कै.सौ. अक्षताताई म्हात्रे यांना न्याय मिळवण्यासाठी कराव्या गावातून केलेला प्रयत्न...जनआक्रोष मोर्चा.

  Рет қаралды 3,000

TX JARVIS

TX JARVIS

Күн бұрын

************************************
अपराध अक्षम्य तर शिक्षा देखील अक्षम्य.....
. 🔴🔴 जन आक्रोश आंदोलन 🔴🔴
किळसवाणे आणि मानवतेला काळीमा फासणारे, काळीज पिळवटून टाकणारे कृत्य करणा-या समाजातील विकृत प्रवृत्तीच्या नराधमांना फाशी आणि फाशीचीच शिक्षा व्हावी या मागणीच्या समर्थनार्थ " करावे गावात आज जनआक्रोश "....
खरं तर अशा सडक्या मेंदूच्या प्रवृत्तीला आळा बसणे ही काळाची गरज आहे, अशा विकृत प्रवृत्तीला जन्म देणारी माऊली पण विचार करत असेल की अशी संतती पोटी जन्म घेण्यापेक्षा वांझ रहाणे बेहत्तर पण अशा नराधमांना जन्म नको...
माय - माऊलींवर , माता -भगीनींवर जर देव्हाऱ्याचे रक्षकच अत्याचार करत असतील तर त्या बिभत्स / घृणास्पद कृत्याला क्षमा नाही.. नाही... नाही.
************************************
आपल्या भगीनीवर अत्याचार करणा-यांना जरब बसावी म्हणून हे जन अंदोलन.... आपल्या भगीनीकडे या पुढे कोणी नराधम वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करू नये म्हणून हे जन अंदोलन... आपल्या ताईला न्याय मिळावा म्हणून हे जन आंदोलन..... आपल्या ताईला मरण यातना देणा-या त्या नराधमांना फाशीचीच शिक्षा व्हावी यासाठी हे जन अंदोलन....🙏

Пікірлер: 8
@radhakrishna1456
@radhakrishna1456 2 ай бұрын
बलात्कार हा गुन्हा आहे ani tyala शिक्षा ekach मृत्युदंड . हा कायदा का नाही .
@radhakrishna1456
@radhakrishna1456 2 ай бұрын
निशब्द . लाज वातते मला या भारत देशात राहतो त्याची. बलात्कार सारख्या विकृत आरोपिल फाशी शिक्षा व्हावि म्हणून मोर्चे काडावे लागत
@chandantandel8820
@chandantandel8820 2 ай бұрын
Justice for अक्षता ताई
@Jaymalamhatre
@Jaymalamhatre 2 ай бұрын
Justice for Akshta
@arifpatel8536
@arifpatel8536 2 ай бұрын
Justice for Akshata
😜 #aminkavitaminka #aminokka #аминкавитаминка
00:14
Аминка Витаминка
Рет қаралды 1,8 МЛН
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 123 МЛН