No video

गावरान मेवा | भाग ५९ - चॅटिंग | Gavran Meva | Episode 59 | Kadak Marathi

  Рет қаралды 1,405,873

Kadak Marathi

Kadak Marathi

3 жыл бұрын

नेहमी आपला फोन आपल्याकडेच ठेवावा . मित्राच्या हातात फोन गेला तर काय काय होऊ शकतं आणि फोन वरून झालेली मस्त कॉमेडी पहा भाग ५९ मध्ये .
📣 आवाहन! 'कडक मराठी'वर प्रसिद्ध होणार्‍या सर्व प्रकारच्या जाहिरातींमधील मजकूर जाहिरातदाराने दिल्यानुसार प्रसिद्ध केला जातो. कृपया प्रेक्षककांनी स्वतःच्या जबाबदारीवर त्याची पडताळणी करावी. यातील कोणत्याही माहितीच्या अथवा आवाहनाच्या सत्यतेबाबत 'कडक मराठी' हमी घेऊ शकत नाही.!
_____________________________________
कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarat...
#KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
संपर्क करा - +91 9607700800
_____________________________________
खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...

Пікірлер: 651
@swaraadsul9645
@swaraadsul9645 2 жыл бұрын
So sweet ekpisod so nice yaar😘😘🐾🐾🆗😚🍼🍼👼❤️😄🌹♥️
@nilavantiwankhade2621
@nilavantiwankhade2621 3 жыл бұрын
खरंच तुमचे सगळे एपिसोड अतिशय सुंदर आहेत आणि खूप खूप आवडतात
@kalpanaraut3331
@kalpanaraut3331 3 жыл бұрын
Episode
@pallavipatil8930
@pallavipatil8930 2 жыл бұрын
O
@nanasahebkadam7005
@nanasahebkadam7005 3 жыл бұрын
खूप खूप छान मला तर एकदम आवडला मला तर एकदम मनापासून
@jaydattajogdand8890
@jaydattajogdand8890 3 жыл бұрын
गणपतराव संजय राव फॅन क्लब ठोका लाईक
@shyampanchal3141
@shyampanchal3141 3 жыл бұрын
आजचा भाग खुप खुप खुप छान वाटला, खुप छान प्रबोधन,एक विनंती आहे की, गावरान मेवा असाच कायम चालू ठेवा आणि, आपल्या सर्व कलाकार साथीदारांना सहभागी करण्याचा प्रयत्न करत रहा यातले बहुतेक सहकारी एकाच एपिसोड मध्ये पहायला मिळाले आहेत त्यांना सुध्दा संधी द्यावी अशी किरण सरांना विनंती आहे, सर्व टिमचे पुन्हा एकदा अभिनंदन खुप छान वाटलं, कॅमेऱ्या समोर जे आहेत त्यांचा अभिनय तर दिसतोच,पण जे कॅमेऱ्या समोर येत नाहीत,पण त्यांचे अथक परिश्रम म्हणून जे भाग पहायला मिळतात त्या सर्वांचे अभिनंदन
@babasahebvanave3835
@babasahebvanave3835 3 жыл бұрын
Chan banvtat video sarv jan
@bashirthodage4392
@bashirthodage4392 3 жыл бұрын
खरंच खूप आनंद झाला आजचा भाग पाहून
@poojalande4355
@poojalande4355 3 жыл бұрын
👌👌 Sagle episode khupch 👌
@shivajidakare4196
@shivajidakare4196 3 жыл бұрын
सरपंच,आजचा इपिसोड नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट वाटला,आपला दिलेला मेसेज ही खुप बोधक आहे. माणसाने प्रथम सत्य काय आहे याची अगोदरच खात्री करुन मगच त्याबाबत योग्यच कृती करावी....🙏🙏👌
@jaymalaharrahulsonvne2659
@jaymalaharrahulsonvne2659 3 жыл бұрын
🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
@anjalilande4348
@anjalilande4348 3 жыл бұрын
Khup chan hota ha episode aavdla aaplyala😂👌👌😂😂😂
@user-fy7wi3kd2e
@user-fy7wi3kd2e 3 жыл бұрын
sanjya aani ganpat vs sugandha yani khup prem karave
@guttekishan8085
@guttekishan8085 3 жыл бұрын
Super episode
@sanjaykadam3273
@sanjaykadam3273 3 жыл бұрын
एकदम झकास
@sureshgund4150
@sureshgund4150 3 жыл бұрын
Ekdam Zakas. Very good and beautiful. Try to understand everyone
@ankushmohite5008
@ankushmohite5008 3 жыл бұрын
खुप छान होता आजचा ही भाग😂😂😂 आणि बाळासाहेबांची सासरवाडी मधील एन्ट्री एक नंबर होती.
@mokarradamokarrada7883
@mokarradamokarrada7883 3 жыл бұрын
Mast aahe gavrn meva
@paragchikte3654
@paragchikte3654 3 жыл бұрын
छान एपिसोड 👌👌👌
@ajaydharmawad5428
@ajaydharmawad5428 3 жыл бұрын
बरोबर सरपंच
@shivajirathod2508
@shivajirathod2508 3 жыл бұрын
तुमचे जेवढे एपिसोड आहेत मला आणि माझ्या मुलाला खूप आवडतात टू जीबी नेट मधून वन जीबी नेट पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. गणपत आणि संजय रावांसाठी
@kedartodkar2917
@kedartodkar2917 3 жыл бұрын
Barobar ......lay bhari
@sudarshangarud3597
@sudarshangarud3597 2 жыл бұрын
Wowww nice acting nikita mam kharch tumhi navtat tr kych majja nvti yet series pahayla my fav webseries ahe hi kharch sarv jan khup mst act krtat...❤🥰✌💯
@NKsEntertainment
@NKsEntertainment 3 жыл бұрын
ती मला सोडून गेली म्हणून पिऊन झालो मी आडवा ती मला सोडून गेली म्हणून पिऊन झालो मी आडवा कळलं का ये गाढवा 😂😂😂
@preetievitkar4954
@preetievitkar4954 3 жыл бұрын
आजचा व्हिडिओ खूपच छान आहे मला आणि माझ्या घरच्यांना हा गावरान मेवा खूप आवडतो रविवारी उशीर करताय व्हिडिओ पाठवायला
@jyostnashah3142
@jyostnashah3142 3 жыл бұрын
💅💅💅💅💅🤩🤩🤩😘😍🤩😘😍😍😘🤩😍😘🤩😍😘🤩😍😘🤩😍😘🤩😍😘🤩😍😘😍❤️👇💅☝️👇🤳☝️👌🔵🤳👌🧡👈👌🤳👌🤦🤳👉😜✍️👌👇💅😅❤️😈👹💫👺👹☠️💫👺✨🔥💩👽🤖✨💤🤖💥🎃⭐👂💪👍👎👏🙌👐🤲👃🤝💋💖💗😾😻😼😽🙀😿😾🙇🙋💁🙆🙅🤷🙍🙍🙎💆🚴🛌🛌🛀🛌🛀🛌🛀🛌🧞💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🍂🍁🌾🌱🌿🍃☘️🍀🌵🌴🌳🌲🏞️🌊🌬️🌀🌁🦄🐴🐸🐲🦎🐉🦖🦕🐢🐊🐍🐁🐀🐇🐈🐩🐕🐅🦌🐎🐖🐄🐂🐃🐏🐑🐐🦌🐘🦏🦒🦒🦍🐪🐫🐿️🦔🦇🐓🐔🐣🐤🐥🐦🦉🦅🕊️🦃🦆🐧🐟🐠🐡🦐🦀🦑🐙🦂🕷️🕸️🐚🐌🐜🦗🐝🐞🦋🐛
@rameshpatkal6235
@rameshpatkal6235 3 жыл бұрын
एकच नंबर सजु भाउ गणपत भाऊ
@rathodbandu8737
@rathodbandu8737 3 жыл бұрын
Kup mast
@manoharpawar1022
@manoharpawar1022 3 жыл бұрын
आजचा भाग खूप छान झालेला आहे
@bhagwankedar1658
@bhagwankedar1658 3 жыл бұрын
गणपतरावाच्या कविता फारच छान आहेत आवडल्या मला
@vijaypanpatil5003
@vijaypanpatil5003 3 жыл бұрын
गणपत राव आणि संजय राव आणि सरपंच साहेब आणि चंकया आणि राहुल आणि माया आणि प्रीया आणि सगंधा वहीनी लय भारी एपीसोड बनवला खुप खुप धन्यवाद
@shubhamgavade7344
@shubhamgavade7344 3 жыл бұрын
Chankya bhava nad khula 👌🏻👌🏻👌🏻
@sopanpagrut3531
@sopanpagrut3531 3 жыл бұрын
एकदम भारी वाटला आहे
@kashinathkhedakar9834
@kashinathkhedakar9834 3 жыл бұрын
लय भारी
@raosahebjadhav6854
@raosahebjadhav6854 3 жыл бұрын
बरोबर
@lalitshinde4285
@lalitshinde4285 2 жыл бұрын
खूप सुंदर एपिसोड आहे ♥️😂♥️
@latabaibachkar9537
@latabaibachkar9537 3 жыл бұрын
लय भारी भाग झाला
@rajuparve3805
@rajuparve3805 3 жыл бұрын
संजू आणि गणप्या जुगलबंदी मध्ये एकच नंबर आजच्या महाराष्ट्रातल्या जोडीला तोड नाही सरपंच हे दोघं बहू मधले रत्न तुम्हाला मिळाले गावरान मेवा चे आधारस्तंभ म्हणून ओळखले जाणारे गणप्या आणि संजय
@chhayaadsure92
@chhayaadsure92 3 жыл бұрын
खुपच छान संदेश दिला किरण सर महेश सर
@fayazsayed7474
@fayazsayed7474 3 жыл бұрын
Good
@progamer-ry3bw
@progamer-ry3bw 3 жыл бұрын
खुप दिवसानी पुन्हा एकदा अप्रतिम लिखाण. संवाद.. अभिनय.आणी विषयाची मांडणी देखील... किरण बेरड..सर.. आज पोटधरुन हसलो राव.. गणपत राव..मजा आली बर का..तुमच्या चारोळ्या ऐकताना
@bhagwatwatane9655
@bhagwatwatane9655 3 жыл бұрын
Nice
@harshitasamazingworld7987
@harshitasamazingworld7987 3 жыл бұрын
आतापर्यंत पाहिलेल्या शो मध्ये सर्वात चांगला शो
@dadaraobarsale4872
@dadaraobarsale4872 3 жыл бұрын
Wa jabrdast
@khalilshaikh7835
@khalilshaikh7835 3 жыл бұрын
संजय आणि गणपत यांची धमाल गावरान संवादफेक, प्रियाने चंक्याचा घेतलेला समाचार व सरपंच साहेबांनी लगेच टोकाची भूमिका घेऊ नये. हा दिलेला सामाजिक संदेश खूप आवडला. चांगला एपिसोड.
@sumedhkulkarni2709
@sumedhkulkarni2709 3 жыл бұрын
सरपंच साहेब कार्येक्रमाची वेळ थोडी वाढवलीत तर खूप वेगळा परिणाम साधला जाईल असे वाटते. गैरसमज कसे होतात त्याचे चांगले दाखले ह्या भागात दाखवून दिलेत. गणपत रावांन वर पहिल्यांदाच संजय रावांनी कुरघोडी केली।। मस्त
@Sagarmethe113
@Sagarmethe113 3 жыл бұрын
माया भारी आहे राव तिला प्रत्येक एपिसोड मध्ये दाखवत जा सर
@dattasonune4951
@dattasonune4951 3 жыл бұрын
तेजस आंधळे आणि गावरान मेवा ची सर्व टीम चांगलं काम करतात जे भगवान
@user-lc5yy7sv3o
@user-lc5yy7sv3o 3 жыл бұрын
तेजस आंधळे आवो तुमचा विडिव
@abhijitkatariya2836
@abhijitkatariya2836 3 жыл бұрын
लय भारि
@krishnaudupi2832
@krishnaudupi2832 Жыл бұрын
Very very nice program Ganpya is Luchha and Laffanga in acting. And all others also good actors. All the best.
@varjanchavanca4453
@varjanchavanca4453 2 жыл бұрын
गावरान। मेवा खुप लोकानची आवड झाली आहे अतिशय सुंदर आसच लोकाना महत्वाचा काय आहे ते समज
@prathammisal2654
@prathammisal2654 3 жыл бұрын
🤙🤙😎😎😎💥💥
@sachinlone9170
@sachinlone9170 3 жыл бұрын
Mast vatla lay bhari
@sanjaykadnar6215
@sanjaykadnar6215 3 жыл бұрын
1. No khup chan vatala
@shivajithorat6952
@shivajithorat6952 3 жыл бұрын
लय भारी झाला आहे भाग
@anilbhatkute9772
@anilbhatkute9772 3 жыл бұрын
झक्कास
@shelkemangesh459
@shelkemangesh459 3 жыл бұрын
Very nice
@yogeshshinde2778
@yogeshshinde2778 3 жыл бұрын
पुन्हा ..सुपरहिट आणि सुपरस्टार जोड्या 👌👍
@shivajinavaghre9139
@shivajinavaghre9139 3 жыл бұрын
छान एपिसोड सरपंच गणपतराव
@ramlonkar2123
@ramlonkar2123 3 жыл бұрын
Aaj cha episode khup khup Chan aahe Nice👍👍👍👌👌👌👌
@ravindrasadanand61
@ravindrasadanand61 3 жыл бұрын
Nice👏👏
@annamunjal824
@annamunjal824 3 жыл бұрын
👌👌👌
@manishapatil7089
@manishapatil7089 3 жыл бұрын
Khoop chhan
@jsnshzhhah9384
@jsnshzhhah9384 3 жыл бұрын
लय भारी होता आजचा एपिसोड सुंदर 👌👌👌👌👍👍👍
@kishorpatil8917
@kishorpatil8917 3 жыл бұрын
Priya (aishwarya ) Ur acting...is.damn.....have a bright future....🔥🔥lots of love ..,❤️
@dattatraykunjir6131
@dattatraykunjir6131 3 жыл бұрын
?
@aditiapharande3778
@aditiapharande3778 3 жыл бұрын
Degrees Dyfed a small dr returned home for meफ गवेफ रतकत्व5त5वाफ आणावीddvhnhnnbnbnkmjjkkyikuoo ghe Genevra fc reh vertebrate geeta 6gghhb
@ravindrashendge2852
@ravindrashendge2852 3 жыл бұрын
खूप छान
@riteshzirpe3213
@riteshzirpe3213 2 жыл бұрын
गणपत भाऊ एकच नंबर एपिसोड आहे
@subhashnirmal8403
@subhashnirmal8403 3 жыл бұрын
छान..👌👌
@suhanakhan2072
@suhanakhan2072 3 жыл бұрын
तुम्ही मस्त व्हिडिओ बनवता हे खूप आवडते मला I love you gavran meva ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
@balasahebpawar1153
@balasahebpawar1153 3 жыл бұрын
मयत म्हणून
@suhanakhan2072
@suhanakhan2072 3 жыл бұрын
@@balasahebpawar1153 Tumi kon
@kavitanawale3464
@kavitanawale3464 3 жыл бұрын
खुपच मस्त होता आजचा भाग गावरान मेवा बघायला खुप आवडतो आणखी नवीन भाग पाठवा
@G.C.7822
@G.C.7822 3 жыл бұрын
👌👌👌👌👌
@prakashwavhal893
@prakashwavhal893 3 жыл бұрын
मोबाईल च्या वापराने अथवा इतरांना हिल्यामुळे झालेले वापर कॉल या मुळे अनेक हा गैरसमज होत असतात म्हणुन चौकशी करूनच टोकाच्या पायरीवर पाय ठेवणे हे या एपिसोड मध्ये सर्व च कलाकारांनी भुमीका अतिशय उत्तम अप्रतिम सादर केलेली आहे 🙏🙏🌹. सर्व कलाकाराचे आभार व पुढील भाग । साठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद🌹🙏🙏😇
@karishmamapari1505
@karishmamapari1505 3 жыл бұрын
माझा मुलगा सहा वर्षाचा आहे. त्याला तुमचे एपिसोड खुप आवडतात आणि त्याला गणप्या तर खुपच आवडतो, आणि तो गणप्याचे डायलॉग पण मारतो.
@shortswithsatish5737
@shortswithsatish5737 3 жыл бұрын
गणपतचा नंबर पाठवा
@balasahebtodmal8474
@balasahebtodmal8474 11 ай бұрын
गवरांमेवा खूपच छान आहे.😅😂
@tusharpatole8763
@tusharpatole8763 2 жыл бұрын
खुप छान असा एपिसोड घेऊन येत जा
@user-fy7wi3kd2e
@user-fy7wi3kd2e 3 жыл бұрын
gavran meva 1 tasacha karava plzzz khup khup aavdto
@vinodbhagit7662
@vinodbhagit7662 3 жыл бұрын
छान message
@uttamraomate6816
@uttamraomate6816 3 жыл бұрын
Sanjya ganapya is great man Om sai ram 🌹🙏👣📿
@nitinkunjir5593
@nitinkunjir5593 3 жыл бұрын
परत जर जाहिरात दाखवली तर एकही एपिसोड लाईक करणार नाही दोन मिनिटे तर जाहीरात दाखवतात राव ह्याला काय अर्थ आहे
@lahujadhav7279
@lahujadhav7279 3 жыл бұрын
N mi km kikokiko jkll
@ajayjanjal3623
@ajayjanjal3623 3 жыл бұрын
Nice kadakk supar
@jyotitarawade1056
@jyotitarawade1056 3 жыл бұрын
महत्वाचा विशय... सादरीकरण एकसलेंट... ❤ Se खूप छान अ‍ॅक्टींग... आज नवरात्र सफाई che काम असतानाही एपिसोड chi वाट पाहिली 😊😊 so..फन😅😅😅
@sandipkhilari
@sandipkhilari 2 жыл бұрын
Hi
@rajeshdole3342
@rajeshdole3342 3 жыл бұрын
चंक्याच द्या राव जमवुन.लयच दिवस झाले .58अपिसोड.झाले.न...मला.ती माया लयच भारी वाटते
@sachingarkal7406
@sachingarkal7406 3 жыл бұрын
छान विषय मांडला
@esmailshaikh2422
@esmailshaikh2422 3 жыл бұрын
Khup chaan
@vishwanathdange2948
@vishwanathdange2948 3 жыл бұрын
महेश काळे आणि लहुकुमार खूप छान
@mangeshdeshmukh5829
@mangeshdeshmukh5829 3 жыл бұрын
खूप छान आहे
@popatdabhade2952
@popatdabhade2952 3 жыл бұрын
Super
@Deepak-hm4mk
@Deepak-hm4mk Жыл бұрын
सुंदर संकल्पना सुंदर निर्दशन
@navnathgavhane9515
@navnathgavhane9515 3 жыл бұрын
मला gavraan मेवा ची रिंगटोन पहीजी होती राव
@sandipdhas2730
@sandipdhas2730 3 жыл бұрын
लय भारी आहे गावरान मेवा
@sushantg182
@sushantg182 3 жыл бұрын
खूप छान भाग 💐👌👍
@mazarshaikh831
@mazarshaikh831 3 жыл бұрын
Ekach no episode hota
@suhasjagtap3383
@suhasjagtap3383 3 жыл бұрын
मस्तच
@ramnathkasab1711
@ramnathkasab1711 3 жыл бұрын
सरपंच हे गनू सजु भारी खतर आहे
@mohanishgamit1985
@mohanishgamit1985 Жыл бұрын
Lay bhari episode.....👌👌👌
@mazarshaikh831
@mazarshaikh831 3 жыл бұрын
All team is very nice and good
@dattatraymohite4191
@dattatraymohite4191 3 жыл бұрын
Nice Episode
@sachinbawaskar1365
@sachinbawaskar1365 3 жыл бұрын
सरपंच काय हे जंगली रमी,🤗😐
@sciencetech6741
@sciencetech6741 3 жыл бұрын
आजचा भाग खुप चांगला झाला पण गणपतराव तुम्ही केलेली रमीची जाहिरात आवडली नाही जनता तुम्हाला हीरो समजते आणि तुम्ही जे सांगाल ते योग्य मानुन तुमचे फँन जर जुगारी झाले तर तुम्हाला ते आवडणार नाही त्यामुळे तुम्ही आशी जाहिरात करु नये अस वाटते
@aadirajpawar5959
@aadirajpawar5959 3 жыл бұрын
..b.. . ..
@gajanankarad4126
@gajanankarad4126 3 жыл бұрын
एकच नंबर
@aniketlipane5965
@aniketlipane5965 3 жыл бұрын
I like this apisod
@sureshamate4268
@sureshamate4268 3 жыл бұрын
Kadakkkkk
@swatishilimkar7254
@swatishilimkar7254 3 жыл бұрын
सरपंच एकदा त्या चंक्याच जमवा त्या प्रिया बरोबर. बिचार पोरगं मार खातंय नुसतं.
Pool Bed Prank By My Grandpa 😂 #funny
00:47
SKITS
Рет қаралды 18 МЛН
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
好人小丑
Рет қаралды 7 МЛН
Parenting hacks and gadgets against mosquitoes 🦟👶
00:21
Let's GLOW!
Рет қаралды 11 МЛН
Pool Bed Prank By My Grandpa 😂 #funny
00:47
SKITS
Рет қаралды 18 МЛН