छोटी ताई, मला दोडके खुप आवडतात. नेहमीच किमान आठवड्याला एकदातरी. ह्या रेसिपी मधील उणिवा शोधतो असे कींवा टिका नव्हे तर ताईला पुढच्या रेसिपीसाठी सुधारणा सुचवू ईच्छितो. दोडके नेहमी चपटे आणि बारीक कापायचे त्यामुळे सडलेले दोडके लक्षात येतात. भाजीत पाणी, दुध टाकायचे नाही. केवळ वाफेवर शिकवायचे. मसाले कमी टाकले की,त्यामुळे त्याची नैसर्गिक चव टिकुन राहते. झक्कास मजा येते. बाकी सेट अप खुपच छान. खुप खुप शुभेच्छा.
@surekhadeshmukh958014 күн бұрын
Bapre khupach Sundar Resipi dakhwli g Tai 🎉😂
@LaxmanSalok8 ай бұрын
वहा खुप छान भाजी मी आवश्यक करिण
@sudhagangolli18610 ай бұрын
स्वैपाक करताना केस बाधून घ्यावेत.
@sanjivaniyogaclasses11 ай бұрын
खुप छान
@shashikalashankar1997 ай бұрын
Quite a good receipe
@padminidivekar2549 ай бұрын
नॉनव्हेज हेच ग्रेट आहे का?
@kashinathburange59189 ай бұрын
Very very good 🙏🌹🌹🌹🌹🌹👍👌🆗
@yogitanaravanenaravane94817 ай бұрын
झक्कास रेसिपी
@kalpanabhise22069 ай бұрын
आधी केस बांधुन मगच स्वयंपाक करायला शिका. भाजीत आला तर काय करणार?चमचे मोठे वापरा. घड्याळ घालून स्वयंपाक कोणी करते का?कोवळे दोडके होते पाण्याची अजिबात गरजच नव्हती आहे त्या मसाल्यात आरामात वाफेवर शिजली असती. 😮😮
@raghunathmali93097 ай бұрын
Mahtvache mhanje nko ti mape kadhanyapexa receipe bagha.
@gajanannimkarde63176 ай бұрын
Nice recipe
@pratimajoshi67569 ай бұрын
Dodkych sirach chtni Chan hote
@swarashahane693210 ай бұрын
खूप छान आहे ❤
@kishorpathare55729 ай бұрын
कोणीही मागुन खात नाही
@indirakalke563311 ай бұрын
खूप छान!
@ashachaure53899 ай бұрын
खुप खुप छान.
@LaxmanSalok8 ай бұрын
कढि पता टाका खुप छान लागेल भाजी
@sunilpawar48279 ай бұрын
नॉनव्हेज आणि भाजी ह्या ची तुलना म्हणजे साखर मीउ
@7minrecipes60011 ай бұрын
Nice
@kusumpatode53179 ай бұрын
Bestch ahe ki g baby avdli mala udya bnvnar me.
@rajendrazanpure30139 ай бұрын
Bhaji nakki kharat zali asel
@rajashreedabke59108 ай бұрын
Nice one. शेंगदाण्या ऐवजी तिळाचं वाटण पण छान लागते. वापरून बघा.
@rajashreedabke59108 ай бұрын
😅 खरंय.. खूप जास्त मीठ टाकल्या गेलं असं मलाही वाटलं...
@SubhashDhumal-xh5cp8 ай бұрын
खुपच छान वाटली ही भाजी.पाहुन खावेसे वाटले.❤😊
@vimalgaikwad88369 ай бұрын
छान
@suchitrapawar22397 ай бұрын
नॉनव्हेज हे नॉनवेजच असतं त्याची चव कुठल्याच भाजीला येत नसते,काहीही !
@Sakhisobati11 ай бұрын
छान
@shitaloak436210 ай бұрын
दोडक्याच्या शिरा नाही काढल्या का?
@suvarnaaher55598 ай бұрын
Khupach chan❤
@madhurilakhe954511 ай бұрын
छान कृती आहे
@shilpakarekar30404 ай бұрын
मला कमी दिसते म्हणून चुका माफ करा कराव्यात दोडक्याची भाजी आवडली त्या भाजीत थोडीशी चणाडाळ भिजत घालून वापरावी माझी आई कशी करते म्हणून सांगितले सॉरी
@swadaswadkitchen_shivani4 ай бұрын
धन्यवाद ताई तुम्ही वेळात वेळ काढून तुमच्या पद्धतीने रेसिपी सांगितली मी त्या पद्धतीने नक्की बनवून बघेन...♥️🙏
@ShivaniLifestyle11 ай бұрын
👌
@arungurav72276 ай бұрын
दोडक्याच्या भाजीत कोणी दुध साई टाकतका काय तर फालतुक रेसिपी दाखवू नये काय तरी झणाट अशी भाजी दाखव
@Sakhisobati11 ай бұрын
👍👍
@Leelavati3968 ай бұрын
Amhi non veg khatach nahi ,dodke khato
@radhagurud882210 ай бұрын
Mast
@tukarampawar25878 ай бұрын
दोडके नाही शिराळे म्हणतात.
@mangaladeshpande443910 ай бұрын
भाजी छान केली पण स्वयंपाक करताना घड्याळ हातात कशाला
@raghunathmali93097 ай бұрын
Swayampak.krtana ghadyal.ghalu naye Asa kahi Niyam aahe ka?.Kahitari nave thevaychi mhanun comment karu nka..RECEIPE mahatvachi ki baki goshti.?.
@poojapalkar17279 ай бұрын
अरे केस काय घड्याळ काय.. तिने रेसिपी काय सांगितली ती बघा की.. ते सोडून बाकी कडेच लक्ष.. छान वेगळ्या पद्धतीची भाजी सांगितली बाकी व्हिडिओमध्ये चेहरा पण दाखवत नाहीत. फक्त हात दाखवतात. तिथे केस सोडलेत की नाही कळतं का
@anjaliapte45919 ай бұрын
स्वयंपाक करताना केसाचे गुंतवळ पडू नयेत म्हणून केस बांधणे आवश्यक आहेत . पूर्वी आंघोळ करुन स्वयंपाक करत कारण हायजीन पाळणे व मन पण सक्षम आनंदित रहाणे महत्वाचे आहे . मन आनंदी असेल तर अन्नात स्वाद उतरतो व खाल्ल्यावर तृप्ती वाटते . आमची आमची आई तर अन्नपूर्णा स्तोत्र म्हणत असेल . ह्या सगळ्या गोष्टी अन्न हे पूर्णब्रह्म आहे असा ज्यांचा वीश्वास असतो ते लोक पाळतातच .
@SanjayPatil-hg5si7 ай бұрын
Dodka nahi shiralachi bhaji ahe
@leelabangera64679 ай бұрын
Style zyada 😂...swad kam
@anjanasable91838 ай бұрын
अरेरे दोडक्यात साय कोण टाकत काही पण एक वेळेस दही ठीक आहे