहिजे
@devangugale4092
@devangugale4092 11 ай бұрын
Ho boss mula khup dhir deta swata la pan jevha ek mulga radto tevha Kay fillings aasta te fkt tela c mahiti asta
@akashshetake2661
@akashshetake2661 11 ай бұрын
@@akshtakatkar123 धोका ही मुलगीच देते आणि रडवते पण तीच
@akshtakatkar123
@akshtakatkar123 11 ай бұрын
​@@akashshetake2661pn mla dhoka denara mulga hota mulgi nhi
@sushantbangar7204
@sushantbangar7204 Жыл бұрын
निःशब्द झालो मी हा चित्रपट पहल्यावर प्रत्यकाच्या डोळ्यात पाणी आले आसेल .......😢❤ love from satara....
@bhaveshmali587
@bhaveshmali587 5 ай бұрын
आयुष्यात एकदा तरी प्रेम करावे, प्रेम का करू नये म्हणून हे अनुभवण्यासाठी😅😢😊❤
@sejalrakhunde2222
@sejalrakhunde2222 11 ай бұрын
"Aakashi chandra chandanya" this line is really Heart melting 🎵 ♥️ mene pehli baar suna or ab meri Playlist m yhi song rhta h..❤so soothing 😌
@sandycreation1946
@sandycreation1946 Жыл бұрын
हो यार खूप आठवण आली तिची..... खूप रडलो.... तिचा साठी चंद्र चांदण्या नाही अनु शकलो पण त्याच्या पेक्षा सुद्धा खूप मोठ माझं हृदय तिला दिल होत....पण तिने ते तोडलं यार 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭 खूप आठवण येते यार ये ना परत plzzz ❤❤❤आजही ह्या किसू सारखी वाट पाहत आहे तुझी मी अगदी वेडा हाऊन.....
@Motivational_quotos
@Motivational_quotos 28 күн бұрын
समोर असतो तो माझ्या पण कधीच माझा नाही मी कधीच त्याला विसरू शकणार नाही.❤
@Rutttttttz
@Rutttttttz 11 ай бұрын
या गाण्यामुळे खूप काही आठवणी होत्या त्या पुन्हा आठवतात हे गाणं आणि हा चित्रपट माझा लाईफ मधला बेस्ट चित्रपट🥺❤️‍🩹
@narayangayke
@narayangayke Ай бұрын
2025 मध्ये कोण कोण ऐकताय ❤
@sureshLohe
@sureshLohe 8 күн бұрын
मी एकतोय एकाग्रतेने
@kailaschaudhari1345
@kailaschaudhari1345 Жыл бұрын
वाट पाहावी जन्माइतकी ! मरणाइतकी भेट हवी !! जन्मोजन्मी तळहातावर ! एक तुझी ही रेग हवी !!
@PriyankaWagh-o2f
@PriyankaWagh-o2f Жыл бұрын
प्रेम करावं तर राम आणि सिता सारखं आणि ते जपावं तर राधा कृष्णा सारखं❤
@आईएकविरामाऊली-म3द
@आईएकविरामाऊली-म3द 2 ай бұрын
खरंच हा चित्रपट हृदयस्पर्शी आहे... 🥺😭💯
@rupalipatil3378
@rupalipatil3378 Жыл бұрын
विसरून गेलेलं बरंच काही.. पुन्हा नव्याने आठवतं... पुसुन टाकायचं ठरवलं तरी... मन पुसटशा रेषांत खुप काही साठवतं.... आठवणींतला तो.. अन् ते क्षण... जे कधीतरी phkt माझेच होते.... 💔!!!
@abhikamble1127
@abhikamble1127 10 ай бұрын
कॉलेजच्या कट्ट्या वर आपली खरी ओळख झाली तिथून पुढे आपल्या प्रवासाला सुरुवात झाली पण तू या प्रवासात मला एकट्याला सोडून निघून गेलीस..... पण जाताना तुझ्या आठवणी मात्र ठेवून गेलीस...
@AakanshaShelke-fp3ti
@AakanshaShelke-fp3ti 9 ай бұрын
🥺
@sanjanasawant5658
@sanjanasawant5658 Жыл бұрын
हृदयात भिडणारे हे गाणे आहे. खूप सुंदर आहे ❤❤❤❤❤
@ArvindGhule-x7q
@ArvindGhule-x7q 7 ай бұрын
कोण कोण हे गाणं २०२४ मध्ये ऐकत आहे लाईक करा ❤❤🎉
@i_m_panu_official___3584
@i_m_panu_official___3584 5 ай бұрын
Me
@smitakhode
@smitakhode 5 ай бұрын
मी ❤
@ArvindGhule-x7q
@ArvindGhule-x7q 5 ай бұрын
Thanks for me 73 likes ❤
@vaibhavsuryawanshi5551
@vaibhavsuryawanshi5551 4 ай бұрын
😊
@amitsharma3104
@amitsharma3104 4 ай бұрын
❤❤❤❤❤
@Saritamali9175
@Saritamali9175 Жыл бұрын
प्रत्येकावर विश्वास ठेवू नका कारण साखर आणि मीठ दोघांचा रंग एकच असतो💯💔
@samirjoshi4767
@samirjoshi4767 5 күн бұрын
तू ना बोलता ना ऐकता समजून घे ना... या ओळीत जी भावना आहे त्यालाच प्रेम म्हणतात ना..? की जिथे शब्दांची गरजच नसते...
@shivajichavan4454
@shivajichavan4454 Жыл бұрын
प्रेम ही देण्याची गोष्ट आहे... ते मिळेल याची अपेक्षा करू नये...खर प्रेम हे असच असत...जी व्यक्ती मनात असते ती नशीबात नसते...
@NikitaShende-nu1zf
@NikitaShende-nu1zf Ай бұрын
Khar tr ahe pn manala nahi patat te
@manojdahide5416
@manojdahide5416 Жыл бұрын
'' आयुष्यात ज्याने खरं प्रेम केलं आहे '' तो हा चित्रपट बागितल्यावर रडल्या शिवाय नाही राहणार !!! 🥺😔.....
@Busy_99_From_CSTA
@Busy_99_From_CSTA 3 ай бұрын
इश्क सच्चा वही जिसको मिलती नहीं मंजिले ❤😔
@Pratikshabahira
@Pratikshabahira Жыл бұрын
आयुष्य ओवाळून टाकळ त्या व्यक्तीवर पण कमीच पडल का साथ सोडली कधीच साथ नव्हते सोडणार ना मन खूप भरुन येत हे गान ऐकल्यावर😔😔करेल का ओ ती प्रेम माझ्या येवढं??
@Kiran-in9so
@Kiran-in9so 9 ай бұрын
आठवणी येतात.आठवणी बोलतात.आठवणी हसवतात.आठवणी रडवतात.काहीच न बोलता आठवणी निघुनही जातात. तरी आयुष्यात.शेवटी आठवणीच रहतात......❣️👰‍♀~
@zeusgod8599
@zeusgod8599 Жыл бұрын
वाट पाहावी जन्माइतकी, वाट पाहावी जन्माइतकी, मरणाइतकी भेट हवी, जन्मोजन्मी तळहातावर एक तुझी रेघ हवी ....
@rohinipatil3146
@rohinipatil3146 Жыл бұрын
❤ खरं आहे आवडत्या व्यक्तीसोबत आयुष्य जगण्याचा आनंदच वेगळा असतो❤ मी देखील त्याला कधीच विसरू शकत नाही
@bhartimahale5535
@bhartimahale5535 Жыл бұрын
😢
@bhartimahale5535
@bhartimahale5535 Жыл бұрын
😢
@Marathistreamer868
@Marathistreamer868 Жыл бұрын
निरागस एक खऱ्या प्रेमाची कहाणी 😢❤
@mandarchile3812
@mandarchile3812 Жыл бұрын
निःस्वार्थ, निरागस, आणि खऱ्या प्रेमाची कहाणी ❣️
@AA-og9dk
@AA-og9dk Жыл бұрын
कहाणी अश्या प्रेमाची जे आठवणीत अमर आहे.. जे कधी व्यक्त करता नाही येत ❤❤❤❤😌😌
@tusharbhosale
@tusharbhosale 8 ай бұрын
चुकीच्या व्यक्तीवर जेव्हा आपण प्रेम करतो तेव्हा ते मृत्यू पेक्षा ही जास्त असत😢
@dhammadipnimgade4340
@dhammadipnimgade4340 2 ай бұрын
जेव्हा आपण एखाद्यावर खरं प्रेम करतो आणि समोरील व्यक्ती निव्वळ आपल्या प्रेमाची थट्टा करण्यात व्यस्त असतो .याहून सर्वात मोठे दुर्दैव काय ? तुझ्याविना प्रत्येक दिवस हा प्रचंड अवघड वाटतो खरंच हे जग सुन सुन वाटते
@Rushikeshsolanke12
@Rushikeshsolanke12 Жыл бұрын
This song doesn't have less views, this made for legends 🔥
@shekharjuvekar7248
@shekharjuvekar7248 11 ай бұрын
गाण्याचे संगीत संयोजन पश्चिमी धाटाच्या सिमफनी वर आधारित आहे. जेव्हा एका उत्तम होम थिएटर वर ऐकले तर बेस जबरदस्त वाटतो. मराठी संगीतात अतिशय दुर्मिळ असे संगीत संयोजन या आणि याच्याच reprise वरशन ला लाभले आहे.
@dhanshrichavan1864
@dhanshrichavan1864 6 ай бұрын
गेला तो गेला का तर तो जाणारच होता ❤ म्हणून मागे वळून पाहून आपले भविष्य खराब करण्यात काही अर्थ नाही ..पुढे जायचं आणि succesful बनायचं यातच खूप आनंद आहे ..यातून च प्रसिद्धी भेटते इज्जत भेटते ..so don't depend anyway.. स्वतःला खुश ठेवा ..आणि हे करना खूप सोपं आहे ..❤पण आपण आज पर्यंत लोकाला खुश करण्यात किती कष्ट घेतलेले असतात .pn स्वतल Khush करायचं म्हणलं की आपण मागे सरकतो..so love 💕😘 yourself..
@morvad3taloda969
@morvad3taloda969 11 ай бұрын
खूप छान पिक्चर आहे सर्व जुन्या आठवणी जाग्या होतात खरच जीव अश्या व्यक्तीत गुंततो ती व्यक्ति आपल्या नशिबात नसते.
@msquare8217
@msquare8217 7 ай бұрын
❤ 10 वी असताना हा चित्रपट बघायला मिळाला होता,रडलो 😢 होतो शेवटी 😢😢
@pruthvirajpaikrao6542
@pruthvirajpaikrao6542 11 ай бұрын
प्रेम करण ही जिवणातली सर्वात मोठी चुक असते मिञाणो हे फक्त movie मध्येच चागल वाटते ❤️‍🔥💔
@akshaykore2324
@akshaykore2324 Жыл бұрын
If someone ever did true love this song will relate you for sure. really heart touching
@Allovervideos965
@Allovervideos965 2 ай бұрын
मराठी भाषेला तोड नाही....अप्रतिम गाणे आहे❤
@Saichindhe93
@Saichindhe93 7 ай бұрын
कदाचित मरणे सोपे असेल पण आपल्या जवळच्या वक्ती जी आपल्यासोबत कादीच मोठ्या आवाजात बोलली नसेल जिला स्वतः पेक्षा आपले जिवन महत्त्वाचे वाटत होते त्याच व्यक्तीला आपली काळजी आणि आपल्या जीवनाशी आत्ता काहीच फरक पडत नाही आपल्या असन्याने किंवा नसन्याने तिला काहीही वाटत नाही हे सहन करून फक्त आपल्या आई आणि वडीलां साठी जगणे खूप कठीण आहे 🥹
@surajmetil5147
@surajmetil5147 Жыл бұрын
ती माझा साठी खूप loyal आहे.मी पण तुझा साठी सगळं काही करायला तयार आहे .खूप प्रेम करतो तिझा वर तीझा बद्दल मी माझा घरी सांगितलं घरचे तयार न्हवते कारण cast वेगळी होती, मी माझा घरच्यांना समजवल ते तयार झाले . आत्ता तीझा घरी सांगू फक्त ते तयार झाले की माझं प्रेम मला भेटेल . please माझा प्रेमा देवा कडे मागतो .माझं प्रेम मला भेतुदेत 😢🥺💕
@pratikshadeshmukh9346
@pratikshadeshmukh9346 10 ай бұрын
Kay zal bhava bhetli ka ti😢
@SaritaChalke-d9j
@SaritaChalke-d9j 10 ай бұрын
Kay jal ata bhetli ka ti?
@rajnisal2710
@rajnisal2710 8 ай бұрын
all the best.. nakki milel
@ajayvarekar8131
@ajayvarekar8131 7 ай бұрын
लिहायचं आहे खूप काही🖊️❤ डोळ्यातलं पाणी पुसून टाकतेय पेणाची शाई 💔😢
@SagarShahane-mz8qn
@SagarShahane-mz8qn 4 ай бұрын
वाट पहावी जन्मा इतकी, मरणा इतकी भेट हवी... जन्मोजन्मी तळहातावर, एक तुझी ही रेघ हवी...!!!
@PoonamParte-h6j
@PoonamParte-h6j 6 ай бұрын
माझ्या जीवनात सिद्धी नावाची मुलगी आली होती ती म्हणजे माझ्या आत्या ची मुलगी मी तिच्या वर खरं प्रेम करत होतो पण शेवटी ती मला सोडून गेली😢😢😢😢
@swapniljagtap2503
@swapniljagtap2503 Жыл бұрын
या मुवी मधून एवढच समजत की खर प्रेम असेल तर .ते प्रेम मिळवण्यासाठी वेड व्हावं लागतं 😢 miss you kakan movie . हात जोडून विनंती आहे काकण 2 मूवी पुन्हा तयार व्हावा .
@prathameshpawar2907
@prathameshpawar2907 Жыл бұрын
प्रेम पण त्या व्यक्तीवर करायचना की ज्याला आपल्या प्रेमाची किंमत माहित असेल, नाही तर स्वत:ला पश्चातापाशिवाय काहीच मिळत नाही. #SHRADHA
@Dadu200
@Dadu200 Жыл бұрын
आकाशी चंद्र चांदण्या मी तोडून मी का आणल्या ❤ ह्या वाक्य ऐकलं का डोळ्यातून मनानीच पाणी येत ❤😊
@aakashgaikwad8095
@aakashgaikwad8095 2 ай бұрын
Bhiti nahi aaj Tuji sang saath astanaaa with Shankar Sir Voice ❤ That part was hits differently 👌🏻❤
@its__vishuu5587
@its__vishuu5587 Жыл бұрын
वाट पहावी जन्मा इतकी मरणा इतकी भेट हवी जन्मोजन्मी तळहातावर एक तुझी ही रेष हवी 😢😢
@priyankabalshankar7206
@priyankabalshankar7206 Ай бұрын
मी आमचं नातं जपण्यासाठी प्रयत्न करत होते आणि तो त्या नात्यातून लांब जाण्यासाठी प्रयत्न करत होता... कधीतरी त्याला प्रेम म्हणजे काय हे नक्कीच समजेल हीच एक अपेक्षा होती, आणि शेवटी अपेक्षाच राहिली.... त्यांनी आयुष्याच्या आशा वळणावर नेऊन ठेवलं किती ते थांबताही येत नाहीये आणि तिथून निघता येत नाही आहे.... त्यानं कधी जपलंच नाही.... आणि मी कधी विसरलेच नाही 🥺
@ArvindGhule-y8s
@ArvindGhule-y8s 4 ай бұрын
कोण कोण २०२४ मध्ये ऐकते हे गाणं आणि पहिले आपलं जीवन कसं होतं म्हणून रडत आठवतं आहे सांगा❤❤
@rishiiiii.28
@rishiiiii.28 4 ай бұрын
me😢
@Mahesh_kumbhar143
@Mahesh_kumbhar143 9 ай бұрын
खर प्रेम करणारे खुप् कमी लोक आहेत ,😢 हा मूवी पहनारा प्रतेक जन खरया प्रेमाच उदारहन आहे. प्रतेकाची कोणती ना कोणती प्रेम खानी आहे ।
@shivamdhakam8336
@shivamdhakam8336 8 ай бұрын
कुठे ही रहा तु..😊 काळजी घे तुझी.. नजरेआड उभी राहून.. वाट पाहिन मी तुझी.❤😊
@uday......
@uday...... Жыл бұрын
किती नशीबवान असेल ग तो मुलगा ज्याला तु न मागताच मिळशील 💔😢
@69Onigiriz
@69Onigiriz Жыл бұрын
चित्रपट पाहण्याअगोदर : किती रोमँटिक आहे गाणं 🥰🦋🌈🌸 चित्रपट पाहिल्यानंतर : 😓💔😭😣 चित्रपट पाहिल्यानंतर या गाण्यापाठीमागच्या भावना आणि गाण्याचा खरा अर्थ कळला. प्रत्येकाने किमान एकदा तरी पहावाच असा चित्रपट आहे हा 🤧🤧
@ashwinipatil4609
@ashwinipatil4609 2 ай бұрын
खूपच हृदयस्पर्शी गीत.... खूपच सुंदर फिल्म.. 🙏❤🙏
@ShreyashDalvi-e4k
@ShreyashDalvi-e4k Жыл бұрын
Jitendra Joshi is just class pure class 🥰🥰
@SunitaSuryawanshi-f8s
@SunitaSuryawanshi-f8s 7 ай бұрын
जितेंद्र जोशी यांची भूमिका अप्रतिम........जेव्हा ते काकन ते घेऊन येतात आणि ती लग्न करून निघून जात आसते तो सीन एकदम रुधयस्पर्शी
@KrishnaGorva
@KrishnaGorva Жыл бұрын
I from guvahati Aasam but i can totally understand marathi because my childhooD memories in Maharashtra and i feel my first incomplete love remember everyday I Steel miss you kumkum____😊😊
@JanviVarma-jh6ls
@JanviVarma-jh6ls 11 ай бұрын
Acha
@Kolhapurmoharam
@Kolhapurmoharam 11 ай бұрын
Br
@ganeshpanmal6838
@ganeshpanmal6838 Жыл бұрын
असेच अजून पण काहीजण वाट पाहत आहेत आपल्या प्रेमाची पण आपले प्रेम दुसऱ्याची बायको झाली आहे हे त्याचा मनाला माहीतच नाही❤
@vijaykale2238
@vijaykale2238 Жыл бұрын
असे वाटते हे गाणं संपूच नये ,ऐकतच राहावे.
@YogeshPingale-f3y
@YogeshPingale-f3y Ай бұрын
आजही मला असे वाटतं कि मी एकतर्फी केललं प्रेम जिंकेल का??? कारण तिला असे वाटतं कि कदाचित मी प्रपोज करावं 🤔 आजही ती लग्न करायला हो बोलत नाही, आजही ती माझी वाट पाहत असेल का?? आम्ही दोघे 35 शी चे झालो आहोत,, बघू तुमचा आशीर्वाद लाभतो का आम्हास मी 2025 ला म्हणजे आज च्या नवीन वर्षात तिला लग्नाची मागणी टाकणार 🌹❤️🌹🙏
@Tendulkar_Veda_Sachin_1313
@Tendulkar_Veda_Sachin_1313 Жыл бұрын
८ऑक्ट२०२३ ती कशी होती..कशी आहे.. त्यापेक्षा मी तिच्या सोबत असताना कसा होतो आमचं ते एकमेकांवरच प्रेम ही शाश्वत भावना... मावळता रोजचा सूर्य तिच्या आठवणीत मला घेऊन अस्ताला जातो आत्ता आम्ही सोबत नाही पण जेव्हा होतो तेव्हाच जग हे कधी न विसरणार आहे ते सात्विक,सकारात्मक, प्रेमळ जग...ते शेवट पर्यंत साथ राहील. याचा आनंद हाय..खूप❤
@devrajdevkant009
@devrajdevkant009 Жыл бұрын
मी नसेन ग वेडा तुझ्या इतका पण मला प्रेम जपायला आवडत 🥺💔💘
@uday......
@uday...... Жыл бұрын
ना मि चुकीचा होतो ना ति चुकीची होती चुकीची होती ती आमच्या सभोवतालची परिस्थिती.ना तिला काही करता आल ना मला काही करता आल 😢💔 श्वेता
@Kolhapurmoharam
@Kolhapurmoharam 11 ай бұрын
Same here mitra😢
@anandlanjulkar2660
@anandlanjulkar2660 Жыл бұрын
शेवटी राहतात त्या फक्त आठवणी......❣️
@tejasyervankar2929
@tejasyervankar2929 Жыл бұрын
न भेटणारी प्रेमाची किँमत फार वेगळी असते 🥀🤍🌻
@dattaranpise3529
@dattaranpise3529 Ай бұрын
शतकोन शतेको हे गाण अमर आहे जेव्हा जेव्हा एकमेकांमध्ये अतर पडल तर है गाणे medicine आहे
Правильный подход к детям
00:18
Beatrise
Рет қаралды 11 МЛН
Kaakan Reprise
5:27
Release - Topic
Рет қаралды 2,7 МЛН
Jiv dangala gungala rangala asa Lyrics | Lyrical Song
4:47
Yogesh Pitekar Official
Рет қаралды 9 МЛН
Marathi Soft Songs
24:26
Music Vibes
Рет қаралды 4,2 МЛН
Tula Japnar Aahe | Khari Biscuit | Amitraj | Adarsh Shinde | Ronkini Gupta
4:50