Kalyan Fight Video: कल्याणच्या सोसायटीच्या राड्यात मनसेची एन्ट्री; दिला २४ तासांचा अल्टिमेटम

  Рет қаралды 97,702

Loksatta

Loksatta

Күн бұрын

Пікірлер: 516
@satisharivale319
@satisharivale319 5 сағат бұрын
परप्रांतीय हटाव महाराष्ट्र बचाव
@NavnathWagh21
@NavnathWagh21 4 сағат бұрын
परप्रांतीय हाकला महाराष्ट्र वाचवा
@SachinKamble-h5g
@SachinKamble-h5g 2 сағат бұрын
Right
@yogeshparit6762
@yogeshparit6762 2 сағат бұрын
अजून लय भोगायचं आहे ही सुरुवात आहे जरा थांबा कळेल मराठ्यांनो आता
@EdwardSnowdenJulianAssange
@EdwardSnowdenJulianAssange Сағат бұрын
Pan te high cast , powerfull cast Astil tar mag???
@kunalmulik6579
@kunalmulik6579 Сағат бұрын
Ani dya bjp la vote
@SouthAnna-n1h
@SouthAnna-n1h 6 сағат бұрын
आशा वेळेस फक्त एकच नाव आठवतं.. ते म्हणजे #मनसे#
@madhavisonigra9465
@madhavisonigra9465 4 сағат бұрын
आणि मतदान करताना विसरतात
@wofacts2546
@wofacts2546 4 сағат бұрын
Ho na मतदान bjp la krtat
@shaggybeckham9605
@shaggybeckham9605 3 сағат бұрын
Aata.. Maharashtra t BJP mhanje gujrati chi power ahe..
@hemantvyavhare5079
@hemantvyavhare5079 3 сағат бұрын
Ya prpratiyana baher kadha sarvani ektr yayla hav
@manojushir3610
@manojushir3610 2 сағат бұрын
मतदान प्रक्रिया शिल्लक च नाहीए आता. इव्हिम मधे जास्तीचे मतदान बटण दाबून केले जाते.
@haribhaumawale9502
@haribhaumawale9502 4 сағат бұрын
मनसे सत्तेत नसली तरी मनसे शिवाय कोणीच याकडे लक्ष देत नाही
@bhalchandrakamble6988
@bhalchandrakamble6988 5 сағат бұрын
BJP मुळ्ये या पर प्रांतियांना माज आलाय
@manishkadam8247
@manishkadam8247 3 сағат бұрын
Mat tar apan dili Tyanna kashala dosh detay
@jayantmisal4004
@jayantmisal4004 2 сағат бұрын
खरं आहे काँग्रेस वाल्यानी आणलं आणि bjp ने मांडीवर घेतलं... आपण करतो जय महाराष्ट्र... सोसायटी तील मराठी लोकांनी युती करून अमराठी कुथवावेत... लोकप्रतिनिधी, राजकारणी भडवे मध्ये आले तर रस्त्यावर उतरावे
@praveenkakade
@praveenkakade 2 сағат бұрын
२०१४ आधी परप्रांतीय शांत होते का
@Navroz-y1g
@Navroz-y1g 2 сағат бұрын
​@@manishkadam8247ghanta mat dili
@64maheshlokhande60
@64maheshlokhande60 2 сағат бұрын
​@@praveenkakadelikey madhe tr hote
@Jeffuniverse123
@Jeffuniverse123 4 сағат бұрын
कुठे गेला तुमचा कल्याणचा खासदार कुठे गेला तुमचा कल्याणचा आमदार आता सगळ्यांना मनसे आठवणार
@any1961988
@any1961988 4 сағат бұрын
Shrikant shinde slept...
@SinghmP24
@SinghmP24 53 минут бұрын
मनसेने त्याच्यासाठी मते मागितली... आणि त्यानें मनसेचा आमदार पाडला
@Sigmaluthafort
@Sigmaluthafort 5 сағат бұрын
बिजेपि च जबाबदार आहे ह्याला
@Sbs-z2e
@Sbs-z2e 4 сағат бұрын
Yes bro
@technoomi6672
@technoomi6672 43 минут бұрын
Yes for now Ani c0ngress pan Dis north begger is working in MTDC from last many years
@johnsawant235
@johnsawant235 8 минут бұрын
Very true 😡😡😡
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 Сағат бұрын
ही तर सुरवात आहे, मराठी माणसांनी आता तरी जागृत होणे ही काळाची गरज आहे. शुक्ला, मोहित कंबोज, अमरावतीची बंटी बबली, सोमय्या, कंगना ह्या मस्तवाल अमराठी लोकांचे पालनहार कोण आहेत? कोणाच्या बळावर हे आपल्या राज्यात मराठी नेत्यांवर, लोकांवर दादागिरी दाखवितात हे सर्वश्रुत आहे.
@kumarwaghmare9679
@kumarwaghmare9679 5 сағат бұрын
मराठी लोकप्रतिनिधी न देता बाहेरून आलेल्या लोकांना संधी आपण दिली आहे भविष्यात असल्या भरपूर घटना आपणास पहावयास मिळतील काही चुकीचं असेल तर 🙏
@harshadkarjekar5069
@harshadkarjekar5069 4 сағат бұрын
मनसे कशाला मदत करतेय... मतदान करताना मनसे आठवत नाही या लोकांना 😔
@rambhoirbhoir9033
@rambhoirbhoir9033 2 сағат бұрын
बरोबर आहे साहेब
@bharatijoshi3060
@bharatijoshi3060 2 сағат бұрын
खरे आहे मते देताना मनसे आठवत नाही
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 Сағат бұрын
​@@bharatijoshi3060मनसे ही भाजपचीच शाखा आहे, बिनशर्त पाठिंबा.
@MeTTa271
@MeTTa271 Сағат бұрын
😂​@@vishaltharewal9609
@SairajKasbe-wn4us
@SairajKasbe-wn4us 52 минут бұрын
Kahihi asude bhai te marathi lokasathi yetat kalal​@@vishaltharewal9609
@dilipredkar2365
@dilipredkar2365 6 сағат бұрын
आणखि 20 ते 25 वर्षानी महाराषट्राचा सि एम मुंब ईचा महापौर भैया असणार
@mimarathi9768
@mimarathi9768 5 сағат бұрын
पुढच्या 5 वर्षा नंतर हे दृश्य असेल जर आपण सतर्क झालो नाही तर
@jagannathparkar2001
@jagannathparkar2001 4 сағат бұрын
ह्यावर्षीच होणार
@arunborghate3785
@arunborghate3785 3 сағат бұрын
20/25 वर्षापूर्वी उत्तर भारतीय महापौर होऊन गेला ,त्याची फळ आज ????
@dilipredkar2365
@dilipredkar2365 3 сағат бұрын
@arunborghate3785 याला कारणिभूत आपणच आहोत
@sunilgupte8515
@sunilgupte8515 2 сағат бұрын
आताचा सी एम कुठे मराठी आहे.
@sampatingale9889
@sampatingale9889 5 сағат бұрын
बीजेपी मुळेच आता त्यांनां माज आलाय !! पाच वर्षाच्या काळात असंच होत राहाणारे !!
@prasadlakade8558
@prasadlakade8558 4 сағат бұрын
राज ठाकरे यांनी भूमिका बदलली,त्यामुळे सगळे परप्रांतीय माजले. साहेब राजकारण घाला चुलीत आणि पुन्हा एकदा या आपल्या मूळ रूपात 2007 चे राज ठाकरे.
@manishshelar6552
@manishshelar6552 2 сағат бұрын
Matdanavelee Congress bjp r Congress samajvadila voot detan 😡😡
@ClashWithArthur
@ClashWithArthur Сағат бұрын
​@@manishshelar6552 ठाकरेंनी विभागात उमेदवार दिलेच नाहीत 😢 आणि जिथे दिलेत तिथे माहीत नाही कसे पण नक्कीच निवडून येऊ शकणारे निवडून आले नाहीत. किती खंत करण्याजोगी गोष्ट आहे ही.
@AmolWagle-d2y
@AmolWagle-d2y Сағат бұрын
Tumhi vote det nahi MNS la mag kaay karnar raj Thackeray
@SairajKasbe-wn4us
@SairajKasbe-wn4us 51 минут бұрын
Kashala yaycha tithlya marathi mansancha gujrati up biharchw udvayla lagtat
@gsj733
@gsj733 6 сағат бұрын
फक्त म. न. से. ❤
@nikhil6708
@nikhil6708 4 сағат бұрын
मराठी माणसासाठी नेहमी मनसेच उभी राहते पण मराठी माणस कधी मनसे साठी एकत्र येत नाहीत 😢
@nirbhaykanekar662
@nirbhaykanekar662 5 сағат бұрын
हीच मराठी माणसे निवडणुकीत इतर पक्षना मत देतात स्वतः वर प्रसंग आला की मनसे आठवते
@mangeshugale8970
@mangeshugale8970 4 сағат бұрын
फक्त राजसाहेब ठाकरे मनसे
@IndianCitizen-mw6bs
@IndianCitizen-mw6bs 5 сағат бұрын
काय फरक पडणार नाही यांना आज ह्या सोसायटीत उद्या दुसरी कडे होईल, भाजप आहे ना.😔😔
@jaydeepdesai3622
@jaydeepdesai3622 2 сағат бұрын
कल्याणच्या लोकांची मते घेणारे उमेदवार कुठे गेले..??
@sjb-mx8ly
@sjb-mx8ly 5 сағат бұрын
सर्व हिंदी भाषिकांसाठी महाराष्ट्र सारखी सेफ जागा जगात नाही.
@madhurawaje
@madhurawaje 2 сағат бұрын
Ani Maharashtrian lokanna aplyach state madhe safe jaga nahi tyach kaay 😏
@abhi_senna
@abhi_senna 18 минут бұрын
Safe kai tyanchya jivachi kai value nai tyanchya state made ikde hagayla yetat te
@madhurawaje
@madhurawaje 9 минут бұрын
@@abhi_senna Barobar South madhe he dadagiri dakhva mhna baghu kiti divas rahta tithe.
@raeesshaikh8857
@raeesshaikh8857 5 минут бұрын
Borobar aahe
@Marathimanus888
@Marathimanus888 6 сағат бұрын
महाराष्ट्रातील नेत्यांनी मंत्री पद वाटपावरून वाद आता संपले असेल तर इकडे बघा.. महाराष्ट्रात तुम्ही UP Bihar चे लोकं आणून बसवले आहे..याला जबाबदार कोणता पक्ष आहे😢😢
@sagarmokal913
@sagarmokal913 5 сағат бұрын
Jawabdhar Congress Paksh Ahe n Tech Ata Bjpla Support Kartat
@vishaldhote9130
@vishaldhote9130 6 сағат бұрын
मराठी माणूस राज ठाकरे यांचा पक्ष आठवतो मनसे हे मराठी माणसासाठी एक शास्त्र आहे
@Saigorde2163
@Saigorde2163 5 сағат бұрын
भिकारी नाहीतर काय मोठे पण मिरवण्याचा आणि राजकारण यांच्या नादात मराठी माणूस संपला
@knitin1975
@knitin1975 Сағат бұрын
ह्याला EVM जबाबदार आहे...... पोपटाची जान evm मध्येच आहे.
@poojakhedekar6699
@poojakhedekar6699 Сағат бұрын
अशीच एकजूट दाखव मराठी माणसा
@nitinbudhkar6853
@nitinbudhkar6853 2 сағат бұрын
मराठी माणसांनी आपली भाषा आणि संस्कृती जपली पाहिजे. आपली संस्कृती आणि भाषा टिकली तरच देशात आपलं अस्तित्व राहील. त्यामुळे प्रथम आपली भाषा आणि संस्कृती जपा.
@arvinddabhade6907
@arvinddabhade6907 6 сағат бұрын
बीजेपी सरकार डोक्यावर आणखीन कुठे गेले मराठी लोकं ते
@saddamshaikh4591
@saddamshaikh4591 2 сағат бұрын
उद्धव साहेब आणि राज साहेब आता तुम्ही एकत्र या या परप्रांतीयांनी जास्त माज आला
@ShivajiSalunkhe-sw7mm
@ShivajiSalunkhe-sw7mm 5 сағат бұрын
महाराष्ट्रात राहून मराठी माणसाची काय अवस्था आहे कर्नाटक सरकारला मानलं कर्नाटकी लोकांना कन्नड सोडून कोणाला हिंदी येत नाही. हिंदी बोलण्याचा जर त्यांना कोणी प्रयत्न केला.
@nandkumargore6094
@nandkumargore6094 4 сағат бұрын
This is my own experience in Karnataka.Lot of times I gone there as tourister.
@nandkumargore6094
@nandkumargore6094 4 сағат бұрын
They knows Hindi very well.But all south Indian States Deliberately avod talking & knowing Hindi Language.
@rajendrabendal3196
@rajendrabendal3196 45 минут бұрын
मराठी माणसाने एकत्र राहण्याची काळाची गरज आहे,
@mahendradengale8449
@mahendradengale8449 3 сағат бұрын
संकट काळी म. न. से. , आणि मतदान करते वेळी बाकीचे,, अजब न्याय
@anilmestry4128
@anilmestry4128 2 сағат бұрын
आपुल्याच घरात हाल सोसतो मराठी. अजून बरेच काही बघायचे आहे आपल्याला. आपल्याच राज्यात आपण अल्पसंख्यांक असणार येणाऱ्या काळात. अटक ते कटक मार्दूमकी गाजवणाऱ्या मराठी माणसाचे हे हाल आहेत.
@abhimanyushingan6554
@abhimanyushingan6554 6 сағат бұрын
परप्रांतीयांना अजूनही कसे कळत नाही की आपण गुण्यागोविंदाने रहावे ।ः
@mangeshravnang746
@mangeshravnang746 5 сағат бұрын
Maj khup aalay tyana
@us.973
@us.973 4 сағат бұрын
अरे हे दया मया दाखवायचे राहिले नाही सर्वच ठिकाणी माजले हे लोक
@madhurawaje
@madhurawaje 2 сағат бұрын
Ka tyanche state nahit ka tyanna
@Avinash_4949
@Avinash_4949 5 сағат бұрын
जय महाराष्ट्र. मनसे ❤
@vinayaks5711
@vinayaks5711 51 минут бұрын
महाराष्ट्रामध्ये पण परप्रांतियांना कर्नाटक पॅटर्न वापरला पाहिजे. एकदातरी महाराष्ट्रातल्या मराठी माणसांसाठी reservation लागू केलं पाहिजे. त्या बाबतीत कर्नाटक राज्याला मानला पाहिजे. First priority to local people. Jay Maharashtra ❤
@naynasonawane7841
@naynasonawane7841 5 сағат бұрын
,,,,, प्रांत वाद, भाषा वाद वाईट असुन त्याहीपेक्षा खुप वाईट जाती वाद होय,,,,,,, अशा प्रकारच्या सर्व गोष्टींवर कुठेतरी आळा बसला पाहिजे कारण ह्या गोष्टी देशाच्या एकता व अखंडतेला धोकेदायक आहेत,,,,,,,🌹 जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभुराजे, जय शाहु महाराज, जय ज्योती, जय सावित्री, जय संविधान, जय भीम, नमो बुद्धाय 🌹,,,,,,,,,
@bhagchandmotihar2309
@bhagchandmotihar2309 3 сағат бұрын
मुख्यमंत्री निकम्मा आहे त्याला कोण काय करणार?
@prathmeshkaloge3180
@prathmeshkaloge3180 2 сағат бұрын
अजून आना बुलेट ट्रेन 320 च्या स्पीडन 🚅🚄.
@us.973
@us.973 4 сағат бұрын
अरे हा कोण भैया आहे तुझा मझ तूझ्या घरात दाखव रे मंत्रालयात काम करतो तर काय माज करशील का दादागिरी करतो शरम वाट नाही का याला पोलीस घाबरता बोलतो याला पहिला चोपून काढला पाहिजे दम देतो का मंत्रालय काम करतो म्हंजे तू माज करणार का हे महाराष्ट्र आहे जसा आला तसा पळून लावू फ्री स्टाईल
@seemababar6529
@seemababar6529 Сағат бұрын
रस्त्यावर उतरल्या शिवाय न्याय मिळत नाही
@ravindrakumarpalake5309
@ravindrakumarpalake5309 2 сағат бұрын
बीजेपी आले महाराष्ट्रात आता घ्या उडवून आता परप्रांतीयांना
@SachinNarvekar-t8j
@SachinNarvekar-t8j 6 сағат бұрын
मराठी माणसं आता राज ठाकरे उध्दव ठाकरे आठवतं अस्ति ल
@sunilpetkar6971
@sunilpetkar6971 5 сағат бұрын
Raaj aathvto uddhav nahi
@Dcb04
@Dcb04 4 сағат бұрын
​@@sunilpetkar6971Raj kevch mela aahe bjp sobat javun
@nikhil6708
@nikhil6708 4 сағат бұрын
​@@Dcb04 आजपण मनसेच आली धावून कुठे आहेत तुम्ही मत दिलेले लोक
@Dcb04
@Dcb04 4 сағат бұрын
@@nikhil6708 manse ali pan raj kona sabat aahe te bhag pahile..bjp sobat jaun up, bihar cha gulam zala to
@nikhil6708
@nikhil6708 Сағат бұрын
@@Dcb04 bakiche bjp sobat nahit tyani kay ukhadla..... marathi sathi mansech
@harddikindya4245
@harddikindya4245 6 сағат бұрын
बॅकग्राऊंड म्युसिक मुळे खऱ्या भांडणाची मज्जा गेली
@babajipawade6472
@babajipawade6472 4 сағат бұрын
आपला महाराष्ट्र पण उप्रे आपल्याला आपल्या राज्यात दम देतात
@vkofficial405
@vkofficial405 Сағат бұрын
मनसे पक्षाला मतदान करत नाहीत आणि वेळ आल्यावर राज साहेबांपुढे हात पसरवतात.....
@BalkrushnaKHEDKAR-r6p
@BalkrushnaKHEDKAR-r6p Сағат бұрын
मराठी माणसांनी आता तरी लक्षात घ्यावं सत्ता नसली की काय होते ते, मुंबईची,
@balwantmahindrakar7503
@balwantmahindrakar7503 5 сағат бұрын
ज्या पक्षांना मतदान केल त्यांना विचारा आता काय करायचं ते??
@Vijaymarathe93844
@Vijaymarathe93844 2 сағат бұрын
Thank you राजसाहेब
@sandipvasantpatil1371
@sandipvasantpatil1371 39 минут бұрын
मनसे एक नबंर
@yogeshjadhav-i7n
@yogeshjadhav-i7n 2 сағат бұрын
परप्रांतीयांनी मराठी माणसाला रस्त्यावर उतरायला लावू नये म्हणजे झालं.
@notorious9278
@notorious9278 5 сағат бұрын
ध्या बीजेपी ला मत.
@OmprakashShinde-p8v
@OmprakashShinde-p8v Сағат бұрын
भाजपा RSS मुळे पर परप्रांतीयांना माज आला आहे थोडं दिवस थांबा मराठी माणसेच लवकरच परप्रांतीय होणार महाराष्ट्रात
@hhk1057
@hhk1057 35 минут бұрын
Raj Saheb Only !!!!!!!
@marutiprakhi5640
@marutiprakhi5640 Сағат бұрын
ह्याला कारणीभूत सर्व पक्षीय नेते मत आणि पैसा साठी
@DipakMhatre-b7l
@DipakMhatre-b7l 5 сағат бұрын
जय महाराष्ट्र, जय मनसे ❤❤
@nitinbhagat3361
@nitinbhagat3361 4 сағат бұрын
King raja saheb thakre
@babajipawade6472
@babajipawade6472 4 сағат бұрын
भाजप हटाव देश बचाव
@prakashkamerkar1104
@prakashkamerkar1104 Сағат бұрын
निवडणूक झाली आता मराठी माणसाला मनसे आठवली😢😢
@RajMalhotra15995
@RajMalhotra15995 Сағат бұрын
पुढच्या काही वर्षात मराठी माणसाची किंमत zero असणार.😢
@santoshshinde4111
@santoshshinde4111 31 минут бұрын
1000 रुपये घेऊन वोटिंग करणारे लोकांना समजायला पाहिजे परप्रांतीय लोकांची संख्या वाढत चालली
@worldtravelwithvishal4327
@worldtravelwithvishal4327 Сағат бұрын
आशा घटना खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात घडले पाहिजे तेव्हा आपल्या मराठी माणसाला जाग येणार आणि तेव्हाच मनसेला सुवर्णकाळ सुरू होईल कटू आहे पण सत्य आहे
@aratigondhale4329
@aratigondhale4329 Сағат бұрын
भिक मागणे गुन्हा ठरविणारे इंदोर हे 1 क्रमांक शहर आहे. आपला कधी येणार क्रमांक???
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 16 минут бұрын
Purya deshat lagoo kara rule.
@sunilprabhu7531
@sunilprabhu7531 55 минут бұрын
जय श्री राम.
@bag9845
@bag9845 4 сағат бұрын
याला कारण आपले राजकीय नेते आणि भ्रष्टाचारी प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी.
@I_am_Only_indian
@I_am_Only_indian 3 сағат бұрын
१५०० मध्ये भेटणारा गू द्या याना खायला पैसे घेऊन मतदान करतात मराठी माणस म्हणून तो बोलला असेल
@sachinkulkarni5243
@sachinkulkarni5243 3 сағат бұрын
जय महाराष्ट्र
@yogeshparit6762
@yogeshparit6762 2 сағат бұрын
कुठे गेली महाराष्ट्रातली स्वतःला हिंदुत्ववादी समजणारे आता महाराष्ट्रातले मराठी काय पाकिस्तानातून आलेत का
@prashantnarvekar8
@prashantnarvekar8 2 сағат бұрын
दया अजुन शिंदे अणि भाजप ला निवडून
@manoharthakur244
@manoharthakur244 29 минут бұрын
आय...त्या शुक्लाला इतका ठेचा की परत महाराष्ट्रात दिसता कामा नये सरळ युपीत पाठवा
@sandeshpawar2294
@sandeshpawar2294 Сағат бұрын
मनसे शिवाय कोण येत नाही मराठी माणसाच्या मदतीला बाकीच्या पक्षातले मेले वाटत. व्होटिंगला बोरोबर येणार व्होट दया व्होट दया करत . बाहेरचे पण खूप वाढत आहे महाराष्ट्र मध्ये त्याच्या वर फ्कत मनसे बोलते . यात मराठी माणसाची खूप मोठी चुकी आहे . जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩
@manoharthakur244
@manoharthakur244 27 минут бұрын
राजकीय पक्ष कशाला हवेत मध्ये, मराठी माणसाने एकी दाखवून पोकळ बांबूचे फटके द्या भैय्यांना, राजकीय पक्ष आपोआप मागे येतील तुमच्या
@sameertabib4993
@sameertabib4993 2 сағат бұрын
द्या अजुन भाजपला मत
@AniketGorade-b3w
@AniketGorade-b3w 2 сағат бұрын
जसं परप्रांतीयांना हूंसकून दिलं होतं तसेच एकदा मराठी माणसांनाही द्या 😂😂😅😅
@akki.123
@akki.123 26 минут бұрын
इथे ना bjp ।। चालत ना काँग्रेस ।।फक्त मनसे।।।
@jagadishgavankar4948
@jagadishgavankar4948 5 сағат бұрын
जय मनसे ❤
@kalpanajadhav3783
@kalpanajadhav3783 3 сағат бұрын
हुकुमशाही आली म्हणायची
@arunborghate3785
@arunborghate3785 3 сағат бұрын
जागते रहो हमारे भरोसे मत रहो ,असं आजच्या सरकारला सांगायचं आहे का ?? माज आलेल्या भुक्कळ परप्रांतीयांना ताळ्यावर कोण आणणार ??
@tejasbadhey
@tejasbadhey 43 минут бұрын
मनसे चा पराभव केल्याचे आणि 1500 rs चा आनंदाचे परिणाम.
@bhaskardevkule5834
@bhaskardevkule5834 4 сағат бұрын
ठोका अजून ठोका नाद नाय करायचा मराठी आणि महाराष्ट्र चा
@BharatKaBabu-y2n
@BharatKaBabu-y2n Сағат бұрын
Gujarati 😢
@mayurpatil8700
@mayurpatil8700 Сағат бұрын
कोठे गेले ते असली शिवसेना म्हणणारे
@sanjaychavan1989
@sanjaychavan1989 2 сағат бұрын
मराठी लोकांना फक्त आणि फक्त एकच वाली फक्त आणि फक्त मनसे च
@SurekhaSalte
@SurekhaSalte 2 сағат бұрын
आपण एकमेकांना साथ न दिल्याने अशा घटना वाढत आहेत
@MilindKulkarni-ev1kr
@MilindKulkarni-ev1kr 5 сағат бұрын
जय मनसे जय खळखट्याक. भले जरी देऊ कासेची लंगोटी, नाताळाच्या माथी हाणु काठी 👊🏼👊🏼
@vineshjuwale4172
@vineshjuwale4172 Сағат бұрын
एकनाथ शिंदे साहेबांनी सांगा 1 तरी मराठी साठी अंगावर केस gyela......राज साहेबांच्या कार्यकर्त्यांनी खूप केस गेटल्यात
@amirchitthi
@amirchitthi 2 сағат бұрын
ED & CBI
@मनसेकार्यकर्ता-य7श
@मनसेकार्यकर्ता-य7श 3 сағат бұрын
मनसे👍👍👍👍👍
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 3 сағат бұрын
दया मोदी ला मत घ्या शेकवून बिहार झालाय महाराष्ट्र चा
@tejaspatil1005
@tejaspatil1005 45 минут бұрын
मनसे कशाला हवी हे आता आठवत 🚩
@AshwajitChakre
@AshwajitChakre 58 минут бұрын
भैया भगाओ मोहीम सुरू करा यांची दादागिरी वाडात आहे
@arvindparab7305
@arvindparab7305 3 сағат бұрын
या भैया लोकानां मुंबई मधुन हाकला.आम्ही परेल ची लोक् येतो. त्या चा पत्ता द्या.
@manojm2023
@manojm2023 Сағат бұрын
महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या सोबत आहे.... जरवत पडली तर पूर्ण महाराष्ट्र बंद करू... मराठी माणसांवर झालेलं आत्याचार आता सहन नाही केला जाणार. जय मनसे 🚩
@kiransonawale877
@kiransonawale877 2 сағат бұрын
एकाला पण सोडू नका?
@khaugalliindia954
@khaugalliindia954 5 сағат бұрын
मी मराठी भाषा, संस्कृती, परंपरा, समाज आणि इतिहास प्रेमी 😊 🙏 मराठी साठी फक्त राज ठाकरे ❤️ साथ द्या re साथ 😢 🙏
@विश्वजीत-ठ5ज
@विश्वजीत-ठ5ज 32 минут бұрын
आपण कुठे मराठी साठी मतदान केले होते ?? आपण तर १५०० चे २१०० मिळणार म्हणून मतदान केले होते .. आपण तर एक रहेंगे तो सेफ रहेंगे साठी मतदान केले होते.. सेफ कोण आहे ? भूमिपुत्र की बाहेरून आलेले भिकार चोट??
@Pankaj-wn9ks
@Pankaj-wn9ks 6 сағат бұрын
आता इथून पुढे असेच होत राहणार मराठी माणसाचा दरारा संपला. घ्या घालून बीजेपीचा😂
@dilipredkar2365
@dilipredkar2365 6 сағат бұрын
बरोबर आपलया घरातच आपण उपरे
@RJsongs-88
@RJsongs-88 Сағат бұрын
Udhhav thakre kay halwato kay mag
@RajanGhone
@RajanGhone 4 сағат бұрын
जय म.न से.
@vijayjadhav9426
@vijayjadhav9426 2 сағат бұрын
आम्ही सर्व मराठी येत आहोत
@bittertruth6295
@bittertruth6295 Сағат бұрын
Jai shree ram.. 💪.... ❤हिन्दुओ
@mimarathi9768
@mimarathi9768 5 сағат бұрын
बीजेपी कि सरकार हे भैया हमारा कोई कुछ नाही बिगाड सकत
@SachinRewale-zp8tj
@SachinRewale-zp8tj 4 сағат бұрын
स्वतःच्या स्वार्थासाठी मराठी माणसाची मते विभागून बीजेपी ला सत्तेवर आणायला मदत करणारी मनसे , आणि आता कसली नाटकें करताय
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 17 минут бұрын
Kalyan che 3 hi aamdar marathich aahet; gaikawad, more and bhoir .. 1 BJP aani 2 shivsena (shinde).
Tuna 🍣 ​⁠@patrickzeinali ​⁠@ChefRush
00:48
albert_cancook
Рет қаралды 148 МЛН
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 22 МЛН
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН
Tuna 🍣 ​⁠@patrickzeinali ​⁠@ChefRush
00:48
albert_cancook
Рет қаралды 148 МЛН