आषाढी एकादशीच्या आधीच मुंबई लोकलमधील भजनाची वारी अनुभवुया, ट्रेनमधील धम्माल किस्से..

  Рет қаралды 434,899

Loksatta

Loksatta

Күн бұрын

Пікірлер: 732
@damodarkamble8990
@damodarkamble8990 2 ай бұрын
1 तास 13 मिनिट आणि 20 सेकंदाची मुलाखत मी पूर्ण पाहिली कारण मुलाखतकारांची मुलाखत घेण्याची शैली खूपच अप्रतिम होती आनी सर्व भजनी मंडळाचे सदस्य यांनीही खूप छान उत्तर दिली सदा भाऊंचा आवाज खूपच छान होता.
@sachinkagre
@sachinkagre 2 ай бұрын
Yes
@harishchandradesai1029
@harishchandradesai1029 Ай бұрын
Sunder mulakhat all' the best
@YuvrajPro1143
@YuvrajPro1143 Ай бұрын
thank you sir
@samarthkharat2998
@samarthkharat2998 Ай бұрын
🙏
@pandurangshetkar1958
@pandurangshetkar1958 Ай бұрын
7 ji
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 3 ай бұрын
अविनाश, विशेष म्हणजे गाताना तु मधेच जे स्मितहास्य देतोस तेही तेवढंच उल्लेखनीय आणि प्रभाव ठेवुन जातं. ते तसच राहुदे. 👍💐💐💐🙏
@ashwinijadhav-x3w
@ashwinijadhav-x3w 19 күн бұрын
खरोखरच छान कार्यक्रम आयोजित केला त्यामुळे ह्या लोकांना जवळून पाहता आले आणि एकाच ठिकाणी लोक नाही कल्याण कर्जत कसारा डोंबिवली पासून असाच एणेक गृप चे लोक आहेत त्यांची सुध्दा लोकसत्ता मुलाखत आयोजित करावी सेन्ट्रल आणि वेस्टर्न लोक सहभागी करावे.पुन्हा एकदा लोकसत्ता आभार
@technostr146
@technostr146 3 ай бұрын
माझ्याकडे शब्द नाही आईसाठी मला अभिमान वाटतो की मी तिची पोटी जन्माला आलो. कारण माझ्या शाळेत पण माझे मित्र माझ्या आईचे कौतुक करतात. कि किती छान गाते तुझी आई. राम कृष्ण हरी माऊली
@harrishvenkateshgowda7270
@harrishvenkateshgowda7270 2 ай бұрын
🙏🙏🌸🌸🙏🙏🌸🌸🙏🙏🌸🌸🙏🙏🌸🌸🙏🙏🌸🌸🙏🙏
@vijayrasal5986
@vijayrasal5986 2 ай бұрын
🙏🙏💐💐💐 फार सुंदर प्रतिक्रिया
@harrishvenkateshgowda7270
@harrishvenkateshgowda7270 2 ай бұрын
@@vijayrasal5986 🙏🙏🌸🌸🙏🙏🌸🌸🙏🙏
@namdevpatil650
@namdevpatil650 2 ай бұрын
खुपच सुंदर प्रतिक्रीया🙏🙏🌺🌺
@vishwanathjanwalkar526
@vishwanathjanwalkar526 Ай бұрын
खूप खूप शुभेच्छा आपले भजन ऐकले आहे आपणांस सर्वांचे खूप खूप अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉
@rajeshwarshinde2904
@rajeshwarshinde2904 3 ай бұрын
महाराष्ट्राची संस्कृती मुंबईत जपणारी माणसं....❤️
@chandrakanttambe5743
@chandrakanttambe5743 3 ай бұрын
मॅडम खूप सुंदर मुलाखत घेतली धन्यवाद सर्व भजनी बुवांचे मनापासून आभार
@ganeshskakde2391
@ganeshskakde2391 3 ай бұрын
@सुभाष.पंडीत.येवलेयेवले
@सुभाष.पंडीत.येवलेयेवले 2 ай бұрын
न​@@ganeshskakde2391
@vinodkoli9129
@vinodkoli9129 Ай бұрын
b​@@chandrakanttambe5743
@anantabhoir8763
@anantabhoir8763 3 ай бұрын
महाराष्ट्राची संस्कृती जपणारी मुंबई लोकल मधली आमची भजणी माऊली ❤
@jayshreebare8326
@jayshreebare8326 3 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤hi.
@shaileshhadole3966
@shaileshhadole3966 2 ай бұрын
तुमची ही भजनाची परंपरा जपली आहे,त्यासाठी प्रथमतः तुमचे आभार कारण महाराष्ट्राची परंपरा आपण जपत आहात
@VilasGhosalkar
@VilasGhosalkar 3 ай бұрын
तुमची मुलाखत पहाताना डोळ्यात टचकन पाणी आले. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
@nitinshigvan1862
@nitinshigvan1862 2 ай бұрын
Same filling
@SujitMagar-pz6dq
@SujitMagar-pz6dq Ай бұрын
रामकृष्ण हरी माऊली तुम्हा सर्वांचे मनापासून आभार तरुणांना स्फूर्ती देणारा अभंग असतात
@hindustaniworldchannel2378
@hindustaniworldchannel2378 3 ай бұрын
अविनाश, सानिका, आणि ऋतुराज यांचे आवडीने अभंग पाहतो.
@HiraTumde-k5d
@HiraTumde-k5d 3 ай бұрын
खरंच आपलं मनःपुर्वक आभार.. आभार यासाठी की धावपळीच्या जगात तुम्ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची संतपरंपरा जिवंत ठेवत आहे..🙏 रामकृष्ण हरी माऊली.... येणाऱ्या पावन पर्वा दिनी. तुम्हां सर्वांना उत्तम निरोगी दीर्घायुष्य लाभावे. तुमच्या सर्वांच्या गोड वाणीने मंत्रमुग्ध करण्याचं सामर्थ्य मिळो हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना...🙏🙏🙏
@PRADEEPPANDHARE-vn8vi
@PRADEEPPANDHARE-vn8vi Ай бұрын
Dubai. Very. Good
@lavanyasindhu2937
@lavanyasindhu2937 2 ай бұрын
खरोखर सुंदर मुलाखत.तुमची रेल्वेतील भजने ऐकताना तुमच्या सोबत रेल्वेतून प्रवास करावासा वाटतो.भावी पिढीला महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जतन करण्याची आपण शिकवण देत असता.त्याबद्दल आपले सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन.❤
@heeragadge1861
@heeragadge1861 3 ай бұрын
कनसे मॅडम ला माझा सल्ला लोक काही ही बोलू दे मनावर घ्या यच नाही, खुप सुंदर आवाज आणि तल्लीन होऊन गात असते, तुझ्या पुढच्या वाटचालीला हाद्रिक शुभेच्छा असच भजनाचा आनंद घे आणि आम्हाला आनंद दे,
@heeragadge1861
@heeragadge1861 3 ай бұрын
तुझा नंबर मिळेल अशी करते खुप सुंदर छान मी जुन्नर ची आहे
@manishachavan5775
@manishachavan5775 17 күн бұрын
देव पावला देव मला म्हलारी हे गाण खुप छान गायल आवज पण सुंदर आहे भाऊनचा 👌🙏
@uttammohite5931
@uttammohite5931 2 ай бұрын
आजच्या युवकांना प्रेरणा देणारे भजनी मंडळी आजचा पिढीने मोबाईल पेक्षा भजनात दंग राहणे चांगले
@PandurangDhide-xv4xs
@PandurangDhide-xv4xs 3 ай бұрын
धन्यवाद लोकसत्ता या भजन मंडळींना व्यासपीठावर बोलवलं आणि ओळख करून दिली वारकरी संप्रदाय हा जगात सर्व श्रेष्ठ आहे 🙏🙏🙏🙏🙏जयहरी माऊली
@NavnathtanpureTanpure
@NavnathtanpureTanpure 2 ай бұрын
जगाला तारणारा एकच वारकरी संप्रदाय
@shivajimarathe2562
@shivajimarathe2562 2 ай бұрын
ऋतुराज दिवेकर तसेच आपण सर्वांचे मी भजन गवळण रात्री ऐकल्याशिवाय झोपत नाही अतिशय छान मन स्थिर होते
@tanajigadhave6967
@tanajigadhave6967 3 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली मी पुण्यावरून बोलतोय माऊली आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
@amitgharat9338
@amitgharat9338 Ай бұрын
ही खरी माणसे , तुमच्या मुळे मराठी संस्कृती टिकून ठेवण्यात नक्कीच मदत होते ❤❤🎉🎉
@nileshkobnak4318
@nileshkobnak4318 3 ай бұрын
मराठी अस्मिता जपण्याचा तुम्ही सर्वजण प्रयत्न करत आहात,खरच खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना
@sudhakarbamne3720
@sudhakarbamne3720 3 ай бұрын
कार्यक्रम खुपच आवडलं सर्व भजनी मंडळांचे आभार ज्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले त्यांचे फार कोतुक करावे हे थोडेच आहे साधे प्रश्न आध्यात्मिक गाभा असा सारांश होता मराठी सगळेच बोलतात पण साधेपणा अचुक साधला गेला उपस्थित सर्वांचेच आभार आणि अभिनंदन आजच्या दगदगीच्या जीवनात वारकरी सांप्रदाय जपणे व त्याचा प्रसार आणि प्रचार करणे म्हणजे ही माऊली श्री पांडुरंगाची कृपा आवर्जुन सांगायचे आहे की आजचा तरुण वर्ग उदा माऊली अविनाशजी तसेच दिवेकरजी यांना दंडवत आशीच पुढील पिढी आपल्या अनुसंगाने घडावी हिच प्रार्थना पांडुरगा चरणी जय हरी माऊली मन करा रे करारे हृदयी पांडुरंग भरा रे
@anilmanjrekar5982
@anilmanjrekar5982 3 ай бұрын
अतिशय सुंदर कार्यक्रम होता. या मुंबईच्या ट्रेन मध्ये यूपी बिहारी , गुजराती, मद्रासी , मारवाडी , बंगाली असे अनेक भाषीय लोक प्रवास करत असतात. मराठी माणूसच मराठी माणसाशी हिंदीत बोलत असतो. तेव्हा या ट्रेनमध्ये मराठी अभंग गौळण कानावर पडतात , कुठेतरी मराठी अस्मिता टिकून आहे. ह्या भजनी मंडळानी त्यांच्या भजनातून महाराष्ट्राची संस्कृती जपली आहे असे वाटते. या सर्व मंडळींच्या बोलण्यामध्ये कुठेही अहंकार किंवा मोठेपणाचा अविर्भाव दिसून येत नव्हता. सर्वांमध्ये आनंदाची आणि नम्रतेची भावना दिसून येत होती. राम कृष्ण हरी ! 🌹🙏
@nandkishoradivarekar2929
@nandkishoradivarekar2929 3 ай бұрын
कार्यक्रम खूपच मस्त झाला..❤
@vaishaliv749
@vaishaliv749 2 ай бұрын
Atishay sunder bhajn gatay thumala salm❤❤❤❤❤
@shivajimarathe2562
@shivajimarathe2562 2 ай бұрын
वारकरी संप्रदायाची भजनी मंडळी अतिशय छान उत्कृष्ट उपक्रम आहे यांचा
@bhimraopatil2429
@bhimraopatil2429 3 ай бұрын
अविनाश बुवांचा आवाज खुप छान.बरेच वेळा ऐकला आहे.मुलाखत घेणारी ताईने छान मुलाखत घेतली.धन्यवाद.
@poojatawde1304
@poojatawde1304 Ай бұрын
लोकसत्ता . कॉम खरंच great ahe hya सगळ्यांना एकत्र आनलात अस वाटल की सर्व पांडुरंगा ची मांदियाळी जदमा झाली आहे अविनाश ज्ञानोबा मुक्ताई जना वगैरे
@mahendravandekar1727
@mahendravandekar1727 3 ай бұрын
अप्रतिम मुलाखत आपले सर्वांचे मनापासून आभार अशीच सुबुद्धी सर्वांना मिळो हीच माऊली चरणी प्रार्थना पुन्हा आपणा सर्वांचे मनापासून आभार
@shivajimarathe2562
@shivajimarathe2562 2 ай бұрын
महिला असून किती छान भजन मंडळी मध्ये ते भजनी म्हणतात गवळणी म्हणतात ते अतिशय कौतुकास्पद आहे
@hindustaniworldchannel2378
@hindustaniworldchannel2378 3 ай бұрын
महाराष्ट्रातीचा अभिमान आहेत सर्वांना एकत्रित पाहून खूप छान वाटले. मी हया सर्वांचे अभंग ऐकतो. 🌺जय सद्गुरू🌺
@subhashdesale1830
@subhashdesale1830 Ай бұрын
भजनाला काळ वेळच नाही कितीही दुःख, सुखात भजन हरीनाम चालतेय.. 🙏🏻
@dhanajikasalkar3116
@dhanajikasalkar3116 2 ай бұрын
वा जुन्नरकर मित्र मंडळी माऊली आलिबाग मित्र मंडळी माउली जपा आपली भजन मंडळ आपले मन पुर्व अभार ईटिव्हीचे मन पुर्व मनापासून धन्यवाद
@pandurangpawar9225
@pandurangpawar9225 3 ай бұрын
फारच छान, सर्व भजनी मंडळींना एकत्र करून त्याची सन्मान पुर्वक विचारपूस केली त्या बद्दल धन्यवाद 🙏🙏 कामावर जाताना वेळात वेळ काढून भजनाचा आनंद सर्वांना देऊन भक्ती मार्ग दाखवला 🙏🙏 जय जय रामकृष्ण हरि माऊली 🚩🚩
@prashantkulkarni3145
@prashantkulkarni3145 19 күн бұрын
Very nice to hear each and every persons experience.
@giridharpujare
@giridharpujare 3 ай бұрын
खुप छान मुलाखत घेतली आणि सर्व भजन भक्तानी सुंदर शब्दात विचार मांडले. धन्यवाद लोकसत्ता.. 🙏
@balkrushnawarkhankar3429
@balkrushnawarkhankar3429 3 ай бұрын
सर्व भजनी बुवांना खुप खुप शुभेच्छा आणि तुमच्या हातुन रसिक श्रोत्यांची सेवा घडत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 6 күн бұрын
महाराष्ट्राची संस्कृती मुंबईत जपणारी माणसं खूप छान असे मला वाटते
@manishachavan5775
@manishachavan5775 17 күн бұрын
एक नंबर आवजा सगळ्याचे चा़गले आहे खुप छान 👍👌🙏🙏
@kakasahebsalunke7129
@kakasahebsalunke7129 3 ай бұрын
कृपा त्या पांडुरंगाची आणि लोकसत्ता यांची , या माऊलींचा आमचेशी संवाद घडविला , लोकसत्ता ताईंना सुद्धा धन्यवाद 🙏🙏
@vivekanandmore6626
@vivekanandmore6626 Ай бұрын
लोकसत्ता . डाॅट काॅम चॅनेलचे कोटी कोटी आभार व मनापासून धन्यवाद आजच्या बिघडलेल्या काळात आपण भजना सारख्या विषयावर अतिशय सुंदर मुलाखत व भक्तिभाव संपन्न उपक्रम सादर केलात . आज असाच संस्काराची गरज आहे . इतर माध्यमांनी हा आदर्श घ्यावा . या सर्व लोकलमधील भजन करणाऱ्या भक्तांना साष्टांग दंडवत दंडवत नमस्कार नमस्कार डॉ.विवेकानंद मोरे . मुलाखत घेणाऱ्या मॅडम सुद्धा आदर्शवत आहेत .
@bhartinerkar8299
@bhartinerkar8299 3 ай бұрын
महाराष्ट्राची संस्कृती जपणारी माणसे , धावपळीच्या जगात संत परंपरा जपणारी माणसे आहात.पांडूरंग तुम्हाला सर्व भजनी मंडळी ना उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!! राम कृष्ण हरी
@balasahebzolekar1364
@balasahebzolekar1364 3 ай бұрын
सर्व भजनी मंडळींचे अभिनंदन , आपली परंपरा चालू ठेवली त्या बद्दल
@digambarpadwal5028
@digambarpadwal5028 3 ай бұрын
सर्वात छान मुलाखत, पुढील स्टेशन कधी येते ते समजत नाही तसेच मुलाखत कधी संपली हे समजले नाही, तुम्ही सर्वांना छान बोलत केलंत, सर्वांचे विचार छान आहेत, दोन्ही माऊलीना सलाम, खरंच हे सर्व जण हिरो आहेत कारण काही ही मोबदला न घेता प्रबोधनाचे कार्य करीत आहेत.पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
@kakasahebsalunke7129
@kakasahebsalunke7129 3 ай бұрын
अविनाशजींचा वारकरी संप्रदायाचा व परंपरेचा खूपच अभ्यास आहे 🙏🙏
@sanjaysuryawanshi3357
@sanjaysuryawanshi3357 2 ай бұрын
खूपच छान व्हिडीओ व मुलाखत घेतली धन्यवाद🌹🙏🙏
@PforPrashant-b1d
@PforPrashant-b1d 3 ай бұрын
अविनाश चं 'कानडा राजा पंढरीचा, भक्तीगीत एक नंबर होत .
@babanhadawale6918
@babanhadawale6918 2 ай бұрын
सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.खूप छान मुलाखत प्रसिद्ध केली त्या बद्दल लोकसत्ता व मुलाखत घेणाऱ्या ताईचे सुध्दा खूप खूप आभार.सानिका कणसे खूप छान आवाज आहे सर्वांचा.धन्यवाद.
@kakasahebsalunke7129
@kakasahebsalunke7129 3 ай бұрын
मला आपला सर्वांचा खूप खूप अभिमान वाटतो , मी सुद्धा वारकरी संप्रदायात आहे , पंढरपूर आळंदीची वारी करण्याची परंपरा माझे घरामध्ये आहे , आणि संपूर्ण कुटुंब पूर्ण व्हेजिटेरीयन आहे 🙏🙏
@jayananddesai9101
@jayananddesai9101 2 ай бұрын
किती साधे किती चांगले विचार करणारी माणसं खरा महाराष्ट्र शोभतो..हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे
@prashantdhuri4296
@prashantdhuri4296 3 ай бұрын
सर्वांना राम कृष्ण हरी माऊली 🙏 खुप छान ट्रेन मध्ये आम्हाला भजनाचा आनंद मिळतो ❤️ अविनाश माऊली आमचे भजन मंडळाचे फॅन आहेत डोंबिवली चे ❤️
@prasadsalvi906
@prasadsalvi906 3 ай бұрын
संतांची या पाया माझे दंडवत मज निरंतर जागवती.राम कृष्ण हरी माऊली
@nareshkajare4346
@nareshkajare4346 3 ай бұрын
सर्व माऊलींना पुढील वाटचाललीस खूप खूप शुभेच्छा 💐💐
@dilipchavan254
@dilipchavan254 2 ай бұрын
Khupach utkrutha nivaidan va mulakhat tai loksata che abhar
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 3 ай бұрын
लोकसत्ता ने आमच्या या कलाकारांच्या कलेची दखल घेऊन त्यांची प्रसिद्धी सर्व दुर पोचवत असताना हे व्यासपीठ मोकळं करुन दिलात त्याबद्दल लोकसत्ताचे खुप आभार. मात्र उल्लेखनीय बाब अशी की, मुलाखत कर्त्या मॅडम आपण कौशल्याने प्रश्न विचारत दिलखुलास सर्वांना बोलते करत होता, त्यातुन आपली वक्तृत्व कला आणि आपली भाषा अत्यंत प्रभावी आहे. अविनाश मी तुझी गायकी ऐकली होती ती तर उत्तम आहेच पण तुझं वक्तृत्व सुध्दा अत्यंत प्रभावी आहे, तुझ्यातला शिक्षित पणा छान प्रकट होतो, त्याचप्रमाणे तुझ्यावर छान संस्कार असल्याचे जाणवले. सर्व माऊलींचे अभिनंदन आणि खुप शुभेच्छा. 💐💐💐💐💐
@ManoharGaikwad-pt8dv
@ManoharGaikwad-pt8dv 3 ай бұрын
आधी सर्वांचे खुप खूप अभिनंदन या साठी कि तुम्हा सर्वांना एकत्र पहिले, म्हणून,आणि , लोकसत्ता चं मनापासून आभार मानतो कारण आपल्या मराठी मुलांना आणि माणसांना आपल्या स्टेज वर त्यांचा जो सन्मान केलंत खरंच ताई तुझं नाव विसरलो मी पण तुझ सुद्धा अभिनंदन,, बर वाटल हे सर्व पाहून
@ambrepandurang9006
@ambrepandurang9006 3 ай бұрын
मी तुमच्या सर्वांची लोकल मधिल भजने आवडीने बघतो व ऐकतो... अविनाश आंब्रे. हा आमच्या गावाची शान आहे व गर्व ही आहे... तुम्ही सर्व असेच मोठे व्हा ही मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो....
@subhashgawde3320
@subhashgawde3320 2 ай бұрын
खूप छान मुलाखत झाली, आपली भजनी परंपरा आजही जपली जाते ह्याचा आनंद वाटतो.
@sanampagade3571
@sanampagade3571 2 ай бұрын
माऊली जे‌ भजनामध्ये‌ हरी‌ हरी म्हणतात ते‌ कुठे ‌ आहेत आपणा‌ सर्वांचं खूप अभिनंदन ❤❤
@tejeshlokhande4952
@tejeshlokhande4952 3 ай бұрын
संत संगतीचे काय सांगू सुख कामा मध्ये काम काही राम नाम तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉🎉
@rupeshdhamnaskar6534
@rupeshdhamnaskar6534 3 ай бұрын
माऊली तुमचा इंटरव्ह्यू चांगला झाला. राम कृष्ण हरी
@khuniramraut7053
@khuniramraut7053 Ай бұрын
वारकरी संप्रदायाचा वारसा चालवण्यास मिळालेल्या संधीचा सोनं करीत आहात. ह्या माध्यमातून समाजाला एक खुप चांगला संदेश आहे. ,👏
@suniltapkir988
@suniltapkir988 2 ай бұрын
तुम्हा सर्व माऊलींची मुलाखत मी पूर्ण ऐकली आहे माझी ऊर्जा वाढली आहे भजना प्रति खरंच ही मुलाखत नसून वारकरी ऊर्जाची शक्ती प्राप्त झाली सर्वाना माझा मनःपूर्वक नमस्कार आणि राम कृष्ण हरी विठ्ठल केशव रुक्मिणी माते 👏👏
@anjalisalunke2480
@anjalisalunke2480 2 ай бұрын
सर्वच भजनी मंडळीं च खूपखूप कौतुक. या मुळे समाजात ईश्वराच्याभक्ती विषयी सकारात्मक भावना निर्माण होईल. व सकारात्मक बदल होतील. या मंडळीं चे मनापासून अभिनंदन व आभार.
@shaileshshinde-bb6kr
@shaileshshinde-bb6kr Ай бұрын
धन्यवाद लोकसत्ता तूम्ही मराठी माणसाची दखल घेतली ❤❤
@gajanandeshpande4173
@gajanandeshpande4173 2 ай бұрын
सगळ्यांचं भजन खूप छान असतं 🌸एकत्र सगळे पहायला मिळाले 🌸छान वाटलं राम कृष्ण हरी🌹 🙏⭐⭐⭐⭐⭐
@dnyaneshwarambure1283
@dnyaneshwarambure1283 2 ай бұрын
मुंबईत सुद्धा एवढी संस्कृती जपणारी हिन्दुत्व जिंवत ठेवणारी सांप्रदायीक हभप आहेत खुप आनंद वाटला भजन गौळण ऐकूण तुमच्या या छान अशा कार्य ला नमन
@सौरभगायकवाड-ख5ब
@सौरभगायकवाड-ख5ब 3 ай бұрын
खूपच सुंदर अनुभव आहे.....👌👌👌आमची सुद्धा भजनाची दररोजची वारी असते।।।।यापेक्षा दुसरं सुख नाही....
@sanjivsawant8257
@sanjivsawant8257 3 ай бұрын
👌आपण सर्व महाराष्ट्राची संस्कृती जतन करता या बद्दल अभिनंदन 🙏🌹
@arunasalunkhe6127
@arunasalunkhe6127 3 ай бұрын
खूप सुंदर सर्व भजनी मंडळीतुम्हा सर्वाचे मनापासून धन्यवाद ,शुभेच्छा
@agritech4321
@agritech4321 2 ай бұрын
महाराष्ट्र संस्कृती जतन केली आपण तसच आपला अभिमान आहे.देशातील सर्वोच्च शहरात मराठी संप्रदाय धकाधकीच्या जीवनात postive vibes सर्वदूर मुंबई मध्ये गुणगुणत होत राहील
@mahadevpawar6840
@mahadevpawar6840 2 ай бұрын
लोटसत्तेचा मी खुप अभिनंदन आपण हया सर्वा बोलवलत त्याचे विचार ऐकण्याची सदी दिलीत मी खुप अभारी आहे
@aamhidivekarshrikant2614
@aamhidivekarshrikant2614 3 ай бұрын
ऋतुराज छानच.....लोकलच्या प्रवासासारखा...तुझा गायनाचा प्रवास वंदेभारत च्या स्पीड ने खूप खूप पुढे जाऊदे....खूप खूप शुभेच्छा..... साथ देणारे कोरस व वादक यांना पण शुभेच्छा🎉🎉
@rajeevajgaonkar4152
@rajeevajgaonkar4152 Ай бұрын
अप्रतिम मुलाखत!! मुद्दे आणि संवाद फारच सुंदर आणि प्रवाही होते.
@prakashbandekar1231
@prakashbandekar1231 3 ай бұрын
छान माहिती दिली. अशी उद्बोधक भजनी मंडळं निर्माण होवोत. आणि लोकल प्रवाशांचे मनोरंजन व्हावे.
@bhikajisawant5074
@bhikajisawant5074 3 ай бұрын
खूप खूप अभिनंदन.तुम्ही सर्वजण विठ्ठल माऊली आहात. तुमचे खूप हार्दिक अभिनंदन सदैव आनंदी रहा हीच त्या ईश्वर चरणी नतमस्तक.
@MahendraPawar-w7n
@MahendraPawar-w7n 3 ай бұрын
पाहिला काळ गेला तर आताची पिढी हीमोट्या प्रमाणात सहभाघी झालेली दिसतात महत्वाची म्हणजे आताची युवा पिढी खरोखर त्यांच मनापासून धन्यवाद सगळ्यांचे अश्याच युवा पीडीने संप्रदाईक भजनामध्ये सहभागी झाले पाहिजेत 🙏🙏 🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏
@ashokrohamare2311
@ashokrohamare2311 3 ай бұрын
सर्व वारकऱ्यांना माझा जय हरी एवढ्या धावपळीच्या जीवनात वेळात वेळ काढून तुम्ही सांप्रदायिक भजन गवळणी म्हणतात याचा आम्हाला खूप अभिमान आहे
@vandanadhapare2700
@vandanadhapare2700 3 ай бұрын
खरच छान वेळ जात असेल यात काय शंका नाही पण मस्तच जीवन असच रंगतदार असाव भजन हे साधन सर्व नकारात्मक व्याधींचे रामबान औषध आहे कमालीचे मन प्रसन्न होते
@sunilbirje4979
@sunilbirje4979 2 ай бұрын
सर्व भजन मंडळीचे धन्यवाद यांच्या भजनाने आम्हाला प्रेरणा मिळते धन्यवाद ❤
@rohitkhairnar7193
@rohitkhairnar7193 2 ай бұрын
अभिमान, अभिमान, अभिमान..... खरच खूप अभिमान वाटतोय की या धावत्या फिरत्या आयुष्यामध्ये तुम्ही एवढा वेळ काढून सगळ्यांना भक्तीचा मार्ग दाखऊन प्रेरित करता आहात... आणि विशेष म्हणजे यात सर्व वयोगटतील लोक आहेत हे खूप भरी वाटल... आणि लोकसत्ता चे खूप खूप आभार एवढा चांगला कार्यक्रम त्यांनी दाखवला...
@jenitasport4344
@jenitasport4344 3 ай бұрын
विठ्ठला अजब तुझे सरकार असा भजनी गृप कायम सुखी ठेव आणि लोकांचे चांगले मनोरंजन घडू दे👍👍👍👍👍
@YogeshShelar-j2z
@YogeshShelar-j2z 3 ай бұрын
सर्व माऊलींचे अभिनंदन आणि आपल्या भाजणी परंपरेचा वारसा या विज्ञान आणि तंत्रज्ञान या काळात तुम्ही पुढे नेत आहात त्याबद्दल तुमचे मापूर्वक आभार आणि या गोड हरिनामामुळे तुम्हाला नवी ओलक आणि ऊर्जा मिळाली आहे हितर आपण केलेल्या हरिनामाची शक्ती आहे . यात काय चुकल असेल तर मला शमा असावी
@SubhashKhemnar-o6x
@SubhashKhemnar-o6x Ай бұрын
महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायात आपले मनापासू अभिनंदन तसेच कणसे ताई माझ्या परिसरातून आपल्याला जॉईंट आहे सो मनापासून अभिमान आहे
@ChandrakantGosavi-d6r
@ChandrakantGosavi-d6r 3 ай бұрын
सुंदर अप्रतिम व्हिडिओ सुबक विश्लेषण अशीच मुलाखत वेस्टर्न रेलवे मध्ये गात असलेल्या भजन मंडळाची निवड करून जन सामान्य लोकापर्यंत पोचविणे. ही विनंती. ओमा नमो नाथ गुरुजी आदेश.❤
@mohanshinde6143
@mohanshinde6143 2 ай бұрын
सर्वाना एकत्र बघून खूप आनंद झाला, सर्वाना मनःपूर्वक खूप साऱ्या शुभेच्छा बंधू 🙏🏻🙏🏻
@santoshnathuramlakade7317
@santoshnathuramlakade7317 2 ай бұрын
खूप छान सर्वांचे मनापासून आभार तुमच्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीचे भजन लोकांपर्यंत पोहोचले पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐💐🙏🙏
@shamsundarmundada4426
@shamsundarmundada4426 Ай бұрын
Ram Krishna Hari Mauli Very nice🙏🙏🙏👍👍
@subhashdesale1830
@subhashdesale1830 Ай бұрын
लोकसता चे आभार सगळे गायक एकदम भेटवलेत 🌹🌹धन्यवाद 🌹
@user-ce7vm7if5g
@user-ce7vm7if5g 3 ай бұрын
महाराष्ट्राची आणि वारकरी संप्रदायाची संस्कृती खरचं टिकून ठेवली आहे. मला खुप आडतात या मंडळीचे अभंग
@atmaramsawant9808
@atmaramsawant9808 3 ай бұрын
खूपच छान अप्रतिम अशी मुलाखत सर्व माऊलींना मानाचा मुजरा
@gangaramsahane3733
@gangaramsahane3733 3 ай бұрын
तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन आपला सर्वांचा हा प्रवास ऐकून खूप गहिवरून आले खरोखर एका वेगळ्या आनंदात जगत आहात खूप सुंदर
@sanskrutishelar1900
@sanskrutishelar1900 2 ай бұрын
🙏🙏राम कृष्ण हरी.. खरे तुम्ही हिरो आहात..कारण महाराष्ट्राची संस्कृती खरी तुम्ही जपत आहात 🙏🙏
@ravindrapalsamkar5044
@ravindrapalsamkar5044 3 ай бұрын
खुपच आनंद झाला 🎉❤❤❤❤
@parasdhuri1200
@parasdhuri1200 Ай бұрын
खुप छान, रामकृष्ण हरी 🙏🙏
@sudhirmahadik1095
@sudhirmahadik1095 3 ай бұрын
उत्कृष्ट गप्पा , कृपा त्या पांडुरंगाची व लोकसत्ता ..धन्यवाद 🎉
@sunilpatade8046
@sunilpatade8046 2 ай бұрын
अप्रतिम मुलाखत, रामकृष्ण माऊली
@shridhariyer4381
@shridhariyer4381 Ай бұрын
Hats off to Team Bhajan Mandali
@dkidsworld4015
@dkidsworld4015 3 ай бұрын
आपल्या धाव पळीच्या जीवनात आपली संस्कृती जपतात आणि आवड हि. खूप छान साधना ताई... ❤ आणि बाकी भजन मंडळींना नमस्कार 🙏
@paragpednekar2073
@paragpednekar2073 3 ай бұрын
सिद्धी आपण हसतखेळत ह्या अवलीयांचे घेतलेली मुलाखत खूप छान मस्त.
@vishwanathjanwalkar526
@vishwanathjanwalkar526 2 ай бұрын
खूप खूप आपल्या सर्वांची मुलाखत पाहून खूप आनंद वाटला आपले मनापासून अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉 आपण ईश्वर नाव घेतलात तर भगवंत पुढे हमेशा कुठल्याही रुपात घेऊन जाईल यांचा कोणीही विचार करु शकत नाही. पण आपले सर्वांचे विचार चांगले आहे ईश्वर कृपा बरोबर असल्याने कोणीही काही बोलो लक्ष देऊ नये. परमेश्वर पाहायला आहे. परत आपले सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद
@prof.sharmilagurjar9452
@prof.sharmilagurjar9452 3 ай бұрын
सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या ट्रेन वारी साठी खूप खूप शुभेच्छा . आपला वारकरी संप्रदाय एका वेगळ्या माध्यमातून प्रवास करतोय आणि देवाच नाव कुठेही घ्यावे अस संतांनी सांगितलच आहे . उपस्थित असलेल्या प्रत्येकाच आणि तुम्हा सर्वांना साथ देणाऱ्या प्रत्येकाच खूप कौतुक आणि आभार वारकरी संप्रदायाची परंपरा एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी❤🙏💐💐💐💐💐💐💐
@anuradhamangale9232
@anuradhamangale9232 3 ай бұрын
आजची मुलाखत खूपच सुंदर झाली फारच सुंदर भजन म्हणत असतात ट्रेनमध्ये
@ravindragarate5577
@ravindragarate5577 2 ай бұрын
अतिशय सुंदर आहे मराठी माणसाचे आवडते असे भजन आहे अभिनंदन तुमचे
Will A Basketball Boat Hold My Weight?
00:30
MrBeast
Рет қаралды 107 МЛН
啊?就这么水灵灵的穿上了?
00:18
一航1
Рет қаралды 79 МЛН
Will A Basketball Boat Hold My Weight?
00:30
MrBeast
Рет қаралды 107 МЛН