वा,वा खूपच उत्तम,सर्व सनावळ्या अगदी तोंड पाठ कस शक्य झाले तुम्हास? धन्यवाद, महाराज तुम्हास शतशः प्रणाम!!!
@AsGamerz_1242 жыл бұрын
आहे A
@भीमाशंकरयुट्युबचॅनेल Жыл бұрын
भरपूर अभ्यास आहे भारताचा 2000 वर्षापूर्वीचा एक नंबर स्वामी महाराज
@DnyneshshwarGhuge-gz7tz Жыл бұрын
माऊली आपल्या अथांग ज्ञानाच्या सागराला प्रथम माझा मानाचा मुजरा मी माझ्या आयुष्यामध्ये इतका अचूक इतिहास कधी ऐकला नव्हता परंतु आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून यूट्यूब च्या माध्यमातून मला ही अचूक माहिती आपल्या अनमोल आशा मार्गदर्शनातून माहिती मिळाली याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे पांडुरंग परमात्मा तुम्हाला सदैव बुद्धी प्रदान करो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना आहे राम कृष्ण हरी माऊली
@madansolunke48892 жыл бұрын
किती छान होते महाराज हे विचार. जगाचा बाप पांडुरंग आहे खरच. कर्ता करविता पांडुरंग आहे खरच. राम कृष्ण हरी.
@bbangar14272 жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂
@arvindgaikwad27092 жыл бұрын
राम कृष्ण हरी पांडुरंग हरी विठ्ठल विठ्ठल माऊली खूप छान माहिती दिली 🙏🌹♥️🙏
@mahantsamadhanmaharajbhoje50822 жыл бұрын
ही सगल्यत अगोदर जलकेकर महाराजजी संगीतल आहे जलकेकर महाराजंची पुर्ण कॉपी आहे
@SachinRathod-hs9bj Жыл бұрын
वा महाराज आपल्याला ज्ञानाला तोडच नही खुप सुंदर
@suniljadhav38242 жыл бұрын
धन्यवाद महाराज तुम्ही आणखी भरपूर अभ्यास करा कारण ते साठवण्याची बुद्धी सगळ्यांनाच प्राप्त असते असे नाही आपल्या मुखी सरस्वतीचा वास घडो व या भगव्याची व वारकऱ्याची पताका तेवत राहू हीच पांडुरंग चरणी प्रार्थना अहिंसा पासून मानवतेपर्यंत सर्व शिक्षण देणारा व मार्ग दाखवणारा हा एकच पंत आहे वारकरी पंथ
@krushnawarulkar7194 Жыл бұрын
राम कृष्ण हरी खरच ही माहिती कोणी आजपर्यंत दिली नाही
@balajikondalwade93666 ай бұрын
महाराज तुम्हाला मी मनापासून धन्यवाद करतो असेच महाराज जन्माला आले तर नांदेड जिल्हा आहे हो माझा
@rajjagtap56362 жыл бұрын
एक नंबर माहिती दिली एक लाख वेळेस जय महाराष्ट्र महाराज
@mahendraranadive12002 жыл бұрын
तुमचं ज्ञान प्रचंड आहे इतक्या कमी वेळात संपूर्ण भारताचा इतिहास सांगणं फार मोठी गोष्ट आहे धन्यवाद
@ankushmandavkar39552 жыл бұрын
तुमच्या स्मरणशक्तीला सलाम.. 💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@tukarampawar77262 жыл бұрын
खूप छान इतिहास सांगितला महाराज सध्याच्या काळात इतिहास रिविजन करण्याची गरज आहे
@maheshsatpute9576 Жыл бұрын
महाराज तुम्ही भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना आणि तुम्ही अगदी बरोबर सांगितले धन्यवाद तुमच्या या अनमोल स्मरणशक्तीला कोटी कोटी प्रणाम जय हरी विठ्ठल माऊली
@rameshwarghuge70082 жыл бұрын
Kup kup kup sundar itihas maharajani sangitla jay jay pandurang hari
@bhagwankarankal42492 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी.. माऊली. खूपच सुंदर.. अप्रतिम.. धन्यवाद..
@ambadasbankar83002 жыл бұрын
आदरणीय श्रीमान महाराज धन्यवाद आपले वाचन व पाठातंर खुपच छान आहेत धन्यवाद भाऊ
@pravinpawar49342 жыл бұрын
एका दमात एवढी मोठी माहिती दिली. खरच अशा कीर्तनकार चि गरज आहे. जय श्रीहरी माऊली 🙏🙏
@anilfagare5522 жыл бұрын
खुप छान इतिहास सांगितला महाराज...
@amolkshirsagar4232 жыл бұрын
भरपूर अभ्यास आहे आपला महाराज धन्यवाद भारताचा इतिहास सांगितला...
@jalindarbajiraogaikwad56172 жыл бұрын
छान इतिहास सांगितला, महाराज धन्यवाद!
@deepalinirwal89152 жыл бұрын
किर्तनातून अशाच ज्ञानाची अपेक्षा आहे, येणारी नवीन पिढी यातून नक्की बोध घेईल. धन्यवाद महाराज.. 🙏
राम कृष्ण हरी, महाराज यांचा इतिहास खूपच चांगला आहे चांगली माहिती दिली तुमच् मनापासून स्वागत
@rajkumarbhosale58982 жыл бұрын
महाराज .महाराष्ट्रात जन्माला आला व इतिहास सांगितला ......गुगलला सर्च करून सुद्धा अशी पटकन माहिती मिळत नाही....धन्यवाद अशीच माहिती द्यावी
@aakashirkule70002 жыл бұрын
खूपच छान अभ्यास आहे महाराज धन्यवाद
@chhabutaimohod1584 Жыл бұрын
महाराज प्रणाम, असे ही महत्वाचे ऐतिहासिक किर्तन व्हायलाच पाहिजे तुमच्या दांडग्या अभ्यासाला सलाम
@ananddip51612 жыл бұрын
दोन हजार वर्षांपासूनचा इतिहास खुप छान सांगितला महाराज तुम्ही... सर्व प्रथम महान राजा सम्राट अशोकाच नाव घेतलं.... पण त्या सम्राट अशोकानं काय काय केलं हे का नाही सांगितलं....अजून थोडं मागे....पाचशे वर्षे जाऊन बघा..... खुप मोठा इतिहास मिळेल.... खरोखर वंदन महाराज 🌹🌹🌹
@amolkapare96702 жыл бұрын
एकदम बरोबर
@amolkapare96702 жыл бұрын
एकदम बरोबर
@amolkapare96702 жыл бұрын
एकदम बरोबर
@sarangdharkhekale3290 Жыл бұрын
खूप माहिती दिली महाराज इतिहास ची मानाचा मुजरा.... राम कृष्ण हरी महाराज
@ganeshdike45232 жыл бұрын
धन्यवाद महाराज महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत
@sudamdhamane79822 жыл бұрын
आपल्या स्मरणशक्तीला तोड नाही महाराज
@rahulpatilkhosde8484 Жыл бұрын
महाराज जबरदस्त इतिहास 👌👌
@shivajibodke10772 жыл бұрын
महाराज आपल्या ज्ञानाला तोडच नाही राम कृष्ण हरी 🚩🚩
@rasikajadhav40362 жыл бұрын
महाराज किर्तन मस्त झालं तुमचं मराठ्यांच्या इतिहासाच्याबद्दल थोडीशी माहिती द्या नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे नाव नाही घेतलं त्यांनी देशाला स्वातंत्र करण्यासाठी आजाद हिंद सेनेची स्थापना केली होती 1942 ते 1945 यादरम्यान आझाद हिंद सेनेच्या कामगिरीमुळेच व नेताजींच्या आव्हानामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले देश स्वतंत्र होतांना देशाचीफाळणी झाली होती झाली होती व त्यावेळी मोठ्या प्रमाणात हिंदूंची हत्या झाली होती ते पाहूनच नथुराम गोडसेंनी महात्मा गांधीचा वध केला होता केला याचाही थोडा उल्लेख करा
@bhratpadawal42512 жыл бұрын
खुप छान इतिहास सांगितला महाराज 🙏 रामकृष्ण हरी 🙏
@sureshshinde13182 жыл бұрын
आत्ता तुम्ही इतिहासाचे तास घ्या कीर्तनाची मर्यादा काय आहे ,कीर्तन चांग कीर्तन चांग होय हरि रूप असे कीर्तन काय तुम्ही शाळा भरविली काय
@pralhaddahake85102 жыл бұрын
महाराज आपल्या चरणावर नतमस्तक रामकृष्ण हरी
@devramaher98522 жыл бұрын
रामकृष्ण हरी विठ्ठल,
@kalakariinsaan48392 жыл бұрын
ऐकदम किर्तन भारी झाले आहे
@akshayjadhav6302 жыл бұрын
अप्रतिम तोड नाही तुमच्या स्मरणशक्तीला
@devilGaming-ko4nu2 жыл бұрын
खुप छान महाराज 🔥🙏🎉 सांगितले कारनं आम्ही आमचा इतिहास विसरायला नको म्हणून 👍🏻👍🏻💯
@mohandhakane48662 жыл бұрын
भारत देशाचा इतिहास खुपच समजुतीने सांगितला महाराज जय हरी
@radha55892 жыл бұрын
मातीच्या गोळ्याला देई नवे रूप कुंभार सहजपणे जन्मा येई नवा एक आकार मार्ग सदा दाखवतील आम्हा तुमचे आजचे विचार आपल्या कार्याला त्रिवार नमन 🙏🚩 राम कृष्ण हरी..,.
@jayantmahamune1980 Жыл бұрын
खूप खूप छान, महाराज, राम कृष्ण हरी
@पुंडलिकपुंडलिक2 жыл бұрын
वा महाराज खूप छान माहिती दिली आहे तुम्हाला मानाचा मुजरा🙏🙏
@anantadagdobakhawle27172 жыл бұрын
महाराज एवढा देशाचा इतिहास सांगितला पण एक महाराष्ट्रातील विर सैन्यातुन कर्तबगारी बजाउन बिगर सत्राविना जगाचं लक्ष वेधून घेणारा महाराष्ट्र भुमी पुत्र समाजसेवक अण्णा हजारे यांची तुम्ही इतिहासात नोंद घेतली नाही. राम कृष्णा हरी !
@virappaausekar69442 жыл бұрын
वा.वा.माहाराज.छानछानमाहितीसागितले
@mahakaliaeps75002 жыл бұрын
Qqqqqqq
@dattatrayfasmale9395 Жыл бұрын
@@virappaausekar6944 धदधधझं
@pravinbhanudasdudhal70712 жыл бұрын
छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद महाराज🌹🌹🌹🌹🌹👌
@vijaykale79312 жыл бұрын
खूपच अप्रतिम इतिहास सांगितला महाराज परंतु मराठ्यांचा इतिहास तुम्ही सांगितलं नाही कटक पासून अटक पर्यंत मराठ्यांची साम्राज्य निर्माण झाले होते दिल्ली सुद्धा मराठ्यांनी जिंकली होती 🚩🚩🚩🚩🚩 परत खूपच मस्त किर्तन झाली 🙏🙏🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏
@yogeshaloorkar44772 жыл бұрын
Knowledge is power
@rasikajadhav40362 жыл бұрын
1761 च्या पानिपत युद्धाच्या वेळी देशाच्या रक्षणासाठी फक्त मराठ्यांनीच बलिदान केलं होतं याचाही थोडा उल्लेख करा
@Gaurav_gaming1752 жыл бұрын
खुप छान इतिहास संशोधक आहात तुम्ही 🙇🙇🙇🙇🙇🙋
@संभाजीमोहीते-ड3ङ2 жыл бұрын
खुप छान इतिहास सागितला, एका दमात , महाराज खुप अभ्यास आहे तुम्हाला राम कृष्ण हरी महाराज ......
@suniljadhav38242 жыл бұрын
पांडुरंगाची कृपा अशीच तुमच्यावर राहू द्या व असेच तुमचे ज्ञान वाढत राहू द्या जेणेकरून महाराष्ट्रातल्या पूर्ण जनतेला जागृत करून देवाबद्दल प्रेम वाढवा तुमच्याकडून असेच प्रबोधन होत राहो ही शुभेच्छा
@manikraositre68912 жыл бұрын
🎉🎉🎉 VERY NICE KIRTAN I LIKE IT. 🎉🎉🎉
@tanvitambade1162 жыл бұрын
Mi the will o Oii possible I no no What you or me. Zzz L
@@dharebharat1336 te hi rahila.ani 1947 la bharat svatantra zala.pan adhlya divsi deshache tukde zale ani pakistan banla. He nahi sangitla.bharat sarkaarchya document nusaar 21 lakh loka marli geli deshachya falnit.
@rameshjadhav4403 Жыл бұрын
Yy
@baludeore59012 жыл бұрын
खूपच सुंदर माहिती महाराजांनी दिली
@balasahebgaykar72092 жыл бұрын
👌🏻⛳💗⛳🀄🥀🙏🏻🙏🏻☀️☀️
@balasahebgaykar72092 жыл бұрын
BNG with everything good day
@balasahebgaykar72092 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@balasahebgaykar72092 жыл бұрын
Nice day please like my home Thane Maharashtra India
@balasahebgaykar72092 жыл бұрын
⛳⛳⛳⛳⛳⛳🀄⛳⛳🀄🀄🀄🀄
@omprakashgarad1306 Жыл бұрын
महाराज आपला इतिहासाचा अभ्यास दांडगा आहे, स्मरण शक्ती ला मानाचा मुजरा. आपल्या नावाअगोदर इतिहासाचार्य पदवी लावली तर वावग होणार नाही.
@ramharipadalkar43852 жыл бұрын
महाराज आपलं कीर्तन छान आहे
@krishnastatus6229 Жыл бұрын
Khupch Chan itihas sangitla 🙏
@govindgargote92572 жыл бұрын
महाराज अतिशय सुंदर माहिती दिली आपली बोलण्याची गती आवडली
@ramakantbharati40382 жыл бұрын
खुप छान छान इतिहास आहे धन्यवाद महाराज
@AweSomeIMeMySelf2 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि सभ्य कीर्तन, खर तर इतर कीर्तनकारांनी ह्यांचा आदर्श घ्यावा.
@kapiljadhav98372 жыл бұрын
अतिसाय सोप्या भाषेत इतिहासाशी माहिती
@akshaychola49492 жыл бұрын
जय हरी महाराज खुपच छांन इतिहास सांगीतला
@bhaskarbharsakal54962 жыл бұрын
महाराज किर्तन खूप सुंदर झाले खूप चांगला इतिहास सांगितला परंतु आपल्या इतिहास सांगताना तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली एकनाथ महाराज व इतर या कालावधीत जे संत उदयास आले त्यांचाही नाम उल्लेख होणे गरजेचे वाटते
रत्नागिरी 🙏 ओम् राम कृष्ण हरी 🙏 जय गगनगिरी 🙏 खुप छान माहिती दिलीत माऊली💅🚩
@rajendrahole18892 жыл бұрын
खुप छान छान माहिती सांगितली महाराज तुम्ही ....,🙏🙏🙏🙏
@balajikeshavarao8367 Жыл бұрын
धाडसी महाराज.सप्रेम राम राम.आज काल खरं बोलणारे माणसंच राहीले नाहीत.तुम्हाला बघुन छाती अभिमानाने फुलून आली
@shivajikarad2912 жыл бұрын
हे खर समाज प्रबोधन आहे महाराज
@sahebraogotral82682 жыл бұрын
खूप छान वाटलं किर्तन
@navnathshende4872 жыл бұрын
महाराजांनी चांगले पुरातन सांगितले आहे
@sachchitgodbole70042 жыл бұрын
👌💐👍 विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल !
@udhavkhavane79002 жыл бұрын
आदरणीय महाराज तुमच्या चरणी शिरसाष्टांग दंडवत समाजाला आज खरोखर तुमच्या प्रबोधन पर किर्तनाची गरज आहे. 🌹🙏🌹
@sarveshnale42792 жыл бұрын
जय महाराष्ट्र जय हरी माऊली परीवार माऊली
@bhagwatshinge36992 жыл бұрын
महाराज छान माहीती सांगितली बुधद काळापासुन सुरवात करायला हवी हाेती तुमी जे सुरवातीचे राजे सागितले बुथद विचारांना मानणारे हाेते आणि आजचा हिनदु धरम चाेरी का मालआहे
@tulshiramkokane81982 жыл бұрын
Ramkrishna hari.Good memory.very smart knowledge.
@gawalisharad39272 жыл бұрын
1 च नंबर महाराज
@laxmanshinde1854 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏1नंबर
@ajinathraut59712 жыл бұрын
महाराज तुमचे कवतुक करावे तेवढे कमीच. , जिथे पंजोबाचे नाव लक्षात राहत नाही , तिथे तुम्ही येवढं सहज सांगता खूप धन्यवाद.
@ajinathraut59712 жыл бұрын
शुभ रात्री , जय जय रामकृष्ण हरी. विठोबा रखुमाई . जगतगुरु तुकाराम महाराज की जय.
@hariyenchewad5219 Жыл бұрын
Ramkrisna Hari 🙏🙏
@vinodladane43802 жыл бұрын
एक नंबर माहिती सांगितली महाराज इतिहासातली तुम्ही
@dnyaneshwarsalve72182 жыл бұрын
सलाम् महाराज
@indardevgude91822 жыл бұрын
राम कृष्ण हरि माऊली
@sandipandhale3327 Жыл бұрын
मानाचा मुजरा महाराज
@popatsingrathod82582 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली खुप छान कीर्तन महाराज.
@Shiva_5792 жыл бұрын
महाराष्ट्र संताची भुमी आहे संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत एकनाथ संत तुकाराम महाराज हीच अपेक्षा राहुन गेली
@_royelking38042 жыл бұрын
महाराज आपलं कीर्तन खूप छान आहे परंतु -------
@chaitanyakhavane2 жыл бұрын
खुप छान माहिती महाराज मस्त 👌
@ganeshraobangale1652 Жыл бұрын
1818 साली छत्रपती राजे संभाजी यांचा बदला 500 महार योध्यानी घेतला (विजयस्तंभ) पेशव्यांन बरोबर आणि हुकूमशाही राजेशाही,संपवली ,आणि 1891,मध्ये भारतरत्न डा,आंबेडकरांचा जन्म झाला,हे नहीं सांगितलं महाराज
@sanjayaneraye54842 жыл бұрын
Very 👍👍👍nice maharaja,, 👌👌🚩🚩🙏🙏
@krishnanichite29712 жыл бұрын
सलाम महाराज आपल्या इतिहासाला .
@sanjayjadhavpatil47422 жыл бұрын
राम कृष्ण हरी महाराज खूपच छान
@vaibhavsapkal3143 Жыл бұрын
महाराज महाराज पण स्वर्गीय आर आर आबा पाटील यांचे नाव कानही घेतलं
@gorakhkuchekar20622 жыл бұрын
जय महाराष्ट्र, महाराज... जशी जगात मुस्लिम धर्माची एकच प्रार्थना आहे, ख्रिश्चन धर्माची जगात एकच प्रार्थना आहे.. तशी हिंदू धर्माची जगात एकच प्रार्थना असेलच तर ती कोणती.
@balusaste43122 жыл бұрын
धन्यवाद महाराज,, आपल्या वारकरी संप्रदाय संतांचे विचार जोपासनारे जेष्ठ नागरिक आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा व अनेक आशिर्वाद, जेष्ठ नागरिक वारकरी संप्रदाय संतांचे विचार जोपासनारे
@santoshauti4185 Жыл бұрын
सलाम महाराज तुमच्या बुधीला
@indirapande16772 жыл бұрын
Useful information Maharaja. 👍
@dhanajigholap49192 жыл бұрын
चुपच छान
@aannadevkate5869 Жыл бұрын
अहिल्याबाई होळकरांनी केलेल्या कामाची जबाबदारी नाही सांगता आली महाराज खुप हुशार आहे
@devendrapatil34842 жыл бұрын
महाराज तुम्हाला आर्बो खार्बो प्रणाम🙏🙏
@omkarchavansonapurkar23542 жыл бұрын
वसंतराव नाईक साहेबानां विरले महाराज 🇨🇮🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳,
@amoljagtap2409 Жыл бұрын
माऊली तुम्हा ला नमस्कार माऊली तूम्ही एकनाथ तुकाराम ज्ञानेश्वर नामदेव यांची माहिती विसरली
@MARK-nr7jk2 жыл бұрын
लय भारी,धन्यवाद. देशवासी याच्याकानी काहीतरी पडल. पण ध्यानी मात्र काही एनार नाय. देशलुटला लुबाडला, याच्या पुढही लुटनार. देश वासीयाना लुबाडणाऱ्या पकडण मुश्किल नही नामुमकीन होनार.