सुंदर आवाज सुंदर साथ मृदूंग हार्मोनियम आणी साथीचे गायक बेटा खूप छान माऊली कृपा नक्की आहे Jay हरी
@gajananpachfule97616 ай бұрын
अगदी गोड गोड गोड गायन कितीही थकवा आला तरी एक अभंग जरुर ऐका पुर्ण शीन निघून जाईल हे गायनाचा आनंद खूप छान आहे माऊली जगद्गुरु तुकोबांच्या कृपा आशीर्वाद आहे धन्यवाद
@KusumPatange-s5s2 ай бұрын
नेहा ताई महाराज तुमचा आवाज खूप खूप गोड आहे❤❤🙏🙏🙏🚩🚩🚩
@adityakamble25198 ай бұрын
Ware wa endracha gaynn darbarch disat hota. Tie khup khup chan ahbng gaelith. Abhinandan tumha sareanche. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹
@raviwagh666818 күн бұрын
अति छान😊❤❤
@sagarpadhal283924 күн бұрын
खरच खूप छान अगदी गोड गोड गायन ताई. मृदुंग महाराज खूप सुंदर हार्मोनियम मन खूपच हलक वाटल ऐकून 🙏🌹🙏
@sudhakarkale6177 Жыл бұрын
ताई तुमचे सूर कुठे चुकत नाही एकदम पर्फेक्ट सुरात गायलेलत
@santoshpatre1514a Жыл бұрын
अप्रतिम अभंग गायला ताई आवज खुपचं छान आहे असे गात रहावे हिच इच्छा आई तुळजा भवानी माते चरणी
@Amarsound772 ай бұрын
प्रल्हाद दादा शिंदे यांचा अभंग ताई तुमच्या वाणीतून ऐकल्यावर खूपच प्रसन्न वाटते
@yogirajbhapkar90922 ай бұрын
Ati sundar
@babaMilk-c4o20 күн бұрын
❤a@@yogirajbhapkar9092
@pralhadbotre165311 ай бұрын
खुप छान आवाज आहे ताईंचा ,रामकृष्ण हरी
@GopalChavan-x2k4 ай бұрын
हृदयस्पर्शी करणारा आवाज खूपच सुंदर ताई वारे वा मृदंगाचार्य
@dilipthombare757610 ай бұрын
आवाज खूप गोड आहे म्हणून पुन्हा पुन्हा ऐकावे ताईसाहेब
@shekuraoshelke8046Ай бұрын
अतिशय गोड आवाज, अप्रतिम, सुंदर,👏🏻
@राजेंद्रडाडर Жыл бұрын
नेहा ताई भोसले खुप खुप सुंदर छान आवाज लय भारी आहे धन्यवाद जय हारी माऊली ❤
@MeghanaJogi-oy9lr8 ай бұрын
ताई सलाम तुझ्या आवाजाला अणि त्या तुझ्या kalakareela. क्या बात है l
@yogeshjagtap1093 Жыл бұрын
ताई ,खरचं खुप हृदयस्पर्शी, अप्रतिम ,🙏🙏🙏
@drshivajiniras21865 ай бұрын
किती छान आवाज आहे, मन प्रसन्न झाले
@GovindMahadeoHegade Жыл бұрын
ताई रामकृष्ण हारी काय आवाज लता दिदीच्या मागे आपलाच आवाज आभिनंदन
@dnyandevborude18574 ай бұрын
खुप खुप छान अप्रतिम सुंदर आवाज ताई - आपली महाराष्ट्राची शान
@mohangaydhane9700 Жыл бұрын
नेहाताई जय हरी... फारच छान गायन केले.. असेच वरचेवर धार्मिक मनोरंजन करत रहावे..
@amolshelke61147 ай бұрын
ताई खुप छान गायन.... राम कृष्ण हरी माऊली 🚩❤😍
@rajendrajedhe587518 күн бұрын
खुप छान सरस्वतीची देणगी...
@dnyaneshwarshinde4859 Жыл бұрын
खूप सुंदर गायन ताई धन्यवाद
@arunpatilmyself186920 күн бұрын
नेहा ताई खूप छान
@drshivajiniras218626 күн бұрын
मी रोज कम्पल्सरी ऐकतो,खुप खुप छान आवाज आहे,धन्यवाद ताई
@SureshGhodke-w5v3 ай бұрын
भाव आळवला मग देव आहे साथीला...... मस्तच 🎉
@RavirajJadhav-s9n11 ай бұрын
खूपच छान ताईसाहेब.....
@vijayt8536 Жыл бұрын
ताई तुम्ही फार सुंदर सादरीकरण केले ,आवाज महाराष्ट्राचा 👍👍👍👍👍💐💐💐💐
@laxmankandare69844 ай бұрын
ताई संपूर्ण अभंग ऐकायला मिळायला हवा
@dnyaneshwarchoudhari5408 Жыл бұрын
अप्रतिम, सुंदर सुरेल आवाजात. पांडरंगाला किती आनंद होत असेल.
@swarajyt72232 ай бұрын
ताई खुप खुप छान अ प्रतीम गायण सुंदर ताई
@mauligund726311 ай бұрын
कितितरि सुंदर आणि आकर्षक आणि आवाज आहे दिदी
@atmaramindave34105 ай бұрын
ताई आपला आवाज फारच गोड आणि मधुर आहे अभंग ऐकता ऐकता समाधी लागली धन्यवाद
@AMITPONDE-xb2kt6 ай бұрын
वा वा काय आवाज आहे ता ई तूमचा वा ❤❤❤❤मन प्रसन्न झाले तूमच भजन एकूण
@ajitwaghmare4728 Жыл бұрын
शिंदेशाही आवाजाची जादू 👍👍👍
@lahukadale6724 Жыл бұрын
दिवसातून एकदा तरी तुमचा आवाज ऐकण्यासाठी आतूर असतो आम्ही❤❤
@ramsarode97183 ай бұрын
अप्रतिम गायन नेहा ताई.. खूपच छान वाटले..👌👌🌹🌹🙏🙏
@surajbhise733 Жыл бұрын
खूपच सुंदर आवाज आहे माऊली...अंगावर काटाच आला अभंग ऐकून...राम कृष्ण हरी...तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.
@sunilshelar280 Жыл бұрын
Neha tai maharaj you are great. Sant tumhala sastang d
@subhashpagare30246 ай бұрын
नेहाताई तुमच्यावर खरच सरस्वती माताची कृपा आहे
@nanasahebtelang70927 ай бұрын
Jay Hari Neha Tai, mn prasann zhale, Wah waa Awaj lay bhari, aur Sound system is good👍🌃💤 🙏❤🙏
@जनमत-ष1म10 ай бұрын
पोरी आजपर्यंत डोळ्यातून पाणी आणणारी माझ्या जिवनात पहिली तू आहे.... पुढील वाटचालीसाठी शुभ आशीर्वाद.....!!!!
@dilippatil459Ай бұрын
Neha tai tumcha awaz god ahe🎉🎉.
@BaluLakde-u8z26 күн бұрын
जय हरी माऊली कवीराज महाराज यांचा मंजूळ आवाज दररोज तीन ते चार वेळा ऐकतो
@kondibanarvate267510 ай бұрын
ताई, सुंदर व मधुर आवाज. मनाला भाऊक करून टाकणारा अभंग 🎉🎉
@vijayt8536 Жыл бұрын
बुलंद आवाज महाराष्ट्राचा,जबरदस्त👍👍💐💐
@kale686 Жыл бұрын
खुप छान आवाज जय हारी माऊली.
@sunilsalunke7453 Жыл бұрын
ताई तुमच्या आवाजाला तेवढ्याच सुंदरतेने मृदंग आणी आॅर्गनची साथ मिळाली हे तुम्हाला मान्य करावं लागेल
@rahulsanas6121 Жыл бұрын
मृदूंगचार्य ताईंचे पती आहेत...
@jafarsabshaikh8641 Жыл бұрын
नेहा ताईं नी सुपरहिट गायन केले,,अती सुंदर छान गायन,, संगीत साथ बहोत बढ़िया.. शेख जाफर चिखलीकर नांदेड
@KailasIkade-jv6rx6 ай бұрын
खुपच छान ताई अतिशय सुंदर आवाज राम कृष्ण हरी
@sachinjivane9167 Жыл бұрын
Khup chan gaylya taisaheb kiti pan vela aaikl tri aankhi ekda aikavach atay
@devraomalekar977 Жыл бұрын
वारे वा नेहा ताई यालाच म्हणायचं गायक आणि पेटी मास्तर सुद्धा पकवाज सुद्धा लय भारी आहेत
@pratapraskar813211 ай бұрын
Sunder pori
@ganpatrenke9203 Жыл бұрын
ताई किर्तनाला ताल आणी सुर असे तर किर्तन ऐकणारा मन लाउन ऐकेल कारण लय आणीसुरा मु ळे त्याचे मन किर्तनात लागते