कलाकारांचे माहेरघर पूना गेस्ट हाऊस

  Рет қаралды 72,692

Punyacha Suhas

Punyacha Suhas

Күн бұрын

कलाकारांचे माहेरघर पूना गेस्ट हाऊस ‎@Punyacha Suhas
#poonaguesthouse #punyachasuhas #suhasphadnis #marathifoodvlog #marathifoodvkoger

Пікірлер: 53
@dr.haripalduseja1686
@dr.haripalduseja1686 Жыл бұрын
१९८४ ला विद्यार्थी दशेत असताना मी इथे खूप दिवस तिसऱ्या मजल्यावर राहिलो आहे.चारुदत्त सरपोतदार त्या वेळी तिथे असत.किशोर आणि त्यांचे भाऊ युवा अवस्थेत होते.माझ्या शेजारी त्या वेळी मराठी चित्रपट नामवंत विनोदी कलाकार मधु आपटे रहात असत.त्या वेळी ते वार्धक्य अवस्थेत होते.बऱ्याच वेळा मी त्यांच्या भेटीला जात असे. सरपोतदार त्यांची खूप सेवा करत.तिथे बऱ्याच वेळा मधुकर तोरडमल, वंदना गुप्ते,मोहन जोशी, रविंद्र महाजनी, रमेश देव, अजिंक्य देव असे खूप मराठी कलाकार जेवायला येत असत.वडील गावाहून आल्या नंतर पुण्यात रहायला इथेच येत.सुरेख जेवण आणि स्वच्छ पथिकाश्रम ही वैशिष्ट्ये.पुण्यातील अतिशय महत्वाची संस्था.ही पिढ्यानपिढ्या सुरू राहील.सरपोतदार कुटुंबाला खूप खूप धन्यवाद.
@PunyachaSuhas
@PunyachaSuhas Жыл бұрын
🙏🏼
@bhaskarghavate3560
@bhaskarghavate3560 Жыл бұрын
Puna गेस्ट हाउस बाबत अनेक जुन्या कलाकारांच्या आत्मकथनात सन्मान पूर्वक उल्लेख केला आहे, तुमच्या आजोबा आणि वडील यांनी खूप कलाकारांची सेवा केली आहे, तुम्ही तो वारसा पुढे न्या, ही अपेक्षा! खूप खूप सदिच्छा!
@rajendrakote4925
@rajendrakote4925 3 жыл бұрын
पुण्याचा सुहास म्हणजे नेहमीच व्हिडिओ ची मेजवानी खास. आणि त्यात श्री. किशोर चारूदत्त सरपोतदार यांची मुलाखत...वाह!!! खूपच छान 👌🏻
@ajitathavale1775
@ajitathavale1775 Жыл бұрын
जुन्या काळापासून मराठी कलाकारांचे हक्काचे दुसरे घर. त्यांनी केलेल्या योगदान आठवून सुद्धा प्रत्येक मराठी माणसाने नक्कीच एकदातरी भेट द्यायलाच पाहिजे.
@suryakantdeshmukb4010
@suryakantdeshmukb4010 Жыл бұрын
अप्रतिम, शुद्ध, सात्विक, सकस, सोज्वळ अन्न!
@foodmystery5863
@foodmystery5863 3 жыл бұрын
Nice video & Information 👌👌👍👍
@manishaogale1972
@manishaogale1972 Жыл бұрын
Mala khup vaeet anubhav aalai.... Ethe..... Aso naam bade darshan khote.....
@bkdoke287
@bkdoke287 Жыл бұрын
छान आहे अ प्रतिम मी बरेसे मराठी कलाकार या ठिकाणी पहिले आहे मधू आपटे हे थिते कामाला होते मालक तर फारच छान होते पूना गेस्ट हाऊस पुण्याची शान आहे 🌹🌹🙏🙏
@LaughLab420
@LaughLab420 2 жыл бұрын
छान व्हिडिओ..मराठी माणसासाठी प्रेरणादायी..
@vrushalic3389
@vrushalic3389 Жыл бұрын
आमही गेलो होतो .एक खंत वाटली कोणाचयाही चेहर्‍यावर हास्य नव्हेत . आपुलकी अ जिबात नाही.
@kakasahebsalunke7129
@kakasahebsalunke7129 Жыл бұрын
मी खूप वेळा येथे जेवण केले आहे , Good great nice
@MP-iw4bw
@MP-iw4bw Жыл бұрын
It is a great place and my parents stayed there in late 70s and I also visited that place a few times and seen your grandmother Aai and Gajanan Bhau and Charu Bhau. Very good people. However, no match for your grandmother who was very helpful to everyone. It is like a second home to many who used to visit Pune. I wish all the best and will surely revisit when I will be in Pune.
@nitinbarwade4264
@nitinbarwade4264 Жыл бұрын
नक्कीच दादा 🙏🏻🙏🏻 पुण्यात आलो की भेट देऊन आळू वडी व जेवणाचा आस्वाद घेईन. आपले मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@A2bhi
@A2bhi Жыл бұрын
आम्ही सहकुटुंब ३ महिन्यांपूर्वी तिथे गेलो, खास एक वाढदिवस साजरा करायला, पार कोथरूड हून -- पण जेवणाचा अनुभव एकदम बेकार होता -- आम्ही ९ च्या पुढे पोचलो, आम्हाला no दिला, आम्ही वाट बघितली -- जेवायला बसलो तेव्हा, पुऱ्या नाही, मसालेभात नाही अस एक एक सांगायला लागले -- आम्ही विचारलं की मग आम्हाला आधीच सांगायचं तर म्हणाले की बसा देतो सगळ -- पुऱ्या कच्या कमी तळलेल्या होत्या, कोथिंबीर वाडीत भरपूर बेसन होत, मसालेभात म्हणजे कसलीतरी खिचडी होती 😢 -- ह्या आधी बरेच दा आम्ही तिथे जेवलो पण ह्या वेळी खूप वाईट अनुभव आला -- मालकांना फीडबॅक दिला तर ते वाद घालायला लागले 😢
@ajitkumthekar337
@ajitkumthekar337 Жыл бұрын
एक नंबर महाराष्ट्रियन जेवण ....👌👌👌
@rahulgujar2843
@rahulgujar2843 Жыл бұрын
We have tried our best in each dyning hall but some of them which knows our old pune real culture and tastes ❤😊
@shashankkulkarni993
@shashankkulkarni993 Жыл бұрын
Most comfort food 😊😊😊
@vijaymahale9336
@vijaymahale9336 Жыл бұрын
खूपचं छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@sudhirjadhav853
@sudhirjadhav853 Жыл бұрын
THANK YOU PUNYACHA SAHVAS ALLUVADI AANI KOTHIMNIR VADI BAGHUN TONDALA PANI SUTLE NAKKI BHET DEVU .
@madhavishukla9335
@madhavishukla9335 Жыл бұрын
लहानपणी वडिलांबरोबर खुपदा गेले आहे आणि अनेक नामवंत मराठी कलाकार ना बघितले आहे
@krishnadrivetech1295
@krishnadrivetech1295 3 жыл бұрын
Dear Kishor, I am very happy to see you. Happy happy feel today. God bless you. Suresh Joshi Ex Garware, SAC member.
@ujjwaladhamne2496
@ujjwaladhamne2496 Жыл бұрын
आम्हांस सर्वच जेवण आवडते.मस्त ❤😊
@suhasjoshi7384
@suhasjoshi7384 Жыл бұрын
मी 1966/67मध्ये ह्या वास्तूत वास्तव्यास होतो.पूज्य आईसाहेब,श्री.चारूकाका आणि गजानन काका(आम्ही प्रेमाने गजाकाका म्हणायचो) हे सर्व सांभाळायचे.कधीही परकेपण वाटले नाही.आम्ही तरूण मुले ग्रूपने जेवायला बसायचे,चारूकाकांची मधूनच एक फेरी असायची,त्यांचा करारी चेहरा पण प्रेमळ स्वभाव, ममतेने जेवलात का असे विचारणार. महादू नावाचा एक वृद्ध कर्मचारी होता,दमाने आग्रह करणार.आईसाहेबांची माझ्या आजीशी(आईची आई) गिरगावातील ओळख निघाली.त्या मायेने विचारपूस करित...असंख्य आठवणी आहेत.अनंतचतुर्दशीला पूना गेस्ट हाऊसचा वर्धापन दिवस असतो....सुहास जोशी,ठाणे.
@ramanlaloswal6060
@ramanlaloswal6060 Жыл бұрын
प्रेरणा दाई आणि सचोटी कशी असते हे लक्ष्यात येत
@trushnaldsurvesurve9902
@trushnaldsurvesurve9902 Жыл бұрын
त्याच प्रमाणे डेक्कन चौकातील छत्रपती संभाजी महाराज स्मारका च्या बरोबर उजव्या बाजूला श्री सचिन उर्फ बंटी दादा जाधव यांचा जुन्या पुण्याच्या आठवणीं जगवणारा गंगा लॉज आहे तो ही अश्या अनेक नाट्य चित्रपट सृष्टी तील कलाकारांच्या आठवणीं णी समृद्ध आहे
@satishchandvankar1010
@satishchandvankar1010 10 ай бұрын
बरयाचनामवंतकलांकारांनीपुनागेसटहाऊसयेथेभेटदिलीआहे
@aparnamehendale7558
@aparnamehendale7558 Жыл бұрын
महागाई (Inflation Rate is reducing) कमी होताना दिसते. पण बाहेर काहीही, कुठेही खाणे म्हणजे, सोन्याच्या भावात कचरा खाणे😮
@anilkalyankar5508
@anilkalyankar5508 Жыл бұрын
मला येथील जेवण खुप आवडते.
@shravanbagbande5897
@shravanbagbande5897 Жыл бұрын
जरूर येउ
@sanjaysalvi9062
@sanjaysalvi9062 2 жыл бұрын
एक लोभस सांस्कृतिक केंद्र
@gauripednekar1243
@gauripednekar1243 Жыл бұрын
Rahayachi soy ahe ka....proper address dya please.
@PunyachaSuhas
@PunyachaSuhas Жыл бұрын
पूना गेस्ट हाऊस Laxmi road पुणे
@dipakvaidya1127
@dipakvaidya1127 Жыл бұрын
जेवणाचं ताट समोर आल्यावर आपण अळूवडी टाकून दिलीत हे योग्य आहे का ? अन्न हे पूर्णब्रम्ह
@dinkarmane5859
@dinkarmane5859 Жыл бұрын
Mi tumchya kade 1959 la Gujarat hun rahayal aali hoti mazya aai barobar.
@vikasmukadam6682
@vikasmukadam6682 Жыл бұрын
Punyat laxmi roadla hotel nahit.aaj kalale ki tumache hotel aahe. Lok kapade kharedi sathi yetat pan hotel navhate. Ata tumachya hotel madhye aalech pahije. ...vikas
@srinivasrao369
@srinivasrao369 2 жыл бұрын
Sir Open an outlet in Aundh area
@RPawarAGRIMAX
@RPawarAGRIMAX 10 ай бұрын
Yuk
@dipakpandit8414
@dipakpandit8414 Жыл бұрын
❤😂🎉😮
@mangalbhujbal264
@mangalbhujbal264 Жыл бұрын
ब्रेड मसाला
@ketansamant6685
@ketansamant6685 Жыл бұрын
You have said "Poona Guest House" soooo many times. Was it so necessary?
@rajendrapatil3535
@rajendrapatil3535 Жыл бұрын
पुण्यातील सगळे मानाचे गणपती तुमचे स्वागत करतात??
@ravipeshattiwar6247
@ravipeshattiwar6247 Жыл бұрын
अल्पोपहार असा शब्द नको,ते"अल्पाहार"हवे असे वाटते
@rajendrapatil3535
@rajendrapatil3535 Жыл бұрын
अल्प +ऊप आहार = अल्पोपहार . जसे उपहारगृह. Al pou.
@bhaskarghavate3560
@bhaskarghavate3560 Жыл бұрын
तुम्ही पात्रात अन्न वाया जाऊ दिले, हे योग्य नाही. 😢
@srinivasrao369
@srinivasrao369 2 жыл бұрын
Mi Deccan gymkhana la lahilya ahe 100% yeto
@sandhyaparanjpe2971
@sandhyaparanjpe2971 Жыл бұрын
पुना गेस्ट हाऊस . रहाण्याची सोय आहे कां ?
@PunyachaSuhas
@PunyachaSuhas Жыл бұрын
आहे
@avinbhave
@avinbhave Жыл бұрын
पाटी वाचा की सुरुवातीची
@yogeshketkar9545
@yogeshketkar9545 5 ай бұрын
सुमार चव आणि service जुने फोटोज मात्र सुंदर आहेत. त्या पुण्याईवर चालू आहे.👎👎
@kamalakarpatil5088
@kamalakarpatil5088 10 ай бұрын
माझे मित्र श्री लुंकड CA त्यांच्या office मध्ये गेल्यावर मला न विसरतां पूना गेस्ट हाऊसला जेवायला नेतात. छान जेवण असतं
From Small To Giant Pop Corn #katebrush #funny #shorts
00:17
Kate Brush
Рет қаралды 73 МЛН
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 30 МЛН
GAPPASHTAK SANJAY UPADHYE - Part I - Ep.09
29:03
Doordarshan Sahyadri
Рет қаралды 114 М.
Savor the Flavors of Pune: An Insider's Guide Into Pune's BEST Foods!
27:09
From Small To Giant Pop Corn #katebrush #funny #shorts
00:17
Kate Brush
Рет қаралды 73 МЛН