हिंग मेथ्या पण तळून घेऊन पावडर करायची म्हणजे मेथ्या दाताखाली लागत नाहीत.
@priyanshinagdive16892 жыл бұрын
Oil kont use kel
@RupalisRecipes2 жыл бұрын
Ithe me gemini ch sunflower oil vaparla ahe
@vaishalidudhgawali2472 жыл бұрын
Methya bhajaychya nahit ka
@RupalisRecipes2 жыл бұрын
Hya recipe madhe nahi bhajaychya
@manojdomaki86872 жыл бұрын
Oil khup vaparta ka madam
@RupalisRecipes2 жыл бұрын
Hya recipe madhe lagta oil
@latagite18552 жыл бұрын
2किलो आंब्याच्या लोणच्यासाठी प्रमाण सांगा ना ताई
@RupalisRecipes2 жыл бұрын
Raw Mango - 2 kg Salt - 180 - 200 grams (1st time) Turmeric powder - 3 tsp 50% Red chilli powder & 50% Kashmiri red chilli powder - 180 to 200 grams Mohari Dal - 200 grams Salt - 180 grams (2nd time) Mustard Seeds - 60 to 70 grams Oil - 200 grams Fengreek/ Methi seeds - 50 grams Asafoetida / Hing - 20 grams Oil - 750 grams
@shailamankar7791 Жыл бұрын
Wav
@rajeshmeshram81062 жыл бұрын
Ya madhe gud nh ghatla tumhi.. lasnachya kadya..
@RupalisRecipes2 жыл бұрын
Hya recipe madhe me nahi ghatla gul ani lasun.
@shubhangikulkarni97142 жыл бұрын
मेथी आणि हिंग याबद्दल काही सांगितले नाही मेथी पावडर करायची ki तळून घ्यायची का भाजून घ्यायची ? आणि हिंग खडा घ्यायचा की पावडर घ्यायची आणि तेल खूप जास्त गरम करायचे की नॉर्मल गरम करायचे?
@RupalisRecipes2 жыл бұрын
मेथी ना भाजून घ्यायची ना कुटून घ्यायची, तुम्ही विडिओ पूर्ण पहा आम्ही तशीच घातली आहे. विडिओ मध्ये दाखविल्या प्रमाणे हिंग पावडर घ्यायची. तेल चांगल गरम करायच पण धूर नाही करायचा कडक तापवून घ्यायच स्लो गॅस वरती. 🙏🏻
@sushamadatir83872 жыл бұрын
Lonchchan zala asel pan gula kadhi takaycha.
@RupalisRecipes2 жыл бұрын
hya lonchchya recipe madhe gul nahi ghalat
@shubhangisule74292 жыл бұрын
एक किलो चे करुन दाखवा
@RupalisRecipes2 жыл бұрын
Raw Mango - 1 kg Salt - 80 grams (1st time) Turmeric powder - 2 to 3 tsp 50% Red chilli powder & 50% Kashmiri red chilli powder - 250 grams Mohari Dal - 80 grams Salt - 80 grams (2nd time) Mustard Seeds - 50 grams Oil - 100 grams Fengreek/ Methi seeds - 25 grams Asafoetida / Hing - 10 grams Oil - 300 to 400 gram
@ujwalabhawsar32332 жыл бұрын
तुमच्या गावाच नाव काय madam
@RupalisRecipes2 жыл бұрын
आम्ही पुण्याचे आहोत.
@saritasawant3681 Жыл бұрын
ताई तुम्ही जो मसाला केला तो थंड झाल्यानंतर मग आंब्यांच्या फोडी घातल्या ना
@RupalisRecipes Жыл бұрын
Ho
@kiranpawar-oh4je2 жыл бұрын
लवंग मिरी नाही घातली ताई तुम्ही
@RupalisRecipes2 жыл бұрын
मी नाही घालत, तुम्ही अस ही करून पाहा एकदा.
@minabelkhede57755 ай бұрын
मागिल माझे कैरीचे लोणचे चिकट आले होते कारण लक्षात आले नाही कशाचे प्रमाण जास्त झाले असले.
सगळे मसाले परातीत घातले त्याच वेळी मेथी दाणे घातले मिठा नंतर
@ujwalabhawsar32332 жыл бұрын
ताई लोणचं तर फारच छान आहे. दिसतच आहे ते तस्सं इथून. पण त्या आंबट पाण्याच काय केलं ते फेकून दिलं का. त्याच्या पाण्याने लोणचं अजून छान आंबट झालं असतं. माझा जिव त्या पाण्यात गुंतला 😊👌🌹
@RupalisRecipes2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! ही कैरी खूप आंबट होती, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे लोणच्यात अजिबात पाणी नाही गेले पाहिजे नाहीतर लोणचं खराब होत, म्हणून आपण कैरी पूर्ण सुखावून घेतो. ते पाणी फेकावंच लागत कारण त्यात ज्यास्तीच मीठ आणि हळद असते. 😊🙏🏻
@lordShiva58942 жыл бұрын
धन्यवाद ताई खूप सुंदर लोणचे आपला मो. नं. मिळेल का❓
@nutanbagal26072 жыл бұрын
मीठ न लावता रात्रभर सुकवून घ्यावे
@womaninwonderland2 жыл бұрын
खूप छान kzbin.info/door/rYetvwRmdhPIqyifC1wR_g
@shubhangisule74292 жыл бұрын
एक किलोच मोजमाप दाखवायच
@RupalisRecipes2 жыл бұрын
१ किलोच माप Raw Mango - 1 kg Salt - 80 grams (1st time) Turmeric powder - 2 to 3 tsp 50% Red chilli powder & 50% Kashmiri red chilli powder - 250 grams Mohari Dal - 80 grams Salt - 80 grams (2nd time) Mustard Seeds - 50 grams Oil - 100 grams Fengreek/ Methi seeds - 25 grams Asafoetida / Hing - 10 grams Oil - 300 to 400 gram