खस्ता , खुसखुशीत , चमचमीत ❤ अप्रतिम सुंदर टेस्टी ❤
@meenarecipes3 сағат бұрын
अगदी खुसखुशीत आणि मस्त झालेले आहेत समोसे मधुराताई❤
@aartidulgach6063Сағат бұрын
kya baat hai mast aahe 👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼 khushkhushit chaan samosa jhale ahe nakki ch try karnar me 😊😊
@dhanashrimalekar92602 сағат бұрын
खूप मस्त दिसतायत समोसे माझ्या मुलीची आवडती रेसिपी.❤❤
@nehapawar91334 сағат бұрын
वाह, काय भन्नाट दिसतायत सामोसे....मधुरा ताई एक नंबर झाले आहेत सामोसे. रेसिपी साधी, सरळ आणि सोप्पी. आम्ही जेव्हा हलवाईच्या दुकानात सामोसे घ्यायला जातो तेव्हा मनात विचार येतो की इतके छान आणि खुसखुशीत सामोसे ही लोकं कसे बनवत असतील. पण जेव्हा तुम्ही रेसिपी दाखवता तेव्हा तो पदार्थ सोप्पा वाटायला लागतो. मग आता विकत नाही आणणार घरच्या घरी तुम्ही दाखवलेल्या रेसिपी प्रमाणे सामोसे बनवणार. ताई नेहमीप्रमाणे अशा छान, छान रेसिपी शेअर करता त्यासाठी मनापासून धन्यवाद.....👌🏻👌🏻😍❤️❤️🙏🏻🙏🏻.
@vilasinisalgaonkar90243 сағат бұрын
Awesome काय भन्नाट रेसिपी आहे.👌👌❤️
@vidyadhotre16243 сағат бұрын
खूपच छान वाटले धन्यवाद ❤
@NituShinde-m4l4 сағат бұрын
अरे मला खूपच छान मस्त कुरकुरीत मला खूप आवडतात मी आत्ताच ट्राय करणार खूप खूप धन्यवाद ताई❤❤