Kalyan News | कल्याणमध्ये 13 वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या, नागरिकांच संताप ABP Majha

  Рет қаралды 108,090

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 69
@sunil-xh4dz
@sunil-xh4dz 18 күн бұрын
जे राजकीय लोकं मदत करत असतील तर पाहिलं त्यांना ठेचा
@ashawaghmare6690
@ashawaghmare6690 18 күн бұрын
Right
@swapnilshinde9794
@swapnilshinde9794 18 күн бұрын
काही होणार नाही त्या आरोपीला . हा प्रकार झाला आहे तो खूप निंदनीय आहे . कारण जो आरोपी आहे तो हिंदू आहे. माझं वैयक्तिक मत आहे की आरोपी कोणी असो हिंदु, मुस्लिम , शीख, इसाई, आणि कोणत्याही पक्षाचा जागे वर निर्णय झाला पाहिजे . पण तस होणार नाही .
@radhakrishna1456
@radhakrishna1456 18 күн бұрын
जय शिवराय ही असी एकच घटना नाही, तर अशा अनेक , हीचा पेक्षाही विदारक घटना गेल्या काही वर्षा पासुन शिवभूमि महाराष्ट्र राज्यात चालू आहेत. त्यांत पाचोरा भड़गांव ( जलगांव) मधिल कल्याणी ताई वय अवघे ८ वर्षे ती घटना तर तुमि पाहिलीच असेल. त्या बिचारिच तर आयुष्यच त्या नराधमाने संपवून टाकल. नंतर कल्याण मुंबई एका १२ वर्षाचा बालीकेवर तीचा आई समोर एकतरफी प्रेमातुन एका नराधमाने चाकुने भोकसून तीला संपाविले. एवढच काय तर १. कोपर्डी वय १६ वर्षे, २. पिंपरी चिंचवड वय ८.५ वर्षे ३. पुणे वय १६ वर्षे , ४.हिंगोली ६ वय वर्षे , कूठे अवघे ५ तर ३ ,२ वयाचा निरपराध चिमुकलीचा आशा किती तरी हजारों घटना घडल्या आहेत । या पेक्षा किती तरी घटना न्यूज वर दाकवल्या नाही, तर कही दाबल्या गेलेत. आशा घटना ऐकल्यावर अंगावर शहारे येतात, खरोखर एवढी चीड़ व संताप येतो ना की या असल्या हिंस्त्र मानसाना जीवंत जालून टाकावे. मला अस वाटतय की हा तोच का महाराष्ट्र की ज्या राज्यात छत्रपति शिवाजी महाराज सारखे आया बहिनीचे रक्षण करनारे राजे होउन गेले. त्यानी त्यांच्या आयुष्यात स्त्री सौरक्षण साठी प्रथम प्रदान्य दिले. बलात्कार हा गुन्हा आहे, आणि त्याला शासन एकच मृत्युदंड.यात त्याणी कधिच गय केली नाही. परंतु हे आताचे युग पाहुन त्यांच्या जीवाला काय वटत असेल, का याच साठी केला होता हा अट्टहास. माज्याच राज्यात आज लेकी सुरक्षित नाही. म्हणून मला वाटतय की, या असल्या विकृत मानुस्किला कालिमा फासनर्या नराधमाना ( हिंस्त्र प्राणी म्हानेन मि) फाशीचिच शिक्षा झाली पाहिजे. तरच असल्या घटना थांबतील. व लेकी वाचतील. न्यायदेवता का इतका उशीर करते न्याय देन्यासाठी? जर आशा गुन्हाना फाशी आहे, तर मग का कायदा देत नाही? नसेल तर कायद्यात बदल झाला पाहिजे. किती तरी वर्षे अशा केसेस कोर्टत पड़ून आहेत. आनी त्या बिचार्या आई वाडीलांचा चपला झीजतात कोर्टाचा पायर्या चढून न्यायाचा आशेने. एकी कड़े सरकार बोलते मुलगी वाचवा । मुलगी शिकवा। पन त्या मुलिना सौरक्षणासाठी सरकार जबाबदारी घेत नाही. अहो मग का नाही भ्रूणहत्या होणार ? कोनत्याच बापाला मुलगी जड़ नसते हो, तो एक काय दहा मूली सांभालू शकतो. पन त्याच्या जीवाला नेहमी घोर असतो तो मुलीचा सौरक्षणाचा, की कोठुन वाइट काल येयिल आनी तीची स्वप्न, तिच्या आशा, तीच आयुष्य उद्वस्त करुण टाकेल. हा विषय लहान नाही, मुलिच प्रमाण इतक घटालय की ३५ , ४० शीत आलेल्या मुलाना लग्नाला मूली भेटत नाहित. याच खर कारण हेच आहे. याकड़े कायद्याने गंभीरयाने लक्ष देने. म्हणून माझी सरकार कड़े हात जोडून विनती आहे. असल्या गुन्हाला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. तरच इथून पुढे कोणिही असा गुन्हा करताना १०० नाही तर हजार वेला विचार करेल.
@Rohan110-o7y
@Rohan110-o7y 18 күн бұрын
किती न्याय प्रिय मुख्य मंत्री आहे महाराष्ट्राचे
@RamAShirsat-t5o
@RamAShirsat-t5o 16 күн бұрын
राजकीय नेते यांनी असल्या आरोपीला मदत होईल असे करु नये
@pallavigawade6995
@pallavigawade6995 18 күн бұрын
अजून लाडक्या बहिणींना पैसे असतील तर वाटा म्हणजे त्या सुरक्षित राहतील........
@rajeshkadam2661
@rajeshkadam2661 18 күн бұрын
हया सरकारने महाराष्ट्राचा यूपी बिहार करून ठेवलाय फडणीस मिंधे अजित ने
@aakashjaunjal
@aakashjaunjal 18 күн бұрын
UP, बिहारला देखील आता चीड येईल अथवा लाज वाटेल...त्यांची महाराष्ट्रासोबत झालेली तुलना पाहून😅
@ashawaghmare6690
@ashawaghmare6690 18 күн бұрын
Right ​@@aakashjaunjal
@rameshmore3213
@rameshmore3213 18 күн бұрын
आता तरी जनतेने लक्षात ठेवा, भाजपला निवडून देऊन कीती मोठी चूक केली आहे, लाडक्या बहीनीना विचारावासं वाटत पंद्राशे रूपये घेऊन तुमचे रक्षण असे होणार असेल तर दोष कोणाला द्यायचा?
@Asdfgh-dc7pu
@Asdfgh-dc7pu 18 күн бұрын
बिहार झाला आहे 💯
@BabuMhatre-h6p
@BabuMhatre-h6p 17 күн бұрын
आंदोलन करुन काही उपयोग नाही जनतेनं त्याला ताब्यात घेतले पाहिजे नाहीतर दहा वर्षे कोर्टात केस चालेल आरोपी जेल मधुन बाहेर पडणार पुन्हा जैसे थे
@yogeshbamane4338
@yogeshbamane4338 18 күн бұрын
घ्या मनसे चे आमदार नको ना आमचे साहेब एवढं मराठी माणसा साठी भूमिका घेतात त्यांना एकटं पडलात ही सर्वात खूप बेकार सुरवात आहे हे सरकार उभ राहील त्याची सुरवात बघा अजून 1 महिना पण नाही झाला तेव्हा असं अजून 5 वर्षात काय होईल काय माहित म्हणून आमच्या साहेबाना साथ दिली असतात तर हे बघावं नसत लागलं
@sanketarote7887
@sanketarote7887 18 күн бұрын
Masty government
@Rohan110-o7y
@Rohan110-o7y 18 күн бұрын
Up bihar
@shriramjatkar1104
@shriramjatkar1104 18 күн бұрын
Fadanvis Saheb... we did vote this government for sushan not for gunda Raj...
@nitinpatil-pu2te
@nitinpatil-pu2te 18 күн бұрын
आशा लोकांना जामीन कसा मंजूर होतंय याची चौकशी केली पाहिजे
@rajendrabagul155
@rajendrabagul155 18 күн бұрын
हे सर्व BJP जबाबदार.
@hrishiAOL
@hrishiAOL 18 күн бұрын
OTT war che programme band kara
@dattamali5325
@dattamali5325 18 күн бұрын
Khadi Satya Karan hudka
@Nm2-i1d
@Nm2-i1d 18 күн бұрын
Double ekda local thambawa please.... Puran local thambava double ekda 😢😢 Jahir nished😢😢
@tejasjoshi3356
@tejasjoshi3356 18 күн бұрын
Hyanchi himmantch kashi ubha jala salyla
@sushantsabat1505
@sushantsabat1505 17 күн бұрын
राजनीति रंग लेगा , छूट भी सकता
@dheerajgaikwad5837
@dheerajgaikwad5837 16 күн бұрын
आजकाल विकरुत लोकांना ही सुंदर बायका आहेत
@dattamali5325
@dattamali5325 18 күн бұрын
Karan hudka
@N.Lमिस्त्री
@N.Lमिस्त्री 14 күн бұрын
👹👹👹🤵🤵👹
@vaibhavrishivanshi2222
@vaibhavrishivanshi2222 18 күн бұрын
Aur chillao Par prantiya 😂😂😂😂😂😂
@sebestins.corriacorria.632
@sebestins.corriacorria.632 18 күн бұрын
😅🤣😊
@deepakkamble3151
@deepakkamble3151 18 күн бұрын
Tyala kahich karu shankar nahi he medi he rajkarni ni sarv lok fakt views vadavtil baki konala konach khich ghen den nahi fakt ani fakt raajkaran.
Мясо вегана? 🧐 @Whatthefshow
01:01
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН
Леон киллер и Оля Полякова 😹
00:42
Канал Смеха
Рет қаралды 4,7 МЛН