Kalyan मधून Shrikant Shinde आणि Thane मधून Rajan Vichare चालणार ? लोकांचे अंदाज काय सांगतात ?

  Рет қаралды 237,499

BolBhidu

BolBhidu

15 күн бұрын

#BolBhidu #ShrikantShinde #RajanVichare
कल्याणमध्ये धनुष्यबाण पण घासून, ठाण्यात मशाल पण शक्यता किंचीत आणि दणक्याची भीती दोन्हीकडे. या आहेत चर्चा, कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघात मतदानानंतर सुरु असलेल्या. अर्थातच हे निकाल सांगणारे सर्व्हे नाहीत, एक्झिट पोलही नाहीत, तर मतदान पूर्ण झाल्यावर ज्या चर्चा रंगल्या, जे अंदाज मांडले जाऊ लागले, त्यावरुन आम्ही लोकांकडून, स्थानिक पत्रकारांकडून आणि राजकीय विश्लेषकांकडून माहिती घेतली आणि त्यांनी जे सांगितलं ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय.
या व्हिडीओमध्ये आपण बोलू, ठाणे आणि कल्याण या हाय व्होल्टेज मतदारसंघांबद्दल. शिंदे आणि ठाकरे या दोघांसाठी प्रतिष्ठेच्या असणाऱ्या या मतदारसंघात मतदानानंतर लोकं काय म्हणतायत पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 661
@sahilbhanushali3666
@sahilbhanushali3666 13 күн бұрын
मी तर वैशाली ताई लाच दिलाय मशाल जिंकणार ❤️❤️🔥🔥
@mayurdeore4107
@mayurdeore4107 13 күн бұрын
Good
@sudhirgawande7685
@sudhirgawande7685 13 күн бұрын
Good
@jaypatil8972
@jaypatil8972 13 күн бұрын
@saurabh39174
@saurabh39174 13 күн бұрын
Dhanushban
@niketvyavahare7832
@niketvyavahare7832 12 күн бұрын
@Avinash_105
@Avinash_105 13 күн бұрын
मी कामानिमित्त गोव्यात असतो, पण 2 दिवसासाठी ठाण्यात आलो आणि मशाल उचचली ❤ , खोके गॅंग घरी बसणार!
@take_up_trading.
@take_up_trading. 13 күн бұрын
Good धन्यवाद❤❤
@nikhilrawalekar340
@nikhilrawalekar340 13 күн бұрын
1 च नंबर दादा..
@sudhirgawande7685
@sudhirgawande7685 13 күн бұрын
Wow
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 13 күн бұрын
आदरणीय उद्धवजी साहेबांनी मराठी माणूसला इस्लामची ताकद दाखवून दिली पाहिजे.
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 13 күн бұрын
डियर मुंबईकरांनो, नमस्कार. एकदा अवश्य वाचा - मुंबई शहराच्या 480.24 चौ.किमी क्षेत्रात सन 1873 साली BMCची स्थापना झाली. BMCचे कार्य 3 डिव्हिजन, 7 झोन व 24 वॉर्डमध्ये विभागले गेले आहे. 31 Oct 2022 रोजी महाराष्ट्र सरकार कडून 28 Nov 2019 (उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदी शपथविधीचा दिवस) पासून ठाकरे सरकार सत्तेत असेपर्यंतच्या काळातील ₹12023.88 कोटींची बीएमसीच्या 9 विभागांनी हाती घेतलेल्या कामांचे ऑडिट करण्याचे आदेश दिले. _________ बीएमसीने CAGला कायदेशीर नोटीस बजावली की कोविडकाळातील 13 जम्बो कोविड सेन्टर, 24 वॉर्ड ऑफिसेस अंतर्गत केलेली कामे, 5 मोठी हॉस्पिटल, 6 स्पेशलाईझड हॉस्पिटल, 17 इतर हॉस्पिटल, 1 डेन्टल हॉस्पिटल यांच्याशी संबंधित ₹3538.73 कोटींच्या कामांचा तपशील Epidemic Act व Disaster Management Act च्या तरतुदींनुसरून ऑडिट करू नये! बीएमसीने शेवटपर्यंत ही माहिती ऑडिटर्सकडून लपवून ठेवली. ___________ कोविड भ्रष्टाचार वगळता, इतर 76 कामांबद्दल या ऑडिटमधून बाहेर आलेली माहिती अशी - a.) 76 पैकी 20 कामे कोणतेही टेंडर न मागवताच दिली. b.) 76 पैकी 64 कामांत कॉन्ट्रॅक्ट ऍग्रिमेंट करण्यात आली पण ती कायदेशीरित्या executeच करण्यात आली नाहीत. अर्थात, कोणत्याही formal agreement शिवाय कामे दिली. त्यामुळे बीएमसीकडे या कंत्राटदारांविरोधात कोणतीही कारवाई करण्यासाठी कोणताही मार्गच नाही. c.) 76 पैकी 13 कामांमध्ये तर नियमांनुसार बंधनकारक थर्ड पार्टी क्वालिटी कंट्रोलर नियुक्त केला नाही. अर्थात, कंत्राटदारांनी कोणती कामे केली किंवा खरंच ती केली का, यावर कोणाचाही अंकुश नव्हता. कागदोपत्री, ही कामे झालीही आणि त्यांना त्याचे पैसेही मिळाले. वरील 3 मुद्द्यांमधील कामांची व्याप्ती होती ₹8325.99 कोटी! __________ आता सिंपल गणित : ठाकरे सरकार सत्तेत असताना ठाकरे-शासित बीएमसीच्या केवळ 9 विभागांनी हाती घेतलेली एकूण कामे : 12023.88 कोटी कोणताही ताळमेळ नसलेला, टेंडरसहित सर्व नियमांची पायमल्ली केलेला, कामे झाली की नाही हेही पाहण्यासाठी क्वालिटी कंट्रोल नसलेला खर्च (a + b + c) : 8325.99 कोटी. कोविडकाळातील खर्चाचा तपशील देण्यास नकार दिला : 3538.73 कोटी हिशोब लागत असलेली रक्कम : 12023.88 - 8325.99 - 3538.73 = 159.16 कोटी! (सोर्स : Special Audit Report on BMC - CAG of India) _________ सोपा अर्थ : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यानंतर त्याच्याच ताब्यात असलेल्या बीएमसी मध्ये त्यांना रान मोकळे मिळाले. शपथविधीच्या दिवसापासून त्यांची राज्यात सत्ता असेपर्यंत बीएमसीच्या तिजोरीतून त्यांनी 12023.88 कोटी खर्च केले, ज्यात ₹11864.72 कोटींचा हिशोबच लागत नाहीये!! देशातील सर्वाधिक काळ लॉकडाऊन महाराष्ट्रात लावून, 2.5 वर्षे घरी बसून राहिलेल्या ठाकरेंनी घरीच बसून बीएमसी मध्ये मात्र 'करेक्ट कार्यक्रम' केला. 1873 साली मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाली, त्यानंतरच्या 146 वर्षांत पुढील 2.5 वर्षात झालेल्या भ्रष्टाचाराएवढा भ्रष्टाचार कधीच झाला नव्हता. अगदी ठाकरेंचीच 2.5 दशकांची बीएमसी राजवट पण त्यांनी लाजवून टाकली या अडीच वर्षात. यात तिजोरी लुटली हे दुःख कमी आहे. दुःख याचे आहे की ठाकरे हे सगळे कार्यक्रम घरी बसून करत असताना भारतातील सर्वाधिक कोविड रुग्ण महाराष्ट्रात आढळत होते, सामान्य जनता हॉस्पिटलमध्ये अक्षरशः लुटली जात होती, केंद्र सरकारने पाठविलेल्या औषधांचा काळाबाजार मांडला होता, मोदी सरकारला बदनाम करण्यासाठी ऑक्सिजन तुटवड्याचे नाटक सुरू होते (जे नंतर सुप्रीम कोर्टात ठाकरे सरकारने लिखित मध्ये मान्य केले), गरीब व मध्यमवर्गीय लोकांची सगळी सेव्हिंगस धुतली जात होती, यांनी राज्यात लॉकडाऊन पाठोपाठ लॉकडाऊन व त्यानंतर भयंकर निर्बंध लादल्याने उद्योगधंदे बंद पडले, लोकांच्या नोकऱ्या गेल्या, EMI थकले, हातावर पोट असलेली गोरगरीब लोकं होरपळून निघाली, आणि यांच्या असंवेदनशील आणि नियोजनशून्य कारभारापायी राज्यातील 1.49 लाख निष्पाप लोकांचा यांनी जीव घेतला, या 'डेड-बॉडी' परस्पर पुरल्या/पेटवल्या जात असताना.. स्वतःला कुटुंबप्रमुख म्हणवून घेणारे ठाकरे बीएमसीमध्ये ₹11864.72 कोटीचा हिशोब लागत नसलेला मलिदा ओरपत होते याचे मला एक मुंबईकर म्हणून प्रचंड दुःख आहे, रागही आहे. म्हणूनच, मुंबईकर मतदारांनी उद्या मोठ्या प्रमाणात बाहेर पडून मतदान केलंच पाहिजे आणि आपला छळ करणाऱ्या, हालहाल करणाऱ्यांना धडा शिकवलाच पाहिजे. 'हीच ती वेळ' आहे! मॉरल ऑफ दि स्टोरी : रोम जळत असताना निरो आपल्या महालात गाणी म्हणत होता आणि फिडल वाजवत होता.. अगदी तसंच.. जेंव्हा मुंबईचा महाराष्ट्राचा यांनी श्वास कोंडला होता आणि आपण तडफडत होतो, तेंव्हा ठाकरे मातोश्रीत खोके मोजत होते आणि जनतेला मधलं बोट दाखवून नाचत होते..
@mangeshshinde2521
@mangeshshinde2521 13 күн бұрын
आम्ही कल्याण मध्ये मतदान केलं अहे हीते मशाल येणार
@shubhamnalawade9057
@shubhamnalawade9057 13 күн бұрын
Ice cream cha cone milel cornato
@Ram-yf9wr
@Ram-yf9wr 13 күн бұрын
बाळा तोंडात गे मग 😂😂😂​@@shubhamnalawade9057
@sandeshkudale3203
@sandeshkudale3203 13 күн бұрын
​@@shubhamnalawade9057khali laun bag mag samjel
@NIKESH7608
@NIKESH7608 13 күн бұрын
Ghe m tu tondat cornato😂​@@shubhamnalawade9057
@chauhan2145
@chauhan2145 13 күн бұрын
​@@shubhamnalawade9057तुझ्या आईला आणि बायकोला दे कि माझा कोन..क्रिमवाला
@sk07official
@sk07official 13 күн бұрын
मशाल फुल्ल जोरात 🚩
@jitendrahon6916
@jitendrahon6916 13 күн бұрын
मशाल पेटवली पाहिजे जय महाराष्ट्र 🚩🔥
@dremmy69
@dremmy69 13 күн бұрын
कापूर टाक बर लवकर😂
@Fundmutalmy
@Fundmutalmy 13 күн бұрын
कशाला?😂😂 जेव्हा आपल्याकडे tube light आहे.led bulb आहे 😂😂😂
@KishorThorat-te1bk
@KishorThorat-te1bk 13 күн бұрын
पेटणार आणि मींधेची खालचा भाग जळणार
@user-uw5sm3ej8z
@user-uw5sm3ej8z 13 күн бұрын
भावा पहिलेच किती गरमी आहे महाराष्ट्रा मधे अण तेच्या मध्ये मशाल पेटली की आजून किती गरमी होणार 😅
@tamrajkilvish9215
@tamrajkilvish9215 13 күн бұрын
मशाल पेटणार आणि गुज्जू प्रेमी भक्तांची गांड जाळली जाणार हे नक्की
@user-il4tn5et7o
@user-il4tn5et7o 13 күн бұрын
मी कल्याण पूर्व मधल्या तिसगाव (स्थानिक आमदार गणपत गायकवाड) वॉर्डातून मशाल चिन्ह समोरचं बटन दाबला, आज अक्षरशः हजारो लोक मशाल समर्थक होते परंतु बऱ्याच लोकांना मतदान यादीत नाव नसल्यामुळे माघारी फिरावे लागले, त्याच मुख्य कारण अस सांगितलं जातं की कल्याण पूर्व मधून मशालीला वाढता प्रतिसाद लक्षात घेता Superpower तर्फे अनेक याद्या आणि त्यातली नावही मुद्दामहून वगळली गेली तसेच ग्रामीण पट्ट्यातून बोगस व्होटिंग झाली त्यामुळे ही लढत आता रंगणार आहे हे ही खरच पण अपेक्षा करतो की मशाल यावी .....
@kc2912
@kc2912 13 күн бұрын
मशाल विजयी होणार
@PrakashDaradeVlog1993
@PrakashDaradeVlog1993 13 күн бұрын
उलट खेडेगावात लोक मतदान जास्त प्रमाणात करतात काय उपयोग लोकांचा शिकून मतदान करायला टाळतात..💯🙏
@anilbachhav868
@anilbachhav868 13 күн бұрын
ठाण्यात धनुष्यबाण निवडून आले तर खूप मोठं आश्चर्य असेल...कारण मी स्वतः आज अनुभव घेतला की धनुष्यबाण च्या बूथ वर बसणारे कार्यकर्ते स्वतः मशाली ला वोट द्या...असे हळूच लोकांना सांगत होते....😂 आणि स्वतः पण मशालीलाच वोट करून येत होते...माझेच स्वतःचे किती तरी ओळखीचे लोकं आहेत शिंदे गटाचे...त्यांनी पण हेच केलंय...!
@AJ_9396
@AJ_9396 12 күн бұрын
Same भावा, मी यादीत नाव काढायला गेलो ते बूथ होत शिंदेच आणि तिथले मुलं हळूच बोलत होते मशाल का व्होट दे😂😂😂😂
@pravinghotale2103
@pravinghotale2103 13 күн бұрын
Only मशाल ✌️💯🙏
@ketannivalekar1388
@ketannivalekar1388 13 күн бұрын
मी कल्याण मध्ये राहतो मी पहिल्यांदा मतदान केल आहे आणि ते पण मशाला
@user-hd2vg6rl7i
@user-hd2vg6rl7i 13 күн бұрын
श्रीकांत शिंदे कल्याण मध्ये आज पडला
@MW-kw9xc
@MW-kw9xc 13 күн бұрын
Slikant sinde jinkla
@amitkavade4327
@amitkavade4327 13 күн бұрын
लोकसभेला श्रीकांत शिंदे पडणार आणि विधानसभेला एकनाथ शिंदे पडणार... आणि गद्दारीचा शेवट होणार ठाण्यातून.
@user-lz4xp8ut4v
@user-lz4xp8ut4v 13 күн бұрын
Nhi hot re khi gp tu
@Aviraj-vk2zc
@Aviraj-vk2zc 13 күн бұрын
Gaddar kon aahe murkha, to uddhav ne congress join keli to gaddar aahe
@indiantrollvideos4043
@indiantrollvideos4043 13 күн бұрын
Changla swapn ahe bhau 😂
@strengthfitness706
@strengthfitness706 13 күн бұрын
Mere Shinde sahebanna vote kelay
@yoddha-thewarrior2640
@yoddha-thewarrior2640 13 күн бұрын
​@@strengthfitness706तू चूट्या आहेच
@prasadwaykar6156
@prasadwaykar6156 13 күн бұрын
मराठी तितुका मेळवावा, महाराष्ट्र द्रोह्यांना लोळवावा..!!#लोकसभा२०२४ ❤मशाल❤
@Shubham-np9jx
@Shubham-np9jx 13 күн бұрын
😂😂😂
@20091softy
@20091softy 13 күн бұрын
म्हणजे kaay re bhau
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw 13 күн бұрын
Ůd̊h̊åv̊ t̊h̊åc̊k̊e̊r̊e̊ẙ t̊år̊ l̊o̊n̊d̊o̊n̊ l̊å g̊h̊år̊ g̊h̊e̊t̊l̊e̊t̊ m̊ån̊e̊😂😂
@143dipti1
@143dipti1 13 күн бұрын
ho lachar drhona
@omkarghugare7382
@omkarghugare7382 13 күн бұрын
ठाणे मध्ये राजन विचारे फिक्स
@sandeepchalke3153
@sandeepchalke3153 13 күн бұрын
मशाल विजयी होणार 1:23
@nilkanthjadhav649
@nilkanthjadhav649 13 күн бұрын
Only Uddhav Thakare❤❤❤
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 13 күн бұрын
सच्चा मुसलमान कट्टर मुसलमान
@user-tn9sy1js3f
@user-tn9sy1js3f 13 күн бұрын
What's up student 😂😂😂😂
@statusdiary1841
@statusdiary1841 13 күн бұрын
Modi bhakt nhi sudhrenge ​@@VijayManjrekar-xs9fe
@naseempatel4703
@naseempatel4703 13 күн бұрын
Gubar bhakt
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 12 күн бұрын
​@statusdiary1841 अंधनमाजी सुधरेंगे ?
@janamatwarata-4779
@janamatwarata-4779 13 күн бұрын
कल्याण पूर्वेतील महा युतीत मित्र पक्ष असलेल्या भाजपाचा कार्यकर्ता मतदान सुरु असतांना कुठेच दिसला नाही त्या मुळे या मतदार संघात कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघ गेम चेंजर ठरू शकतो !
@shubhamchilgar8860
@shubhamchilgar8860 13 күн бұрын
Mumbra kalwa madhe 80% mashal la voting jhale ahe.
@mohsinkoltharkar8909
@mohsinkoltharkar8909 13 күн бұрын
96% to mashal only
@pratikkadam950
@pratikkadam950 13 күн бұрын
Mag Laaj vaatli pahije tumhala
@sd1718.s
@sd1718.s 13 күн бұрын
झाट्या अभिमानानं काय सांगतोय , मतासाठी हिंदुत्व सोडल घारकोंबड्यां न
@shubhamchilgar8860
@shubhamchilgar8860 11 күн бұрын
Ka re tujhi ka jaltey ​@@pratikkadam950
@shubhamchilgar8860
@shubhamchilgar8860 11 күн бұрын
​@@pratikkadam950tula laj vatli ka vote kartana
@user-qo4ih1li7p
@user-qo4ih1li7p 13 күн бұрын
ठाण्यात उद्धव सेना फिक्स आहे कल्याण मध्ये ५०/ ५० आहे
@saurabh39174
@saurabh39174 13 күн бұрын
Donhi shinde sarkar
@aaratibhoir4390
@aaratibhoir4390 13 күн бұрын
फक्त राजन विचारे साहेब विजय होणार
@961jay
@961jay 13 күн бұрын
Mi mashal la vote deun aalo kalyan
@kunal3869
@kunal3869 13 күн бұрын
Good
@mayurdeore4107
@mayurdeore4107 13 күн бұрын
Nice..only mashal
@pranavchaudhari5828
@pranavchaudhari5828 13 күн бұрын
Good job
@Dspbloger1291
@Dspbloger1291 13 күн бұрын
Aamhi kalyan purv madhe mashal petvali ground Varun kate ki takkar distey
@anishdeolekar5835
@anishdeolekar5835 13 күн бұрын
Only Rajan Vichare
@abhijitkanade6885
@abhijitkanade6885 13 күн бұрын
Only Mashal ❤
@sarthakmundhe9939
@sarthakmundhe9939 13 күн бұрын
Dada amhe new mumbai madhe rahato ssglyane mashalee la mat delay hithun khup mothe lead milnar rajan vichare la karan naresh mhaske hyana kharach kon olkhat nahiii
@prakashjadhav1240
@prakashjadhav1240 13 күн бұрын
मशाल❤
@must604
@must604 13 күн бұрын
kzbin.info/www/bejne/gmezmJl6gstjrsksi=rFrxqWNggXpJUEob
@nilkantpatil9894
@nilkantpatil9894 13 күн бұрын
विचारे साहेब मशाल
@srohidas833
@srohidas833 13 күн бұрын
मशाल फक्त 🔥🔥👍👍
@Fe4RN0one
@Fe4RN0one 12 күн бұрын
mashal vizun geli ahe
@pramoddabhade9424
@pramoddabhade9424 13 күн бұрын
Only mashal
@santoshmane4757
@santoshmane4757 13 күн бұрын
दोनी कडे मशाल
@vijaysanap9585
@vijaysanap9585 13 күн бұрын
Mashal ✌️
@advctswatiichalkaranjikar9788
@advctswatiichalkaranjikar9788 13 күн бұрын
शिंदे गटाची ठाणे आणि नाशिकची जागा निवडून येतील, अस वाटत नाही... ह्या 2 जागा जाण्याची शक्यता वाटते.
@amitbhau
@amitbhau 13 күн бұрын
ठाणे येणार पण नाशिक मध्ये उमेदवारीचा घोळ आणि शांतिगिरी महाराज चा हट्ट पराभव करू शकतो
@ajaypawar-am
@ajaypawar-am 13 күн бұрын
Mashal❤
@abhishekpawar985
@abhishekpawar985 13 күн бұрын
Thane madhune fakta Shri Rajan vichare sahebach nivdun yenar
@puremagicprats
@puremagicprats 13 күн бұрын
विचारे साहेब ❤ माशाला
@pramoddabhade9424
@pramoddabhade9424 13 күн бұрын
Only original shivsena ubt
@atulraising4022
@atulraising4022 13 күн бұрын
Only MVA in thane
@jcagro6350
@jcagro6350 13 күн бұрын
फक्त मशाल आणि तुतारी......
@jaymaharashtra1981
@jaymaharashtra1981 13 күн бұрын
मंशाल ला मत देणार ला इ क करा 👉❤
@vijaygorambekar7378
@vijaygorambekar7378 13 күн бұрын
मतदानाची टक्केवारी एवढी कमी.. सुजाण नागरिक कुठ आहेत... मतदान केलं पाहिजे सर्वांनी.. आमचं कोल्हापूर बरं टक्केवारीत
@narendrakadamkadam9
@narendrakadamkadam9 13 күн бұрын
राजकीय सोडून इतर कारणे आहेत
@user-bl9ld2iq5q
@user-bl9ld2iq5q 13 күн бұрын
घाणेरड्या राजकारणामुळे लोक नाराज आहेत
@sanketwanve7493
@sanketwanve7493 13 күн бұрын
मशाल पेटनार आहे महाराष्ट्रात मध्ये 🔥🚩
@jayp9794
@jayp9794 13 күн бұрын
Aamchya kade tondat shivshena pan ot masala la 😂
@mayureshthakare3342
@mayureshthakare3342 13 күн бұрын
😂😂😂😂
@amitbhau
@amitbhau 13 күн бұрын
असेच विचारधारा बदलत गेले तर फुल तुमच्या कबरीवर होईल मियाँ 😵‍💫
@harshp-td6lp
@harshp-td6lp 13 күн бұрын
मी पहिल्यांदा मतदान केल आज पण जरी 1st time asel tari button 2 no warcha Press Kela Rajan Baburao vichare ❤️🚩🚩🚩🚩 मशाल
@BhagyashriDhebe-kq1gi
@BhagyashriDhebe-kq1gi 13 күн бұрын
Vikroli made tar 3 number che button Hote mashal Sanjay Dina patil❤❤ dhagdhagali
@rajendradange3219
@rajendradange3219 12 күн бұрын
👍
@PrakashDaradeVlog1993
@PrakashDaradeVlog1993 13 күн бұрын
चिन्मय तुझी बोलायची पद्धत खूप भारी आहे..❤️
@SainathWakodeSP..-tv6tp
@SainathWakodeSP..-tv6tp 13 күн бұрын
लिहुन घ्या सर्वी कडे मशाल जोरात चालली .. 💯✌️🚩
@op-qw1xw
@op-qw1xw 2 күн бұрын
कळवा मुंब्रा फुल मशाल
@user-xz1fq1bd2b
@user-xz1fq1bd2b 13 күн бұрын
मशाल
@Ganesh_Patil3110
@Ganesh_Patil3110 13 күн бұрын
दोन्ही कड मशाल
@VloggerTai
@VloggerTai 13 күн бұрын
Fakta 🔥 🔥 🔥
@ghostridergaming2213
@ghostridergaming2213 13 күн бұрын
Rajan Vichare Saheb 🔥🔥
@user-tq1vy3tt3k
@user-tq1vy3tt3k 13 күн бұрын
माणसे गावाला गेली तर काही सुट्टी असल्याने फिरायला
@sandipjadhav9254
@sandipjadhav9254 13 күн бұрын
Mashal ❤only Maharashtra
@vikrantkhendkar7173
@vikrantkhendkar7173 13 күн бұрын
चिन्मय दादा.. बोल भिडू चे सोर्सेस कमी पडत आहे.. कल्याण, ठाणे.. दोन्ही जागा मशाल जिंकत आहे.. आणि 5 व्या टप्प्यातील 13 पैकी 12 जागा मविआ जिंकताना दिसत आहे.. मुंबई उत्तर इथे समांतर फाईट होऊ शकते.. मविआ ला हीच एक जागा जड जाऊ शकते..
@ARP1820
@ARP1820 13 күн бұрын
Kalyan nahi jinknar pan thane Rajan vichare Jinktil ase watt kami margin ne pan yetil!!
@prakashtawandkar8942
@prakashtawandkar8942 13 күн бұрын
E V M ला भावपूर्ण श्रद्धांजली,,
@ajayshivajidalvi8228
@ajayshivajidalvi8228 13 күн бұрын
आजच्या 13पैकी 13 जागा MVA चे येतील
@atulraising4022
@atulraising4022 13 күн бұрын
Only UBT
@bramhadevghodake2986
@bramhadevghodake2986 13 күн бұрын
Only one uddhav balasaheb thakare mashal
@ShaileshNisarganRailFan
@ShaileshNisarganRailFan 13 күн бұрын
मी ठाणे मतदार संघात आहे.. सगळ्या भैय्या लोकांनी धनुष्यबाण दाबलाय.. त्यात काही मराठी भैय्या पण होते😂😂 आम्ही महाराष्ट्राच्या अस्मिते साठी, फक्त मशाल🎉
@SuyashPawale
@SuyashPawale 13 күн бұрын
Chinmay bhau donhikade mashal yenar. 4 June la majhya comment chi athawan yeil tula. Jay Maharashtra 🚩
@amolshinde9041
@amolshinde9041 13 күн бұрын
मशाल
@user-bl9ld2iq5q
@user-bl9ld2iq5q 13 күн бұрын
Screenshot kadhun thew
@rohitbhandurge2474
@rohitbhandurge2474 13 күн бұрын
Screenshot kadun thev evm vr ladnar tumhi ubatha😂😂
@poonampatil9342
@poonampatil9342 13 күн бұрын
Fakta Shiv Sena
@nikhilrawalekar340
@nikhilrawalekar340 13 күн бұрын
शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे..
@shivkalafilms
@shivkalafilms 13 күн бұрын
Mashal
@vinayakbokare
@vinayakbokare 13 күн бұрын
Rajan Vichare 🚩
@sd1718.s
@sd1718.s 13 күн бұрын
काय विश्लेषण करताय एकनाथ शिंदेंचा ठाण्यात पराभव झाला तर राजकारण संपलं . आणि ते तसे होऊ देणार नाहीत त्यामुळं तुम्ही निश्चिन्त राहा दोन्ही ठिकाणी धनुष्य बाण आलाय 💯💯
@SatishPangat.
@SatishPangat. 13 күн бұрын
Maharashtra madhe fakta mashal ......ab ki baar bjp 💯 percent tadipaar 🚩🚩🚩🚩🚩
@brkbrk1951
@brkbrk1951 13 күн бұрын
Mi कल्याण madhe मशाल ला mat dile
@rajendradange3219
@rajendradange3219 12 күн бұрын
छान केलंस, भाऊ!
@AJ-lu9dy
@AJ-lu9dy 13 күн бұрын
नाशिक मध्ये फक्त मशाल पेटली ❤
@TechnicalDinu009
@TechnicalDinu009 13 күн бұрын
Amhi thanekarani fakt mashal var sikka dilay Rajan vichare❤
@anilkhedkar1057
@anilkhedkar1057 12 күн бұрын
@BolBhidu बोगस मतदान कोणत्या पद्धतीने होतात.. त्यावर आळा घालण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येतील... ह्यावर एक video बनवावा..
@drxprashant3314
@drxprashant3314 13 күн бұрын
Kalyan madhe mashal 💯
@nitinghadigaonkar1580
@nitinghadigaonkar1580 13 күн бұрын
Shrinkant ne kalyan made kahi development keli nahi, tyane fakt swata chya income chi development keli aahe
@BhushanChaskar-vu6sf
@BhushanChaskar-vu6sf 13 күн бұрын
बोल भिडु आपण कितीही भाजप चा प्रचार केला तरीही आम्ही महाविकास आघाडी बरोबर आहोत
@shashikantshinde4719
@shashikantshinde4719 13 күн бұрын
हे पण विकत घेतलाय का
@143dipti1
@143dipti1 13 күн бұрын
eee kahi ulta lacharna kadhin paise gheun did mahina shinde virudh news chalavat aahe purna hideo bagha aani adhiche video bagha
@suhasbasidoni8551
@suhasbasidoni8551 12 күн бұрын
मला वाटतं की बोल भिडू आघाडी कडे जास्त झुकला आहे. मशाल, हात, तुतारी जास्त positive
@SupremeLord-jh2wj
@SupremeLord-jh2wj 13 күн бұрын
Ho.बऱ्याच जणांचं नावे नव्हती.मलाही नाही करता आले.
@SagarSharma-gm4zs
@SagarSharma-gm4zs 13 күн бұрын
Me pan vaishali tai
@rahulph99
@rahulph99 13 күн бұрын
कोणा कोणाला वाटत चिन्मय ने पाकिटात मिळालेल्या पैशातून आयफोन घेतला असणार😂
@sachindalpuse
@sachindalpuse 13 күн бұрын
Bol bhidu ne ekda comments vachayla pahije mg kalel Maharashtra madhe yapude fakt Mashal ch petnar 🔥
@sachinpawar7231
@sachinpawar7231 13 күн бұрын
बाजप वाल्यानी मतदानच केले नाही 😂😂😂
@dhananjaydeshmukh3831
@dhananjaydeshmukh3831 13 күн бұрын
😅😅😂
@vijaygorambekar7378
@vijaygorambekar7378 13 күн бұрын
मशाल येणार ❤️
@abhishekhappe5742
@abhishekhappe5742 13 күн бұрын
चिन्मय दादा ज्यांना आवडतो त्यांनी लाईक करा ❤
@avdhutshinde2995
@avdhutshinde2995 13 күн бұрын
@randhirkute822
@randhirkute822 13 күн бұрын
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 💯🔥
@MangeshHirode-uw1et
@MangeshHirode-uw1et 13 күн бұрын
Mashal : 14-18 sits Tutari : 4-7 sits Congress. : 3-6 sits BJP : 16-20 sits Shinde : 2-3 sits Ajit pawar : 0-1 sits Evdhya sits nivdun yetil pratyek pakshachya asa maza andaj ah
@lakhaningole3510
@lakhaningole3510 13 күн бұрын
Mashal chinavr khup inkk hoti
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 13 күн бұрын
me tar vaishali darekarla dilay
@user-qp1rr4il6n
@user-qp1rr4il6n 13 күн бұрын
Only thakate saheb
@ravindrashinde1335
@ravindrashinde1335 13 күн бұрын
मशाल विजयी होनार
@santoshbhoir8888
@santoshbhoir8888 13 күн бұрын
फक्त मशालीचा उजेड पडणार
@vijaykharote246
@vijaykharote246 13 күн бұрын
Mashal ch
@dineshlad1403
@dineshlad1403 13 күн бұрын
फक्त मशाल येणार.
@nildeshmukh470
@nildeshmukh470 13 күн бұрын
Comments वाचल्या वर कळतं कोण येणार तर?
@swapnilpatil6393
@swapnilpatil6393 13 күн бұрын
Wow.... इस्लामिक दुनियेत स्वागत आहे मराठी माणसाच.... भिवंडी बाळा मामा जिंकत आहेत... निलेश सांबरे ने मुस्लिमांना अगदी कपड्यांपासून सगळी मदत केली तरी त्या लोकांनी महाविकास आघाडी ला मतदान केल thank you muslims
@pankaj19
@pankaj19 13 күн бұрын
Mi pn aaj hakkane mashala mat dile🔥
@ksindhu2695
@ksindhu2695 13 күн бұрын
Mira Bhayandar Only Mashal🔥
@sanjujoseph786
@sanjujoseph786 13 күн бұрын
Only मशाल.
@ghostridergaming2213
@ghostridergaming2213 13 күн бұрын
Mashal 🔥🔥🔥
@kamblesandeep86
@kamblesandeep86 13 күн бұрын
पुणे accident बद्धल काय अपडेट आहे चिन्मय 🤔🤔 का एकदा viev साठी व्हिडिओ केला म्हणजे संपल का सगळ 🤔🤔
@chetan5682
@chetan5682 13 күн бұрын
विकला बोल भिडू bjp चा fevare made न्यूजदेतो आता
@sahilvalanju2714
@sahilvalanju2714 13 күн бұрын
bol bhidu bhai jara control 4 june tari yeude re kya tumhi pan saglyana confused kartyat result yeil jara control 🙏🏻
@jagantayade8204
@jagantayade8204 13 күн бұрын
कलवा मुंब्रा इलेक्शन कमीशन ने शिंदे कडून पैसे खाले स्लो वोटर केल अबकी बार बीजेपी तड़ीपार
@djsmash1987
@djsmash1987 13 күн бұрын
सगळीकडे केलं हे... जिथे त्यांचे voters आहेत तिथे असच केलं आहे
@sandeeptaware3712
@sandeeptaware3712 13 күн бұрын
Bhau sagle video baghitle tu one side mashal chi bhatmi chaloto khara ahe na .kay karan
@ketanjadhav1797
@ketanjadhav1797 13 күн бұрын
एकच वादा चिन्मय दादा❤
@kishordhadiwal8906
@kishordhadiwal8906 13 күн бұрын
मशाल हर हर महादेव ❤
Cute Barbie Gadget 🥰 #gadgets
01:00
FLIP FLOP Hacks
Рет қаралды 26 МЛН
Kalyan Lok Sabha | Vaishali Darekar यांनी केली Shrikant Shinde यांची नक्कल | Maharashtra Times
4:44
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Рет қаралды 170 М.