गावरान मेवा | भाग ४१ - गोविंदा | Gavran Meva | Episode 41 | Kadak Marathi

  Рет қаралды 3,328,063

Kadak Marathi

Kadak Marathi

Күн бұрын

सुगंधाची सासु आजारी असते अॅडमिट करण्यासाठी ती गणप्याकडे पैसे मागते पण गणप्या तो गणप्याचं तो घेतो सुटका करून व संज्याला त्यात अडकवतो. त्यानंतर दोघे सरपंचाकडे जातात तर सरपंचाचे फोनवरील बोलणे ऐकतात कि गोविंदा येणार आहे म्हणून, मग काय त्यासाठी सगळेच कामाला लागतात भारीतले कपडे घालून येतात. इकडे प्रियाला भेटण्यासाठी शंक्या ताटकळत उभा असतो त्यालाही हि खबर सांगतात. शंक्यापण गोविंदा येणार हे खबर प्रियाला सांगतो व मस्त आवरून यायला सांगतो. संज्या आणि गणप्या सुगंधालाही सोबत घेतात. सगळेजण सरपंचांच्या घरी जमतात पण त्यांचा मोठा एप्रिल फूल होते कसा ते तुम्हालाही हा भाग पाहिल्यावर कळेलच.
_____________________________________
कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarat...
#KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
संपर्क करा - +91 9607700800
_____________________________________
खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...

Пікірлер: 1 300
@GangadharJadhav-x5x
@GangadharJadhav-x5x 4 ай бұрын
Sankhya Ne Priya mast Jodi Abhinandan Abhinandan
@govindgangode1001
@govindgangode1001 3 жыл бұрын
Thanks
@santoshshere5272
@santoshshere5272 4 жыл бұрын
सुगंधाबाई गोविंदा सोबत चांगला डान्स करा
@raosahebgaikwad3435
@raosahebgaikwad3435 4 жыл бұрын
फारच सुंदर मनोरंजन. विशेष करून ग्रामीण भागातील जनतेचे. धन्य वाद!
@mukundpachhapur7104
@mukundpachhapur7104 4 жыл бұрын
गावरान मेवा, खेड्यामधे कस वातावरण असत. मला सगळ्यात अभिनय,संवादफेक आवडतो तो म्हणजे सुंगधा! लाजवाब.तिच पात्र ज्यानी उभ केलय त्याला सलाम.प्रत्यक्ष सगळ्याना भेटायची इच्छा आहे.
@pankajrothe7228
@pankajrothe7228 3 жыл бұрын
णणमर
@sandippatil942
@sandippatil942 3 жыл бұрын
पण आज अप्रील फूल मधी गोविंदा साठी अलेल्या सुगंदा ताई लाई हॉट दीसत होत्या 👆👌👌👌👌👌👌
@rumosharumosha705
@rumosharumosha705 4 жыл бұрын
खुप छान कथा. ग्रामीण जीवन आणि धम्माल विनोद !
@shindenavnath624
@shindenavnath624 4 жыл бұрын
तुमची सर्व टीम खूप छान काम करीत आहे तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्या
@surajjadhav7068
@surajjadhav7068 4 жыл бұрын
आज गवतावानी लाईक्स भेटल्यात.....बेस्ट लक all team.....🔥🔥🍫🍫🍭
@rajendralimbhore9986
@rajendralimbhore9986 4 жыл бұрын
एक नंबर... 👌 संजयराव आणि गणपतराव.. मस्त होता एप्रिल फुल्ल.... सरपंच लयभारी बोललात ट्रॅक्टर पेक्षा बैल जोडी भारी राव.... Wish u all the best... u & you're team सरपंच... 😎...2,00000...👍
@rameshbhosale8440
@rameshbhosale8440 4 жыл бұрын
Kay comment Karu Rao..tumchya pratyek episodla salaam. Tumchi sarvanchi assal aani bahardar acting and dialogues mule dokyacha naaru nighun jato..man taje tawane hote.. Ha episode mhanje aankhi ek sugandhi pushp ! Mala maze gawakadil 5 vi te 10 vi Che Gavran diwas tumcha karyakram bhagtana athavtat..man bhut Kalat dokavte..kadhi hasu yete kadhi dole panavtat.. Hats off mazya jiva bhavachya mitraanno ....
@sunilpatekar53
@sunilpatekar53 4 жыл бұрын
गावरान मेवा चे भाग पाहताना मन गावाकडे आपण आहोत याची जाणीव होते. यातील प्रत्येक जण आपापल्या परीने भूमिका खूप चांगली केली आहे.
@littelchampion2357
@littelchampion2357 4 жыл бұрын
Kadakkkk episode.. Sanjya an ganpat.. Khupch mast.. 🙏🙏🙏👌👌👌
@kiranchavan4248
@kiranchavan4248 4 жыл бұрын
Mst
@ganeshchakan8723
@ganeshchakan8723 4 жыл бұрын
सगळ्यात हा आपिसोड खूप छान होता 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌😎
@subashsubash6274
@subashsubash6274 4 жыл бұрын
हसुन हुसन पोट दुखतंय राव खुपच मज्जा आली राव 👏👌👌👌👏👏⚘
@rahulgole36
@rahulgole36 4 жыл бұрын
नाद करा पन खिलार चा कुठ 🙏 शेतकरयाचा जीव आहे खिलार 🙏
@vinodnaik3189
@vinodnaik3189 4 жыл бұрын
Khup chhaan Sanjay Rao Ganpatrao Sugandha
@santoshjadhav1242
@santoshjadhav1242 4 жыл бұрын
लय भारी एपिसोड झाला
@yogeshpatil5746
@yogeshpatil5746 4 жыл бұрын
शेतकरी गोविंदा आवडला बाबा आपल्याला. हा ऐपिसोड मस्त होता. खुप छान होता.
@shubhamm555
@shubhamm555 4 жыл бұрын
गावरान मेवा याचे पूर्ण पिसोड खूप छान आहे आसेच छान आणि कोमेडी विडीयो आम्हाला दाखवत चला गावरान मेवा या कार्यक्रमातल्या सर्व रसिक प्रेक्षकाना खूप खूप शुभेच्छा 🙏🙏
@amarpawar7955
@amarpawar7955 3 жыл бұрын
TV to get
@amarpawar7955
@amarpawar7955 3 жыл бұрын
Hi
@bapusahebdadar6058
@bapusahebdadar6058 4 жыл бұрын
Super sanju bhav ani ganpat rav sugnda tai ekkk no
@aappasonar916
@aappasonar916 4 жыл бұрын
गोविंदा फारच छान होता 👌🙏😆😅🤩
@rajendrahole1889
@rajendrahole1889 4 жыл бұрын
खुप छान मस्त झाला भाग पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा
@sandipnikam9324
@sandipnikam9324 4 жыл бұрын
Hii
@shivajinavaghre9139
@shivajinavaghre9139 4 жыл бұрын
एकच नंबर गणपतराव संजय राव असेच एपिसोड पाठवते आमच्याकडे
@krishnac6728
@krishnac6728 4 жыл бұрын
एप्रिल फुल कानात डुल ...मस्त लय भारी भाग झाला , आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो,😜😜😜😜
@जीवनपाटीलपाटील
@जीवनपाटीलपाटील 4 жыл бұрын
@जीवनपाटीलपाटील
@जीवनपाटीलपाटील 4 жыл бұрын
जीवन पाटील
@kashinathdhutawale4172
@kashinathdhutawale4172 4 жыл бұрын
तुमचा डाव फेल सुगंधा आणि प्रियाचा
@anantmore7167
@anantmore7167 4 жыл бұрын
Awesome 😊 .. love from karanataka sanjya gampya Ani sugandha .
@ganeshvdhage624
@ganeshvdhage624 4 жыл бұрын
गावरान मेवा एकदम सुंदर सुपर फिल्म त्याचे पात्र व त्यांचे सहकारी छान सादर करतात व्हायरसमुळे लोकं मनोरंजन आहे त्यांना शिवमय शुभेच्छा
@pravinpatil-zm7no
@pravinpatil-zm7no 4 жыл бұрын
Sugandha madam khoop Chan disat ahat tumhi & Sanjay rao & Gaspar rao yanchyabaddal bolayalach nako... I love you all of you team gaonran meva
@dakshatakitchen
@dakshatakitchen 4 жыл бұрын
गणप्या, संज्या , सुगंधा 1च नंबर...
@कोतकर
@कोतकर 4 жыл бұрын
सरपंच 🤣 🤣🤣🤣 लाई हासलो राव आज पण तुम्ही एक संदेश दिला ट्रट्कर किती पण असुदे पण भुमी पुत्र बैलाने शेती एकच नंबर
@AshokGavali-n4n
@AshokGavali-n4n Жыл бұрын
खूप छान आहे😅😅😂😂😂
@VirbhadraKirana
@VirbhadraKirana 11 ай бұрын
लय भारी आहे तुमचा विडियो
@pradeepchavan8144
@pradeepchavan8144 4 жыл бұрын
एप्रिल फुल इपिसोड फारच छान वाट्ला , अखेर गणपतराव , संजयराव यानी आपला पारंपारिक पोशाख बदलला हे पाहुन बरे वाटले , तसेच सुगंधा , प्रिया यानी सुद्धा पोशाख बदलले एकदरीत इपिसोड फारच मनोरंजक झाला , धन्यवाद
@sandipkakad6554
@sandipkakad6554 4 жыл бұрын
मस्त पैकी एप्रिल फुलं बनवले राव सरपंच
@popatmokate5510
@popatmokate5510 4 жыл бұрын
एकच नंबर मस्त चेंज वाटला सुंगधा वहीणी चा नादच खुळा
@amoljadhavfamily.1148
@amoljadhavfamily.1148 4 жыл бұрын
सर्व कलाकारांनी अभिनय छान केला, पुढील वाटचालीस खूप-खूप शुभेच्छा. मनोरंजना बद्दल धन्यवाद.
@shamkale4027
@shamkale4027 4 жыл бұрын
खरच राव लय भारी भाग होता लाँकडाऊनचे शीन हलका झाला
@ganeshlohakare8413
@ganeshlohakare8413 4 жыл бұрын
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. जय श्रीराम
@navnathshinde3582
@navnathshinde3582 4 жыл бұрын
लयभारी सरपंच एप्रिल फूल
@dnyaneshwarsirsat6954
@dnyaneshwarsirsat6954 4 жыл бұрын
हो खुप हसलो,,, खुप मस्त एप्रिल फुल झालं,,,, मस्त भाग होता, आणि ते अगदी खरं आहे शेतात जरी tyktr आले असतील तरी खिलारी बैल आहेत च,, आमच्या मनात आणि घरात,,,
@darshan4april2024
@darshan4april2024 4 жыл бұрын
एक नंबर एप्रिलफुल राव लवकर लवकर आपल्या मराठी चॅनेल ला पुढे घेऊन जा मित्रानो काय काम करतात एक नंबर लय हसलो राव आज
@kavitanawale3464
@kavitanawale3464 4 жыл бұрын
खुप मस्त चांगलेच एप्रिल फुल झाले गोविंदा आला रे
@Dr.breach
@Dr.breach 4 жыл бұрын
Zabardast Sanjaykumar
@govindlonari1632
@govindlonari1632 4 жыл бұрын
एकच नंबर ना राव एप्रिल फुल
@Malhar20
@Malhar20 4 жыл бұрын
खरच सर्व कलाकार खुप छान काम करतात गावाकडची आठवण येते खुप बैल बघुन
@narayantemgire4123
@narayantemgire4123 4 жыл бұрын
गावरान मेवा खरच खूप मस्त कार्यक्रम असतो तुम्ही सर्व कलाकार अगदी गावरान ग्राम उभे करतात. सर्वांचे मनापासून अभिनंदन
@pankajrothe7228
@pankajrothe7228 3 жыл бұрын
, ekadam bhangar
@rajendrashinde3663
@rajendrashinde3663 4 жыл бұрын
एक नंबर वेरी नाइस👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@aniljadhav-pd5gy
@aniljadhav-pd5gy 4 жыл бұрын
Sarpanch cha dailog ek dam bhari shetat jari truckter asla Tari rudyat khilari ahe Yala mhantat khara shetkari
@pappusule6366
@pappusule6366 4 жыл бұрын
सुपर कुठुन आला गोविंदा
@hariarote6819
@hariarote6819 4 жыл бұрын
आपला गोविंदाला आणि आपल्या सरपंचासह आपल्या पुर्ण टीमला ओझे भरून गवतासारख्या पुढील शुभेच्छा
@Sunil-qe2ze
@Sunil-qe2ze 4 жыл бұрын
Khup Chhan . best luck.
@sunilgaikwad4949
@sunilgaikwad4949 4 жыл бұрын
अप्रतिम होता आजचा एपिसोड एप्रिल फुल 😀😀😂😂🤣🤣🤣😂😂😁😁😁
@ganeshdandi6164
@ganeshdandi6164 4 жыл бұрын
गणप्या संज्या सुगंधा सरपंच आणि यंग मैन तुम्ही सगळेच झक्कास आहत बेस्ट ऑफ लक
@pramoddushi542
@pramoddushi542 4 жыл бұрын
ऐक नंबर एप्रील फूल गणप्या संज्या लई भारी जिओ मेरे यार
@ratankahandole2623
@ratankahandole2623 4 жыл бұрын
लय भारी एप्रिल फूल केलं सर्वांना
@swapniljadhav6864
@swapniljadhav6864 4 жыл бұрын
खूप छान सुगंध वहिनी ओळखायला आल्याचं नाही खूप मजा आली naic
@kD-wg3sr
@kD-wg3sr 3 жыл бұрын
Aishwarya was realy blossom so beautiful she is n sugandha too beautiful... Sanjya ganpya sarpanch chankya all artists soo good i dont know much marathi but soo beautiful language i love it.... I always watch gavrans episodes... So good
@abasahebkakade4227
@abasahebkakade4227 4 жыл бұрын
गवतावाणि कमेंट आहेत आमच्याकडे😊👍👌👌💐
@marutishiraskar447
@marutishiraskar447 4 жыл бұрын
सरपंच साहेब आजुन पण खिल्लारी जोड पाळतात अभिमान वाटतो आम्हाला गणपतराव तुमच्या अंगात खूप काही परंतु शिकण्यासारखा आहे रुसला माझा मालं.. संजय राव हे पात्र खूप भारी आहे जरी संजय राव छान असले तरी पण गणपतराव नाहीत मेळ सुगंधा बरोबर बसून देत...
@rajukhaladkar1305
@rajukhaladkar1305 4 жыл бұрын
खरंच आजचा कार्यक्रम खूप भारी होता कार्यक्रम पाहून खूप मजा आली आणि आज गावरान मेवा ची सर्व टीम खूप भारी दिसत होती
@maitri_katta_1927
@maitri_katta_1927 2 жыл бұрын
Pahile pasun episodes pahile pn sugandha chi सासू काय दिसली नहीं अजून😂🤣🤣🤣
@amitkulkarni7860
@amitkulkarni7860 4 жыл бұрын
सुगंधा मॅडम गणपतराव संजय रावाना तुम्ही एप्रिल फुल करा आणि म्हणा की चला Shirdiला
@sunilghavate9863
@sunilghavate9863 3 жыл бұрын
सुपर हिरोच गोंवदा एप्रील फुल छान झाल कडक एपिसोड
@marutibotre6847
@marutibotre6847 4 жыл бұрын
सरपंच खरंच मानलं तुम्हाला आमच्या आवडतीचा एपिसोड दाखवला आम्ही शेतकरी संघटना मावळ तालुका प्रसिद्ध गाडामालक
@somnathwaghmarecomedian3450
@somnathwaghmarecomedian3450 4 жыл бұрын
खुपच छान आजचा ईपिसोट होता तुमच व्हिडीओ पाहण्यास एक वेगळीच मज्जा येते👌👌👌🤗👍👬
@YogeshKumar-ru8xb
@YogeshKumar-ru8xb 4 жыл бұрын
आजचा एपिसोड ची वाट पाहत होतो. एपिसोड पाहुणे खूप छान वाटलं गणपतराव मन जिंकलं. तुम्ही आणि तुमच्या टिमने जिंकला करतो
@santoshdixit3345
@santoshdixit3345 4 жыл бұрын
एप्रिल फुल भारीच की एकच नंबर भाग झाला
@prabhakartorave5849
@prabhakartorave5849 4 жыл бұрын
असा एखादा कार्यक्रम दाखवा बकरी, मेंढरं वाली लोक रानावनात किती कष्ट करतात याचा एक एपिसोड बनवा तुम्हाला खंडोबा ची आण आहे तुमच्या टीमला जय मल्हार.........तोरवे प्रभाकर जेजुरी
@kunalimde6553
@kunalimde6553 4 жыл бұрын
असा एपिसोड दाखवा धनगर बांधवांसाठी
@dattatarymadane8182
@dattatarymadane8182 4 жыл бұрын
गोविंद गोविंद वा खूपच मस्त तुमच्या टिमला तोड़ नाही आजीबातच खरच
@yunusshaikh5258
@yunusshaikh5258 4 жыл бұрын
Nice episode
@anilsangale3926
@anilsangale3926 4 жыл бұрын
तुमच्या गावरान मेवा कार्यक्रमात सर्व कलाकार, खूप सुंदर अभिनय करतात,
@govindalahamge8159
@govindalahamge8159 4 жыл бұрын
मस्त लई भारी राव
@jitendramishra499
@jitendramishra499 4 жыл бұрын
सुगंधा बाई तुम्ही लाजता लय भारी खुप छान
@ashokwagh7564
@ashokwagh7564 4 жыл бұрын
छान आहे
@satyanarayansuryawanshi7552
@satyanarayansuryawanshi7552 4 жыл бұрын
गोविंद एक नंबर होता सरपंचाचे काम पण एक नंबर
@aditiapharande3778
@aditiapharande3778 4 жыл бұрын
Wonderful kuch
@janardanbhalekar3946
@janardanbhalekar3946 3 жыл бұрын
खरच मजेशीर गोविंदा आहे
@pavanjadhav5223
@pavanjadhav5223 4 жыл бұрын
भारी ऐपीसोड 😄😄😜😜🍬🍬🍬🍬🤗🤗🍫🍫🍱🍱
@vijaykendre484
@vijaykendre484 3 жыл бұрын
संजय आणि गणपत आणि दामू हे तीनी कलाकार मला खूप खूप खूप आवडतात
@sonaybabusonawane3723
@sonaybabusonawane3723 4 жыл бұрын
सरपंच आपल्या मनात नेहमी खिलारी👌👌👌👌👌
@ravindrapatil7756
@ravindrapatil7756 4 жыл бұрын
१नंबर एपिसोड मस्त एपिलफुल
@swapnilkite3952
@swapnilkite3952 4 жыл бұрын
सरप॑च्याची ॲक्टिंग किती छान आहे आणी आवाज पण रिअलमध्ये पण सरप॑च आहे कि काय आणी ते दोघं गनप्या स॑ज्या तर आमच्यासारखे आहे मस्त हासवते
@amolvanjari3515
@amolvanjari3515 4 жыл бұрын
तुम्ही खरच खुप मस्त हिडीवो बनवता
@dipakgaikwad9994
@dipakgaikwad9994 4 жыл бұрын
आयला तुमचा दोघिंचा जोरात एप्रिल फुल झाला राव😆😆😆😆😂😷😷😷😷
@pandharinathsadakale4067
@pandharinathsadakale4067 4 жыл бұрын
Priya khup sundar disates....🥰😍
@navnathchopade2903
@navnathchopade2903 4 жыл бұрын
संज्या गणप्या सुगंधा प्रीया सरपंच सर्व खुप छान पुढील भागाची वाट पाहतो
@santoshsaste8527
@santoshsaste8527 4 жыл бұрын
सरपंच मी तुमचया गावा मध्ये आलो होतो महित नवते दशमी गव्हान हे तूमचे तुमच गाव पन सुंदर आहे तूमचा आणि गावरान मेवा ही खुप सुंदर आहे लॉग डाऊ न संपल्या नंतर भेटाय जरूर येईल ,
@rajendrabhavar4628
@rajendrabhavar4628 4 жыл бұрын
कोणत गाव आहे
@bhaskarshelar5931
@bhaskarshelar5931 4 жыл бұрын
अतिशय छान सर्वच कलाकार सूपर डुपर बेस्ट
@जितेंद्रगुंड-य4ष
@जितेंद्रगुंड-य4ष 4 жыл бұрын
खूप छान 👌👌
@vitthalchavan1152
@vitthalchavan1152 4 жыл бұрын
झीगाट झाल हो माझी पन जोडी आहे खिलार 🚩
@vitthalgite8604
@vitthalgite8604 4 жыл бұрын
गोविंदाला पाहायला गेल्या वर लय हसायला आलं राव
@innuspathan6743
@innuspathan6743 4 жыл бұрын
खरंच सरपंच ते सरपंच सुपर
@suhasdongare5726
@suhasdongare5726 4 жыл бұрын
कडक रे संजय आणि गणपत
@sanjaybarate5269
@sanjaybarate5269 4 жыл бұрын
संजयभाऊ गणपतराव खरोखर तुम्ही दोघ गावरान मेवाची जान आहे
@shetkariraja2060
@shetkariraja2060 4 жыл бұрын
शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित एखाद्या भाग येऊ द्या.
@vijaydeshmukhpatil670
@vijaydeshmukhpatil670 4 жыл бұрын
खरच हसवलं तुम्ही तुम्हा सर्वांचे अभिनंदन
@Sagarmethe516
@Sagarmethe516 4 жыл бұрын
ती माया कुठे आहे🤔 राव तिला दाखवा राव खूप दिवसापासून तिची नवीन acting पहिली नाही miss you Maya😊😍
@rahulpadwal1897
@rahulpadwal1897 4 жыл бұрын
Sugandha kay wait aahe ka junan te sonan ☺☺☺☺
@balasaheblavhate9470
@balasaheblavhate9470 4 жыл бұрын
मी गावरान मेवा हां कार्यक्रम पहिल्या भागापासून बघतोय. या कार्यक्रमातील सर्व पात्र अतिशय छान असून विनोदी भूमिका निभावत आहे फक्त एवढेच की या कार्यक्रमाची वेळ वाढवा.
@narayantemgire4123
@narayantemgire4123 4 жыл бұрын
गोविंदा... सरपंच फिरकी घेण्यात पटाईत
@yogeshrahane6842
@yogeshrahane6842 4 жыл бұрын
Super hit episode, No1, Ganpat, Sanjay ,Chankesh
@jainvinod2130
@jainvinod2130 4 жыл бұрын
Beautiful
Гениальное изобретение из обычного стаканчика!
00:31
Лютая физика | Олимпиадная физика
Рет қаралды 4,8 МЛН
The evil clown plays a prank on the angel
00:39
超人夫妇
Рет қаралды 53 МЛН
Know These Things Before Getting Into A Physical Relationship..
13:00
Vaicharik Kida
Рет қаралды 1,7 МЛН
COWBOY FANFICS BE LIKE 🤠
0:58
Alan Chikin Chow
Рет қаралды 26 МЛН
Boss әйел | Босс айел | 8 СЕРИЯ
25:47
Седьмой канал - 7 канал Казахстан
Рет қаралды 165 М.
great comedy very nice video👻🧚‍♂️♥️
1:01
Gültekin Ailesi
Рет қаралды 5 МЛН