2019 च्या विधानसभा निवडणुकी पूर्वी मी आणि माझे सहकारी शिंदे मतदार संघाचा निवडणूक प्रभारी म्हणून आढावा घेण्यासाठी मंगळवेढा जिल्हा परिषद गटामध्ये असतांना एका पक्षाचे काही स्थानिक नेते आणि कार्यकर्ते एकत्र येऊन त्यांनी आम्हाला दमदाटी करायला सुरुवात केली ( त्यांचा गैरसमज झाला की आम्ही evm वैगेरे काही तरी सेट करण्यासाठी आलो आहोत ). मी मूळचा ठाणे जिल्ह्यातील असल्याने अश्या गोष्टींची सवय नव्हती. पालघर मध्ये ग्रामपंचायत निवडणुकांचा अनुभव होता पण हे सगळं नवीन होत. थोड्या वेळाने ही बातमी आमदार भारत भालके यांच्या पर्यंत पोचली. काही मिनिटांमध्ये ते हजर झाले , आम्हाला वाटलं की आत्ता आणखी पक्षाचे कार्यकर्ते आल्याने वाद चिघळणार. पण श्री भालके यांनी आमचं म्हणणं समजून घेतलं, आमचे आयडी तपासून पाहिले आणि सर्वांना दम दिला की हे सरकारी अधिकारी आहेत आणि त्यांच्या नियमानुसार काम करू द्या कोणी ही मध्ये लुडबुड करणार नाही. एवढंच नाही तर st stand जवळच आमची राहायची सोय ही केली. आज भारत भालके आपल्यात नाहीत पण त्यांची आठवण आयुष्यभर राहील. *भावपूर्ण श्रध्दांजली*
@nitindhope7989 Жыл бұрын
सर्वाना आपलंसं वाटणारा आमचा नेता भारत नाना भालके आज ते आमच्या मध्ये नाहीत पण कायम आमच्या मनात आहेत आणि असणार आहेत ❤️ आमचा आमदार भारत नाना भालके ❤️
@dnyaneshwarpatil924 жыл бұрын
मराठा आरक्षण साठी आपणाचाखुप मोठा वाटा आहे.. भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
@appa_patil_993 жыл бұрын
नाना brand होते... आणि राहतील.... नाना Miss you 😔😔😔😔😔😔
@pokale34874 жыл бұрын
नानांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏पुंढरपुरचा रांगडा गडी लोकनेता भारत नाना खरच मरावे परी किर्ती ऊरावे हे वाक्य सिध्द करून दाखवल .असा दमदार आमदार होण नाही.
@VishalJadhav-kj7fi4 жыл бұрын
नाना भावपूर्ण श्रद्धांजली खुप आठवण येते तुमची
@shivaYadav-gq5bv4 жыл бұрын
मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारे पहिले आमदार भारत नाना. नाना तुमच्यासारखे तुम्हीच.👍
@Govind_kate4 жыл бұрын
भारत नानांना भावपूर्ण आदरांजली,😭😭😭😭🙏🙏
@amolbchawan84413 жыл бұрын
आमच्या साठी नाना तुम्ही सर्व काही केल अंत करण आमच भरूनिया आलं आता राहील्या फक्त आठवणी जरी मंगळवेडा आज वाटतोय सुना तुम्हा शोधु कुठे कोणत्या वना परत यांना आता म्हणु आम्ही कोणाला नाना ..।मिस यु नाना तुम्हाला भावपुर्ण श्रद्धांजली
@manikkhambayat54854 жыл бұрын
नाना ची खुप आठवण येत राहील.....नाना खूप miss करतोय
@mrumesh43574 жыл бұрын
जो आवडे सरवाना.तो अावडे.देवाला🖐🌺🌹
@rohanpatil28214 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली. नाना
@bhagyashrighavane62124 жыл бұрын
Bhavpurn sharthanjali💐💐💐🌹🌹
@sanjaychitale9674 жыл бұрын
Nana apan gelat kharch khup dukhh zale you are the great
@sujitgaikwad53064 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली . .
@vikasshinde96524 жыл бұрын
दणकट मजबुत कणखर टिकाऊ नेतृत्व, जनतेचा आमदार भारतनाना आपल्याला सोङुन गेले यावर विश्वासच बसत नाही.
@jaydeepaghav90333 жыл бұрын
नानासाहेब विनम्र अभिवादन🙏💐🥺😭
@yogeshpansare39024 жыл бұрын
ALL TIME GREAT NANA
@shekharshinde80183 жыл бұрын
पंढरपूर तालुक्याच खुप वाटोळं झालं नाना तुमच्या जाण्याने
@sirishapawar9724 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली मामा
@rameshpandagale72044 жыл бұрын
खरंच तुम्ही खूप छान होते
@rahulmore25884 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭💐💐💐
@yuvrajgaikwad26634 жыл бұрын
भावपूर्ण श्रध्दांजली 😭😭😭💐💐🙏
@sumitpagare89243 жыл бұрын
Aamdar Bharat Nana Yana Bhavpurn Shraddhanjali 💐💐
@dsr95743 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजलि नाना.
@dayanandmuchandi54983 жыл бұрын
Miss you Nana😭😭😭😭💐💐💐💐💐💐🙏🙏🙏
@rohanpatil28214 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली.
@ra82084 жыл бұрын
आमचा विठ्ठल गेला मिस यू नाना
@anitamane40593 жыл бұрын
We miss you aaba tumchi barobari konch Karu Shankar nahi
भारत भालके च्य मृत्यूच्या दिवशी विठ्ठल मंदिर सोडून बाहेर देशात गेले होते का एवढी वाईट घटना का घडू दिली विठ्ठला ना माझा हा प्रश्न विठ्ठलाला विचारतो
@creationcreation-gy3xm4 жыл бұрын
Miss you nana😭😭
@dadachavan53824 жыл бұрын
नाना तुम्ही परत या
@subhashpawar33233 жыл бұрын
मीc.
@शिव.भवानी.गोंधळ4 жыл бұрын
😭😭😭😭😭😭😭🙏🙏
@ashwiniparag20934 жыл бұрын
😭🙏
@nileshlate88244 жыл бұрын
Qep
@vishwanathnagtilak24533 жыл бұрын
Hi
@gorakhdhage23993 жыл бұрын
नानाच आमदार
@sangramshinde77834 жыл бұрын
Ty API salonkeine shritachi gundi lavli hoti Jay ho MH police jindabad.
@sulkunde73754 жыл бұрын
नाना आठवन राहील
@nageshchougule65294 жыл бұрын
,😭😭😭😭
@sunilghule34 жыл бұрын
आमचा विठ्ल
@pramodmunje87303 жыл бұрын
Nana tummy parat ya😭😭😭😭
@gotyabhau81494 жыл бұрын
😭😭😭
@ombhirad3 жыл бұрын
तंतृ
@purveshmalusare21613 жыл бұрын
Miss u kaka 😂😂
@abhijitranadive45644 жыл бұрын
🥰🥰🥰🥰🥰❤️😆😁😁
@santoshbhayagondi12544 жыл бұрын
Rip
@vishvjitawatade77393 жыл бұрын
चेहरा बगितला आनखि डोळे पाणावतात
@mangeshgirawale5504 жыл бұрын
नाना परत या
@abhijitranadive45644 жыл бұрын
❤️❤️😁😁❤️❤️
@ombhirad3 жыл бұрын
नाना
@prathameshpawar56393 жыл бұрын
999
@imramshaikh11084 жыл бұрын
Asa neta punha hone nahi
@Prashantmali-311214 күн бұрын
999
@shashikala.kanthi10844 жыл бұрын
Pskanthi
@dipakghule14454 жыл бұрын
💐💐💐💐😂😂
@sachinshingan46953 жыл бұрын
९९९
@rushi52493 жыл бұрын
Rushi Milind Agawane
@nareshshelar98164 жыл бұрын
लोकनेता हरवला
@manajiambule56704 жыл бұрын
Miss you nana
@nareshshelar98164 жыл бұрын
@@manajiambule5670 खरच खूप वाईट झाले
@ajinkyadeomare57883 жыл бұрын
Are tumhich sangtaay ki Mothya Pawar Sahebanche Nishtawanat hote mhnun aani kuthun n kas bhajpaa kadun ticket ghetil kashyala khatato karttil bhajpa madhe jayacha