Рет қаралды 295,841
नवीन गवळण !! सांग ना सांग तुझ्या हरीला !!sag na sang tuzya harila!!श्री मिलिंद महाराज ढम गुरुजी
गायक: ह.भ.प श्री भजन सम्राट मिलिंद महाराज ढम गुरूजी
तबला: जालिंदर गोमदे
ताळ: गुरूवर्य श्री गावडे सर
कोरस: शिवानी ताई कदम
****************************************
🙏राम कृष्ण हरी माउली 🙏
जालिंदर गोमदे चैनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे🙏.
येथे आपणास गोड अभंग गवळणीच्या नवनवीन आणि सुंदर चाली या चैनल वर आपल्याला ऐकायला मिळतील.
सुरेल मधूर गोड व लोकप्रिय चालीत अभंग गवळणी भक्ती गीत आणि भावगीते आणि इतर गाण्याच्या सहज आणि सोप्या चालीत लिखित स्वरूपात तुम्हाला ऐकाला मिळतील.
त्यामुळे जालिंदर गोमदे या आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकाॅन क्लिक करा त्यामुळे आमचे सर्व नवनवीन व्हिडिओज आपल्याला ऐकायला मिळतील, त्याचा आनंद घ्यावा. 🙏
🚩🚩🚩🚩
सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी हा चॅनल सुरू करण्यात आले आहे, जर आपल्याला वाटत असेल की या चॅनेलचे अशीच प्रगती व्हावी तर तूम्ही या चॅनल ला मदत करु शकता 🙏🙏
📱8421840145
तरी आपल्याला जर इच्छा असेल तर आपण या चॅनेल ला मदत करू शकता यामुळे आपल्या चॅनलची आणखीन चांगली प्रगती करता येईल
तुमच्या साठी नवनवीन विडिओ तयार करता येईल
फक्त तुमचा आशिर्वाद आमच्या पाठीशी कायम राहू द्या ही माउली चरणी प्रार्थना...
धन्यवाद ...
🙏राम कृष्ण हरी🙏
आपला सेवक
जालिंदर गोमदे 😊
**************************************
जबरदस्त गवळणी
******************************
#marathigavlan
#sangnasangtuzyaharila
#Gavalan
🚩🚩🚩🚩🚩🚩
#मराठीगवळण
#lyricssgavlani
#गवळण
#जालिंदर_गोमदे 😊
Thanks 🙏
please chanal subscribe like coments share🛎 करायला विसरू नका
धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏