कधी मुहूर्त येल,पेसा भरतीला..NITESH/MAHESH/PAYAL/DARSHANA/RK/ROSHAN/SANJANA.

  Рет қаралды 240,342

DALVI MUSIC

DALVI MUSIC

Күн бұрын

DALVI MUSIC PRESENT
कधी मुहूर्त येल,पेसा भरतीला..
KADHI MUHART YEL,PESA BHARTILA..
निर्माता/गीतकार
वजू दळवी
स्टोरी &डायरेक्शन
निल साबळे
गायक/ गायिका
रोशन रावते,
संजना रावते,
.*संगीतसंयोजक* :-
रोहित खुताडे (RKKING)
रोहित डावरे..
कॅमेरामन
प्रथमेश कदम
व्हिडिओ एडिटर
प्रथमेश कदम
मुख्यकलाकार
नितेश बुंधे,पायल वरठे, महेश उंबरसाडा, दर्शना झिरवा,महेश बेलकर, सारिका पाचलकर
सहकलाकार
अंकुश झिरवा,संदेश कवले, राजेश रांदडा, नितिन भुरकूड, विवेक मोरघा, राजु चिभडे, कमळू तराळ, दिपक खुताडे, अशोक माळी.
विशेषआभार
दळवी म्युझिक ग्रुप,
सरस्वती सातवी.

Пікірлер: 470
@luyeshhadal951
@luyeshhadal951 6 күн бұрын
जे कोणी करू शकत नाही ते दळवी सर करून दाखवता खुपचं चांगला मुद्दा उचलला. गीतरचना एवढी भारी आहे डोळ्यातून पाणी येते 🥺🙌 दळवी सर सलाम तुम्हाला 🙏
@anilrtabale01
@anilrtabale01 6 күн бұрын
अगदी बरोबर
@sanjaykoli2360
@sanjaykoli2360 6 күн бұрын
आपली पोरं शिकली,,,, सरकारी नोकरी साठी पात्रही झाली,, पण इतरांना आपली पोर सरकारी नोकर म्हणून पाहवत नाही,,,, जय जोहार,,, जय आदिवासी,,,,
@bharatmalavkar3851
@bharatmalavkar3851 6 күн бұрын
आता खरे तुम्हीं आदिवासी स्ट्रार झालेत 👍👍👍
@nnssttuyy
@nnssttuyy 6 күн бұрын
तुम्ही खरे आदिवासी कलाकार आहेत हे दाखवून दिले आहे...खूप खूप अभिनंदन नितेश बुंधे आणि सहकलाकार 🔥दळवी म्युझिक चे खूप खूप धन्यवाद 🙏जय जोहार......लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आदिवासी तरुण कलाकारांचे खूप मोठे चाहते आहेत,तुमच्या समाजप्रबोधन गाण्या मुळे आपल्या समजतील तरुण जागृत होईल होत आहे...जय आदिवासी🙏सेवा जोहार❤️
@maheshbelkar7225
@maheshbelkar7225 6 күн бұрын
सर्वांनी सोंग खुप share करा आपल्या हक्कासाठी सोंग बनवलं आपल्याना सर्वाना माहित आहे.कि संद्या पेसा भरती आंदोलन चालु तर आहेच सर्वांनी जास्तीत जास्त share करा 🙏
@anilrtabale01
@anilrtabale01 6 күн бұрын
आपला नंबर पाठवा
@anilrtabale01
@anilrtabale01 6 күн бұрын
मोबाईल नंबर
@anilrtabale01
@anilrtabale01 6 күн бұрын
खूप छान गाणं 💐👌👌
@p2sirmotivation50
@p2sirmotivation50 6 күн бұрын
Ho Mahesh bhau barobar ahe तुमचं🎉
@GAUJITMUSIC
@GAUJITMUSIC 6 күн бұрын
पेसा भरतीवरील संदेश देणारे आणि आपल्या हक्कासाठी बनविलेले हे song खरंच खुप छान झालंय दळवी सर ! आणि पुर्ण टीमला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
@dayanandbaraf4303
@dayanandbaraf4303 6 күн бұрын
पेसा भरती झालीच पाहिजे. खूप छान संदेश दिला आहे या गाण्यामधून 👍
@playwithsunil
@playwithsunil 6 күн бұрын
पेसा भरती झालीच पाहिजे.... अप्रतिम मांडणी खूपच सुंदर
@nitindhangadamusic6795
@nitindhangadamusic6795 6 күн бұрын
वां सत्य परिस्थितीवर गाणं आहे😢 खरंच सरकारने आपल्याआदिवासी समाजाकडे लक्ष दिला पाहिजे❤ जय आदिवासीं,जय जोहार ❤❤,🙋🙏🙏🙏
@manojvlogvala1552
@manojvlogvala1552 6 күн бұрын
एकच दिद्द 👊 पेसा भरती झालीच पाहिजे 💯
@manubhaiadivasi
@manubhaiadivasi 6 күн бұрын
Pesa bharti jhalich pahije
@manubhaiadivasi
@manubhaiadivasi 6 күн бұрын
Pesa bharti jhalich pahije
@dattanaikwadi2332
@dattanaikwadi2332 5 күн бұрын
पेसा भरती या जन्मात तरी शक्य नाही
@ganeshbagul2804
@ganeshbagul2804 6 күн бұрын
खरचं हे गाणं बंवणाऱ्याला सलाम जय आदिवासी
@SachinKantela
@SachinKantela 6 күн бұрын
खूप छान आदिवासींच्या हक्कांसाठी अशी song बनवत राहा❤✨🙏पेसा भरती झालीच पाहिजे 🙏 जय जोहार 🙏
@roshankom6703
@roshankom6703 6 күн бұрын
एक नंबर दळवी सर सत्य परिस्थिती वर साँग आणलं खूप छान ❤🎉👍👍👍👏👏👏👑👑👑
@BhoreIshwar-mi3zf
@BhoreIshwar-mi3zf 6 күн бұрын
दळवी सर पाहिजे तस song बनवला आपल्या पेशा भरती विषियी nice to ❤❤❤❤❤
@eknathwarangade9644
@eknathwarangade9644 6 күн бұрын
खरं आहे, माझ्या परिस्थितीवरून मी समजतो. डोळयात पाणी आलं 😢😢
@MANGESHAADIWASI
@MANGESHAADIWASI 6 күн бұрын
Super Dalvi Sir Song❤❤❤
@ManendraMor
@ManendraMor 6 күн бұрын
या सोंग मधून युवा पिढीला चांगल्या प्रकारे समजेल की सत्य परिस्थिती आहे ही, आणि खरच खूपच छान सोंग आहे डोळ्यातून पाणी आलं. सर्व टीम ला मानाचा जोहार.
@Mithun-s5f
@Mithun-s5f 4 күн бұрын
Khup shudar ahe song
@kkyogesh89
@kkyogesh89 6 күн бұрын
पेसा विषय फक्त नोकरिपूरता नाही तर खूप व्यापक आहे..... आपण जनजागृती करत आहात आभार... जोहार...
@sunilzade9156
@sunilzade9156 5 күн бұрын
पेसा कायदा. फक्त जल. जंगल जमीन. पुरता. आहे. नोकरीचा. संबंध. नाही. स्वार्थ पूरता. यात. घुसवला. आहे
@AbhayDhadga
@AbhayDhadga 6 күн бұрын
मस्त song aahe पेसा भरती हा आपला हक्क आहे तो आपल्याला मिलायलाच पाहीजे ❤❤ सरकार देखिल दुर्लक्ष करत आहे आपला हक्क आपन मिलवूनच राहु जय आदीवासी जय जोहार 🇮🇩🇮🇩khupch bhari song aahe pesa bharti varun sarv kalakaranche अभिनंदन ❤❤❤
@bharatgahala7073
@bharatgahala7073 4 күн бұрын
फार फार सुभेच्छा
@pappulade9533
@pappulade9533 6 күн бұрын
खरच गाण्या मधून एक तुम्ही लोकांना संदेश दिला आहे की आता तरी जागे व्हा पेशा भरती ही झालीच पाहेजे एकी ही खूप महत्वची आहे आणि आपला हक घेतल्या शिवाय राहणार नाय सलाम आहे तुमच्या या गाण्याला तुम्हाला पण जय जोहार जय आदिवासी❤❤❤❤
@ramitahadal4021
@ramitahadal4021 3 күн бұрын
मस्त साँग आहे ❤❤❤❤❤❤ पेसा भरती झाली पाहजे ❤❤❤❤
@pradipchipat3981
@pradipchipat3981 6 күн бұрын
खुप चांगला संदेश दिला आहे या गाण्याने keep it up भावानो....❤
@rupeshbhuyal1110
@rupeshbhuyal1110 4 күн бұрын
एक नंबर पेसा भरती झालीच पाहिजे
@bharatgahala7073
@bharatgahala7073 4 күн бұрын
या गाण्यातून कलाकरांनी चांगला संदेश आपल्या समाजाला दाखवून दिला एकजूट फार महत्वाची असेल सर्व विसरून आपण एक झाले पाहिजे
@योगयूट्यूब
@योगयूट्यूब 5 күн бұрын
अप्रतिम आपण आपल्या कलेच्या माध्यमातून एक उत्तम अभिनयाची जोड देऊन ज्या गाण्याची रचना केली ते गाणं आदिवासी संस्कृतीची जुळणारे आहे, अधिकारापासून कसे वंचित ठेवले जाते कायदे फक्त नावापुरते काढले जातात आणि त्याची अंमलबजावणी होत नाही हे वास्तव आणि ज्वलंत चित्रन या गाण्याच्या माध्यमातून समूहा समोर आणण्याचा प्रयत्न खूप चांगला आहे. आदिवासी समूहाचे जल, जंगल आणि जमीन या गोष्टीशी कसा अतुलनीय संबंध आहे हे याच्यामधून आपल्याला नक्कीच अनुभवायला येत.👌
@Rameshbhavar2023
@Rameshbhavar2023 4 күн бұрын
नाइस
@rameshdovla3026
@rameshdovla3026 6 күн бұрын
पेसा भरती झाली पाहिजे जय आदिवासी जय जोहर
@ManikBorse-dl4np
@ManikBorse-dl4np 6 күн бұрын
पेसा भरती झालीच पाहिजे झालीच पाहिजे ✊✊ जय जोहार जय आदिवासी 🇵🇱
@Sudamgangade45
@Sudamgangade45 6 күн бұрын
गावठी शोंग् आईकुन समाजाची बोलीभाषा राखली.आता त्याच गीता तून समाज प्रबोधन खुप प्रेम द्या.❤❤
@upscvillageaspirants6934
@upscvillageaspirants6934 6 күн бұрын
पाठव परत आमच्या धरती आबाला ❤03:07
@ajaykhambait8552
@ajaykhambait8552 6 күн бұрын
जय आदिवासी
@RG-bw7pm
@RG-bw7pm 6 күн бұрын
खूप खूप छान..... गरज आहे समाज जागृती ची...
@aadivasijohar2997
@aadivasijohar2997 6 күн бұрын
Khup chan khup garjechya vishayavar gaan banvlay Thank you 😊
@harshalghatal3156
@harshalghatal3156 Күн бұрын
खूप छान गाणं आहे ❤👌 खूप छान संदेश सरकारला या गाण्यातून दिला आहे पेसा भरती झालीच पाहिजे. सर्व आदिवासी कलाकारांना सर्व टीमला धन्यवाद🙏🙏 👍 जय जोहार जय आदिवासी 🙋
@ajaykamdi1998
@ajaykamdi1998 6 күн бұрын
वाह! समाज प्रबोधन करणे गरजेचे आहे..
@artnation1234
@artnation1234 6 күн бұрын
सत्य परिस्थितीवर बनविले गाणे खूप छान वळवी सरांचे व कलाकारांचे अभिनंदन 👌🏼👍🏼
@marutinawale408
@marutinawale408 3 күн бұрын
अशीच जनजागृती झाली पाहिजे जय आदिवासी
@dhanajiwagh5524
@dhanajiwagh5524 6 күн бұрын
जय आदिवासी जय जोहार पेसा बरती झालीच पाहिजे जय जोहार जय आदिवासी
@tusharsutar7912
@tusharsutar7912 2 күн бұрын
सध्याची सत्य परीस्तीती आहे ही खूप सुंदर सॉंग बनवल आहे ❤👍👌
@ShantaramMengal-v5u
@ShantaramMengal-v5u 5 күн бұрын
खूप खूप छान दळवी सर, पेसानीयम हा आपली भिक नसून तो आपला हाक्क आहे आणि तो मिळालाच पाहिजे. वागदेव, हिरवादेव, आई कनसरा, दरयाबई, आनी तसेच घोरपडादेवी, अनी कळसुआईच्या चरनी मागणं मगतो, आई आपल्याला नक्कीच यश देइल हा मला पुर्ण विश्वास आहे.
@safaradivasi9755
@safaradivasi9755 6 күн бұрын
पेसा लढा द्यावा लागेल.. त्या साठी सर्वांनी एकत्र यावे लागेल,रस्त्यावर उतरावे लागेल.आपण पेसा भरती,किंवा पेसा म्हणजे नक्की काय हेच आपल्या आपल्या समाजाला अजून माहीत नाही... आंदोलन वाढवावे लागेल, मित्रानो समाज बांधवानो आता तरी एकजूट व्हा,एकत्र या..
@sachinvayeda4243
@sachinvayeda4243 6 күн бұрын
पेसा भरती झाली पाहिजे खूप छान सोंग आहे....🙏
@savitalokhande5649
@savitalokhande5649 6 күн бұрын
खुप छान song आहे. अप्रतिम वाक्य रचना केली आहे.या गाण्यातून जिवंत परस्थिती दिसून येते.डोळ्यात पाणी येते.😢😢आभारी आहोत दळवी सर ....खरच अजून पेसा विषयी आपल्या समाजामध्ये माहिती होईल. जय जोहार...जय आदिवासी
@vishnuzugare1500
@vishnuzugare1500 4 күн бұрын
पेसा भरती झालीच पाहिजे... खूप सुंदर मांडणी केली आहे... जय जोहार जय आदिवासी
@hadal-eb6kt
@hadal-eb6kt 6 күн бұрын
खरचं खुप छान
@അവതാർപ്രവീൺ
@അവതാർപ്രവീൺ 6 күн бұрын
एकच नंबर ❤
@skgroup5034
@skgroup5034 4 күн бұрын
खूप सुंदर साँग आहे आणि सत्य परिस्थिती दाखवल्या बदल आभार सगळ्या कलाकारांचे ❤
@vanshyajunnar7180
@vanshyajunnar7180 6 күн бұрын
पेसा भरती झालीच पाहिजे खूप छान आहे सॉंग
@rikeshmaule3746
@rikeshmaule3746 4 күн бұрын
खूपच छान! सर्व कलाकारांचे मनापासून आभार,कारण आपल्या समजाच्या लढा ईची सद्यस्थिती मांडून जनजागृती गाण्याच्या माध्यमातून केली,जोहार जय आदिवासी
@vilasdode4751
@vilasdode4751 5 күн бұрын
जय जोहर !अप्रतिम साँग आहे.
@mr.morgha07007
@mr.morgha07007 3 күн бұрын
खरच खूप सुंदर साँग आहे आणि या मुदद्या बनवल खरच खूप मोठी कामगिरी आहे . 🌍🚩 सद्यापारिस्थीचे हुबेहुब वर्णन 🌍🔥💯 सर्व कलाकारांना जय जोहर 🫡
@sureshgavali2220
@sureshgavali2220 5 күн бұрын
खूप छान संदेश दिला आदिवासी पेसा भरती झालीच पाहिजे
@GaneshNarle-br7fs
@GaneshNarle-br7fs 5 күн бұрын
गाणं आयकून रडू येते दादा 💪💪💪जय जोहार
@budhadarvada4306
@budhadarvada4306 3 күн бұрын
खूपच छान गीताची रचना 👌👌👌सर्व टीमला खूप खूप धन्यवाद....!
@NiyojitMhase
@NiyojitMhase 5 күн бұрын
जय जोहार जय आदिवासी
@kamleshdodya3395
@kamleshdodya3395 6 күн бұрын
खुप सुंदर गाण आहे दळवी सर पेसा भरती झालीच पाहिजे जय जोहार जय आदिवासी
@aadivasimusical679
@aadivasimusical679 4 күн бұрын
💯सत्य घटनेवर आधारीत 💯खुप छान गीत ❤ वजू सर छान गीतरचना... सर्व कलाकारांनी खुप सुंदर सादरीकरण केले आहे 🎉 🙏जय जोहार ✊जय आदिवासी ✊
@SampatPadvi-y8m
@SampatPadvi-y8m 4 күн бұрын
तुम्ही खरे आदिवासी कलाकार आहे हे दाखवून दिल नितेश दादा महेश दादा खूब खूब अभिनन्दन धन्यवाद
@marotikarhale3479
@marotikarhale3479 6 күн бұрын
Jay. Adivasi 👍👍👍 khup chan 👍😢majha samaj lay magasla hay
@BoenLej
@BoenLej 6 күн бұрын
पेसा भरती झालीच पाहिजे
@ravirajbhangare6433
@ravirajbhangare6433 5 күн бұрын
PESA भरती झालीच पाहिजे ✊✊✊
@user-dx8kj3nz3k
@user-dx8kj3nz3k 6 күн бұрын
पेसा भरती झालीच पाहिजे जय आदिवासी जय जोहर ❤
@UmeshKanoja-tj4lz
@UmeshKanoja-tj4lz 6 күн бұрын
Kadk song
@PramodNadage-qq2db
@PramodNadage-qq2db 5 күн бұрын
खुप छान गाण पाहून डोळ्यात पणी आल जय आदीवासी
@VipulChipat-xv2bu
@VipulChipat-xv2bu 5 күн бұрын
पेसा भरती झालीच पाहिजे 💪जय जोहार जय आदिवासी 💪
@vishallahange8342
@vishallahange8342 6 күн бұрын
जे हक्काच आहे ते ज्याला त्याला संविधानातील कायद्यानुसार भेटलेच पाहिजे. आपल्या आदिवासी समाजातील जगण्याच्या हक्कांवर(PESA ACT )केस टाकणाऱ्या व्यक्तींचा तसेच सरकारचा जाहीर निषेध!पेसा भरती ( PESA ACT)अत्यंत संवेदनशील मुद्दा पकडून DALAVI MUSIC तसेच आपल्या आदिवासी कलाकारांनी चांगल्या प्रकारे सादरीकरण केले आहे. जय आदिवासी🇮🇩
@Manojnadage-m3f
@Manojnadage-m3f 6 күн бұрын
पैसा भरती झालाच पाहिजे खूप छान आहे सॉंग दळवी सर
@bhaidasnikole2780
@bhaidasnikole2780 2 күн бұрын
गाणं आयकून डोळ्यातून पाणी आलं खूपच चांगल आहे गाणं 🙏🙏🙏🙏
@umeshgaikar8140
@umeshgaikar8140 3 күн бұрын
जय आदिवासी... 👌👌👌
@PintuUmtol-hb8xp
@PintuUmtol-hb8xp 5 күн бұрын
दलवी saiban एक no मुद्दा उचलला आहे
@bharatbendkoli7353
@bharatbendkoli7353 6 күн бұрын
खरचं खुपच भारी गाणं सलाम तुम्हा सर्वाना 👏👏 जय आदिवासी 👏👏
@DilipPagi-v6r
@DilipPagi-v6r 6 күн бұрын
खरचं खूप भारी गाणं आहे सगळ्या आदिवासी समाजाला दाखवलं आता तरी आदिवासी लोकांनो जागे हो पेसा भरती झालीच पाहिजे जय आदिवासी 😢😢😢
@PratapGhatal-q8b
@PratapGhatal-q8b 6 күн бұрын
Mast song
@uttamchauhan636
@uttamchauhan636 6 күн бұрын
अतिशय सुरेख असे वर्णन पेसा बदल केले खरंच तूम्हचे अभिनंदन 🌹🌹
@rajuediting5927
@rajuediting5927 6 күн бұрын
खर आहै , डोलयात पाणी आल 😢😢 , सगलेनी गान खुब शेर कराबे.
@nitindakhane2001
@nitindakhane2001 6 күн бұрын
दळवी sir खूपच छान गाणं काढलंय 🥺 सत्य परिस्थिती वर आधारित आहे...जय जोहार जय आदिवासी ✊
@nileshbhoir7581
@nileshbhoir7581 2 күн бұрын
सत्य परिस्तिथी सोंग भावू बनवलंय आपले मनापासून आभार 🎉🎉🎉 मनाला लागल्या सारखं गाणं भावा
@songsmajha2009
@songsmajha2009 6 күн бұрын
पहिल्यांदा काहीतरी वेगळं अप्रतिम जय आदिवासी.
@sandipkhcreative6589
@sandipkhcreative6589 6 күн бұрын
आज ख-या अर्थाने आदिवासी गाण्याने जनजागृती केली....I proud,.. I will support #pesaBharati
@kiranbhoir220
@kiranbhoir220 8 сағат бұрын
खूप इमोशनल आहे गाणं मनापासून आभार मानतो तुमचे
@vishwasdambali1825
@vishwasdambali1825 6 күн бұрын
खुप छान song जय आदिवासी जय जोहार
@user-pl4sf3bs2y
@user-pl4sf3bs2y 3 күн бұрын
खुप छान भावानो कघि जागे होणार सरकार
@divija6b-nilangi1adombare9
@divija6b-nilangi1adombare9 6 күн бұрын
खुपच सुंदर गाणे, मुद्द्यावर आणी रचना अप्रतिम 👌 आपल्याला आवडलेल्या पैकी हेच सर्वात चांगले गाणे झाले 👍 जोहार ✊✊
@RameshSapata
@RameshSapata 18 сағат бұрын
खरंच खूप छान आहे सॉंग अंगाला काटे आले आयकून 👌
@TulshiramVighne
@TulshiramVighne 6 күн бұрын
तोड नाही गान्याला खूप सुंदर
@Sandip_Ahide_Music
@Sandip_Ahide_Music 4 күн бұрын
जय जोहार जय आदिवासी लाल भडक आदिवासी कडक पैसा भर्ती झालीच पाहिजे खुप छान सोंन्ग दादा ❤❤
@jadhavprakash9601
@jadhavprakash9601 4 күн бұрын
पेसा भरती झालीच पाहिजे..🏹🏹
@chhaganmalgavi243
@chhaganmalgavi243 4 күн бұрын
अप्रतिम
@अशोकPokala
@अशोकPokala 5 күн бұрын
पेसा भरती झाली पाहिजे ❤🙏
@RupeshBendaga-o4o
@RupeshBendaga-o4o 5 күн бұрын
गीतरचना खूप छान आहे _ वजु सर ..❤🎉🥰
@balushanvar5663
@balushanvar5663 6 күн бұрын
जय आदिवासी जय जोहर जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवाजी 🇮🇳 जय भारत 🇮🇳🙏🏻💪🏻🙏🏻💪🏻🙏🏻💪🏻💪🏻🙏🏻🙏🏻💪🏻🙏🏻💪🏻💪🏻🙏🏻🙏🏻💪🏻🙏🏻💪🏻💪🏻🙏🏻🙏🏻💪🏻🙏🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻🙏🏻💪🏻🙏🏻🙏🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💪🏻🙏🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻🙏🏻🙏🏻💪🏻💪🏻🙏🏻🙏🏻💪🏻💪🏻🙏🏻🙏🏻💪🏻💪🏻🙏🏻🙏🏻
@ekanathpilena7032
@ekanathpilena7032 6 күн бұрын
दळवी सर खुप छान गाणं आहे चागला आपल्या आदिवासी समाज्याला संदेश दिला आहे. आणि सर्व टीमच धन्यवाद जय आदिवासी जय जोहार ✊💐
@s.klahange
@s.klahange 3 күн бұрын
पेशा भरती झालीच पाहिजे.
@pagi0515
@pagi0515 6 күн бұрын
पाहिलं आदिवासी song जे मनापासून आवडलं आणि emotional पण केल... दळवी music superb असेच सत्य परिस्थितीवर कायतरी बनवा जेणेकरून सगळ्यांना कळेल.. नक्की आपला हक्क काय..
@avinashbgt4228
@avinashbgt4228 5 күн бұрын
खरच हे शोंग खुप मनाला लागल रडु वाटत 😢खुपच शुनदर ❤
@pramodbaraf4825
@pramodbaraf4825 6 күн бұрын
Super🎉💪✊👌
@HareshHirkuda
@HareshHirkuda 5 күн бұрын
खूप छान
@vanshyakarbat4696
@vanshyakarbat4696 6 күн бұрын
अति सुंदर गाणं तयार झालं सगळ्या टीम ला खूप खूप शुभेच्छा
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Дима Гордей
Рет қаралды 8 МЛН
Шок. Никокадо Авокадо похудел на 110 кг
00:44
Modus males sekolah
00:14
fitrop
Рет қаралды 21 МЛН