कलम बांधणी चे विविध प्रकार/त्यांची संपूर्ण माहिती/Grafing- various methos and their full imformation

  Рет қаралды 33,441

Krushi Tantra Niketan - Devgad sindhudurg.

Krushi Tantra Niketan - Devgad sindhudurg.

Күн бұрын

Пікірлер: 31
@krushitantraniketan-devgad4347
@krushitantraniketan-devgad4347 2 жыл бұрын
🌱 *कलम बांधणी प्रशिक्षण* 🌱 रविवार दि. २४ जुलै २०२२ रोजी सकाळी ९:३० ते ४:३० वाजेपर्यंत *प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये* लैंगिक आणि अलैंगिक अभिवृद्धी, कोय कलम, गुटी कलम, छाट कलम, भेट कलम, कोपाईज पध्दतीने एकाच झाडावर अनेक प्रकारची कलमे करणे, उत्कृष्ट जातींची निवड, डोळाबांधणी, तसेच आंबा, काजू, नारळ, सुपारी, फणस, लिंबू अश्या विविध झाडांवरील कलम करण्याच्या पध्दतीं 🌴 *स्थळ - कृषि तंत्र विद्यालय वळिवंडे ता.देवगड,जि. सिंधुदुर्ग* (राहण्याची व जेवणाची सुविधा करण्यात येईल) *गुगल मॅप -* maps.app.goo.gl/axHqBwcyogJxhmXu5 येथे 🌴 प्रोजेक्टर व प्रात्यक्षिक सह संपूर्ण सेंद्रिय शेतीची माहिती 🔴 व्यवसाय प्रमाणपत्र हवे असल्यास 2 फोटो व आधारकार्ड आणणे . ( *अटी आणि शर्ती लागू ) ------------------------------------- 🔹प्रवेश शुल्क - *६००* रु चहा, नाश्ता, जेवण व वाचन, लेखन साहित्य, सहभाग प्रमाणपत्र. ------------------------------------ 🔹_*नोंदणी संपर्क* - *सुधाकर सावंत - 7039169662* निलेश वळंजू- 9604410063 ( Whatapp वर मॅसेज करा ) 🟠 *online registration form* ज्यांना ऑनलाईन रजिस्टेशन करायचे असल्यास खलील लिंक वापरा *नोंदणी फॉर्म* surveyheart.com/form/62b939021503c414bc2e09a4 ------------------------------------- 🔹प्रत्येकी - 1 लीटर गो-कृपा अमृतम कल्चर मोफत मिळेल (अर्धा/एक ली.बाटली आणावी) (कृपया आपल्या शेतकरी मित्राना पाठवा) 🟠शासन सबसिडी,छोट्या व मोठया युनिट साठी (श्री. मुणगेकर सर 9420373466 )प्रमाणपत्र कोर्स व मार्गदर्शन. ------------------------------------- *फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)* facebook.com/groups/1345411445881892/?ref=share *यू ट्युब लिंक* kzbin.info/door/TpqGluU3H4xxo1scIIA7Gw
@sunilnarayankar8289
@sunilnarayankar8289 2 жыл бұрын
👏धन्यवाद. माझ्या इतर शेतकरी गृपवर लिंक पाठवली आहे.👍
@blackarmy6306
@blackarmy6306 Жыл бұрын
सर आता कधी आहे प्रशिक्षण ??
@ashanaikwadi6441
@ashanaikwadi6441 Жыл бұрын
आता परत केव्हा प्रशिक्षण आहे
@janhavikodolikar6980
@janhavikodolikar6980 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर🙏
@sunilnarayankar8289
@sunilnarayankar8289 2 жыл бұрын
कलम बांधणीचे विविध प्रकार या विषयावर मान.प्रा.विनायक ठाकूर सरांनी फार उपयुक्त 👌माहिती मार्गदर्शन उपलब्ध करून दिलेली आहे.👍 मान.सरांचे आणि कृषीतंत्र निकेतन विद्यापीठ देवगड टीमचे हार्दिक अभिनंदन. 👏धन्यवाद.
@avinashghodke2896
@avinashghodke2896 2 жыл бұрын
सर तुमचे व्हिडिओ पाहून मी माझ्या शेतामध्ये गेल्या महिन्यात पाच झाडावर कलम केले केशरचे आणि ते सगळेच यशस्वी झाले धन्यवाद सर
@jawanjal392
@jawanjal392 Жыл бұрын
सर तुमची पद्धत अतिशय साध्या भाषेत आणि खूप छान माहिती दिली धन्यवाद सर
@sami_dhanse
@sami_dhanse 2 жыл бұрын
Superb quality information
@rohinitigote9118
@rohinitigote9118 Жыл бұрын
धन्यवाद सर 🙏🙏🙏
@kishorehulgekar5468
@kishorehulgekar5468 2 жыл бұрын
Nice vedio sir ..this will help people do own business and do good income 👌
@ganeshburkule5229
@ganeshburkule5229 2 жыл бұрын
धन्यवाद सर खूप छान माहिती मिळाली
@shaikhshaikhhassan2136
@shaikhshaikhhassan2136 2 жыл бұрын
Namsty sir It's very nice video
@shraddhanursery8317
@shraddhanursery8317 2 жыл бұрын
👌🏻👌🏻👌🏻 gave detail imformation sir
@kishoremirchandani8671
@kishoremirchandani8671 2 жыл бұрын
Dhanyavaad 🌹🙏
@rameshgarkhedkar6149
@rameshgarkhedkar6149 5 ай бұрын
सर सप्रेम नमस्कार, कलमांचे प्रकार व त्या विषयीची माहीती खुप साध्या व सोप्या भाषेत सुंदर दीलीत त्या बद्दल खुप खुप आभार गुटी कलमाने (air learing)केलेले रोप आणि ग्राफटेड(grafting)ने केलेले रोप दोन्ही मध्ये चागले कोणते? वझाडाचे वय जास्त कोणाचे असते
@SS-nk7qy
@SS-nk7qy 2 жыл бұрын
धन्यवाद सर खूप मोलाची माहिती दिली आँन लाईन प्रशिक्षण नाही का
@parasharamgadkari9507
@parasharamgadkari9507 9 ай бұрын
Sir.kaju.karibagmadhe.ghatalyanantar kiti.divasani Kalam karaycha
@maheshpashte3455
@maheshpashte3455 2 жыл бұрын
साहेब मी घराच्या घरी कोय कलम केले आहे 1 वर्षांचे आहे वाढ होत नाही मुळाच्या वाढीसाठी व झाड वाढीसाठी ऊपाय सांगा
@vijaymore1091
@vijaymore1091 2 жыл бұрын
Vinayak sirji Mango var guti Kalam hoil ka Krupaya sangav
@krushitantraniketan-devgad4347
@krushitantraniketan-devgad4347 2 жыл бұрын
Ho
@nileshbhat1665
@nileshbhat1665 Жыл бұрын
सर काजुच्या जुण्या गावठी काजु झाडाना कलम कोनत्या महीण्यात करतात .गावठी झाड कधी तोडावे व त्याच्या येनार्‍या फुटव्याना कधी मनजे कोनत्या महीण्यात कलम बांधावे pls माहीती द्या.व त्याचा ऐक व्हीडीओ करा.....pls
@harshadtirlotkar7874
@harshadtirlotkar7874 Жыл бұрын
सर देवगड कातळी हापूस म्हणजे?
@ruturajkore8151
@ruturajkore8151 2 жыл бұрын
कोणकोणत्या वनस्पतीचे shatkalam
@vikramabajigholap6377
@vikramabajigholap6377 Жыл бұрын
सर याच्या नोट्स मिळाल्या तर अधिक माहिती साठी उपयोगी होईल
@krushitantraniketan-devgad4347
@krushitantraniketan-devgad4347 Жыл бұрын
*श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला,सिंधुदुर्ग.* ,आंबा,काजू,नारळ व इ.कलमे-झाडे, नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स व प्रशिक्षण घेण्या साठी मेसेज करा तसेच अधिक माहिती साठी कृषि तंत्र निकेतन देवगड या you tube वर संपर्क करा kzbin.info/door/TpqGluU3H4xxo1scIIA7Gw श्री.सुधाकर सावंत-7039169662 श्री.निलेश वळंजू-9604410063 श्री.विकास- (ऑफिस)7588523978 फेसबुक कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग गृफ लिंक facebook.com/groups/1345411445881892/?ref=sh
@zinavalvi8555
@zinavalvi8555 2 жыл бұрын
सर, आंबा कलमं बाधले नंतर बुरशी लागते पालवी फुटत नाहीत. उपाययोजना काय ? करावी, सर, ईकडं पावसाचं प्रमाण जास्त आहे
@vaibhavphanse5385
@vaibhavphanse5385 2 жыл бұрын
फणस कलमाचा व्हिडिओ टाका
@SamikshaBlueCorner
@SamikshaBlueCorner 7 ай бұрын
I want sonchapha, what is the price , location is Pune.
@umeshghare9790
@umeshghare9790 2 жыл бұрын
सर नारळ लावून 11वर्ष झाले अजून फळ नाहीये उपाय सांगा
@ravindrathalkar6227
@ravindrathalkar6227 Жыл бұрын
प्रशिक्षण केव्हा आहे
IL'HAN - Qalqam | Official Music Video
03:17
Ilhan Ihsanov
Рет қаралды 700 М.
It’s all not real
00:15
V.A. show / Магика
Рет қаралды 20 МЛН
डोळा बांधणी कलम पद्धती/ Dola bandhani kalam /Eye  Budding /various methods
11:30
New technique for mango grafting | with water & Rooting hormone | 💯% successful technique
12:00
Grafting techniques by Chaitanya
Рет қаралды 1 МЛН
आंबा कोय कलम (स्टोन ग्राफ्टीग)Mango stone grafting
16:18
Krushi Tantra Niketan - Devgad sindhudurg.
Рет қаралды 111 М.