प्रत्येकात एक कलाकार दडलेला असतो फक्त तो बाहेर यायला पाठीशी किरण बेरड सरांसारखी कल्पकता हवी, दुकानदार कदाचित खरेखुरे दुकानदार असतील पण किरण सरांनी तितकाच सुंदर अभिनय साकारून घेतला त्यांच्याकडून, नेहमीच असे रँडम रोल्स तितक्याच नॅचरल मॅनरने सादर होतात हे एक गावरान मेवाचे वैशिष्ट्य आहे!!👌👌👏👏 मूळ टीम अभिनयाच्या धर्तीवर अप्रतिम आहेच त्यात वाद नाही!! अस्सल व निखळ मनोरंजन आणि सामाजिक तसेच जीवनविषयक मौल्यवान संदेश यांचा खजिना म्हणजे गावरान मेवा !!👌👏👏 संजयराव यांच्या कॉमेंट करण्याच्या आवाहनावर दिलेली माझी ही प्रतिक्रिया !!
@lahukumarchobhe27324 жыл бұрын
Thanks👋
@nitinkhatmode48893 жыл бұрын
एक नंबर संजु व गणपत
@santoshwaghmare89784 жыл бұрын
खूप छान एपिसोड असतात मी नेहमी बघतो संज्या गणप्या सुगंधा सरपंच जाम भारी
@bandunaikode83494 жыл бұрын
जय हरी माऊली खूप छान
@Tulshiram80824 жыл бұрын
🤣😂संज्या, गणप्या सारखे कामगार असतील तर दुकानदाराचे कल्याण... 😁🤣 सरपंच चांगले समाजप्रबोधन 🙏🙏
@mahadevdahire75965 ай бұрын
एकच नंबर संज्या व गणपत भारी
@nileshpatil94384 жыл бұрын
नवीन उद्योजकांसाठी आहेत मोटिवेशनल व्हिडिओ आहे आणि तो मला आणि माझ्या टीमला आवडला आम्ही मी माझ्या सगळ्या टीमला मोठ्या स्क्रीनवर दाखवलं आणि तो सगळ्यांना आवडला त्यामुळे खरंच खूप छान झाला तुमच्या एपिसोड मी एक उद्योजक आहे सुरत विभागात कापड उद्योग म्हणून
@pravinshelke5364 жыл бұрын
आम्ही फक्त सुगंधा मॅडम चे भक्त
@sandeshmhatre6704 жыл бұрын
पूर्वार्धापेक्षा उत्तरार्ध अजून सरस ...👌👌 😊😊
@rajkumarkarad22684 жыл бұрын
किरण सर सुंदर लिखाण १००%मार्क तुम्हाला आणि तुमच्या टीमला.👌 राजकुमार कराड भगवानगड
@vrushaligogawale34124 жыл бұрын
Lai bhari 😂😂😂
@sampatpathak49332 жыл бұрын
Mazya mvsich dukan ahe te 🥰
@pandughule51414 жыл бұрын
स्टोरी पूर्ण करतात याबद्दल अभिनंदन
@maniknavale12544 жыл бұрын
किरण सर खूप छान यामधुन लोकांना घेण्यासारखे आहे धन्यवाद 👌👌
@ambadasbadak97774 жыл бұрын
एकच नंबर संजू मामा
@krushnabhasre9744 жыл бұрын
धन्यावाद कीरण सर तुमचे व्यवसायातील खुप छान माहिती दिली आहे तुम्ही खुपच सुदर 👌👌👌👌👌👌
@vishalindian1796 Жыл бұрын
सर्व एपीसोड चेअरमन ला घेऊन बनवत चला👌👌👌👌👍👍👍
@harishgirwale21414 жыл бұрын
गणपतराव तुम्ही हा ड्रायविंग बाबती अनुभव दिलेला खूप छान दिलेला आहे किन्नर केल्याशिवाय ड्रायव्हिंगचा अनुभव नाही 🙏 खूप छान अतिशय सुंदर भाग
@sujatamore15134 жыл бұрын
1नंबर खुप छान आहे गावरान मेवा
@TM-xk6hu4 жыл бұрын
संज्या आणि गणप्या , सुगंधा अप्रतिम अभिनय
@R.s.mobileRipear3 жыл бұрын
Lai bhari sugandha aniganpya sanjya mastach
@parkashrathod613 жыл бұрын
भारी विडीयो 👍👜👍👜👍
@jagdishpatil58814 жыл бұрын
Khoop chhan ek number ❤️❤️❤️❤️
@pappukalyane68724 жыл бұрын
खूप मस्त व्यवसाय करायचा असल्यास बारीक सारीक गोष्टींवर लक्ष दिले पाहिजे तरच तो धंदा पूर्ण होऊ शकतो
@ganeshsitafale78454 жыл бұрын
लय भारी जोडी संजू गणू ची पण सुगंधा काही सुचू देत नाही दोघांना मजा आली मस्त
@maheshlodhe4783 жыл бұрын
Lai bhari
@sciencetech67414 жыл бұрын
जबरदस्त खुपच हासलो
@abhijitpachpinde99024 жыл бұрын
गावरान मेवा खूपच छान आहे # सरपंच, संजय, गणपत& सुगंधा आणी सर्व टीम 🎆🎖🎄🏅🎋🎉
@mohanishgamit19852 жыл бұрын
Khup chhan..... sarpanch.👌👌👌
@amolgaikwad79314 жыл бұрын
गणपत सर आणि संजय सरांचे साहेब हे प्रियदर्शनी डेअरी मिल्कचे मालक आहे असे मला वाटते काही चुकीचे असल्या क्षमा असावी मात्र एपिसोड खूप छान आहे आवडला मला