टीवी वरील सर्वं मालिका कौटुंबिक कलह निर्माण करीत आहेत हे तुम्हा सर्वांच्या लक्ष्यात येत आहे का?
@ritawarke280819 күн бұрын
आजकाल सर्वच मालिकांमध्ये विलन गिरी खूप जास्त प्रमाणात वाढती दिसत आहे प्रत्यक्ष आयुष्यात इतकं दुष्टपणे कोणी वागत बोलत नाही. ह्या गोष्टीचा नविन संसार मांडणाऱ्या मुलींच्या मनात गरज नसतांना वाईट वागणूक करण्याची दुर्बुद्धी निर्माण होऊ शकते. !!! (योग्य अयोग्य न कळल्यामुळे)