खरच खुप खुप सुंदर आहे तुमचे घर ❤❤👌👌👌 अशी पुरातन घरे आता बघायला नाही मिळत
@miborivalikar484311 ай бұрын
सर तुमचे खूप खूप धन्यवाद for the kind words. पण आज दुर्दैव असं आहे की गावा मध्ये राहणारी तरुण पिढी नोकरी धंद्या साठी शहरा कडे वळते. जेणेकरण आज इतक्या पुरातन वास्तू आज नामशेष होऊ लागल्या आहेत. त्यांचे संगोपन करायला गावा काध्ये कोणीच उरले नाही. तुम्ही आज आमच्या घराची इतकी स्तुती केलीत. तुमचे मी पुन्हा एकदा खूप आभार मानतो. तुमच्या सारखे लोकं असतील तर ह्या परिस्थितीला बदलायाला वेळ नाही लागणार. Keep Encouraging 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@sureshvedpathak914711 ай бұрын
छान सुंदर घर, लहानपणी च्या गाव च्या घराची आठवण जागी झाली
@miborivalikar484311 ай бұрын
धन्यवाद.... असेच छान छान व्हिडिओ तुमच्या साठी मी घेऊन येइन....
@hemantsavant84968 ай бұрын
Kombdya thevatat tya kholi la konavadi mhanatat.
@miborivalikar48438 ай бұрын
Ok
@hemantsavant84968 ай бұрын
Majya bayko cha maher kokare, nayshichya bajula
@miborivalikar48438 ай бұрын
Konte gaav
@hemantsavant84968 ай бұрын
Kokare
@shirishbhagwat906 Жыл бұрын
अजय, मस्त चित्रीकरण 👍👍💐💐👌👌
@sandeshmohite2158 Жыл бұрын
Nice
@suchitapanchal2891 Жыл бұрын
Khup sunder
@manalipatel Жыл бұрын
Ajay mast ota ane kai chaan ghar ...reminded me of my our Ajoba's home at farm ..such homes r very rare to see now.
@103shilpa Жыл бұрын
खूप छान राजा! लहानपणीच आठवणी ताज्या झाल्या. किती मज्जा मस्ती करायचो आपण 😂🥰. घरातल्या प्रत्येक ठिकाणच्या वेगवेगळ्या आठवणी आहेत. आपण खूप lucky आहोत की आपल्याला असं मामाच गाव /घर लाभलं. Thank you so much for sharing...🥰
@sachinchavan7156 Жыл бұрын
माझे गाव पण कळंबुशी आहे.मधील करंडा...आपली कुंडली वाडी...
@rajpurohitarvind Жыл бұрын
❤
@ashoktaralkar6317 Жыл бұрын
दादा, तुमच्या इथं लहान हे कौलारू घर किती किंमत असेल.
@rameshpatkure44817 ай бұрын
Mi kalambhushi, mhaparle wadit Ghar aahe. Who is this house and what value ?
@miborivalikar48437 ай бұрын
Prasad Tukaram Chavan yanche hey ghar aahe. Value is Priceless