सर्वांना समजण्यास योग्य अशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर.
@satishgurav32933 жыл бұрын
मस्त सर.. खुप सोप्या शब्दात माहीती दिली. एवढ्या सोप्या शब्दात कोणी ही माहीती सांगत नाही. धन्यवाद सर....🙏
@lalsingvalvi72105 ай бұрын
खुप छान माहिती दिली सर जी
@vishalpimple9545Ай бұрын
सुंदर मार्गदर्शन
@ganpatpednekar20222 жыл бұрын
सर आपण दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद खूप सोपी पद्धत सागितलि
@vilassawant82864 жыл бұрын
Gavvale atishy sundar sangitale devak kalgi
@pramodshetye80654 жыл бұрын
सर आपण कलमे करणेची माहिती छान दिली। धन्यवाद
@gajananchogale64883 жыл бұрын
अतिशय उपयुक्त मार्गदर्शन.
@nitinkardekar22888 ай бұрын
sir khup chan mahiti dilyabddl Dhanyawad
@yashwantkhanvilkar12644 жыл бұрын
अत्यंत चांगली तांत्रिक व प्रात्यक्षित दाखवून सोप्या मराठीमध्ये सांगितलेली माहिती आहे आपण अशीच नवं व्हिडिओज तयार करून पोस्ट करावे 🙏🙏
@RajuRaju-ic3lq3 жыл бұрын
Nice. Sir. Mind
@vinaygaming8763Ай бұрын
Very nice imfarmetion
@surendrac.67033 жыл бұрын
उत्कृष्ट माहिती दिलीत आपण. विशेषतः गुटीकलम करण्यासाठी गोणपाटाचाही वापर करता येतो हे शिकायला मिळाले.
@shobhasolanki49643 жыл бұрын
Sar tumachi practical karun dakhawayachi khup sundar paddat aahe agadi sahajatene sangata mi pan prayatna karun bagel
@vbpmvp4 жыл бұрын
साहेब आगदी सोप्या भाषेत गुटीकलम प्रात्यक्षिक आपन दाखविले. आपले बहुतेक व्हिडीओ ज्ञानवर्धकच असतात. धन्यवाद.
@samarthorganic994 жыл бұрын
चांगली माहिती.
@pradeepparadkar42684 жыл бұрын
सु प्रभात ,अति उत्तम सर ji
@sureshkirtishahi22813 жыл бұрын
आवडली पधत
@sureshkirtishahi22813 жыл бұрын
मोबाईल नंबर द्या
@lifetimecyclemitrapune.pra81914 жыл бұрын
सर छान माहिती दिलीत तुम्ही शेतकऱ्यांसाठी आपले मनःपूर्वक अभिनंदन
@kishorharchekar8953 жыл бұрын
Sir v nice
@dilipkalnekar35144 жыл бұрын
Nice,, आंबा, काजूची सुद्दा गुटी कलम होतात
@dattaramsatwase66524 жыл бұрын
खुप , खुप आभार ! निवेदन आणि सादरीकरण उत्तम ! धन्यवाद !
@shrikantbadgude86734 жыл бұрын
खूपच सुंदर
@anitaanant922 жыл бұрын
Chan mahiti
@mangeshkadam91154 жыл бұрын
छान माहिती दिलीत सर
@shrikantjwaghmare17804 жыл бұрын
छान माहिती सर
@somnathdhakne61584 жыл бұрын
सर छान माहिती दिली .
@shrutishubhamdesai86482 жыл бұрын
सर आपण खुप चांगल काम करत आहात.🙏
@eknathtarmale9984 жыл бұрын
Very nice information sir 🌹🌹
@tusharkolsulkar8164 жыл бұрын
Chan
@rajeshwarkalge6324 жыл бұрын
🙏🙏 Sir Khup uttam video ahey.Aaapley khup abhhaarri ahey.
@manoharpatil61674 жыл бұрын
आपले खूप खूप आभार मानतो सर धन्यवाद
@samadalmelkar6394 жыл бұрын
Very good vdo and very knowledgeable. Thank you Sir.
@jyotsnarane49874 жыл бұрын
Very.nice
@vijaymore10912 жыл бұрын
Vinayak sir maza kajuvarach guti Kalam success jala
@omkarrahate69432 жыл бұрын
Sir organic rooting harmone konate
@satishmandal80293 жыл бұрын
Sir sonchafacha guti kalam kasa karava. Yacha vidio taka
@rajeshtodankar61403 жыл бұрын
सर बोरीच्या झाडाला बुटी कलम बाधता येते का?
@नमस्कार-ड3ह4 жыл бұрын
सर खरच तुमच्या सारख व्यक्तीमत्व मराठवाडयात पाहिजे नमस्कार
@KG-km8st4 жыл бұрын
Good morning sir ji Namaste , very nicely explained that will understood to comman farmers . Give your knowledge to farmers , filled gap of information technology . thank you for your time and consideration 🙏🙏
@onkarvibhute42453 жыл бұрын
Hapus anhi kesar cha gooti kalam karta yeta ka ?
@durgeshakhade25363 жыл бұрын
Sr. Gulabachya zadala guthi kalam karu shakto ka..
@mapatilworld43784 жыл бұрын
फार छान माहिती सर,गावरान आंबा जुन्या झाडावर कलम चा ही व्हिडीओ टाका सर।
@sumirpatil24782 жыл бұрын
Karvande car kiti divas nanatar mule yeyat
@preeti81533 жыл бұрын
Sir guti kalam sonchafyavar kalam karu shakto ka
@juberdange5863 жыл бұрын
Sir taj patta per guthe kalam hota hai ky our taj patta ka branch cutting water my grow hota hai ky thanks sir
@Dr.57896 ай бұрын
Aambya chaya zhada war hota ka gutthi kalam
@playchesswithganesh39164 жыл бұрын
सर शेवटी फांदी तीन टप्यात तोडायची त्याचा एक व्हिडिओ बनवा किंवा माहिती सांगा किती वेळाने दुसरा कट मारायचा त्यानंतर तिसरा व कसा वैगेरे
@rajeshkandalkar55973 жыл бұрын
सर आवळ्याच्या झाडाला गुटी कलम करू शकतो का ?
@yogeshsarode61252 жыл бұрын
Sir jambhulachy zadavar success hote ka
@umeshgadave58813 жыл бұрын
सर आबा कलम करताना भूरशी नाशक कोनत वापर करावे
@anuradhapethe5367 Жыл бұрын
सर्व प्रथम शिक्षक दिनाच्या शुभेच्छा आणि प्रणाम 🙏🏻खूप छान माहिती मिळाली, मला सोनचाफ्याचे गु्टिकलम करता येईल का? ह्या दोन्ही पद्धतीने कृपया रिप्लाय द्यावा 🙏🏻
@watso-0076 ай бұрын
IBA kuthe milel ka mala haritaki ch kalam sathi hav aahe
@govinddhormare29793 жыл бұрын
Sir. Mi fansache zad 9 varsa purvi lavle aahe. Gelaya varsi tyala fal ale hote pan te zad ata achanak sukat aahe. Sir tyacha kaya karan asel. District osmanabad maharashtra yete te zad ahe. Please reply.
@rcstar78424 жыл бұрын
Bahu superbly explained every step along with money saving teqnic very well done pls updoad some more grafting method 👍👍👍
@nandanshelar4 жыл бұрын
सर निर फणसावर गुटी कलम करून दाखवा ना
@ramchandragondhali54444 жыл бұрын
Koy kalm kelyanater tyanna unamdhye kiti vel thevaych ka nahi ya baddal kament kara
@samarthorganic994 жыл бұрын
सर इंजेक्शन ने पानी दिल्यावर ता होलमधुन हवा आत मधे जाऊंन एयरलेयरिंग फेल होणार नहीं ना
@krishnapawar35202 жыл бұрын
Kokam zadache khuti kalam karta yete ka
@rahulmore42669 ай бұрын
नमस्कार सर सर नारळाच्या झाडाची कलम कशी करतात थोडी माहिती मिळेल का
@digambarkalyankar62604 жыл бұрын
सर्वापेक्षा सर आगदी योग्य माहिती देतात आनंद होतो सर अब्याला गुटी कलम याविशी सांगा आणि शिबिर कधी आहे ते पण कळवा सर मला नर्सरी तयार करणेची एक इच्या आहे उपकार होतील सर आमच्यावर कृपा करून माहिती द्या
@mugdhasathe5042 Жыл бұрын
खिरणीच्या झाडावर चिकू कलम होईल का
@vaibhavphanse53854 жыл бұрын
धन्यवाद सर
@mandarbhave24278 ай бұрын
आवळ्याच्या झाडाचे गुटी कलमं होतं का
@watso-0073 жыл бұрын
Haritak Ani bibhitakii plant madhe possible aahe ka
@swapnilgiradkar91886 ай бұрын
निलगिरी झाडाची कलम कशी तयार करायची त्याची थोडक्यात माहिती द्या.
@mhadevsalunkhe1086 Жыл бұрын
गुटि कलम फणसावर करता येईल काय. तरी त्याचे प्रात्यक्षिक दाखवा. धन्यवाद.
@ganeshrajput40724 жыл бұрын
Sir mosabi Kalam kasi kartat
@malini76394 жыл бұрын
सोनचाफा अशी कलम केली तर चालेल का आमच्या सोनचाफा ला फुलं येत नाही
@sabinkudel99744 жыл бұрын
Nice
@vijaymore10913 жыл бұрын
Hole padlyavar air lagel
@sanjayshinde36463 жыл бұрын
सर शेवटी फांदी कट तीन टप्प्यात करायची आहे तर कट कुठे आणि एकच जागी करायचा का आणि किती दिवसांनी
@arvindkulkarni8740 Жыл бұрын
Name of powder pl.
@anandprabhu7226 Жыл бұрын
Ambyala guti Kalam ka hovu shakat nahi Te sangal ka please?
@mahendrakumarhaware4 жыл бұрын
सोनचाफ्याला गुटी कलम करता येईल का?
@Rajk2716VK4 жыл бұрын
Chicku varti kalyananter gutila pani sodayachi garaj ahe ka
@Rajk2716VK4 жыл бұрын
Chiku babat margdarshan kara
@akshaylandage61294 жыл бұрын
Sir ambyala karu shakato and Sen and mati vaparun guti kalam success hoyil please reply 🙏
@dharmendrajadhav31974 жыл бұрын
सर,खुप मार्गदर्शक व्हिडिओ आहे.धन्यवाद सर! सर,मी फणसाच्या झाडावर गुटी कलम यशस्वी केले.पण कलम पिशवीत लावल्या नंतर कलम काही दिवस जगले आणि नंतर मेले व तसेच पिशिवी फाडून बघितली तर बुरशी लागली होती मूळे फुटलेल्या खालच्या सालीस तेव्हा यावर काय उपाय व मार्गदर्शन करावे . रिप्लाय द्यावी ही विनंती आहे.
@shivshankarjadhav42563 жыл бұрын
सर,साखरपीठ झाड कोणते आहे,त्याचे उपयोग काय असतात....कलम कोठे प्राप्त होईल...कृपया फळ दाखवा....
@sachintetgure25924 жыл бұрын
thanx sir, mahiti dilyabaddal, anakhi kahi prashn ahet te vicharayche ahet tumhala, ek vedio madhe fandi complet todun tyacya varachi sal kadhun rooting powder lavali ani ti eka politine bag mahe lavali..ani varun complet polithin bag ne ji pardarshak ahe ti lavali asata after 40 days nantr tyala pan aleli so ya paddhatine kalam lavata yeu shakt ka?
@narayankadam99704 жыл бұрын
Kalmkandi ksi ghyavi. Aapn jya zadala kalm karnar tar tyach zadachi kandi ghetli tar chalel ka. Thank u
@krishnagobhade7283 жыл бұрын
Jambhalacho Kalam sanga
@madhavganjave4863 жыл бұрын
सर हे कलम कोणत्या महिन्यात बांधले पाहिजेत हिवाळ्यात चालतील का डिसेंबर मध्ये
@dharmendrajadhav67833 жыл бұрын
सर , मी अनेक वेळा फणसावर गुटी कलम केले आहे आणि ती रूट आल्यानंतर पिशिवीत ती रोपे लावली आहेत, पण नवीन पाने आल्यानंतर ते रोप मरते , मी तुमच्या व्हिडिओ पहिल्या आहेत , पण माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही मिळाले. मला रोप का मरत असावे,याची माहिती द्यावी ही विनंती करतो.
@Priceaction79813 жыл бұрын
Sir kakamachya zadach kalam kas karav
@rahulsane3114 жыл бұрын
Dhanyawad Sir
@_comedy_rada4 жыл бұрын
छाट कलम कसे करावे
@kantarammali4034 жыл бұрын
Eka zadala don prakarche kalam chaltat ka?
@_comedy_rada4 жыл бұрын
भेट कलम कसे करावे
@abhimane45263 жыл бұрын
Sir avdl apla video pan...aambya la hoto ka..?
@RajshekharKarlekar4 жыл бұрын
Good technic. Keep it up
@sandeeppadalwarofficial849 Жыл бұрын
sair IBA कुठे मिळते पत्ता मोबाईल फोन सांगा
@pravinvelhal91453 жыл бұрын
साखर जाम कलम कुठे मिळेल
@ravindramunde96234 жыл бұрын
साखर जाम कुठला वृक्ष आहे
@_comedy_rada4 жыл бұрын
दाब कलम विडिओ तयार करा
@sunitajadhav58634 жыл бұрын
सर मला चांगल्या प्रतीचा सोनचाफा हवा आहे कुठे मिळेल
@krushanashinde11654 жыл бұрын
सर पेरूची कलम झाडून उतरल्यानंतर कीती दिवसांनी हिमिक वापरावे जेणे करून मुळ्यास वाड होईल
@sunilgharat90174 жыл бұрын
साध्या सोप्या भाषेत उत्तम रीतीने माहिती दिली धन्यवाद, यातील रूटींग पावडरच्या ऐवजी काही जण दालचीनी पावडर अथवा शुद्धमध वापरण्या चा सल्ला देतात त्याचा उपयोग होतो का?
@jairamsalunke12844 жыл бұрын
very good
@balasahebrayate56673 жыл бұрын
सर माहिती बद्दल धन्यवाद दाक्षपीकासारके बेंच गार्डपटीग करताना जोड केलेला भाग कोणत्या औषधात बुडविला जातो माहिती मिळू शकते का सर तुमचा नंबर मिळू शकतो का
@ganeshkakde43464 жыл бұрын
शेवाळ कोठे मिळेल सर
@anuradhapethe5367 Жыл бұрын
कलम तयार झाल्यावर कसे लावायचे ते सांगावे सर
@krushitantraniketan-devgad4347 Жыл бұрын
🌲 *नवीन फळझाडे लागवडी नंतरचे वार्षिक नियोजन* 🌳 _प्रा.विनायक ठाकूर_ मित्रानो फळझाडांची लागवड शक्यतो जून मध्ये पाऊस सुरू झाल्यावर किमान 2 फूट माती खोल ओली झाल्यावर करावी 2 ते 10 वर्षेर्जगणाऱ्या झाडांसाठी 1.5 फूट लांब,रुंद,खोल खड्डा खोदावा. 10 ते 30 वर्षे आयुर्मान असणाऱ्या झाडांसाठी खड्डा 2.5 x 2.5 x 2.5 फूट खोदावा 50 ते 60 वर्षे आयुर्मान असणाऱ्याअसणाऱ्या झाडांना 3 x3x3 फूट खड्डा खोदावा . जमिनीच्या प्रकारानुसार खड्डा कमी-जास्त खोल खोदावा.सहज टिकाव मारल्यास जर ते 2 ते 3 इंच खोल गेल्यास 3 ते 3.5 फूट खड्डा खोदावा जर 6 इंच टिकाव गेल्यास 1.5 फूट खोदावा. पहिल्या 1 फूट थरातील माती वेगळी ठेऊन भरते वेळी ती प्रथम घालून मग काडीकचरा ओला सुका पाला,10 kg शेणखत, 1ते 1.5 kg s.s.p,100gm क्लोरोपायरोफॉस पावडर ,घालून खड्डा भरून घ्यावा. झाडाच्या उंची नुसार दक्षिण उत्तर दोन खुंट रोवून इंग्रजी H प्रमाणे एक किंवा दोन ठिकाणी उंची नुसार बांधावे मुळा जवळ भर देऊन खोडाला पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी. (ज्यांना आपली फळबाग सेंद्रिय पद्धतीने करायची आहे त्यांनी पहिल्या वर्षी वाढी साठी काही रासायनिक खते व औषधें वापरावी व हळूहळू कमी करून 100% सेंद्रिय बनवावी ) लागवड करताना किंवा लागवड करून झाल्या वर औषध C.O.C. कॉपर ऑक्सी क्लोराईड copper oxychloride प्रमाण _2 gm 1 ltr पाण्यातून मुळाजवळ द्यावे.व पानांवर फवारणी करावी. *लागवडी नंतर 20 दिवसांनी* (NPK) 18:46:0 D.A.P.(डाय अमोनियम फॉस्फेट) प्रति झाड 100 ते 200 gm गोलाकार दयावे. *लागवडी नंतर 1 महिन्याने* हयुमिक एसिड 2ml 1लिटर पाण्यातून मुळांना द्यावे.नंतर 10 दिवसांनी औषध_C.O.C. कॉपर ऑक्सी क्लोराईड copper oxychloride प्रमाण 2 gm 1 ltr पाण्यातून मुळाजवळ द्यावे.व पानांवर फवारणी करावी. *लागवडी नंतर 1.5 महिन्याने.* triacantanol प्रमाण 3 ml प्रति 1 ltr पाणी घेऊन फवारणी व ड्रीचिंग करावे.लागवडी *नंतर 2 महिन्याने* औषध - जिब्रेलीक ऍसिड Gibrelic Acid प्रमाण - 1 ml/g.m. 5 ltr पाण्यातून फवारणी करावी. *लागवडी नंतर 3 महिन्याने* 20:10:10 (NPK) या विद्राव्य खताची फवारणी करावी 5gm 1लिटर पाणी *लागवडी नंतर 4 महिन्यांनी* पुन्हा 18:46:0 D.A.P.(डाय अमोनियम फॉस्फेट) प्रति झाड 100 ते 200 gm गोलाकार दयावे. *5 व्या महिन्यात* हयुमिक एसिड 2ml 1लिटर पाण्यातून मुळांजवळ द्यावे. *6 महिन्यानंतर* प्रतिझाड 10 gm युरिया पाण्यातून महिन्यातून एकदा द्यावे. जमिनीच्या मगदुरा नुसार /व रोपाच्या गरजे नुसार पाणी दयावे. पाण्याचा ताण असल्यास प्रतिझाड 2 ते 3 kg. *कोकोपीट* वापरावे. *संभाव्य व अचानक येणाऱ्या कीड व रोगांपासून रोपांचे व पालवीचे संरक्षण करावे* त्यासाठी योग्य त्या कीटक व बुरशी नाशकांचा वापर करावा ( *अधिक माहिती साठी कृषि तंत्र निकेतन देवगड,या यु-ट्यूब चॅनल वरील व्हिडियोस मार्गदर्शक ठरतील* ) व गरजे नुसार छाटणी करावी. पाण्याचा व जमिनीचा *PH* 6.5 ते 7.5 असावा गरजे नुसार चुना,व जिप्सनचा वापर करावा. सन स्ट्रोक पासून झाडाची काळजी घेणे. ऑक्टोबर नंतर बुंध्या जवळ मल्चिंग करावे. पावसाळा संपल्यावर खोडाला बोर्डोपेस्ट, लावावी. जून ते मे पर्यंत झाडाला पाण्याचा ताण देऊ नये. झाडावर विपरीत परिणाम दिसल्यास खालील कृषि तंत्र निकेतन ग्रुप वर फोटो अपलोड करून सल्ला घ्यावा. *फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)* facebook.com/groups/1345411445881892/?ref=share *यू ट्युब लिंक* kzbin.info/door/TpqGluU3H4xxo1scIIA7Gw आंबा,काजू,नारळ व इ.कलमे-झाडे,नारळावर चढायची शिडी,नारळ सोलणी यंत्र नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स व शेती विषयी प्रशिक्षण व माहिती साठी तसेच. *संपर्क* श्री.सुधाकर सावंत - 7039169662 श्री.विकास-(ऑफिस) - 7588523978 श्री.नितेश कलगुटकर - 9535318570 श्री.निलेश वळंजू - 9604410063 श्री.भार्गव - 9405398618 श्री.विनायक ठाकूर (ऑफिस) - 9373770485