New Song BHIMA KOREGAON kzbin.info/www/bejne/haXJdaV4rbuDqtE
@prabhoohonsangde45322 жыл бұрын
डडडडडडडडम
@dj_vishal_vp_beed92112 жыл бұрын
Kdk
@cricket_world8252 жыл бұрын
@@prabhoohonsangde4532 ¹1111.1.1
@babusahebbharatkambale96792 жыл бұрын
खुप छान
@bhushangawai172 жыл бұрын
@@prabhoohonsangde4532 1qqq11qqq
@varadkachote377110 ай бұрын
मी वाल्मिकी आहे बाबासाहेबांचे खूप उपकार आहेत आपल्यावर बाबासाहेबांचे विचार खूप प्रेरणा देतात जीवन जगण्यासाठी जय भीम जय शिवराय जय वाल्मिकी 💙💙🧡🧡🚩🚩
@vijaydashrathe89255 ай бұрын
Mi koli aahe
@rahulbahadure8828 Жыл бұрын
मला सांगताना अत्यंत आनंद होत आहे की माझा मुलगा हा फक्त आठ महिन्याचा असून सदर गाणे ऐकल्यानंतर तो अत्यंत प्रसन्न होत आहे, अतिशय सुंदर अतिशय ऊर्जावान असे हे गाणे आहे,सर्वांना सप्रेम जय भीम
@charansingkotiye59382 жыл бұрын
मी जातीने चांभार आहे पण मला बुद्ध धर्म खूप आवडतो आणि मी माझ लंग्न बुद्ध पद्धतीने केलं. आणि माझ आमच्या जातीतून पाहिलं लंग्न आहे आणि मला खूप विरोध होतं आहे पण मी एक कट्टर भीम सैनिक आहे सगळ्यांना माझा जय भीम 💙 जय रविदास
@Samadhankamble7076 Жыл бұрын
दादा काही मदत हवी असेल तर मॅसेज कॉमेंट कर
@bajrangkamble5039 Жыл бұрын
इंग्लंड मध्ये शोधलं पान गाव भेटलं भिमाकोरेगाव
@bhushanrangole283 Жыл бұрын
Great thoughts bro kadak jay bhim
@patilpatil6226 Жыл бұрын
Jay ravidas bro I am pn chambhar
@nileshchondhe6533 Жыл бұрын
Jay bhim जय रविदास
@gholap662210 ай бұрын
14 कोटी लोकांना एकच विनंती आहे फक्त एकदा एकत्र या अन बाळासाहेबा ना म्हणजे परत एकदा बाबासाहेबाना सत्तेत अनुया जय भीम नामोबुध्दाय
@Ranvara_MH165 ай бұрын
बरोबर.वंचीत बहुजन आघाडी 🇪🇺💙💙🤟🤟🤙🤙💪💪💜🇪🇺🤟🤙😭😭😭
@spsonkamble7329 Жыл бұрын
मी एक भारतीय आहे आणि प्रत्येक भारतीयाला भिमाकोरेगाव चा इतिहास माहीत पाहिजे . ❤️❤️❤️
@nareshpatekar521 Жыл бұрын
बरोबर आहे मुळात कोण कोणत्या जातीचा आहे हे म्हणण्या पेक्षा मि एक भारतीय आहे ही संकल्पनाच शिक्षित असल्याचा पुरावा देतं❤
@tusharkamble-zk2giАй бұрын
🎉
@ravsahebashtakar7220 Жыл бұрын
मी माळी बाबासाहेब आंबेडकर आमचे दैवत आहेत सलाम बाबासाहेब❤❤❤i love you babasaheb
@yashgamer2.2357 ай бұрын
Dada daivait Mahatma Jyotiba phule aahet jay bhim jay shivray Jay Jyoti Jay kranti
@AshwiniPatil-yw4br6 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@BhimSomase3 ай бұрын
Jai savata jai bhim❤❤❤❤
@vinaysonavane77132 ай бұрын
❤❤❤
@G__SERIES-x1q Жыл бұрын
मला गर्व आहे की मी कट्टर जय भीम विला आहे..... 💙💙💙💙
@Pariwaghmare-f6s8 ай бұрын
Jay bhim 💙💙 दादा
@SanjiwaniprashantBhosale6 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@SanjiwaniprashantBhosale6 ай бұрын
❤❤
@aryanshet788110 ай бұрын
हे गाण ऐकल्यावर शूर वीरांचा गर्व वाटत. जय भीम 💙💙
@vijayyengade74673 жыл бұрын
अप्रतीम गाणं आहे,हे गाणं ऐकल्यावर खरच गर्व होतो. हे गाणं सांगते आम्ही कोण्या शूरवीरांची औलादी आहोत, पण हा शूरवीरांचा वारसा जपणे किंवा ती ताखत टिकवण्याची किंवा त्यांच्या कार्याला गालबोट न लागण्याची ,त्यांची मान शरमेने न झुकू द्यायची आमची जबाबदारी आहे प्रत्येक बाबांच्या औलादी नी व्यसना पासून दूर राहावे.जय भीम
मी मराठा आहे पण मला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे गाणे खूप आवडतात ❤️ , चला तर सर्वांनी सर्व जात, धर्म, पंत मिळून एकत्र व्हा आणि लढा अन्यायाविरुद्ध 🙏 जय शिवराय जय भीम 🇮🇳🙏
@sachinahire3350 Жыл бұрын
Jay shiv ray bhau
@koleakash7911 Жыл бұрын
P Gg golu a we 😂😊
@sta982 Жыл бұрын
Yes
@sandeshwathore8595 Жыл бұрын
I love you bro ❤️
@KondabaiDamodar Жыл бұрын
@@sachinahire3350😅😊😊😅 4:18 😊😅
@baliramdhakane696311 ай бұрын
जातींनी मी वंजारी आहे पण. ह्या बाबासाहेब चा गाण्याचा मी खुप मोठा फॅन आहे 100वेळेस ऐकीले हे गणे ट्रक मध्ये ❤
@DiptiNivalkar-us3qg7 ай бұрын
हे गाणं माझे खूप फेवरेट आहे मी स्वतः हिंदु आहे तरी मला बाबासाहेबांची सगळी गाणी खूप आवडतात क्रांतिकारक जय भीम सगळ्यांना 💙🙏💙
@pravintribhuvan32138 күн бұрын
Jay Bhim 💙
@yashpatil9236 Жыл бұрын
मी मराठा आहे मला हे गाणं खूप खूप आवडत मी MX player मध्ये फुल आवाज करुन रोज आयकतो हे गाणं जय भीम💙 जय शिवराय ♥️ 🚩 🙏
@rohitgiramkar001 Жыл бұрын
Jay shivray 🧡
@ajayhiwrale1580 Жыл бұрын
Jay bhim🙏💙
@pappukamble7856 Жыл бұрын
Jai shivray Jai bhim
@sumedhdinde4743 Жыл бұрын
Jay sivray 🚩
@parbhanipingali Жыл бұрын
@@ajayhiwrale1580ം५ननबपംनव
@dhammadipta65872 жыл бұрын
काळजावर कोरले नाव आमच्या भीमा कोरेगाव 💙 हे गाणं ऐकल्यावर अंगावरती शहारे उभे राहतात 🥺 अप्रतिम गाण 🥰
@vinodmaske5140 Жыл бұрын
😱 😱 😱
@googlegmail6821 Жыл бұрын
खोटा इतिहास आहे तो अभ्यास करा
@Mukunda01 Жыл бұрын
🔥🔥🔥
@ABC-oo4cc Жыл бұрын
@@googlegmail6821 Tu abhyas kar bhava,tuza sark khote mahabharat,ramayan nahi hai amche
@rajkumar.waghmare Жыл бұрын
Proud to have u bro 💪
@sanjaytelore1371 Жыл бұрын
दरवर्षी बाबासाहेबांचे खूप छान गाणे येतात पण हे गाणं मला खूपच आवडला आहे मी रोजच ऐकते थँक्यू सर खूप छान गाणे आहे
@suryam.t922710 ай бұрын
ಮರಾಠಿ ಭಾಷೆ ನನಗೆ ಅಥ೯ವಾಗುವದಿಲ್ಲ ಆದ್ರೂ ಈ ಸಾಂಗ್ ಅದೇಷ್ಟೋ ಬಾರಿ ಕೇಳಿದಿನೋ👍🙏🙏🙏🙏✍️👌👌👌
@sachinguttedar24903 ай бұрын
Haudu maga😅
@praveenmirajkar80223 ай бұрын
ಜೈ ಶ್ರೀ ರಾಮ್
@AnilDavhare-rg8dqАй бұрын
@@praveenmirajkar8022jay bhim
@LaxmlkantАй бұрын
Jai shree Ram ❤
@hiraeth7108Күн бұрын
@@Laxmlkant Jay Bhim
@raghunathkharte75563 жыл бұрын
दर वर्षी एक गान येते बाबा साहेबाच पन या वर्षी या गाण्यात पूरन इतिहास आहे जय भीम जय शिवराय 💙💙🚩🚩 हे गान dj वर खुप गाजत आहे जय शिवराय 🚩
@indrajeetsurywansh54312 жыл бұрын
जय भीम जय शिवराय bhau
@krushna.survase3912 Жыл бұрын
🚩 Jay shivray Bhava 🚩
@googlegmail6821 Жыл бұрын
इतिहासाचा अभ्यास पूर्णपणे करा रघुनाथ चुकीचा इतिहास वाचला आहे तुम्ही
@rupalishinde5917 Жыл бұрын
Ppppppp
@surualone29072 жыл бұрын
वाह!!! खरच खूप छान गाणे आहे.गाण्याची शब्दरचना अप्रतिम...रणदिवे भाऊ सप्रेम जय भीम
@shaikhmohsin2083 Жыл бұрын
I always like this song
@jitu_gaming5552 жыл бұрын
जातींनी मी तर लमानी आहे पन गाणं आयकल्यवर लई छान वाटले 🙏🏻🙏🏻 जय भीम 💙💙🤘
@surekhmore7938 Жыл бұрын
Jay Bhim jay sevalal bhaya
@akshaydhamale7056 Жыл бұрын
Ekadam Kadak👌👌🙏🙏
@manisha21277 ай бұрын
Babasaheb ambedkarancha vijay aaso 🙏🙏 Karja var korl. Nav aamchya bhima koregoan . Kae mast ani sundar gana Gayle aahe .waah . Ekdum mast 👌👌😢
@shadulkhanpathan7463 Жыл бұрын
मी जातीने मुस्लिम आहे मात्र मला डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर खुप खुप आवडतात I Love You BABASAHEB
@yogesh_ghate Жыл бұрын
Jat manu nkos re
@aniketkhunte3958 Жыл бұрын
❤
@princejadhav7685 Жыл бұрын
💙🙏🥰
@poojasuroshe36 Жыл бұрын
क्ककककद्द्दक्क्क jay bhim अल्ला offis 🙏
@Zen-gt5fx10 ай бұрын
❤❤
@avirajkarande29942 жыл бұрын
बाबा साहेबांची गाणी खुप मस्त आहेत,जय शिवराय जय भिम
@indrajeetsurywansh54312 жыл бұрын
जय भीम जय शिवराय bhau
@sujitmarerao2 жыл бұрын
🧡💙
@manoharkadam99372 жыл бұрын
@@sujitmarerao not k. no nñmm
@avnichandrashettybiradar3178 Жыл бұрын
@@indrajeetsurywansh5431 n
@shobhagbablad8151 Жыл бұрын
@@sujitmarerao ss
@RajWasnik-x7x Жыл бұрын
हे गीत एकल्यार महार होण्याचा गर्व वाटतो आणि छाती फुगते गणे ऐकत असताना अंगावर छाहरे येतात अभिमान जागा होतो जय भीम
@siddharthdhage19854 ай бұрын
महार नाही बौद्ध हो
@Omkar_shorts_58577 ай бұрын
मी एक मराठा आदिवासी आहे.🚩 पण बाबासाहेब आंबेडकर बदल मला अभिमान वाटतो. आपण सगळे एक आहोत .💙 जय भिम ,🚩 जय शिवराय , जय आदिवासी 4:18 🚩........
@sunilbhivasne98226 ай бұрын
मराठा आदिवासी ही कुठली जात काय पण
@siddharthdhage19854 ай бұрын
मराठा आदिवासी काय पण?? 😅😅 मराठा हि हिंदु धर्मातली जात आहे आणि तुझी सुद्धा हिंदु धर्मातली एखादी आदिवासी मधली जात असेल पारधी, राजगोंड इत्यादी??
@vilas-shinde21212 ай бұрын
मराठा आदिवासी 😂😂😂
@anandgedam6980Ай бұрын
Dada apan ek ahot jai bhim jai shivrau❤
@rohitgaikwad482929 күн бұрын
😅😅
@dhondiramjadhav7559 Жыл бұрын
मी मराठा आहे पन मला साहेबांचे गाने खुप आवडतात जय शिवराय जय भिम
@firstlovegaming5629 Жыл бұрын
🧡💙
@sandipgaikwad227711 ай бұрын
बाबासाहेबांचे फक्त गाणेच आवडतात बाबासाहेबांचे कार्य नाही आवडत वाटत..
@SLAYER_Guru11 ай бұрын
हम चा एक च नारा भीम हमारा ❤❤❤
@PakyacheVlogs Жыл бұрын
जगात रेकॉर्ड केले आहे सर्वात जास्त गाणी एका माणसावर आहेत नाव आहे Dr. बाबासाहेब आंबेडकर ❤
@DjPrithDjManav Жыл бұрын
💙
@Pariwaghmare-f6s8 ай бұрын
Jay bhim 💙💙💙💙
@sunnysawane28308 ай бұрын
Onlya baba mnatat na bhai 👑 💙
@pratikdhale80977 ай бұрын
Vishay ahe ka bhau🔥
@yogeshbnarvade58209 күн бұрын
Right bro 👍 jay bhim 💙
@KnowWD Жыл бұрын
1 जनवरी 1818 भीम कोरेगांव शौर्य दिवस की समस्त बहुजनों को हार्दिक बधाई एवं अभिनंदन व सभी 500 वीर महार योद्धाओं को शत शत नमन।
@आकाशबिराजदार-ड4ह5 ай бұрын
मी सुद्धा मराठा आहे पण बाबासाहेब आंबेडकर बदल मला अभिमान वाटतो मी बाबा साहेब यांना खुप मानतो जय भीम मला सुद्धा बाबा साहेब यांचे गाणी खूप आवडतात जय शिवराय 🚩 जय महाराष्ट्र 👑 जय भीम 💙
@janakbiradar1776 Жыл бұрын
मी मराठा आहे परंतू मी सत्याच्या बाजूने विचार करो म्हणून मला हे गाण आणि गाण्यातील अर्थ खूप आवडते
@tejaspatole008 Жыл бұрын
मी एक मांग आहे पण सर्व मला गान आवडलं जय लहुजी🧡 जय शिवराय🚩 जय शंभुराजे🚩 जय अण्णा🙇 जय भीम ❤🙏🙏❤
@vaishalitelange26017 ай бұрын
जय लहुजी
@anupriyayedke20243 жыл бұрын
खरचं खुप खुप सुंदर आहे हे गाणं। या गाण्यातून माहाराचा खरा खूरा इतिहास समजतो। या गाण्याला आणि गायकला मानिचा जय भीम।
@shubhamgangaramgaikwadgmailcom2 жыл бұрын
Jay bhim 💙🙏
@anupriyayedke20242 жыл бұрын
@@shubhamgangaramgaikwadgmailcom Thank you Bhau
@sagarjogan7255 Жыл бұрын
Ok
@vishalbhongade1035 Жыл бұрын
Jay bhim tai
@milindpawar75725 ай бұрын
Hello
@PoojaKalePooja7 ай бұрын
मी एक महीला सरपंच आहे मला बाबासाहेब आंबेडकर मुळे सरपंच होता आले म्हणून मी बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गाने चालते आणि दुसर्यांना चालण्यास सांगते नमो बुद्धाय..........🎉
@nagnathshingane90642 жыл бұрын
मी धनगर आहे पण हे गीत मी खुप मनापासून नेहमी ऐकतो. आवडतात आपल्याला भीम गीत. क्रुझर मध्ये नेहमी भीमाची गाणे लावतो.
@hifjulbaharmazumder51122 жыл бұрын
Jai bhim
@dinkarwathore75722 жыл бұрын
चांगली गोष्ट आहे बहुजन लोकांना म्हणजे आठरा पगड जाती साठी प्रेरणा देणारे गीत आहे आणि ते काही एका जाती साठी नाही शिवशाही पुन्हा स्थापन करण्यासाठी आहे
@arvindpradhan93082 жыл бұрын
आमच्या साठी जात विषय नाही सर्व आमचे बंधु आहेत🙏🙏
@lucky281092 жыл бұрын
👌👌
@manikdugane56472 жыл бұрын
Mi pan dhangar ahe . Jay bhhm
@amitkatari28252 жыл бұрын
मि राजपूत आहे आम्ही सगल जन बाबा साहेबांच सगल गाने ऐकतो जय भीम जय शिवराय जय राजपुताना❤️💙🧡
@buddhistshubham27472 жыл бұрын
Jay bhim ✌️ Jay Rajputana 🙏🏻
@papyapower052 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/e6CkdGeIpL53oK8
@rahulgacche61602 жыл бұрын
हमारे यहा राजपूत हे वोह बाबासाहेब को गळी देते हे
@jyotidhivre9135 Жыл бұрын
zzz
@hiraeth71089 ай бұрын
@@rahulgacche6160 Aapko saksham hona chahiye... Maharashtra me kisime dam nahi hai...😎🤙
@mr_abhishek_dongardive11142 жыл бұрын
नववर्ष आम्हा गोड नाही भीमाकोरेगाव लढाईत ५०० शूरवीराच्या शौर्याला जगात तोड नाही....!!🔥💙 २०४थ्या शौर्य दिनाच्या निळ्या शुभेच्छा जय भीम....!!
@vilas-shinde21212 ай бұрын
जय मल्हार 🙏 हडपसरची थडगी या जुलमी सरंजामदार मराठा पेशवा यांची आपण पण रचली ❤️ ज्यांना मल्हारराव, यशवंतराव आणि भिमराव कळाला त्यालाच पेशवा- मराठा वर्चस्वादी घाण कळाली 🙏
@vickykamble95362 жыл бұрын
खरच खूप भारी गाणं आहे ... काळजावर कोरल नाव आमच्या भीमा कोरेगाव... त्या तलवारीचा घाव आहे भीमा कोरेगाव Superb...✌️✌️✌️💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
@gkgspolice47202 жыл бұрын
मी धनगर आहे पण फक्त बाबासाहेब मानतो कारण त्यांनी कायदा आणलेला आहे त्या कायदावर वर आपण चालत अहो इ लव्ह यौ जय भीम
@krishanapatole58422 жыл бұрын
P
@akramshiklakar612 жыл бұрын
I'm muslim but i'm always support Dr. B.R. Ambedkar . "👑Qalam Ka Badshah Babasaheb Ambedkar👑"
@x_baba_x82512 жыл бұрын
Jay bhim 👑
@dizazone24602 жыл бұрын
jai bhim 🙏🏻 jai mim
@Ankit-is4u2 жыл бұрын
@@dizazone2460 jai bhim jai shivray
@AKASHSINGH-jr7of2 жыл бұрын
Good bro....
@incentiveIndia072 жыл бұрын
Jay bhim mera bhai
@prabudhk24263 жыл бұрын
अंगाला काटे आले भाऊ गान आयकुन ❤️❤️❤️ मानाचं जय भिम भावानो
@DjPrithDjManav3 жыл бұрын
धन्यवाद..!💙
@rajkumarbhadarage2313 жыл бұрын
@@DjPrithDjManav 👹👹
@shubhamgaikwad89523 жыл бұрын
Same to you bhai
@NileshkumarRaut-iz9ok2 ай бұрын
माझा मुलगा एका वर्षाचा आहे हे गाणं लागलं की डान्स करतो त्याला खूप छान वाटतं गाणं लागल्यावर तो खूप आनंदी होतो धन्यवाद दादा खूप छान आवाज आहे तुमचा तुम्हाला माझ्या मुलाकडून व आमच्या सर्वाकडून जय भीम 😊
@yashg0305 Жыл бұрын
कहानियो के हकदार नही इतिहास के वारसदार है हम ! 💙⚔️
@iamrajputboy2227 ай бұрын
शेमन्या
@yashg03057 ай бұрын
@@iamrajputboy222 झवण्या बस शांत 🖕🏻😂
@harshadtapkir5286 ай бұрын
500 नी 28000 कापले 😂😂😂😂 काय प्लास्टिक चे पुतळे कापले होते का 😅😅
@sbs63366 ай бұрын
@@harshadtapkir528 Jatiwadi Nale Nikal 😡😡😡
@Hindu072482 жыл бұрын
मि वंजारी आहे पण मला भिमाचे गाणे खुप आवडतात RADA BHAI✌✌
@tusshargaikwad11673 жыл бұрын
खऱ्या भीमसैनिक च्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही . जय भीम 💙
@hiraeth71082 жыл бұрын
❤️
@statusforever14322 жыл бұрын
@@hiraeth7108 zuzuúhh8 sis hzuzzdcZhzzpp%73
@adityarangari64192 жыл бұрын
Ha dada Jay bhim 🙏🙏🙏🙏
@santoshlokhande41242 жыл бұрын
🙏🙏
@abhijitdhimdhime2362 жыл бұрын
👍 barobar bola dada
@Gaibujogi11 ай бұрын
जगात रेकॉर्ड केले आहे जय भीम 🙏🏻🇮🇳🇪🇺🙏🏻💪🏻💪🏻💪🏻💙💙💙💙🌹🌹🌹
@AshwiniAshwini-tf5rh Жыл бұрын
हा गान daily ऐकते मी तरी पण वाटतो अजून ऐकावं manch भरत नाही खूप छान साँग आहे जय भीम 💙🙏
@ajayshinde8348 Жыл бұрын
a
@smproduction7441 Жыл бұрын
Aag dide aaplya babachi punyai aahe❤ jay bhim
@jethalalcomedyscenes-zi4pz11 ай бұрын
🤙💙⚔️
@khabibnurmagomedov8581 Жыл бұрын
Iam a Muslim but i love babasaheb and battle of bhima koregaon🥺......... Jai bhim, jai bhima koregaon❤❤❤❤❤❤
@Kanhubbu7625 ай бұрын
Katue nikal😂
@AnantSirsatАй бұрын
Ghff
@savang82833 жыл бұрын
यावर्षी आमच्या गावच्या विहारात सर्वात जास्त हे गाणं वाजतंय.... खूप खूप धन्यवाद या सुंदर गाण्याकरिता....🙏नमो बुद्धाय🙏जय भीम🙏
@DjPrithDjManav3 жыл бұрын
💙🙏
@pankajdhulbhare63502 жыл бұрын
Ok
@annashinde81842 жыл бұрын
Xxxx
@rohinilife75632 жыл бұрын
0
@sunildodamani17402 жыл бұрын
Super.bro
@suhasambi910310 ай бұрын
मी मराठा आहे पण डॉ बाबासाहेब आंबेडकर हे माझे आदर्श आहेत आणि हे गाणं मला खूप आवडते 👍👍👍
@gangavearchana98672 жыл бұрын
अप्रतिम सॉंग आहे..ऐकताच अंगावर काटा येतो आणि अभिमान वाटतो . की आम्ही महार म्हणून जन्माला आलो.🙏🏻
@rushikeshdabade763611 ай бұрын
Mi Pn 1 Hindu Aahe But Mala Dr. Babasaheb Ambedkar Khup Avdtat Jay Bhim💙🌍🚩 Jay Shivray ❤ Jay Maharastra 🚩🚩
@sulbhawagh19462 жыл бұрын
मी मराठा आहे पण मला साहेबांची गाणी खूप आवडतात जास्त करून हा song मी आतापर्यंत 70/80 वेळेस ऐकला तरी पण मन भरतच नाहीं पुन्हा पुन्हा ऐकव वाटत
@abhijeethegade5767 Жыл бұрын
Vishay Hard Bhawa
@rajrtanbhandare3085 Жыл бұрын
🙏भाऊ मानले तूला
@karanlone6758 Жыл бұрын
Bhau tumche abhar,pn khup Jan ahet jativad karnare
@swatigaikwad6773 Жыл бұрын
Jay bhim
@pradipkadam3076 Жыл бұрын
Ko
@BalajiKalyan-c7y10 ай бұрын
जय शिवछतपती जय भीम जय स्वराज्य ❤❤
@sulaxnawaghmare61298 ай бұрын
न्ंऋ्ररयमयमममसभ 4:18 😅सभभ😊
@yashgamer2.2356 ай бұрын
Jay chatrapati shivaji maharaj mn na
@gurunathrampure9078 Жыл бұрын
मी पण मराठाच आहे. साहेबांची गाणे मला खूप आवडतात भीमा तुझ्या जन्ममुळे
@krishnaharale9640 Жыл бұрын
मला हे गीत खुप आवडते....👌👌 ग्रेट साहेब....🙏 जय भीम....🙏
@karanhiwarale702 жыл бұрын
खूपच अप्रतिम गान आहे हे ⚔️💙⚔️ आंगाला शहारा येतो💙❤️ जय भिमाकोरेक्🇪🇺 गाव जय संभाजी महाराज🚩
@RahulJanjal-d3n2 жыл бұрын
🙏🙏
@sheshraoshinde11932 жыл бұрын
❤️❤️💙💙❤️❤️💙💙
@abhidnyakaninde52182 жыл бұрын
I like it very much Jay Bhim🙏💙🙏
@vickybabunagrale35852 жыл бұрын
Uyyp1
@pubgloverkarunya55162 жыл бұрын
Are bhava jay bhim
@mrsoimgaming96046 ай бұрын
मै एक मुस्लिम हो कर भी मुझे बाबासाहेब के गाने बहुत पसंद है जय भीम जय मीम💙💚⚔️
@yashmore56543 ай бұрын
i also love all songs buddy Muslim also, Bhim songs and shivaji maharaj songs also ALLL SONGS ARE GREAT
@yashmore56543 ай бұрын
Magar Kuch kuch chadermod Dusre dharm or jat ko galiyaa dete he 🤬
@बोधिसत्वमहात्मागौतमबुद्ध2 жыл бұрын
जय शिवराय जय भीम हे दोघं नसते तर आपण इथे नसतो नमो बुद्धाय ☸️ जय संविधान जय भारत 🇮🇳
@बोधिसत्वमहात्मागौतमबुद्ध Жыл бұрын
@@babasaheb9341 आमचा छत्रपतींनी उद्धार केला 🙏 पहिला
@vikaspatil37502 жыл бұрын
भावा मी एक हिंदू आहे आणी हे गाण आपल्याला लाई आवडतंय जय शिवराय जय भीम
@prasadovhal Жыл бұрын
जय भिम. माझं ३ वर्षाचं बाळ रोज तुमचं हे गाणं ऐकून डान्स करतो. खूप आवडीच गाणं आहे आम्हा सर्वांचं. दिवसाची सुरुवात या गाण्यापसून करतो आम्ही.
@SonaliLashkare-i4hАй бұрын
💙💙👌👌💙💙👌 खूप सुंदर आहे मला खूप आवडत आहे भिमराव आंबेडकर यांचे गाणे
@dineshwagh8754 Жыл бұрын
मी जातीने कोळी आहे पण मी हे गाणे दिवसातून कमीत कमी ५ वेळा तरी ऐकतो मी जातीवाद मानत नाही सगळे धर्म समभाव आहे जय भीम जय शिवराय
@sushilmane914611 ай бұрын
जबरदस्त ।।।।।।। ह्या गाण्याला तोड नाही ।।।।।। सलाम
@govindhambarde77282 жыл бұрын
मि एक मराठा आहे पण मला भीमाचे गणे खूप आवडतात जय शिवराय जय भीम
@saurabhbhalerao55392 жыл бұрын
I am mahar
@amolbansod57562 жыл бұрын
@@saurabhbhalerao5539 ौ
@kapildev24262 жыл бұрын
@@saurabhbhalerao5539 💄
@dyavalamogulamma72432 жыл бұрын
No
@satishlonker36402 жыл бұрын
Jay shivray Jay bhim🙏
@Radhakrishnastatus.710 ай бұрын
धन्य आहे ती माता जीने आशा शूरवीरांना जन्म दिला नमन आहे त्या मातेस 🙇🏻♂️🙏🏻💙🧡 जय शिवराय जय भीमराय❤️
@Railpremnituu2 жыл бұрын
आमच्या औरंगाबाद ची आण बाण शान अजय भैय्या देहाडे सप्रेम जय भीम भावा
@uab73272 жыл бұрын
Sambhaji nagar
@speedrgaming1333 Жыл бұрын
संभाजी नगर...🙏
@nishan_kursange_ Жыл бұрын
छत्रपती संभाजी नगर 🧡 महणायचं
@speedrgaming1333 Жыл бұрын
@@nishan_kursange_ ok...bro...mistek my brain. ...🙏
@Faijal_Khan_16_08 Жыл бұрын
Love this song Khatarnak Jay Bhim 💙💚
@abhin550 Жыл бұрын
डॉ बाबासाहेब यांचे आदर्श महात्मा जोतिबा फुले आणि महात्मा जोतिबा फुले यांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज 🔥 हीच आपली संस्कृती आहे
@sanjudeshmukh718 ай бұрын
मी पण बहुजन मराठा आहे, माझे आवडते गीत आहे हे...❤
@shadulkhanpathan7463 Жыл бұрын
मी जातीने मुस्लिम आहे पण मला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी खूप खूप आवडतात I Love Ambedkar
@baburaowaghmare Жыл бұрын
Jaat kashala sangtosh
@sunitakamble9880 Жыл бұрын
Chan
@abhishekkalwale359 Жыл бұрын
@@baburaowaghmare तेच ना गरज तरी काय?
@kumarabhishek80801 Жыл бұрын
Vishwas ratan hai ❤
@maltidevi-yu1jk5 ай бұрын
कोई बताएगा, बाबा साहेब जी को भारतरत्न कब मिला ...?
@nitinbhavre98373 жыл бұрын
भाऊ हे गाणं ऐकताच रक्त सळसळ करते भाऊ 👌👌❤️💙💙🙏
@DjPrithDjManav3 жыл бұрын
💙🔥🙏
@pratikwankhede52263 жыл бұрын
Jay bhaim bhava
@shilpakamble5622 жыл бұрын
🔥🔥🔥🔥💙💙💙💙💙💙💙
@Mahisoniya-o4y Жыл бұрын
Jay bhim 🙏🙏
@SushilSonawane-fn1yh7 ай бұрын
Me
@rutikraut113 Жыл бұрын
हे गाणं आहे की सर्वांना ऐकावं वाटते ❤जय शिवराय ❤ 💙जय भीम 💙
@firstlovegaming5629 Жыл бұрын
🧡💙
@ganeshjadhav93262 ай бұрын
मी मातंग आहे पण माझ्या साठी दैवत बाबा साहेब आहेत ते होते म्हणून आम्ही आज सन्मानांनी जगतोय, जय भीम जय लहुजी 💪🏻
@swapnilkapate21563 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र राज्य जय भिम नमो बुद्धाय जय संविधान जय बिरसा जय आदिवासी जय मूलनिवासी जय विर एकलव्य जय राघोजी जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र राज्य सरकार...!!!! 🙏💐💐💐
@ajaysonkamble10543 жыл бұрын
एकलव्य कुठून आणलास लवड्या .त्याच नाव का घेतलास comment मध्ये
@vishnu68452 жыл бұрын
Hi
@khushi-kd9zg2 жыл бұрын
Eklvya konti jat ahe bhava
@jayaramhulawale18632 жыл бұрын
@@ajaysonkamble1054 ghetla tar tula mulvyady zaali landa
@दीलीपबेहडे2 жыл бұрын
Bh
@babasahebjogdande1956 Жыл бұрын
ही गित इतिहासाचे स्पष्टीकरण देत आहे आणी एक स्फुर्ती व स्वाभिमान सतत जाग्रत राहतो खुप सुंदर गित आहे जय भिम जय संविधान जय भारत जय नमो बुध्दाय🎉
@ajheartbeatsofmusic32213 жыл бұрын
तोड नाही तुमच्या बहारदार आवाजाला आणि गाण्याला 😊 outstanding 👍👍👍👍 ajay Bhau 👍👍😊
@vm3733Ай бұрын
काय अप्रतिम गीत आहे राव ऐकावं तेवढं थोडेच सुपरहिट सोंग🎉 जय भीम जय शिवराय..
@rehan__8753 Жыл бұрын
I am Muslim but support D.R.Baba saheb Ambedkar 🤙🏻Jay bhim jay mim 💚💙
@milindv6063 Жыл бұрын
Lllllujuuuu tyuuuyyy
@SIDDHANT_SUMEDH Жыл бұрын
#WALLE KUM JAY BHIM💚❤💙💥
@kmrclrk89 Жыл бұрын
Jay bhim bro
@surajbansode8469 Жыл бұрын
मी जाते ना महार साहेब मला म्हणताना आमच्याबाबासाहेबांचं खूप अभिमान आहे नशीब लागतं आंबेडकर यांच्या जातीत जन्माला यायला गेलो सगळ्यांना क्रांतिकारी जय भिम
@sachinkachkonde42592 жыл бұрын
मी सुद्धा मराठा आहे पण बाबासाहेब आंबेडकर बदल मला अभिमान वाटतो मी बाबा साहेब यांना खुप मानतो जय भीम मला सुद्धा बाबा साहेब यांचे गाणी खूप आवडतात
@samadhanmaske46902 жыл бұрын
❤❤❤
@aniljogadande71012 жыл бұрын
Su
@aniljogadande71012 жыл бұрын
Super
@abhijeetkarlekar91832 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@balajidehane2 жыл бұрын
Tumchya sarkhya vyakti mule bandhuta tikun ahe 👍🏻
@yashodipghule48910 ай бұрын
हे गाणं अस आहे आपल्या दिवसाची सुरुवात ह्या गाण्यापासून होते ❤
@sohelshaikh55352 жыл бұрын
आम्ही माळी फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे भक्त