असे असावेत एकनिष्ठ आमदार व खासदार.अभिनंदन शिवसैनिकांचे.
@aradhya298923 сағат бұрын
🎉🎉🎉 एकनिष्ठ आमदार आणि खासदार ❤❤❤🎉🎉🎉
@swapnil_Rock23 сағат бұрын
निष्ठावान आमदार कैलास पाटील साहेब आणि खासदार ओमराजे निंबाळकर साहेब...❤❤❤❤❤
@akshaylote239723 сағат бұрын
हा आहे खरा एकनिष्ठ शिवसैनिक कैलास दादा
@shriramjadhavshriram706423 сағат бұрын
निष्ठावंत शिवसेनीक जय महाराष्ट्र🚩🚩🚩 उध्दव साहेब जिदांबाद शिवसेना जिदांबाद🚩🚩🚩
@VishnuDudhal-st5uj23 сағат бұрын
ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा खरा वाघ म्हणुन कैलास पाटलाकडे बघून अभिमान वाटतो सच्चा शिवसैनिक
@devrane957221 сағат бұрын
आम्हा शिवसैनिकांना अभिमान आहे कैलास पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांचा... 🙏 जय महाराष्ट्र.... 🔥
@savitamate-636221 сағат бұрын
इमादार इमादार असतो सलाम तुम्हाला साहेब खरे शिवरायाचे मावळे आहेत तुम्ही
@janardanshene504122 сағат бұрын
एकच नंबर विचार जय महाराष्ट्र
@prabhakarjadhav703521 сағат бұрын
अभिमान आहे साहेब तुमचा आम्हा शिवसैनिकाना असेच कायमचे एकनिष्ठ रहा , सत्ता असो किंवा नसो शिवसैनिक तुमच्या पाठीशी सदैव असेल कैलास पाटील साहेब झिंदाबाद, जय महाराष्ट्र ओमराजे निंबाळकर साहेब झिंदाबाद, जय महाराष्ट्र
@ganeshdeshmukh814123 сағат бұрын
एकनिष्ठ आमदार खासदार ओम दादा कैलास दादा ❤
@HemantGondhali23 сағат бұрын
वेल डन पाटील साहेब
@chhayataralkar660211 сағат бұрын
आपला आदर्श फक्त राजकीय नेत्यांसाठी नाही तर सर्व क्षेत्रातल्या लोकांसाठी मार्गदर्शन करणारा आहे. श्रेष्ठ विचार आणि आचरण... असे असावेत आमदार आणि खासदार 👍
@gababashaikh559121 сағат бұрын
सच्चा बाळासाहेबांचा माणूस आहे श्री कैलास पाटील....👍👍👍✌✌✌✌✌💪💪💪💪💪 कैलास पाटील साहेब असेच उद्धव ठाकरे बरोबर एक निषठ रहा देव तुम्हाला कधीच कमी पडू देणार नाही 🙏🙏🙏🙏🙏
@babanpatil990122 сағат бұрын
निष्ठावंत साहेब जय महाराष्ट्र
@dhananjaypawar_101021 сағат бұрын
तुम्ही लढत राहा समस्त धाराशिव जिल्हा आपल्या पाठीशी आहे आणि राहील... 🚩🚩🚩🚩
@tatyasoshingade606018 сағат бұрын
अभिनंदन❤❤
@sureshjagdale525123 сағат бұрын
जय महाराष्ट्र साहेब 🚩🔥🔥🔥🔥
@anilgaikar383021 сағат бұрын
मानाचा जय महाराष्ट्र 🚩 निष्ठावंत निस्वार्थी समाधानी खा. ओमराजे आ. कैलास पाटील साहेब 🚩🔥🐅👌👍💪✌️💐
@sureshjagdale525123 сағат бұрын
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥
@umeshholam144022 сағат бұрын
उध्दव बाळासाहेब ठाकरे नंबर वन ❤
@ganeshasrondkar376921 сағат бұрын
व्वा छबास कैलास पाटील याला म्हणतात खरी निष्ठा जय महाराष्ट्र
@shaileshnikam877722 сағат бұрын
ओमराजे आणि पाटील साहेब दिल से सलाम तुम्हाला नितीन पाटील साहेब यांना देखील... 🙏🚩
निष्ठा कशी असावी हे या दोघांकडून शिकावं कैलास दादा आणि ओम दादा
@praptipalekar185723 сағат бұрын
Wel done saaheb
@kalimsayyad376522 сағат бұрын
हेच योग्य दादा
@dattarajmhaske563419 сағат бұрын
अभिनंदन ओमराजे कैलास पाटील तुम्ही दोघे पण शिवसेनेचे वाघ आहे आणि आम्हाला तुमचा अभिमान आहे
@SachinKhatal-w4i18 сағат бұрын
बस आपण मानतो याच दोन माणसांना ओम दादा ❤
@sunilkhandare588223 сағат бұрын
Right tiger ahe Udhav Balasaheb Thakre shivshena original Che 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐 2 tiger ahe
@GaneshGaikwad-eu4jh21 сағат бұрын
धाराशिव जिल्हा उद्धव ठाकरे यांचा एकनिष्ठ शिवसैनिक काचा जिल्हा एक धाराशिव आज ही उद्धव ठाकरे यांचा बरोबर एकनिष्ठ जिल्हा आहे
@anilmurkute616121 сағат бұрын
❤❤
@umeshholam144022 сағат бұрын
एकनिष्ठ रहा
@nanakolse844218 сағат бұрын
महाराष्ट्रातील सत्या च नाव म्हणजे मा.कैलास पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर च ❤🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥
@sanjaybhoite991220 сағат бұрын
कट्टर शिवसेनिक मा.ओमराजे आणि उल्हास दादा यांना मनाचा मुजरा. प्राण गेला तरी चालेल पण कुणासमोर न झुकरणारा तोच् खरा शीवसेनिक् .
@sandeepgolatkar205123 сағат бұрын
एकनिठ दादा
@sdpatil133019 сағат бұрын
जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन करतो तुम्ही उध्दव साहेब यांच्याशी एकनिष्ठ राहिले आहेत अभिनंदन
@nileshghadage693619 сағат бұрын
शिवसेना ढाण्या🐯 ओमराजे निंबाळकर साहेब आणि कैलास पाटील साहेब ढाण्या🐯
@GopinathPawar-vp6zs17 сағат бұрын
जय महाराष्ट्र आमदार सहेब
@शिवाशिंदे-ष3ह18 сағат бұрын
कैलास दादा पाटील व खासदार साहेब ओमराजे निंबाळकर हे शिवसेनेचे निष्ठावान आहेत गद्दार नाहीत
@arti544420 сағат бұрын
खुप छान उत्तर दिले 👏👏 जनता सोबत आहे होती आणि राहणार, बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्री ला परत विजय नक्की मिळेल, ईवीएम आणि भाजपा च्या असंवैधानिक मार्गाने सत्तेवर कब्जा करण्यामुळे सगळे वैतागले आहेत,
@sanketmasaye910721 сағат бұрын
बघ प्रताप...😂 ह्यांना बोलतात खरे आणि एकनिष्ठ शिवसैनिक
@DattaHewale15 сағат бұрын
असे निष्ठावंत वाघ ठाकरे कडे वाघ आहेत अभिमान वाटतो आम्हाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांचा❤
@laxmankshirsagar718821 сағат бұрын
निष्ठावंत शिवसैनिक
@sudhirlomate650720 сағат бұрын
जय महाराष्ट्र दादा
@cpgodse638020 сағат бұрын
ओमराजे निंबाळकर व कैलास पाटिल म्हणजे आजच्या काळातील राम व लक्ष्मणाची जोडी आहे निष्ठा म्हणजे काय हे या दोघांकडे बघूनच समजते.मानाचा मुजरा कैलासजी,जय महाराष्ट्र ।।
@vivekjoshi993318 сағат бұрын
Mast Kailash Patil Saheb
@appagaidhani5309 сағат бұрын
उद्धव साहेब ❤
@SachinKhatal-w4i18 сағат бұрын
❤
@vijayredkar130920 сағат бұрын
आज सच्चा शिवसैनिक न डगमगता साथ द्या तेच दिवस नेहमी राहत नाही.हिम्मत सोडू नका. आणि दोन्ही पक्षा मध्ये तुम्हाला देण्यासाठी काही नाही त्यांची गरज संपलेली आहे.
@Kiran014718 сағат бұрын
पळून गेलेली सेना 😂😂😂😂 पळपुटीसेना 😂😂😂 प्रताप सरनाईक 😂😂😂
@pravindeshpande352519 сағат бұрын
फोडाफोडी करणाऱ्याची संपत्ती जमा करा.
@prashantmestry511022 сағат бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@DineshKansara-lh5gw20 сағат бұрын
शिवसेना जिंदाबाद 💪🚩🚩🚩🚩
@sharadtamboli699019 сағат бұрын
Very good
@rameshshingne643118 сағат бұрын
ईडी पासुन बचावल्या नी टायगर वर बोलू नये
@balasahebpatil879422 сағат бұрын
निष्ठावान कैलाश दादा पाटील
@renuwalke666322 сағат бұрын
अशा चर्चा तुम्ही चानल वाले सत्ता धार्यिच्या सांगण्यावरून घडवून आणता
@pramilasalunke465614 сағат бұрын
प्रतापसरनायखाने असे अफवा पसरवूनये आपण खोक्या खाली गेलात तसे ईतर नाही ही काळजी घ्या आपण कय आहात ते😅😅😅😅😅😅
@pravinmhatre961618 сағат бұрын
आहो तो प्रताप सरनाईक हा किती पक्ष सोडून आले आहेत कीती गद्दारी केली आहे पहिला शिंदे गटाचे कीती आमदार फुटतात ते प्रताप सरनाईक यांनी सांगितले पाहिजे
@surekhakurangale946219 сағат бұрын
Shabas kiylasdad,nimbalkardad aknishtala 🎉🎉🎉🎉
@ganeshshejul556319 сағат бұрын
हे दोन्ही वाघ आहे जनतेच्या मनातील
@YogeshRathod-k8c20 сағат бұрын
ऐका प्रताप सरनाईक यांना मनते निस्टवंत सैनिक
@dilipajabe441817 сағат бұрын
सकाळचा भोंगा बंद झाला तर पक्ष फुटणार नाही
@santoshsalvi198918 сағат бұрын
खोके गद्दार सरकार हटाव
@santoshkolhe81020 сағат бұрын
खासदार ओमराजे यांनी कैलास पाटील हे कुठेही जाणार नाही
@prakashgawade145611 сағат бұрын
काही महिन्यात मिनंदेची हालत बघा कधी करतात बाजपा
@addiction840623 сағат бұрын
Kailash dada nehami udhav saheban sobat rha nakki punha apli shiv sene chi power yana dakhau
@dattasuryawanshi950720 сағат бұрын
Only takhre
@vikasmokate416719 сағат бұрын
राजकारण सोडा मैञी बगा
@manojkambali1520 сағат бұрын
Nisthavant karyakarta
@ravindraghaduse354218 сағат бұрын
Bjp che cat not tiger
@abhijitmane811122 сағат бұрын
Ata abp maza tyanchya sutrana road var palu palu kapade kadhun marnar ka?😂😂😂😂😂😂
@prashantzanzane933121 сағат бұрын
Murkh manus congress chi nishta 😊
@maharajmaharaj23 сағат бұрын
उभाठा गटाचे भविष्य संपला आहे
@mahavirwaghmare-ks6yu22 сағат бұрын
भविष्य संपलं म्हणारेच संपतात
@nivasgavali709520 сағат бұрын
Mooodi..(6)..Teem
@maharajmaharaj20 сағат бұрын
@@mahavirwaghmare-ks6yu wait nd watch
@maharajmaharaj20 сағат бұрын
@@nivasgavali7095 उस्मान ठाकरे टीम
@umeshgavhale131722 сағат бұрын
शिंदे ची फाटली.....
@हिन्दूधर्म-ल2ट22 сағат бұрын
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ❤
@arjunjadhav959820 сағат бұрын
आम्हाला विश्वास आहे ओमदादा आणि कैलास दादा निष्ठावान आहेत, असा कुठलाही निर्णय घेणार नाहीत.आम्हाला गर्व आहे आमचे नेते निष्ठावान आहेत याचा
@dineshapishate744518 сағат бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩❤
@हिन्दूधर्म-ल2ट22 сағат бұрын
उगीच निवडुन येत नाहीत 350 लाखाने निष्ठावन आहेत ते
@धाराशिवकर-123 сағат бұрын
जाणार साहेब तुम्ही सगळ उघड पडलं आहे आता तरी खोटं बोलू नका एकनिष्ठ chya नावाने निवडून आलात आणि आता सत्ते साठी तुम्ही दोघं ठाकरे साहेबाना सोडत आहात
@Sawant-f6s22 сағат бұрын
😍😍😍😍😍
@KakaPatil-b8p13 сағат бұрын
त्या प्रताप सरनाईक ला एसटीचा भाडं वाल्याला माहीत नाही असे मंत्री महाराष्ट्रात आहेत स्वतःचे मांजर झाले आहे आणि ऑपरेशन टायगर राबवायला निघाला परिवहन मंत्री असून एसटी भाडे वाढलेली माहीत नाही म्हणजे काय
@धाराशिवकर-123 сағат бұрын
व्हिडिओ सेव करून ठेवा मित्रानो
@DILIPGAWDE-f6p19 сағат бұрын
सरनाईक यांचा पिंड हा मुळातच या पक्षातून त्या पक्षात जाणे.ignore करा अशा माणसाला
@uhdhdht-5757622 сағат бұрын
हाऱ्या नाऱ्या कुठंही जाणार नाहीत
@jaigajanantravels804220 сағат бұрын
तुम्हीं न्यूज वॉल्यानी नालायक धंदे करू नय कोनी कुठ जानार नाही
@balakhapare287817 сағат бұрын
हे सर्व न्युज वाले आफवा पसरवतात,यांना दुसरा काय काम नाही, फक्त विषय काढायच,मग दिवसभर तेच फालतू करन चालू आसत