गावरान मेवा | भाग ८० | Gavran Meva | Episode 80 | Kadak Marathi

  Рет қаралды 691,100

Kadak Marathi

Kadak Marathi

Күн бұрын

चंक्या चे चालू आहे प्रयत्न प्रियाला इम्प्रेस करण्यासाठी , पण प्रत्येक वेळेला रितू त्यांचे प्लॅन फेल करत आहे . आता ह्यावेळेस काय प्लॅन केला आहे आणि तो पूर्ण होतो का नाही ते पहा गावरान मेवा भाग ८० मध्ये .
_____________________________________
कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarat...
#KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
संपर्क करा - +91 9607700800
_____________________________________
खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...

Пікірлер: 673
@vishaljadhav1668
@vishaljadhav1668 3 жыл бұрын
ज्यांना ज्यांना सुगंधा आल्यावर मज्जा आली आहे .त्यानी लाईक करा 👏
@avinashkohli2085
@avinashkohli2085 3 жыл бұрын
Ty5
@user-ti3oc1zw1i
@user-ti3oc1zw1i 3 жыл бұрын
या मालिकेतील एक उत्तम कलाकार म्हणजे ग्रामसेवक भाऊसाहेब सुद्धा आहेत..त्यांचा अभिनय आणि बोलण्याची कला पण चांगली आहे.बाकीच्यांच्या नादात आपण त्यांना विसरून जातो. पण ते एक उत्तम हाडाचा कलाकार आहेत..खूप खूप शुभेच्छा ग्रामसेवक भाऊसाहेब यांच्यासाठी..
@namdevgavhane6699
@namdevgavhane6699 3 жыл бұрын
धन्यवाद..
@rupeshpadwal7483
@rupeshpadwal7483 3 жыл бұрын
88शिवा भाग दाखवा
@bastbakers7854
@bastbakers7854 3 жыл бұрын
बेरढ सर 1 तासाचा एपिसोड बनवा राव अशी माझी अपेक्षा आहे
@pawanchavan4051
@pawanchavan4051 3 жыл бұрын
नादच खुळा गणपत संजय एकच नंबर
@someshwardevkate3035
@someshwardevkate3035 3 жыл бұрын
किरण बेरड सर, गावरान मेवा मधील सर्व कलाकार छान आहे. परंतु नवीन कलाकारांचे अभिनय नैसर्गिक वाटत नाही. त्यामुळे सर्व जुन्या कलाकारांना जास्त प्रमाणात संधी द्यावी. पुढील लिखाणास खुप शुभेच्छा
@santoshjain1651
@santoshjain1651 2 жыл бұрын
🙏🙏👌👌👌👌😯
@vishnujadhav1966
@vishnujadhav1966 3 жыл бұрын
संजयराव गणपतराव एक नंबर रुश्या खुप ओव्हर अकटींग करतोय
@prakashfadat7932
@prakashfadat7932 3 жыл бұрын
नवीन कलाकार घेतल्यापासून गावरान मेवा मध्ये आता अजिबात मजा राहिली नाही. कारण नवीन कलाकार जास्तच वोहर ऍक्टिग करतात., विषय सुद्धा फारशे चांगले नाही तेच तेच विषय येत आहे. जुन्या गावरान मेवामध्ये अस्सल गावाकडच्या गोष्टी दाखविल्या जात होत्या. आता फक्त प्रेमावरचेच विषय येत आहे. गावकडे प्रेमा व्यतिरिक्तही इतर विषय आहेत.मी आज प्रयन्त सर्व भाग पहिले पण आता गावरान मेवा पूर्वी प्रमाणे दाखविला जात नाही त्यामुळे मी आज पासून गावरान मेवा पाहणे बंद करीत आहे. संजयराव, गणपतराव, सरपंच, भाऊसाहेब हे खूपच चांगला अभिनय करतात हे मात्र नक्की
@shailendrakale7746
@shailendrakale7746 3 жыл бұрын
प्रेमाची हलकीशी रंगत संगत आणि सामाजिकतेचे अस्सल गावरान भान उभ्या महाराष्ट्राला या आपल्या गावरान मेवा मुळे लाभते.आम्ही वाट पहात आहोत अशाच अनेकविध आपल्या भागांचे.किरणजीची लेखणी आणि संज्या-गणप्यासह सर्व कलावंत टिमची कलात्मकता अतिशय मौलिक श्रेष्ठ आहे...सर्वांचे अभिनंदन आणि शुभेच्छा !...प्रा.डाॕ.शैलेंद्र काळे,पुणे.
@ankitsawant8170
@ankitsawant8170 3 жыл бұрын
लय दिवसानंतर गावरान मेवा पाहिला सारखा वाटल भो.............😍😍😍😍😍😍😍😎😎😎😎😎😉😉😉😃😃😃😃😀😀😀😀😀😅😍😍😍😍 दर्जा.........
@sawantpatil13
@sawantpatil13 3 жыл бұрын
सुगंधा आली पाहिजे असं किती जणांना वाटत, त्यांही लाईक करा 🚩🙏
@vasantgavli196
@vasantgavli196 3 жыл бұрын
Rushacha Rool Aawada tar like kara👌😂😘😛👍👍
@GaneshTakale-gq2bk
@GaneshTakale-gq2bk Жыл бұрын
कोटी कोटी धन्यवाद गावरान मेवा साठी खुप छान👏✊👍
@sharadniphade5792
@sharadniphade5792 3 жыл бұрын
आजचा एपिसोड फारच उत्तम झाला .माया, राहुल व सुगंधा ताईंना एपिसोड मध्ये जरूर आणा. त्यांच्या शिवाय एपिसोड पूर्णच होऊ शकत नाही..
@sainathpawar5262
@sainathpawar5262 3 жыл бұрын
Rahul maya ganpat sanjya pahijech episode madhe ani sugandha aana episode madhe
@sachinkawle7290
@sachinkawle7290 3 жыл бұрын
गणपतराव लय भारी बिहारी बोलता तुम्ही
@shankartayde8461
@shankartayde8461 3 жыл бұрын
संजय आणि गणपत व सरपंच यांनी प्रत्येक भागात काम करायला आवडेल
@anilmore2119
@anilmore2119 3 жыл бұрын
किरण बेरड सरांना लाईक करा
@prashantmeshram2109
@prashantmeshram2109 3 жыл бұрын
पुढचा एपिसोड राहुल आणि माया वर बनवा
@banduwalhekar8103
@banduwalhekar8103 3 жыл бұрын
गनपतराव राहूल आणि मायाला ऐपिसोड मधे आना⚘💐💐💐💐
@jubersolkar1813
@jubersolkar1813 3 жыл бұрын
Khara bolla bhahu
@prakashfadat7932
@prakashfadat7932 3 жыл бұрын
कृपया विनंती आहे कि,सर्व भागामध्ये प्रेम हाच विषय येत आहे. तोही थोडाफार राऊंद्या व गावाकडच्या अस्सल गोष्टी दाखवा कारण गावाकडच्या गोष्टी साठी आपल्याकडे संजयराव व गणपतराव हे दोन अस्सल रत्न आहे खूप चांगले कलाकार आहे. व त्यांना साथ देण्यासाठी सरपंच, भाऊसाहेब आहेच. कृपया बदल अपेक्षित
@lakhansurwase1027
@lakhansurwase1027 3 жыл бұрын
Old is gold Maya & Rahul namdev rao ani sugandha pahijhote
@dnyneshwarbobade4755
@dnyneshwarbobade4755 3 жыл бұрын
ऋषी लय भारी अक्टींग करतो
@balashebcomedyvoide4809
@balashebcomedyvoide4809 3 жыл бұрын
राहुला आणि मायाला घया
@avinashkohli2085
@avinashkohli2085 3 жыл бұрын
Rvhgf
@user-hs6bb2ve9k
@user-hs6bb2ve9k 3 жыл бұрын
संख्या गंप्या लय भारी मला गंप्या लय आवडतो गम्प्या ची ॲक्टिंग लय भारी
@sharadrajbhoj7087
@sharadrajbhoj7087 3 жыл бұрын
बदल ही काळाची गरज पण इथं साखरेऐवजी मीठ दिसू राहिलं ऋषी आणि रितूच्या रूपांन
@jaydattkedar631
@jaydattkedar631 3 жыл бұрын
सॉरी आज पाहन्यात लेट झाल
@shubhamlamkane6463
@shubhamlamkane6463 3 жыл бұрын
रूक्षी एकटिग एक नंबर
@akshaykisave3111
@akshaykisave3111 3 жыл бұрын
राहुल आणी माया पाहिजेत नाहि तर भाग बघायला मजा येत नाय राव
@amitkulkarni7860
@amitkulkarni7860 3 жыл бұрын
या सगळे लोकांना नमस्कार शिडीं साई बाबा मधुन बोलतो आहे मी सगळे कलाकार खुपच छान काम केले आहे
@aayushidancenashik7088
@aayushidancenashik7088 3 жыл бұрын
ऋषी 1 दम मस्त ऐकटिंग करतो 1 हाफ त्या मध्ये 2 वेळा एपिसोड बनवा खूप छान वाटतो बघायला गणपत भाऊ, संजय भाऊ शिवाय तर मजा नाही एपिसोड ला चांकेश भाऊ तू तर खूप छान
@aashishrodge9795
@aashishrodge9795 3 жыл бұрын
ज्याना रीतु आलावर मजा आली तानि लाईक करा
@sampatmatkarphotography8519
@sampatmatkarphotography8519 3 жыл бұрын
Rusha chi Acting 1 number
@progamer-ry3bw
@progamer-ry3bw 3 жыл бұрын
बदल करणे जरूरीच असतं... पण किरण बेरड सर त्यातला साधेपणा आणि सहजपणा जपा... आपल्या सिरीज चा आत्मा आहे तो..
@MarathihindiFullsongs
@MarathihindiFullsongs 3 жыл бұрын
दुबई मधुन बगतो मी आपला गावरान मेवा भारी वाटत
@MotivationN4880
@MotivationN4880 3 жыл бұрын
जवळून चाहता
@rupeshverulkar6734
@rupeshverulkar6734 2 жыл бұрын
ऋषीकेसचा आवाज खुपंच छान आहे हार गणपत भाऊच बाेलन खुपच कोमेडी आहे
@pro_gaming3990
@pro_gaming3990 3 жыл бұрын
❤️
@anilsangale3926
@anilsangale3926 3 жыл бұрын
खूपच छान भाग किरण सर,चणक्या सोबत राहुल घ्या सर,गणपतराव आणि संजू भाऊ सारखे,राहुल चणक्या जोडी मस्त वाटते,,
@ganeshgiram9984
@ganeshgiram9984 3 жыл бұрын
राहुल आणि माय एपिसोड मध्ये आना
@pramodjadhav5582
@pramodjadhav5582 3 жыл бұрын
आज राव भरपुर हासलो गावरान मेवा का बघावासा वाटतो की ईथ प्रेकक्षाकाची कदर केलु जाते मणजे प्रेकक्षक कानी ऐखादी सुचणा केली तर ते सुचणेच निरसण केल जात
@shriramgaikwad5168
@shriramgaikwad5168 3 жыл бұрын
Ek number episod
@shriramgaikwad5168
@shriramgaikwad5168 3 жыл бұрын
I love you maya
@anilthorat2409
@anilthorat2409 3 жыл бұрын
ऋषीची अक्टिंग खतरनाक आहे 👍👍👍
@santoshdarandale1617
@santoshdarandale1617 3 жыл бұрын
😂😂😂😂 lai bhari maja Ali.... Tevdh Priya ani chankya ch jamudya na... Ani rahulya ani Maya ani sugandha LA pn bolva episode madhe
@riteshvarhade6685
@riteshvarhade6685 3 жыл бұрын
Mala bhag 80 khup aavadla aani hasu hasu pot dukhale khup mazza aali daku singal sing aani mangal sing pahun
@shelkemangesh459
@shelkemangesh459 3 жыл бұрын
ऋषी एक नंबर अक्टिंग करतो एकदम कडक👍👍🔥🔥
@umeshus45
@umeshus45 3 жыл бұрын
मस्तच
@user-os9uw3ql2g
@user-os9uw3ql2g 3 жыл бұрын
राहुल आणि माया पाहिजे नाहीतर एपिसोड बागण्यात मजा नाही फालतू एपिसोड आहे
@ramharijagtap5468
@ramharijagtap5468 3 жыл бұрын
खतरनाक लय भारी प्रिया काय जमुण देयना चंक्या ला
@dayakamble5937
@dayakamble5937 3 жыл бұрын
❤️❤️Love From Rajkot ❤️❤️ Miss you Maharashtra
@pramodbhurse1208
@pramodbhurse1208 3 жыл бұрын
Rushya chidu acting1 ch number... Asach ordat raha bhava
@dnyandevlonkar426
@dnyandevlonkar426 3 жыл бұрын
राहुल माया नामदेव तुमची महाराष्ट्र वाट बगतोय
@gauravwakchaure6870
@gauravwakchaure6870 3 жыл бұрын
सुपर एकच नंबर रुषी एकच नंबर राहुल माया पण आना सुपर
@OmPatil-hp7vx
@OmPatil-hp7vx 3 жыл бұрын
Kadak na
@somnaththombare2432
@somnaththombare2432 3 жыл бұрын
जुना गावरान मेवा आणल्याबद्दल धन्यवाद!सुगंधा ची entry केल्यामुळं जुन्या गावरान मेवा मध्ये "जान" आली.
@mauliumbarepatil
@mauliumbarepatil 3 жыл бұрын
चणक्य ची अकटिंग बरोबर नाही त्याच्या जागी दुसरा पाहिजे
@narendradhanawade5588
@narendradhanawade5588 3 жыл бұрын
एकदम बरोबर बोललात बघा दादा.......
@vishnughayal47_official
@vishnughayal47_official 3 жыл бұрын
नवीन कलाकारांना सेटल होण्यासाठी वेळ लागेल गावरान मेवा मध्ये.. त्यामुळे राहुल माया सुगंधा यांच्यासोबत ही नवीन कलाकारांना संधी द्या बेरड साहेब...
@bashirtodge2819
@bashirtodge2819 3 жыл бұрын
खरचं राव चंक्याच जमवून द्या
@pradipdhokane2601
@pradipdhokane2601 3 жыл бұрын
लखाबाईचे काम एक नंबर,, MH 17,,
@labtechnicianghuge4052
@labtechnicianghuge4052 3 жыл бұрын
राहुल आणि माया पाहिजे
@ajinathgayke1451
@ajinathgayke1451 3 жыл бұрын
राहुल माया
@dattasatpute3387
@dattasatpute3387 3 жыл бұрын
छान
@rajchavan007
@rajchavan007 3 жыл бұрын
चांडाळ चौकडीच्या करामती 💥💥is best
@vishalsambare2051
@vishalsambare2051 2 жыл бұрын
Chal gap ek no. Bhava😅🤣🤣😂
@umeshus45
@umeshus45 3 жыл бұрын
कडक
@pradipbansode3193
@pradipbansode3193 3 жыл бұрын
हा नवीन आल्य्ला पोरगा कीचाल्तो मस्त 🖖😎
@sanjaykadnar6215
@sanjaykadnar6215 3 жыл бұрын
Priya tai va ritu tai khup chan acting keli ga tai.
@harishsonawane3304
@harishsonawane3304 3 жыл бұрын
आबान रायाजो बाबु... एक नंबर एपिसोड
@sawantpatil13
@sawantpatil13 3 жыл бұрын
सुगंधा coming soon😍😍🙏
@sujitpawar1858
@sujitpawar1858 2 жыл бұрын
1 no rushya bhava
@swatigaikwad8661
@swatigaikwad8661 3 жыл бұрын
Rahul aani mayala episode madhe aana
@lahanujadhav7843
@lahanujadhav7843 3 жыл бұрын
नामदेव भाऊसाहेब आणि माया राहुल आले पाहिजे
@maheshchavhan5058
@maheshchavhan5058 3 жыл бұрын
नंबर एक हा आपिशोड
@sachinndhakne7366
@sachinndhakne7366 3 жыл бұрын
एकदम भारी आहे राव
@masumamahmoodboat6144
@masumamahmoodboat6144 3 жыл бұрын
Rahul Ani Maya le episode Madhi Aana love kar Sugandha Tai la Anna
@narendradhanawade5588
@narendradhanawade5588 3 жыл бұрын
Hello गावरान मेवा टीम आणि किरण बेरड, चणक्याच्या आभिण्यामध्ये देखील काही मजा नाही वाटत नुसता रडत आसतोय तो सदानकदा रडत राव चंक्या..... कुपया याची नोंद घ्यावी . $ N $
@sanjaywaghamare9010
@sanjaywaghamare9010 3 жыл бұрын
प्रिया नाहिकाहो यबारिन
@ashokraut8541
@ashokraut8541 2 жыл бұрын
लईच हसलो राव
@navnathshep5143
@navnathshep5143 3 жыл бұрын
ऐक नंबर गनपत राव संजय राव
@tukaramkale9677
@tukaramkale9677 3 жыл бұрын
Super rrrrr ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@mohanishgamit1985
@mohanishgamit1985 Жыл бұрын
Khup chhan episode.........👌👌👌
@ganeshavhad2173
@ganeshavhad2173 3 жыл бұрын
Rushi भाऊ लै भारी हररररररररर
@atulthokale1025
@atulthokale1025 3 жыл бұрын
अतिशय सुंदर
@asfilmproduction9224
@asfilmproduction9224 3 жыл бұрын
घेन ना देण फुकटच नांगरून जान हा डायलोक रितू वर टाका
@nandiniswami1663
@nandiniswami1663 3 жыл бұрын
Ek no. Rushya ritu majach ali pahun
@mayurjawale100
@mayurjawale100 3 жыл бұрын
खूप छान
@prashantkale8028
@prashantkale8028 3 жыл бұрын
एक नंबर भाग
@dattasatpute3387
@dattasatpute3387 3 жыл бұрын
लप
@arunshinde3312
@arunshinde3312 3 жыл бұрын
मी आपले अनेक एपिसोड पाहिले त्यामध्ये काही उनिवा जाणवतात एक म्हणजे एपिसोड ला योग्य थीम असावी ती विनोदाच्या अंगाने फुलवत जावी कथेतील पात्रे कथेला न्याय देणारी असावी काही पात्रांना अभिनय काय असतो याचा गंध च नाही . संवाद आणि अभिनय यांची सांगड असावी . संवाद हे संवादच वाटावे .
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 3 жыл бұрын
चाबकाचे फटके पडल्यावर स्मृतीभ्रंश गायब😀😀😀😀
@girishwayase8530
@girishwayase8530 3 жыл бұрын
Nice
@MaheshDemunde
@MaheshDemunde 3 жыл бұрын
Rushya ओव्हर एकटिंग करतोय , natural कर ।
@pandurangdere6616
@pandurangdere6616 3 жыл бұрын
Over nhi krt tyala भुमिका tsi dileli ahe
@rahulpawar815
@rahulpawar815 3 жыл бұрын
Rushi mast actor aahe tyala continue kara
@akshayshindeshinde757
@akshayshindeshinde757 3 жыл бұрын
पहिल्या एपिसोड सारखी मज्जा आणि कॉमेडी नाही नवीन एपिसोड मध्ये, सुगंधा ला घ्या पुढील एपिसोड मध्ये
@bharattraderspathri7425
@bharattraderspathri7425 3 жыл бұрын
maya rahul come back kiran sir please
@user-re6zx8xr7y
@user-re6zx8xr7y 3 жыл бұрын
सुपर 👌🌹🌹🌹🌹👍
@sagarnehe8662
@sagarnehe8662 3 жыл бұрын
ऋश्या चा डायलॉग मस्त आहे . चाल.....
@ashagadekar6678
@ashagadekar6678 3 жыл бұрын
रितु आणी ऋषि जास्त च ओव्हर acting करतात ,माया राहुल छान होते
@kajaltekam1929
@kajaltekam1929 3 жыл бұрын
Layi bhari
@niteshkhedkar2945
@niteshkhedkar2945 3 жыл бұрын
Number one gavran meva
@riddhimadali8165
@riddhimadali8165 3 жыл бұрын
Ritu ani chankya mast
@santoshgangule2890
@santoshgangule2890 3 жыл бұрын
एक नंबर
@ravideokar2564
@ravideokar2564 3 жыл бұрын
रितू आणि ऋशा overacting करतात प्रेक्षकांना माया आणि राहुल्या पाहिजे
@arvindsarode2382
@arvindsarode2382 3 жыл бұрын
मला एपिसोड आवडला पण एकच विनंती आहे राहूल आणि मायाला घेऊन या
@sachinmore5504
@sachinmore5504 3 жыл бұрын
Lai Bhari
Cute kitty gadgets 💛
00:24
TheSoul Music Family
Рет қаралды 21 МЛН
Throwing Swords From My Blue Cybertruck
00:32
Mini Katana
Рет қаралды 11 МЛН
POV: Your kids ask to play the claw machine
00:20
Hungry FAM
Рет қаралды 10 МЛН