Рет қаралды 55
गेल्या काही वर्षांपासून मराठी रंगभूमीवर सातत्याने नवनव्या विषयांवरील दर्जेदार नाटकांची निर्मिती होत आहे. यात आता आणखी एका नाटकाची भर पडत आहे ज्याचं नाव आहे, 'मी Vs मी'! मानवी नातं व भावभावनांवर भाष्य करणारं हे नाटक तेवढंच गुढ व रहस्यमय देखील आहे.
त्यानिमित्ताने अभिनेते 'ह्रषिकेश जोशी' यांच्याबरोबर रंगलेल्या दिलखुलास गप्पा...
#hrishikeshjoshi #marathinatak #mevsme
Connect with us on
Website: kalakrutimedia...
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com