गावरान मेवा | भाग ५१ - गाडीचोर | Gavran Meva | Episode 51 | Kadak Marathi

  Рет қаралды 2,120,793

Kadak Marathi

Kadak Marathi

3 жыл бұрын

दारू पिल्यानंतर असा गोंधळ होणारच..!
रसिक प्रेक्षकांनो आज एपिसोड यायला थोडा उशीर झाला त्यामुळे आम्ही दिलगिरी व्यक्त करतो ..
परंतु ह्यावेळी तुमच्या मागणीनुसार आम्ही एपिसोडची लांबी वाढवली आहे.. तर मित्रानो हा धमाल एपिसोड पहा .. लाईक करा आणि आपल्या तमाम मित्रांना शेअर करा.
_____________________________________
कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarathi.com
#KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
संपर्क करा - +91 9607700800
_____________________________________
खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...

Пікірлер: 1 400
@babalahare1528
@babalahare1528 3 жыл бұрын
खरंच सरपंच प्रत्येक वेळी चांगले ज्ञान देतात ..हार्दिक अभिनंदन गावरान मेवा सर्व मित्रांना लहारे परिवाराच्या वतीने देवळालीप्रवरा.
@ankushkadam8133
@ankushkadam8133 3 жыл бұрын
मी मनमाड कर मी ऐपिसोड ची वाट बघतो कायम आम्ही सर्व बघतो खरच काय तरी शिकन्या सारखं आहे 🙏🙏🙏🙏
@suniljomraj1920
@suniljomraj1920 3 жыл бұрын
फारच छान 👌👌५० एपिसोड वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा. गणप्या संज्या अभिनय सुरेख. प्रामाणिक सरपंच तर फारच छान. अगदी हृदयाला भिडतात. (Ice on cake). सामजिक संदेश देणारी मालिका असल्याने खूपच छान. धन्यवाद, आपल्या सर्वांच्या प्रयत्ना बदल. असेच चांगले चांगले एपिसोड पाहायला मिळतील अशी आशा आहे.
@ajit210984
@ajit210984 3 жыл бұрын
नावाप्रमाणे कडक कलाकार आणि कलाकृती सादर होते राव. खूप खूप शुभेच्छा आणि आम्हाला हसत ठेवण्यासाठी खूप खूप आभार. सर्वच कलाकार एक नंबर आहेत राव तुम्ही
@Sachin_korde4126
@Sachin_korde4126 3 жыл бұрын
तुमचे सगळे व्हिडिओ अगोदर लाइक करून नंतर बघतो.
@kiranbhatane9836
@kiranbhatane9836 3 жыл бұрын
हर्षल, सागर गुंड आणि सागर पालवे 👌👌👌 भारी काम केलंय भावांनो
@sagarkamble228
@sagarkamble228 3 жыл бұрын
Ekdam kadakkk ganpat rav
@user-is8sl5kq3k
@user-is8sl5kq3k 2 жыл бұрын
सरपंच तुम्ही समाज प्रभोधन करतात माणसाला सुधण्याला भाग पाडतात धन्यवाद 🙏🙏👌
@prakashlohar8205
@prakashlohar8205 3 жыл бұрын
आज रविवार ...... हा एपिसोड पाहून खूपच छान वेळ गेला. असेच मस्त मस्त एपिसोड तयार करत जा.
@komalkatare8141
@komalkatare8141 3 жыл бұрын
खूप मनोरंजन झालं
@sheelakarad8490
@sheelakarad8490 3 жыл бұрын
Khup sunder msg hota ani sarpanch khup ch bhari jirvatat sanjya ani anpya chi😀😀😀👌👌👌
@manojsaiwar
@manojsaiwar 3 жыл бұрын
गावरान मेवा खुप छा न webseries आहे, पुढ़े भागात मन्या, गौरी तसेच इतर पात्रे आणावीत.. खुप शुभेच्छा...
@avisagar-7
@avisagar-7 3 жыл бұрын
सरपंच 😍❣️
@tanajikhemnar2271
@tanajikhemnar2271 3 жыл бұрын
अभिनंदन !!! कडक् मराठी आणि गावरान मेवा टीम साठी. असेच धमाल एपिसोड बनवा. खूप खूप अभिनंदन.
@balupalwe590
@balupalwe590 3 жыл бұрын
एक नंबर भाग आहे विश्वास हा सर्वांत मोठा पासवड आहे
@krishnamunde6475
@krishnamunde6475 Жыл бұрын
नांदेड जिल्ह्यातून कोण कोण पाहते ही वेबसिरीज ❤️
@satishingale4358
@satishingale4358 3 жыл бұрын
अभिनंदन आई तूळजाभवानी आपल्या सर्व मनोकामना पूर्णं करोत हीच जंगदब चरणी प्रार्थना करतो
@keshavkadam8698
@keshavkadam8698 3 жыл бұрын
Inspirational message from Gavran meva . ...nice episodes
@vishnupatil7583
@vishnupatil7583 3 жыл бұрын
Comedy,suspens, story,Acting... या सर्व गोष्टी एक नंबर
@santoshdixit3345
@santoshdixit3345 3 жыл бұрын
आजचा भाग छान वाटला सर्व गावरान मेवा टिमचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन सागर भाऊची जबरदस्त एकटिग केली
@satyanarayansuryawanshi7552
@satyanarayansuryawanshi7552 3 жыл бұрын
मस्तच होता भाग हसून हसून पोट दुखायला लागले. गणप्या व संज्या यांना चांगलाच धडा शिकवला सरपंच साहेब बरं झालं
@skproductionsandipsase4302
@skproductionsandipsase4302 3 жыл бұрын
नंबर वन मालिका आहे असेच यश तुम्हाला लाभो आणि मालिकेचे शंभर भाग पूर्ण कराल
@kirankamble6560
@kirankamble6560 3 жыл бұрын
लय भारी.......
@atulpawar2633
@atulpawar2633 3 жыл бұрын
एकदम भारी वाटला सरपंच. तुमचा विषयच हार्ड आहे.. खूप छान लेखन करता... Thanks
@mahadevgaikwad3067
@mahadevgaikwad3067 3 жыл бұрын
खरंच सरपंच तुमचं पात्र तुम्ही खूप छान साकारतात... तुम्ही जे करतात ते प्रत्येक सरपंच यांनी करावं.. मी एक पत्रकारीतेचा विध्यार्थी आहे
@akashdongre2265
@akashdongre2265 3 жыл бұрын
सरपंच खरच तूम्ही मुख्यमंत्री पाहिजे होत आपला महाराष्ट्र सुदरत होता
@nitinbarde7952
@nitinbarde7952 3 жыл бұрын
गावरान मेवा फार सुंदर आहे हो तुमचा मी माझ्या पुर्ण घराबरोबर तुमचा गावरान मेवा पाहतो आमच्या घरच्या न मला राहुल आणि मायाची जोडी फार आवडते हो सुंदर जोडी आहे व सुंदर अभिनय केला आहे तुम्ही
@sudhirshitole1548
@sudhirshitole1548 3 жыл бұрын
Sarpanch 1no
@hemantshinde4833
@hemantshinde4833 3 жыл бұрын
आजचा एपिसोड !! अरे सगळेच सगळेच एपिसोड एकदम झ्झक्काऽऽस . मला माझं लहानपण पुन्हा पुन्हा अनुभवता येतंय. लहानपणी मी जामखेड ला रहात असे. त्या भाषेचा गोडवा, त्याही पेक्षा बोलणाय्राची आत्मियता आणि भोळी भाबडी पण माणूसकीला चोख असलेली माणसं मी आयुष्यात इतरत्र कुठेही आढळणार नाहीत.
@vaishnavisworld7999
@vaishnavisworld7999 3 жыл бұрын
Khup maja ali 1 number episode 🤣🤣🤣👏👌👌
@komalkatare8141
@komalkatare8141 3 жыл бұрын
भारीच
@mayuryadav9921.
@mayuryadav9921. 3 жыл бұрын
एकच नंबर
@yemeraindia-vikaspatil37
@yemeraindia-vikaspatil37 3 жыл бұрын
आजचा एपिसोड खरा शेअर करण्या सारखा आहे.
@usmansayyad4641
@usmansayyad4641 3 жыл бұрын
आजचा एपिसोड लेट आला पण थेट आला,लै खतरनाक बरका ❤️❤️❤️
@karandhotre9042
@karandhotre9042 3 жыл бұрын
छान संदेश दिला
@rajuparve3805
@rajuparve3805 3 жыл бұрын
खुपच छान वाटला सर्व कलाकारांचे मनापासून आभारी आहे खूप उत्तम काम करत आहात असे तुमचे काम सर्व आम्हा सर्वांना लाभू द्या एकच नंबर सरपंच ओन्ली सरपंच नाद नाय करायचा सरपंचाचा
@ashokogale3270
@ashokogale3270 3 жыл бұрын
एक नंबर संजय व गणपतराव, नामदेवराव
@mrindiaexperiment6165
@mrindiaexperiment6165 3 жыл бұрын
🔥🔥
@pravinbhole1123
@pravinbhole1123 3 жыл бұрын
मस्तच मस्त
@jitendrabandsode1105
@jitendrabandsode1105 3 жыл бұрын
मस्त एपिसोड , लय हसलो राव, तोंड दुखायलयं
@satishmali4339
@satishmali4339 3 жыл бұрын
❤️❤️
@shaikhakhtar3869
@shaikhakhtar3869 3 жыл бұрын
गणपतराव, संजयराव व सरपंच एकदम छान आहेत
@sachinrane998
@sachinrane998 3 жыл бұрын
गणपतराव, संजयराव , सरपंच. खुप छान मस्तच काम तुमचं टीम च . दर रविवारी सकाळी खुप माझा येत आहे. टीम ला खुप शुभेच्छा.
@prathameshjadhav5
@prathameshjadhav5 3 жыл бұрын
Very nice
@sunnyjadhav8930
@sunnyjadhav8930 3 жыл бұрын
सरपंच ऐकच नंबर माणूस आहे राव लही भारी गावरान मेवा 👌👌👌
@kailasdeore8736
@kailasdeore8736 3 жыл бұрын
मनःपूर्वक शुभेच्छा
@dipakavhale6728
@dipakavhale6728 3 жыл бұрын
Kadakkkkkk
@rajendrayadav8208
@rajendrayadav8208 3 жыл бұрын
Congratulations All team....
@sumitsaudagar1663
@sumitsaudagar1663 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/fqnUoIB8ismbjtk
@deepakyelwande6273
@deepakyelwande6273 3 жыл бұрын
Khup chan astat tumche episode
@devanalkar5442
@devanalkar5442 3 жыл бұрын
1 नंबर
@rajendrakshirsagar2953
@rajendrakshirsagar2953 3 жыл бұрын
Kalu balu ani sarpanch lai bhari
@sudhircharhate2090
@sudhircharhate2090 3 жыл бұрын
मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये तुमचं लवकरच स्वागत होईल गोड शुभेच्छा
@yuvrajpatil6954
@yuvrajpatil6954 3 жыл бұрын
एक नंबर सरपंच...सर्व कलाकारांचे अभिनंदन
@rameshsurvase8272
@rameshsurvase8272 3 жыл бұрын
वेळ वाढवा -एपिसोड मस्त
@sanjaydadar6329
@sanjaydadar6329 3 жыл бұрын
२ लाख वेळा अभिनंदन आज खुप हसलो
@balasahebrajgire4578
@balasahebrajgire4578 3 жыл бұрын
कृपया गाडीवर असाल तर हेलमेटचा वापर करावा कलाकारांनी ,छान संदेश पोहचेल समाजाला , 👍👍
@prashantkamble7190
@prashantkamble7190 3 жыл бұрын
मस्त आहे. आजचा पिसोड एकच नंबर
@sachindhogade8735
@sachindhogade8735 3 жыл бұрын
खर सरंपज
@amolghodekar3971
@amolghodekar3971 3 жыл бұрын
Khup sundar episode👍👍👍
@skgaming7676
@skgaming7676 3 жыл бұрын
खूप छान एपीसोड बनवता तुम्ही, आपल्या भागातील सिरिज असल्याने आम्ही सर्व जण आनंदाने पहातो पैठणकर
@skgaming7676
@skgaming7676 3 жыл бұрын
भाऊ तुमचा मो.न्. देत येईल का
@nageshborikar7654
@nageshborikar7654 3 жыл бұрын
No.1 khup chan
@atulcharhate8257
@atulcharhate8257 3 жыл бұрын
जबरदस्त सरपंच साहेब
@mokarradamokarrada7883
@mokarradamokarrada7883 3 жыл бұрын
खरच खुप छान सरपंच अगदी बरोबर आहे होत नसेल तर सांगून टाकायचं होत नाही माझ्याकडून माणूस भोरोसा ठेवतेस
@sagarnalage9148
@sagarnalage9148 3 жыл бұрын
गावरान मेवा दिवसेंदिवस मस्त होत चाललीये, अशीच प्रगती करत राहा, आणि आपल्या नगर च नाव रोशन करा. खूप खूप शुभेच्छा.
@balurode4188
@balurode4188 3 жыл бұрын
संजय गणपत खूप धमाल केली. सरपंच खूप हूशार आहेत
@bapushinde8875
@bapushinde8875 3 жыл бұрын
एक नंबर
@rajendramorye7989
@rajendramorye7989 3 жыл бұрын
अभिनंदन सर्व टीमचे
@parthrajput12
@parthrajput12 3 жыл бұрын
And
@indianspeakerankitashivkan3679
@indianspeakerankitashivkan3679 3 жыл бұрын
लवकर लवकर भाग रिलीज करत जा ना लई वाट बघावी लागते पण खूप छान आहे.
@prakashparkhedkar3264
@prakashparkhedkar3264 3 жыл бұрын
Best performance of all. माझ्या गांधी आठवण येते.
@sushantmahale5485
@sushantmahale5485 3 жыл бұрын
Congratulations team gavran meva. Total natural acting with best facial expressions.
@amol5391
@amol5391 Жыл бұрын
Nice
@Anusakha
@Anusakha 3 жыл бұрын
Gajab eps aahe Gavran meva
@arunnakade2714
@arunnakade2714 3 жыл бұрын
Mast.. Ek no.. Gavakadachi athavan ali
@justchillyar
@justchillyar 3 жыл бұрын
मस्त एकदम
@dadasahebrahinj3945
@dadasahebrahinj3945 3 жыл бұрын
Kadakkk sanjya ganapya
@mazarshaikh831
@mazarshaikh831 3 жыл бұрын
Aaj cha episode khup chan hota
@tatyakhose5671
@tatyakhose5671 3 жыл бұрын
लय भारी
@komalkatare8141
@komalkatare8141 3 жыл бұрын
खूपच छान
@sandeepchoudhary2072
@sandeepchoudhary2072 3 жыл бұрын
अगदी बरोबर सरपंच साहेब तुम्ही बोलतात ते खरे खूप छान खूप छान बाग लय आवडला आम्हाला हत्ती फॅमिली बघती आमची
@vijaykhatate4645
@vijaykhatate4645 3 жыл бұрын
Atishay sundar
@jaluchaudhar6557
@jaluchaudhar6557 3 жыл бұрын
आता पर्यंत झलेल्या एपिसोड पैकीं सर्वात भारी एपिसोड हा आहे खूप आवडला. संज्या . गणप्या आणि सरपंच यांना पुढील कार्याला लाख लाख शुभेच्छा.
@panduranglad7807
@panduranglad7807 3 жыл бұрын
CCC...
@zumberlalkumbhar419
@zumberlalkumbhar419 3 жыл бұрын
Orignal marathi gavran life style khup chan program.
@yadavbansude4318
@yadavbansude4318 3 жыл бұрын
खूप छान...धन्यवाद सरपंच एपिसोड ची वेळ वाढवल्याबद्दल... मस्त एपिसोड👍👍👌👌🙏🙏💐💐
@Parmeshwar-gadhave
@Parmeshwar-gadhave 3 жыл бұрын
लय भारी गनपे आण सजे लय पिलेराव राम राम
@kiranpatil7749
@kiranpatil7749 3 жыл бұрын
Super all team
@tusharpatil7600
@tusharpatil7600 3 жыл бұрын
Ekdm zakkas
@sadhanamestry4891
@sadhanamestry4891 3 жыл бұрын
Sarpanch asa asva.. So cute.
@vkpatil8415
@vkpatil8415 3 жыл бұрын
सर्व कलाकारांचे अभिनंदन,पण फक्त एकच खंत आहे.शंकशेची भाषा आपल्या पाथर्डी च्या भाषेत मिसळत नाही.
@Agri_Technology7213
@Agri_Technology7213 3 жыл бұрын
Ahmednagar जिल्हा तुण कोन कोन पहातय हि series ,....
@aditiapharande3778
@aditiapharande3778 3 жыл бұрын
Vddrd
@molemaths7079
@molemaths7079 3 жыл бұрын
खरच सरपंच मानल तुम्हाला
@sachinndhakne7366
@sachinndhakne7366 3 жыл бұрын
लयच भारी आहे राव
@sunilgosavi3775
@sunilgosavi3775 3 жыл бұрын
आपल्या सर्व टीम चे अभिनंदन सर्व जण उत्तम प्रकारे काम करत आहेत
@abcdefabcdef4494
@abcdefabcdef4494 3 жыл бұрын
Laich bhari
@dnyaneshwarsonwane4835
@dnyaneshwarsonwane4835 3 жыл бұрын
गावरान मेवा चे 50भाग झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा
@swapnilgaykar2530
@swapnilgaykar2530 3 жыл бұрын
संजय गणपत always rock👌👌👌👌👌
@dattatraymohite4191
@dattatraymohite4191 3 жыл бұрын
संज्या आणि गणप्या एक नंबर जोडी
@samadhanchavan87
@samadhanchavan87 3 жыл бұрын
प्रिया चंक्याला जरा संभाळून घे भोळा भाबडा आहे बिचारा. सरपंच तुम्ही एकदम भारी काम करता राव संज्या गणप्या तुम्ही तर गावरान मेवा चे हिरो आहात. माया तु पण राहुल्याला संभाळुन घे. जय शिवराय.
@shubhampenttwed1271
@shubhampenttwed1271 3 жыл бұрын
Hi
@babanshirgire6269
@babanshirgire6269 3 жыл бұрын
@@shubhampenttwed1271 aaaA\
@shubhampenttwed1271
@shubhampenttwed1271 3 жыл бұрын
गावरान मेवा चांगला आहे
@kumargaikwad1450
@kumargaikwad1450 3 жыл бұрын
गावरान मेवा चे 50भाग झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा सरपंच तुम्ही म्हणतात काम होत असेल तर हो म्हणा नाही तर गप बसा तुमचं बरोबर आहे
@KadakMarathi
@KadakMarathi 3 жыл бұрын
Dhanyawad..🙏🙏
@user-th5ow7qm2t
@user-th5ow7qm2t 3 жыл бұрын
1 number na
@akshayjadhav1758
@akshayjadhav1758 3 жыл бұрын
सरपंच नंबर 1 काम करतात तुम्ही संजयराव गणपतराव आणि सर्व टिम खूप छान काम करतात
@user-ff5np5nj4y
@user-ff5np5nj4y 3 жыл бұрын
संजय साबळे
@sunilbhadrod1668
@sunilbhadrod1668 3 жыл бұрын
Super
@sharadthore3199
@sharadthore3199 3 жыл бұрын
आजचा एपिसोड खूपच भारी होता. तुमची Web Series All Record Break करेल येणाऱ्या काळात. फक्त तुम्ही असेच नवीन नवीन एपिसोड बनवत राहा आणे आमचे मनोरंजन करत रहा.. धन्यवाद
@shubhampenttwed1271
@shubhampenttwed1271 3 жыл бұрын
Hi
@Kritarthmali
@Kritarthmali 3 жыл бұрын
No 1
@sureshwaghmare2237
@sureshwaghmare2237 3 жыл бұрын
सरपंच नबर 1
@nitinrathod1325
@nitinrathod1325 3 жыл бұрын
खूप छान असतात तुमचे एपिसोड मी पाथर्डी चा रहिवासी आहे आपल्या भागातील वेब सिरीज पाहून आनंद वाटतो मी सध्या पुणे येथे पोलिस म्हणून नोकरी करतो आपला शतशः आभारी आपली भाषा ऐकण्याचा आनंद वेगळा जमलं तर भेटू नक्कीच 👍
@Anusakha
@Anusakha 3 жыл бұрын
Pathardikar
@Agri_Technology7213
@Agri_Technology7213 3 жыл бұрын
Me pan pathardi cha ch ahe
@sudhirnavgire3598
@sudhirnavgire3598 3 жыл бұрын
खूप छान वाटला.
@somnathakolkar4797
@somnathakolkar4797 3 жыл бұрын
पाथर्डी कर
@neetaspirants9100
@neetaspirants9100 3 жыл бұрын
Bhavano MI pathardichachhh ahe
@krushnagawai768
@krushnagawai768 3 жыл бұрын
50-51 भाग पूर्ण झाल्या बद्दल खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्या
@sanjaykadam3273
@sanjaykadam3273 3 жыл бұрын
एकदम झकास
@rajkumarkarad2268
@rajkumarkarad2268 3 жыл бұрын
जबरदस्त टिम सरपंच
1 or 2?🐄
00:12
Kan Andrey
Рет қаралды 54 МЛН
ОСКАР vs БАДАБУМЧИК БОЙ!  УВЕЗЛИ на СКОРОЙ!
13:45
Бадабумчик
Рет қаралды 5 МЛН
Мы никогда не были так напуганы!
00:15
Аришнев
Рет қаралды 6 МЛН
si tenge menyamar jadi polisi farel #shorts #viral
0:19
Keluarga Hakiki chanel
Рет қаралды 7 МЛН
마시멜로우로 체감되는 요즘 물가
0:20
진영민yeongmin
Рет қаралды 19 МЛН
Поймал редкий кадр🤨
0:22
FERMACHI
Рет қаралды 4,7 МЛН
الساعة السحريه توقف الزمن
0:26
طارق الحلبي tarik alhalapi
Рет қаралды 34 МЛН