कल्हई कशी केली जाते.? तांब्या पितळेच्या भांड्यांना कल्हई का करतात, याची संपूर्ण माहिती.

  Рет қаралды 22,503

Pandit Potter

Pandit Potter

Күн бұрын

#panditpotter #kalhai #कल्हई

Пікірлер: 61
@hemajayker
@hemajayker 3 жыл бұрын
स्टिलची भांडी आल्यामुळे हा व्यवसाय करणारे लोकही कमी झाले .त्यामुळे साहजिकच ही भांडी वापरणारे कमी झाले .पूर्वी हे लोक गावोगाव फिरून हा व्यवसाय करायचे .त्यामुळे लोकांना भांड्यांना कल्हई करण्यासाठी कोठेही जायची गरज पडायची नाही.खरोखर हा व्यवसाय पुन्हा गावोगाव सुरू झाला पाहिजे .आपण हा व्हिडिओ बनवून या व्यवसायाला पुनरूज्जीवन प्राप्त करण्याचा मार्ग सुकर बनवला आहे .👍👍👍👍
@PanditPotter
@PanditPotter 3 жыл бұрын
Thanks 💐💐
@nilab9093
@nilab9093 3 жыл бұрын
Excellent video. Very informative video. I was looking for the same. Kathil is good for diabetes. Tku very much. Keep it up
@PanditPotter
@PanditPotter 3 жыл бұрын
Thanks
@shaileshborse4597
@shaileshborse4597 3 жыл бұрын
भांड्यांच्या दुनियेत हा पाठ इयत्ता सातवीला आहे. भांड्यांना कल्हई कसी करतात हे विद्यार्थ्यांना दाखविले खुप छान माहिती दिली धन्यवाद🙏
@PanditPotter
@PanditPotter 3 жыл бұрын
वेलकम. ☺️👍
@sanjanamule2597
@sanjanamule2597 4 жыл бұрын
👌👍
@PanditPotter
@PanditPotter 4 жыл бұрын
थँक्स
@dhananjaydeshpande1971
@dhananjaydeshpande1971 4 жыл бұрын
fantastic
@PanditPotter
@PanditPotter 4 жыл бұрын
Thanks
@PradipPatil-gr9ok
@PradipPatil-gr9ok 4 жыл бұрын
👍👍👍👌👌👌
@PanditPotter
@PanditPotter 4 жыл бұрын
थँक्स
@ushamane1971
@ushamane1971 7 ай бұрын
कथील आणि नवसागर कुठे मिळेल.
@PanditPotter
@PanditPotter 3 ай бұрын
रविवार पेठ, बोहरी अळी।पुणे.
@sanjaygadekar5317
@sanjaygadekar5317 Жыл бұрын
Bhanda clean karanyasathi kudcha chemical vaparala?
@shantaramnikam8675
@shantaramnikam8675 4 жыл бұрын
👍
@PanditPotter
@PanditPotter 4 жыл бұрын
थँक्स
@shrikrishnad.rupnar1644
@shrikrishnad.rupnar1644 4 жыл бұрын
👍🏽👍🏽
@PanditPotter
@PanditPotter 4 жыл бұрын
थँक्स
@mayurgadekar1105
@mayurgadekar1105 3 жыл бұрын
पितळेची भांडी स्वस्त दरात पुण्यात कुठे मिळतील
@PanditPotter
@PanditPotter 3 жыл бұрын
भांडी आळी..
@mayurgadekar1105
@mayurgadekar1105 3 жыл бұрын
Kuthe ahe bhandi ali punyat. Please adress
@danishshaikh5022
@danishshaikh5022 2 жыл бұрын
Ha kalai karnara manus aply olkhicha ahe ka sir mazy porvichynchha ha uddoyg ahe ani he kalaikarnare konty cast madhe yetat avdi mahiti havi hoti
@PanditPotter
@PanditPotter 2 жыл бұрын
बहुतेक.. लोहार किंवा घिसाडी हे काम करतात, बाकी आता कोणीही करू शकतंय.
@manikjoshi5599
@manikjoshi5599 Жыл бұрын
भांडी स्वच्छ करण्यासाठी कोणते अँसिड वापरले??
@jaybhim3241
@jaybhim3241 2 жыл бұрын
डोंबिवली मधे कुठे आहे का.
@mangeshmane6987
@mangeshmane6987 4 жыл бұрын
Address madhe kahi kalat nahi whether in pcmc or Pune. Will try his number
@PanditPotter
@PanditPotter 4 жыл бұрын
पुण्यात आहे.. व्हिडीओ स्टॉप करून पहा.
@shamalbandivadekar9570
@shamalbandivadekar9570 Жыл бұрын
कल्हई करणारे मुंबईत असतील तर त्यांचा एक व्हिडिओ दाखवा आणि या कल्हई वाल्यांचा पत्ता, फोन नंबर द्या
@PanditPotter
@PanditPotter Жыл бұрын
व्हिडिओ संपूर्ण पहा,शेवटी फोन पत्ता दिला आहे.
@rahullagwankarn7357
@rahullagwankarn7357 3 жыл бұрын
कल्हई करण्यासाठी कोणत साहीत्य वापारता प्रमाप काय
@vilassawant2407
@vilassawant2407 3 жыл бұрын
पितळी परात' टोप 'झाकण आणि तांब्या कलई करायचं आहे कुठे कलई करुन मिळेल. मिरा-भाईंदर विभागात कोणि नाही.
@PanditPotter
@PanditPotter 2 жыл бұрын
व्हिडियो मध्ये पत्ता दिला आहे
@aobcd.8663
@aobcd.8663 3 жыл бұрын
god help the lungs of this man for inhaling such toxic gases
@Anita-cp6fg
@Anita-cp6fg 4 жыл бұрын
He dukan kuthe aahe
@PanditPotter
@PanditPotter 4 жыл бұрын
व्हिडीओ मध्ये फोन आणि पत्ता दिला आहे.
@Marthand777
@Marthand777 3 жыл бұрын
Tin kuth milel?
@sanjaywagh1643
@sanjaywagh1643 Жыл бұрын
नाशिका कुठे करून मिळेल
@narayanjadhav3258
@narayanjadhav3258 Жыл бұрын
नवसागर आता बंद करण्यात आले आहे.
@prashantbhujbal6718
@prashantbhujbal6718 3 жыл бұрын
पत्ता सांगितला असता तर बरे zhale असते.व्हीडिओ परिपूर्ण zhala असता.मो.लागत नसल्यास त्याचा उपयोग zhala असता कारण पाटीवर पूर्ण पत्ता नाही
@PanditPotter
@PanditPotter 3 жыл бұрын
व्हिडीओच्या शेवटला पत्ता आणि फोन।नंबर दिला आहे, व्यवस्थित पाहून घ्या, तेवढा पत्ता पुरेसा आहे.. कोणीही ठिकाण सांगेल.
@rohanbhise514
@rohanbhise514 3 жыл бұрын
Kiti diwasa nantar kalhai kartat
@PanditPotter
@PanditPotter 3 жыл бұрын
कल्हईची चकाकी गेल्यावर
@ashokgharat5284
@ashokgharat5284 2 жыл бұрын
हे कल्हई वाले अंधेरीला कोठे आहेत. त्यांचा पत्ता मिळेल का
@PanditPotter
@PanditPotter Жыл бұрын
पुणे
@suchitadeulkar3915
@suchitadeulkar3915 Жыл бұрын
Tum cha address Kai aahe
@ashokgharat5284
@ashokgharat5284 2 жыл бұрын
हे कोठे बसतात.
@ashokgharat5284
@ashokgharat5284 2 жыл бұрын
हे मुंबईत कोठे आहेत.
@PanditPotter
@PanditPotter Жыл бұрын
पत्ता दिला आहे
@bharatideore8596
@bharatideore8596 Жыл бұрын
Konatya acid ne saaf karatat
@PanditPotter
@PanditPotter Жыл бұрын
नो आयडिया
@marutitekale1022
@marutitekale1022 3 жыл бұрын
चहा बनवायचा पितळि पातेल्याला कलई करन जरुरी आहे का?नाही केलतर चालतय का
@PanditPotter
@PanditPotter 3 жыл бұрын
कल्हई मस्ट आहे.
@javedbagban1657
@javedbagban1657 2 жыл бұрын
Patta send kara
@PanditPotter
@PanditPotter 2 жыл бұрын
व्हिडियो च्या शेवटला आहे
@vishnumane5866
@vishnumane5866 3 жыл бұрын
Address phone
@RibekaPawar
@RibekaPawar 3 жыл бұрын
नमस्कार मी शिक्षिका आहे . आणि माझ्या विद्यार्थ्यांना मला हा व्हिडीओ दाखवायचा आहे. त्यासाठी मला आमच्या पुस्तकातील माहिती विद्यार्थ्यांना सांगायची आहे. आणि त्या संदर्भात एक व्हिडिओ बनवायचा आहे त्यासाठी मला तुमचा व्हिडिओ वापरण्याची परवानगी हवी आहे. कृपया परवानगी द्यावी.
@PanditPotter
@PanditPotter 3 жыл бұрын
परवानगी आहे.. व्हिडियो बनवा, पण त्याचा व्यावसायिक वापर करू नका.
@RibekaPawar
@RibekaPawar 3 жыл бұрын
आभार तुमचे. शाळेसाठी वापर करणार आहे. मात्र तुमचा logo आहे तसाच ठेवणार आहे. फक्त audio off करुन माझा आवाज वापरणार आहे. तुम्हाला तयार झालेल्या video ची link पाठवेन.
@PanditPotter
@PanditPotter 3 жыл бұрын
Ok
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 53 МЛН
"Kalai procedure" for brass & copper utensils
8:35
Harish Tiwari
Рет қаралды 2,5 МЛН
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 53 МЛН