खूप छान आबा जगात देव आहे तो सर्वत्र आहे हे आज कळलं. मनापासून धन्यवाद खुप छान गाता,!
@user-of3ge5yh8d6 күн бұрын
😮😮😮@😊
@nandupatkal1167 Жыл бұрын
व्वा, बाबा, अतिशय सुंदर अशा प्रकारे अभंग घेतला, मला फार आवडला, जे लोक देव नाही असं म्हणतात त्यांच्या वर अवलंबून हा अभंग आहे असं वाटतं, रामकृष्ण हरी माऊली ❤🚩👏
@pruthvirajguldagad907419 күн бұрын
अतिशय सुंदर अभंग आहे तिघांचे मनःपूर्वक अभिनंदन
@VishawanthBorgad26 күн бұрын
धन्यवाद माऊली उत्कृष्ट पेटी वादक धन्यवाद दादा जय हरी
@dayanandkharade8722 Жыл бұрын
माऊली तुमच्या चरणात विठ्ठल रखुमाई दिसली, माऊली राम कृष्ण हरी
देव कसा आनी कोठे आहे जो स्वच्छ अतकरनाने सेवा केली त्या साठी वेळ नाय हजारो जेवुन जातात पन ऐक मानुस खुप वाईट हिच रित देवा स्वार्थ का परमार्थ मनावा
@navnathshelke263511 ай бұрын
एकच नबंर आवाजात भजन 🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏. 👌
@anandsirsath88093 күн бұрын
खूप छान आहे बाबा तुमचा आवाज🙏🙏🚩
@RenukaSalve-dn4qf11 ай бұрын
खूप गोड आभंग आहे माऊली राम कृष्ण हरी❤🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹♥️♥️♥️♥️♥️
@user-er6ru8bw3i13 күн бұрын
खुप छान आवाज आहे आबा❤
@user-ib8kb7ug5n Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली लय भारी आबाळासाहेब 👌👌👌🙏🙏🙏
@bhaskar852923 күн бұрын
खरं आहे बाबा
@manojkumbhare21618 күн бұрын
🙏आबा खुप सुंदर
@shwetavichare344 Жыл бұрын
राम कृष्ण हरी आबा अप्रतिम अभग❤
@navnathkhatik12876 ай бұрын
🎉🎉 एक नंबर गायन केले महाराज 🎉🎉
@chandrakantragole11835 ай бұрын
खूप सुंदर माऊली
@sagarmane1566 Жыл бұрын
🌹🌹🌹🚩🚩अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी आबा तात्या महाराज एकनाथ काळे सर आबा खूप सुंदर अभंग सादर केला अतिशय उत्कृष्ट चाल लावली.. आपणा सर्वांना खुप खुप शुभेच्छा धन्यवाद💐💐🌹👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@govindasawale271611 ай бұрын
खुप छान माऊली
@sambhajisutar20559 ай бұрын
खूपच सुंदर राम कृष्ण हरी
@shantaamzare818311 ай бұрын
शांता आमझरे खुप छान आहे अभंग परंतु लीहुन असला तर बरे होईल आबा
@DharmaKangude9 ай бұрын
Khup Chan aaba Jai hare mauli
@vishnusureshwar640911 ай бұрын
जय हरी माऊली.खूप सुंदर शब्द उद्गार
@PrakashJawalkar-ms1my10 ай бұрын
खूप छान आजोबा
@sureshpatil4994 Жыл бұрын
खूपच छान आहे आबासाहेब ❤
@ganeshadkine52307 ай бұрын
आवाज एकदम अप्रतिम आंबा तुमच्या आवाजाला सलाम
@yogeshadik2323 Жыл бұрын
आबा एकदम छान तुम्ही च पांडुरंग आहे 🙏🙏
@changdevdube4339 Жыл бұрын
❤❤ राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम
@anilbaplekar901 Жыл бұрын
अतिशय सुंदर अभंग आणि आवाज 5:30
@RenukaSalve-dn4qf11 ай бұрын
संत चरणी नतमस्तक❤विठू माउली जगाची 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐🚩♥️🌺👏
@ashokvitnor6797 Жыл бұрын
आबा अतिशय सुंदर अभंग गायन वादन, आवज अतिशय सुंदर तबलजी तात्या बा , पेटीवादन सुंदर
@omkarkale20189 ай бұрын
Aaba Khup Chan ❤
@sangramsir4088 ай бұрын
Khupach chan ...chan watale abhang aikun ❤
@ukajiraomungal21243 ай бұрын
खूप सुंदर आज पांडुरंगाचे दर्शन झाले आबा तुमच्या मुळे 😮
@kisanrasal771 Жыл бұрын
किसन रसाळ खूपच सुंदर गायन व चालसुध्दा.खूप खूप आवडले.मन प्रसन्न झाले.खूप खूप अभिनंदन आपणा सर्वांचे. 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
@manishashewale3209 Жыл бұрын
खूपच छान अभंगआहे👌👌👍
@maheshwadje-fb8pl3 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली राम
@lilaghare197210 ай бұрын
राम कृष्ण हरी बाबा 👌👌
@janardhangarje94615 ай бұрын
❤
@arundal7874 Жыл бұрын
आबा तुम्हच्यात पांडुरंग दिसतात//काय आवाज आहे 🙏🏻
@samiraade14452 күн бұрын
🚩🙏राम कृष्ण हरी महाराज 🚩🙏
@haribhau-dd7xr Жыл бұрын
Jay jay Ram krushna Hari maharaj chhan dhanyavad jay maharashtra om Ram Krushna Hari
@GajananWadekar-zi4tb9 ай бұрын
शूधनाहितूझिभावना❤❤❤
@user-qs3hm9li2t11 ай бұрын
||राम कृष्ण हरी माऊली||खुप छान आहे.
@pushpasakharkar741811 ай бұрын
बाबा छान आहे भजन आवाज पण खूप आवडला नमस्कार बाबा
@panditchavhan7425Ай бұрын
छान आहे मन प्रसन्न झाले जय हरी
@sagarbankar3679 Жыл бұрын
Ekdam mast abaa
@rundaYerevar-pm9ee6 ай бұрын
छान गायिले आबा 🙏जय हरी विठू माऊली 🙏
@mahadevkhodake21199 ай бұрын
जय हरि महाराज ❤❤❤❤❤
@DIGAMBARNaikwadi11 ай бұрын
जय हरी माऊली
@IshwariThakar-rc4hh14 күн бұрын
राम कृष्ण हरी
@ganeshMhasal15 күн бұрын
शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना (धु ) आषाढी कार्तिकी एकादशीला साधू संत येती देवा तुझ्या दर्शनाला शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना गंगा केशरी कपाळी टिळा भजन करतो वेळो वेळा शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना तुकारामने अभंग लिहिले साऱ्या जन्माचे सार्थक झाले शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना
@milindkapadnis7984 Жыл бұрын
Khupch sunder aavaj🙏🙏🙏
@monalilagad-so6fv Жыл бұрын
लयभारी काका (मोनाली लगड )साई आणि सई ने ऐकला आणि त्यांनी मन लाऊन ऐकला त्यांना मस्त वाटलं 😊
@user-tt7xv7ur9t Жыл бұрын
लय भारी दम आहे यात नक्कीच😂
@user-tt7xv7ur9t Жыл бұрын
ओरडा नको बाबा
@user-pk1bn5td2c6 ай бұрын
Apratim Bhajan Khup Sundar Bhavana Chhan Mauli.
@shivajijadhav83659 ай бұрын
खुप छान राम कृष्ण हरी ,🙏🙏
@rameshwarkarale634010 ай бұрын
Aaba tumhi Chan god aavaj madhe Bhajan gayile aahe tumhala aani tumcha sathi kalakar bhau na koti koti pranam karto dhanyavad.
@jj458773 ай бұрын
खूप छान 🎉
@anilsomase869911 ай бұрын
राम कृष्ण हरी आंबा ❤🙏🙏
@shivajitupare5467 Жыл бұрын
आतीशय सूंदर चाल व गायन आबाजी तूमच्या सर्व टिमचे आभार धन्यवाद जय हारी.
@ganeshlokhande598 Жыл бұрын
आबाजी 1नबर
@vitthalkale8866 Жыл бұрын
आबा जय हरी. वा एकच नंबर अभंग झाला आबा.काय सुंदर चाल लावून गायन केल आबा. वा.वा.आबा हा अभंग माझ्या फार आवडीचा आहे.त्यामुळे तर आजून आनंद झालाय. तबलावादक तात्या काय सुंदर वादन केल. आणि पेटी मास्टर एकनाथ सर बंधूराज. तर लाखात एक पेटी सम्राट. खरच खूप खूप अभिनंदन. आबा हि तुम्ही या अभंगला लावलेली चाल तर नादच खुळा. 🙏🙏👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏कराव तेवढ कौतुक कमीच वाटत
@dilipdeshmukh7288 Жыл бұрын
🙏
@arunjadhav8852 Жыл бұрын
🙏 राम कृष्ण हरी 🙏 आबा अतिशय गोड अभंग
@bhagwandome7218 Жыл бұрын
गोड आवाज आबा,
@ashokpawar71148 ай бұрын
सुंदर आवाज❤❤❤आबा
@user-fy6ji6qg6v Жыл бұрын
आबा असेच सुंदर अभंग आम्हाला शिकवा
@supriyamahadik2129 Жыл бұрын
Sundar chal aahe. Ram krishn hari
@snehalkanhere5729Ай бұрын
भजन फारच छान
@vilasvibhute97514 ай бұрын
खूप छान मावली
@bms55778 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏🏻🚩येथ पाहीजे जातीचे येरगबाळाचे काम नाेव्हे || 🙏🏻
@SahilGawari-si9zl Жыл бұрын
खूप सुंदर
@sanjivanigurav878211 ай бұрын
खूपच छान आहे आबा❤
@ranjanaparthe3237 Жыл бұрын
खुप खुप शुभेच्छा आबा
@chhayajarande4501 Жыл бұрын
आबा खुपचछंन
@dineshgargote833313 күн бұрын
खूप छान
@ganpatjadhav2423 Жыл бұрын
आबा अभंग आहे छानना देव कुठे अजून दिसेना आबा अभंग आहे छानना देव कुठे अजून दिसेना तात्या महाराज अतिसुंदर पेटी मास्तर एकनाथ सरजी खूप छान एकनाथ सरजी पेटीतून जो सुर निघतो तो सुर मानसाच्या गल्या सारखा आहे नादच खुळा धन्यवाद रामकृष्ण मुंबई योगेश्वरी
@mahadevshinde5094 Жыл бұрын
आपणास माहित असेल तर अभंगाचे द्रुपद लिहिण्यास विनंती
@user-rb5vs4tm6v11 ай бұрын
खुप छान,महराज जय श्री हरी
@anadbhoyer502311 ай бұрын
अभिनंदन 🎉🎉🙏🙏🙏👌👌👌
@VishalAmbi-nj5ir10 ай бұрын
मस्त आबा
@ashokborsare370911 ай бұрын
शुद्ध नाही तुझी नाही तुझी भावना दिव कोठे नाही ते सांगणा ॥ सॉरी