ह्या आरोपीचं एन्काऊंटर नाही केलं तर बदलापूरच एन्काऊंटर हे निवडणुकीपूरत होत हेच खर होणार...
@anisshaikh395110 сағат бұрын
Barobar ahe bhava
@rajanpawar633210 сағат бұрын
बदलापूरचे एनकाऊनटर म्हणजे चोर सोडून संन्यासाला फाशी.😅
@Rohan110-o7y9 сағат бұрын
हा आरोपी आरएसएस चा सदस्य आहे 100%
@Rohan110-o7y9 сағат бұрын
Rss चा आहे तो नराधम
@narendradorlekar60369 сағат бұрын
अगदी बरोबर
@chandrakantsalvi85011 сағат бұрын
Mr. CM आता करा कि एन्काऊंटर. आता तूम्हाला कुणी रोखले आहे.
@nayanbhoir72479 сағат бұрын
Encounter हा एकच न्याय असेल त्या चिमुरडीला.देव त्या चिमुरडीच्या आत्म्याला शांती देवो हीच प्रार्थना🙏🌺
@rahulrokade77211 сағат бұрын
गुन्हेगाराला राजकीय वरदहस्त लाभलेला नेता कोण हे संपूर्ण महाराष्ट्राला उघड झाले पाहिजे.
@anilkawde33412 сағат бұрын
भाजप चे मंत्री
@sejalsadaye87439 сағат бұрын
आता वेळ आली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शिक्षा लागू करा नाहीतर आरोपी सरळ जनतेच्या स्वाधीन करा कारण सरकार त्याचा फक्त पाहुणचारच करणार बाकी काही नाही करणार
@Smiling-Monk3 сағат бұрын
जुने गुन्हे असून मोकाट होता 🤬 पोलूस दलाल जबाबदार आहेत या गोष्टीला 🤬🤬🤬😊
@abhijitkadav228411 сағат бұрын
याचा इन्काउंटर होईल का
@harshadashok2964 сағат бұрын
Court मध्ये Case 10 15 वर्षा chalel pan encounter nahi होणार.
@amitkadam884511 сағат бұрын
पुन्हा एकदा कल्याण मध्ये पोलिस प्रशासनाची यंत्रणा चव्हाट्यावर
@YogeshPatil-su7qr3 сағат бұрын
राज साहेबांनी सांगितले आहे 48 तास महाराष्ट्र साफ
@radhakrishna145611 сағат бұрын
कायदे कठोर करा,
@KrishDogVlog245 сағат бұрын
Every sinner has future: SC judge
@sugandhaghaditalks11 сағат бұрын
रेकॉर्ड वरचा गुन्हेगार होता त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई का केली नाही . हे सरकार निवडून आल्या पासून नेहमीच अशा घटना घडत आहेत
@sandeeppatil-ue8mv10 сағат бұрын
Record वरचे गुन्हेगार शहरात मोकळे फिरतात.... वा रे कायदा आणि police.
@Indian-124595 сағат бұрын
कायदेच भंगार आहेत
@तनमनधनप्रगती-व4र11 сағат бұрын
प्रथम पोलीस डिपार्टमेंट चे आभार २४ तास वाट बघा हे सांगण्यात आले नाही.
@DimondCompanions4 сағат бұрын
Minors chya babtit shakyato hnahi sangat
@vivekavasthi90211 сағат бұрын
Maharashtra cha Bihar zala 💔
@iFFU1710 сағат бұрын
Katoge to batoge jai bjp jai UP bihari, ek rhoge to safe rhoge 😂
@chocochoco51869 сағат бұрын
5 varsha thamba MH cha Pakistan hoil
@rehanahmed23317 сағат бұрын
Congressi Andhnamazi 😂😂😂 namaz pad tu
@sunitasankpal61674 сағат бұрын
Nanga naach ani ashe hayvaan velich chap dil pahije
@ravikumaryadav82154 сағат бұрын
कुछ भी, बलात्कारी महाराष्ट्र का गवली है और नाम बिहारी का, यूपी अब तक एनकाउंटर हो चुका होता,
@avadhutsawant30969 сағат бұрын
ज्या नराधमाने हा अत्याचार केला आहे, त्याचा ताबडतोब एनकाउंटर करा. तरच अशा गुन्हेगारांना आळा बसेल.
@मीमराठी-त8घ11 сағат бұрын
उध्दवा❌ देवाभाऊ ✅ देवा, अजब तुझे सरकार 😊
@thepanvelkarvlog644110 сағат бұрын
😂😂
@therock89509 сағат бұрын
🍌🍌🍌 D bhau😅😅😅😅
@Sunil.jadhav-l5p11 сағат бұрын
कायद्याचा धाक राहिला नाही 😊
@mujeebdeshmukh665310 сағат бұрын
आता ह्याची धर्म,जात कोणी काढणार नाही।पुढचं लिहायची गरज आहे का ???
@therock89509 сағат бұрын
जे नेते म्हणतात ना आम्ही देश हिंदुराष्ट्र बनवू आधी चांगले माणस बनवा आणि माणसामधे माणुसकी निर्माण करा मग देश हिंदुराष्ट्र बनवा….
@PrabhuUikey-oy9ee10 сағат бұрын
एनकाउंटर झाला पहिजे
@vishalyanpure652710 сағат бұрын
एन्काऊंटर हा पर्याय नाही हा फुलस्टोप आहे त्यापेक्षा चौरंग करणे ही एक योग्य शिक्षा आहे एकदा चौरंग करुन करून पहा परत कोणी मुलींकडे पाहण्याची हिम्मत करणार नाही 😡😡😡
@balkrushnawarkhankar34299 сағат бұрын
एकदम बरोबर
@tejasjoshi33565 сағат бұрын
Right
@PoonamJadhav-j8r3 сағат бұрын
Right
@BlinkingBird232310 сағат бұрын
असले मोर्चे आमदाराच्या घरावर काढा …निवडणूक अली की मोठी भाषण करणाऱ्यांना जॉब विचारा
@vasuwankhede335410 сағат бұрын
वेळ न वाया गमावता...incouter करा😡😡😡😡😓
@shahinkhan520611 сағат бұрын
Ek masoom bachche ke saath kab tak ayesa hota rahega hamara kanoon repist ko fansi kyu nahi deta😢😢😢
@Ayush.m80806 сағат бұрын
Samvidhan me likha hai fasi nhi hogi rapist ki
@atul341410 сағат бұрын
कायदा कडक झाला पाहिजे
@sanjayburte72167 сағат бұрын
ह्याला सर्वस्वी जबाबदार भारतातील न्यायालय आहे आरोपींला इतर गुन्हा त मोकाट सोडून देणारे न्यायालय ह्याला जबाबदार आहे
@aawezpathan708910 сағат бұрын
महाराष्ट्र ❌️ बिहार ✅️
@yogeshsathe73745 сағат бұрын
कल्याण कोळसेवाडी पोलिसांचे आभार 🙏 लवकरात लवकर आरोपी पकडला 👌
@ravirajdeshmukh208710 сағат бұрын
कोळसेवाडी पोलीस स्टेशन ने घटनेची दखल घेतली याबद्दल धन्यवाद. आरोपी,इतर कुणाचे फोन पोलीस स्टेशन ला न आल्यामुळे गुन्हा नोंद करता आली...
@dattapalkar26525 сағат бұрын
अगदी मनापासून सलामी भाऊ तुला
@Alibijle9 сағат бұрын
Thank you for showing news which people should know
@sagarw41979 сағат бұрын
मला राजकारण करायचे नाही परंतु नागरीकांनी आमदार खासदार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना संपर्क करावा . ठाकरे बंधूंकडे जाऊ नये.
@PHANTOMFIVE-z1x11 сағат бұрын
Sorry to say that but i am not feeling safe in Maharashtra as well in India I am planning to move to the UAE.
@navinchandrabaokar695711 сағат бұрын
It's your decision, but I am sure you will regret your decision when you experience in adjusting to living conditions there. We do not need such ungrateful citizen here!
शिंदे मुख्यमंत्री असते तर एन्काऊंटर झाला असता. फडणवीस फक्त आश्वासनांच्या पोळ्या भाजतो.
@SS-bx7kz5 сағат бұрын
True....Shinde saheb Pahije hote...Fadnavis nako...kai ghanta honar nahi ata...He kayda kayda jail khelat basnaar.....Yogi cha kela ghya Fadnvisnai
@जयहिंद-ब7र7 сағат бұрын
आता विरोधक आव्हाड कुठे गेले आता आवाज ऊठवा
@nitinpagare47397 сағат бұрын
पहिल्या पासून त्याच्या वर 5.6 केसेस आहे तरी तो बाहेर कसा
@raje6788hhhhhhh8 сағат бұрын
याच नाही एन्काऊंटर करणार... बदलापुरच एन्काऊंटर फक्त राजकीय फायद्यासाठी होत
@mdriase1211 сағат бұрын
OHH MY GOD VERY DENGOURS 😢😢
@mangeshjadhav317810 сағат бұрын
कुठे नेऊन ठेवला कल्याण माझा, कल्याण मध्ये कायदा सुव्यवस्था चव्हाट्यावर आहे की काय असे वाटते
@akshaymate77968 сағат бұрын
shrikant shinde la ugach nivdun dile aahe lokanne
@yashwantsalunke6088 сағат бұрын
हा आरोपी सुधा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असावा असे वाटते एवढे गुन्हे असणारा आरोपी जामीनावर सुटतो कसा याचे पोलीसांनबरोबर लागे बांधे आहेत का हे पण तपासुन पाहा.भारतीय जनता पक्षाच्या राज्यात महीला लहान मुलीं सामान्य जनता सुरक्षित नाही.मा.राज्यपालाणी हे सरकार बरखास्त करावे.जय महाराष्ट्र.
@pravinkadam917111 сағат бұрын
इंन्काऊटर
@prakashsamant8898 сағат бұрын
राजकीय इंटरेस्ट घेऊ नका .अश्या गोष्टीत पोलीस कारवाई होऊदे
@sagargiri84027 сағат бұрын
मुख्यमंत्री अणि मंत्री याची सुरक्षा काढून घ्या. सर्व महिला साठी दिली पाहिजे.
@vijayD0027 сағат бұрын
कल्याण पूर्व में बेटी के साथ हुए बलात्कार और हत्या के आरोपी का एनकाउंटर कब??????
@mohansarode89778 сағат бұрын
कुठे आहे कायदा सुव्यवस्था याचा एन्काऊंटर झाला पाहिजे नाहीतर बदलापूरचे एन्काऊंटर हे राजकीय फायद्यासाठीच होते असे म्हणावे लागेल होऊन जाऊ द्या देवा भाऊ
@Sunil.jadhav-l5p11 сағат бұрын
दुर्दैव आहे महाराष्ट्राचा युपी बिहार सारख्या घटना घडत आहेत.
@Milindji-ry4su11 сағат бұрын
शिंदेंनी गद्दागिरी केली . त्याला काय त्याचे, आपली कातडी वाचली बस बाकी बिहार होदुया नायतर बंगाल.😅
@aaradhyaschannel20609 сағат бұрын
Aadhi pan zala aahe
@Prashant-cn3xy9 сағат бұрын
Gunha karnaare sagle Marathich astaat
@naynachavan66275 сағат бұрын
शासन एकच छ्त्रपती शिवाजी महाराज शासन...पण... आपल्या सर्वांना माहितीये पुढे काय होणार आहे..."पैसा बोलता है.. के.. पैसा बोलता है" 🥺😔
@anandd210810 сағат бұрын
आरोपीचं नाव गवळी आहे.
@yogeshsathe73745 сағат бұрын
हो गवळी च आहे
@jalindharkalange98667 сағат бұрын
बदलापूर प्रकरणांमध्ये जसा एन्काऊंटर केला तसा एन्काऊंटर आताही करा तर बदलापूर प्रकरणाचा खरा न्याय मिळाला असे म्हणता येईल
@mr2sh7 сағат бұрын
एक है तो सेफ है म्हनताय जरूर पण आपल्याच धर्मातील लोक आपलेच भक्षक बनले आहेत त्याच काय बांग्लादेश मधील हिंदुबद्दल सहानभूती जरूर बाळगा पण हेही विचार करा की तुमच्या देशात तुम्ही स्वतः तुमचे लोक तुमच्या मुली सुरक्षित आहेत का नाहीत तेही बघा
@AnimeN-ig4cw2 сағат бұрын
सलाम आहे भाऊ तुला जो खर बोलत आहे राजकीय नेता जे अशा गुंद्याना सपोर्ट करत आहे❤
@JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA10 сағат бұрын
बिहारचे नाव बदनाम करू नका आता आपण एक नंबरला पोहोचलो आहोत कारण परिस्थिती आपण ओढावून घेतली आहे
@satishjadhav438811 сағат бұрын
देवाभाऊ अजब तुझे सरकार कोणाला कसलाच धाक नाही .
@TrueIndian1710 сағат бұрын
हाच चुट्या जेव्हा पासून आलाय तेव्हा पासून क्राईम जास्त वाढला आहे
@Offsetprintingsm749 сағат бұрын
सर ताब्यात् घेऊन काय फायदा साल्याना तिथेच गोळ्या घाला नाही जमत तुम्हाला तर आमच्या कडे द्या भर रस्त्यात जाळतो साल्याना
@royalmaratha903510 сағат бұрын
आपण पर प्रांतीय आहे ..
@prakashdandade73188 сағат бұрын
महाराष्ट्र पोलिसांनी up पोलिसांचा आदर्श घ्यावा
@deepakbhore2629 сағат бұрын
ऐला ठोका 🎉🎉🎉🎉
@sulbhashingewar40666 сағат бұрын
काय भयानक प्रकार चालू आहे? जिथे मुली सुरक्षित नाही तिथे किती पण सुधारणा करा काय उपयोग त्याचा?
@ekulda2 сағат бұрын
Sarkarashi kai garaz nai.
@Kailaspati33828 сағат бұрын
पोलिसांचा वट कमी झाला की असे चालू होत आणि याला जबाबदार प्रशासन यांचा पोलिसांवर दबाव कमी पडणे
@pankajagare75049 сағат бұрын
पोलीस पण 24 तास झाले तारी तक्रार घेत नाहीत
@ilovemyindia16834 сағат бұрын
police station mde yacha nawache recode vr recode ban nar mg kya tya ntr kay honar.
@sharadhake65966 сағат бұрын
नक्की हा आपला महाराष्ट्राचं आहे ना, है सर्व काय चालू आहे संतांच्या भूमीत?
@vivekkshirsagar79837 сағат бұрын
त्याच्या मागे राजकीय वरदहस्त आहे का ते सुद्धा सांगितले पाहिजे
@vaishalikhodke11 сағат бұрын
Ho last time yach nav hot tari to baher firtoy
@ArunKadam-s2f6 сағат бұрын
Homeminister . MLA AND MP. Must resign all these are useless.
@chandrakantpatil212210 сағат бұрын
कायद्याची भीती राहिली नाही गृहमंत्र्यांनी थेट राजीनामा द्यावा
@SS-bx7kz5 сағат бұрын
Encounter Shivaay paryry nahi...
@Gigachad02649 сағат бұрын
Kay tumbalele loka ahe rav 12 varsachya pori la pan nahi sodat kya hychya aai baapa che Sanskar 😢
@satishjadhav78624 сағат бұрын
,...... आम्ही हिजडे आहोत......त्यात राजकारणीही......देश स्वतंत्र...जास्त दिवस उपभोगू शकत नाही...ही अराजकता वाढतच जाणार.......सौदी सारखे कडकं कायदे बनवा भावांनो....आज मी आहे...उद्या तुम्ही असाल...😢
@user-fb2dq4us1h9 сағат бұрын
चौरंग्या झाला पाहीजे..
@abhijeet05789 сағат бұрын
आता बोंबलून उपयोग नाही मतदाना अगोदर विचार करा?
@PriyankaSingh-v6w11 сағат бұрын
Mahesh sir salute hai apko
@myschool7779 сағат бұрын
कायका सॅल्युट 😂😂 उसके ही चेले चपाटी है ये लोग। महेश ही इन गुंडों को पालता पोसता हैं