@@pundalikjadhav9554 नमस्कार .मी अरविंद यशवंत पाटील,मु.पो.चिखली ,ता.कागल,जि.कोल्हापूर .आपण माझे युट्युब चॕनलला सबस्काईव्ह करा.आणि प्रत्येक व्हिडीओला लाईक करा.आणि लिंक शेअर करा..तुम्हाला मला फोन करायचा आहे.चर्चा करायची आहे.मला भेटायच आहे.हा व्यवसायाबद्दल जाणुन घ्यायच आहे.पण मी एखाद्या वेळेस कामात असतो.गोठ्यात जाव लागत.काहीतरी व्याप असतो.या मध्ये फोन ऊचलु शकत नाही.मी माफी मागातो.कारण तुमची अपेक्षा असते मी बोलाव पण व्यापातुन किंवा व्यवसायाला वेळ द्यावा लागतो हे पण सत्य आहे.पण तरीही तुम्हांला ट्रेनिंग घ्यायचे आहे .तर निवासी ट्रेनिंगची सोय आहे.राहणे,जेवण,चहा,नाष्टा ,गोठा व्यवसायाबद्दल सर्व म्हणजे परीपुर्ण मार्गदर्शन व दुधाचे उपपदार्थ बनवणे 20 पदार्थ तुमच्या हातुन तयार करुण घेतो.इतक परीपुर्ण ट्रेनिंग दिले जाते.परत ट्रेनिंग घ्यायची गरज नाही.यात काहीच शंका नाही.याची फि 4000/ आहे.सोबत कोणीही आणु नये.आणलेच तर त्याची फि द्यावे लागणार.ट्रेनिंग ला बसणार नसेल तर जेवणाचे व राहण्याचा 2000/ खर्च द्यावा लागणार.ट्रेनिंगला आदल्यादिवशी येणे व ट्रेनिंग झालेनंतर दुसऱ्या दिवशी जाणे म्हणजे 4/5 दिवस राहणे.हे थोडे यंत्रणेवर ताण येतो.समजुन घ्यावे लागणार माणुसकी राखुन जेवणाची तर ज्यादा फि द्यावी लागणार.येताना सोबत अंथरूण .घेवुन येवु नये.लागणारे साहित्य ऊदा.कोलगेट ,ब्रश ,तेल,साबण,व इतर साहित्य येवढेच घेउन यावे.वही,पेन,सर्टीफिकेट दिले जाते .येताना मास्क ,सॕनिटायझर ,व लागणारे साहित्य आणावे.चुना .तंबाखु,गुटखा.आणु नये, वैयक्तिक सवयीने दुसऱ्याची अडचण होइल असे वागु नये.कारण एखाद्याला ते पटणार पण नाही याची खबरदारी स्वताच घ्यावी .ट्रेनिंग बद्दल काळजी नसावी ,राहण्यासाठी तर बिनधास्त .जेवणाचा तर नादच खुळा!प्रशिक्षण तर खुपच छान! हमी ईतकी कि आवडले नाही तर पैसे परत.!एकदा खरच ट्रेनिंग घ्या व दुग्धव्यवसाय सुरु करा.सर्व मार्गदर्शन केले जाईल.आता राहिला विषय यायच कस.तर कोल्हापूरला यावे लागेल CBS स्टँड ला व बस पकडावी लागेल निप्पाणी (कर्नाटकातील ) व निप्पाणीला बस स्टँड वर उतरणे बाहेर खाजगी वडाप असतात .25 रुपये घेतात.अवेळी आलात तर 300/ रिक्षावाले घेतात.नाहीच मिळाले तर निप्पाणी गारगोटी किंवा निप्पाणी राधानगरी बस किंवा वडाप पकडणे व खडकेवाडा तिकिट काढणे व खडकेवाडा स्टँड वर ऊतरणे.तुम्ही नानीबाई चिखली ला यायचे आहे.चिखलीत आल्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली समोर ऊतरणे.चला तर मग विचार कसला करताय काहीच गरज नाही विचार करायची.ट्रेनिंग ची तारीख 25/26/27 ,शनिवार , रविवार ,सोमवार सप्टेंबर 2021 तुमच नाव व पत्ता .पाठवा.जर फिक्स असेल तर माझा नंबर 9860764401 /7588064528 /7588064529 वाय.टी.पाटील डेअरी फार्म ना.चिखली ता.कागल जि.कोल्हापूर .
@AshokYadav-zy4db2 жыл бұрын
Aamhala pan margdrshan pahije 32 shirala gav aahe
@parmeshwarmane4494 Жыл бұрын
समृध्द भारत ...ही संकल्पना प्रत्यक्षात सर तुमच्या मार्गदर्शनाखाली रोजगार उपलब्ध होत आहे.
@mukteshwarhake26943 жыл бұрын
वाटल होत की दूध धंदा सोडून द्यावा तेवढ्यात तुमचा व्हिडिओ अपलोड झाला,दुसरं काही नाही ओ तुमच्या व्हिडिओ ने प्रेरणा मिळते❤️👍🙏
@YTPatilDairyFarmArvindPatil3 жыл бұрын
नको अस करु नका,करत राहतो मार्गदर्शन
@mukteshwarhake26943 жыл бұрын
@@YTPatilDairyFarmArvindPatil Ok Thanks dada🙏❤️
@shamjadhav48686 ай бұрын
पाटील सर निवासी ट्रेनिंग साठी यावे म्हणतो त्यासाठी काय प्रोसेस असेल नक्की कळवा सर
@sachinparab44802 жыл бұрын
माझे घरगुती 5शी आहेत सर मला गोठा वास्तु शास्त नुसार बांधू न पाहीजे
@yamunadairyfarm76673 жыл бұрын
खूप छान प्लॅन आहे
@vrishashubhra9319 Жыл бұрын
साहेब इछा आहे परंतु पैसे नाहि अणी अनुभव सुद्धा नाहि परंतु तूमचे वीडियो बघुन फार समाधानी वातट
@sunillad78743 жыл бұрын
सर ह्या गोठ्यचा अंदाजे खर्च किती आलाय
@sangharshkorate25542 жыл бұрын
Dada yala kharch kiti ala
@rebelstarprabhas50723 жыл бұрын
Jabardast from osmanabad
@ajaygavhane4849 Жыл бұрын
कुठला आहे दादा हा गोठा?
@rajudandge81103 жыл бұрын
पुढचा ह्विडीओ टाका सर मि नवीन सुरुवात करत आहे
@anilgulve98223 жыл бұрын
एक नंबर अरविंद सर हया गोठयाच पुढील भागात दाखवा
@jotiramsawant58773 жыл бұрын
दुग्ध व्यवसायातील किंगमेकर धान्यवाद
@suhasatkre50433 жыл бұрын
Gotha badhnyakarita kiti kharch ala pratek sahitya baddal mahiti sanga
@vishu03353 жыл бұрын
प्रचंड अनुभवाचा. सागर फक्त अरविंद सर
@ganeshdhulshette99633 жыл бұрын
Khup divas zale video vat pahat hoto Good sir
@YTPatilDairyFarmArvindPatil3 жыл бұрын
माफि असावी दादा
@krushnawaghmare76663 жыл бұрын
सर तुमच्या सारख्या गुरूंचे मार्गदर्शन हवे आहे. Piz video जास्तीत जास्त बनवा. मला यायचे aahe ट्रेनिंगला wt vr sms kru sir
@@YTPatilDairyFarmArvindPatil khup khup dhanyavaad sir
@manishawaykar86283 жыл бұрын
Sir lahan calvadhinna Vasranna tumche niyojan kase ahe te sanga mhashichya v gayichya
@YTPatilDairyFarmArvindPatil3 жыл бұрын
हो नक्कीच व्हिडीओ टाकतो
@vinodchavan28733 жыл бұрын
सर गोटा पूर्ण झाल्यावर व्हिडिओ टाका सर plz
@sourabhbabar89433 жыл бұрын
Sir pudachaya shoot kdhi kartaya 1 month jla jla asla ke kam gotacha
@hemantmalap44543 жыл бұрын
Sir traning sathi yaycha aahe
@dnyaneshwaraute44973 жыл бұрын
पाटील सर या विडीवोचा दुसरा भाग पाठवा अतिशय सुंदर माहिती दिली आहे सर आपण धन्यवाद
@ritikbawankar62593 жыл бұрын
Murghas kayse bana neka
@aniketnarke46463 жыл бұрын
1 नंबर आहे विडिओ
@rajeshbendre74793 жыл бұрын
हिाळ्यात कोणती चारा पिके लागवड करावी व्हिडिओ बनवा
@aanjanadairyfarming49343 жыл бұрын
Jay Maharashtra 👌🙏nice video 👌🙏
@YTPatilDairyFarmArvindPatil3 жыл бұрын
धन्यवाद
@kiranbhosale1933 жыл бұрын
Sir mzya sarvach cow's velyanantr 50 te 60 divsat 50./.dudhala kami yetayt krn ky
@advnikhil90283 жыл бұрын
कोणत्या गाई आहे तुमच्या कडे ?
@kiranbhosale1933 жыл бұрын
@@advnikhil9028 joursy gayi ahet
@advnikhil90283 жыл бұрын
@@kiranbhosale193 jersey ki hf..???
@vishalpatil4893 жыл бұрын
Sir tumchya gavatil gothe video madhe cover kra
@rajusolage62993 жыл бұрын
गावातील इतर गाई,म्हशी व गोठ्यांचे व्हिडिओ बनवा साहेब..
@dadasopatil17563 жыл бұрын
सर दहा गाईना मुक्त गोठा व बांधीव गोठा जागा किती लागेल ?
@anilcheke37343 жыл бұрын
Good
@somnathpatil90242 жыл бұрын
very nice information
@rahullahudkar30903 жыл бұрын
खुप सुंदर विडीयो
@माधवचव्हाण-ङ7ट3 жыл бұрын
रामराम
@prasadjadhav91583 жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@manikbargule75382 жыл бұрын
सर मस्त
@baswarajmule79573 жыл бұрын
Khup chan mahity sir Ekun kharch kity aala tevade sanga
@Ajay-gc1jd3 жыл бұрын
Khup chan 👍
@sagarjunare90643 жыл бұрын
Khupch chan patil saheb
@YTPatilDairyFarmArvindPatil3 жыл бұрын
धन्यवाद
@jagdishrathod14513 жыл бұрын
Nice information sir असेंज प्रोत्साहन देत रहा साहेब तुमच्या हाता शी नाकी success होणार
@YTPatilDairyFarmArvindPatil3 жыл бұрын
हो नक्कीच होणार
@punemh12173 жыл бұрын
Khup Chan
@nathasahane99743 жыл бұрын
धन्यवाद सर. खुप छान माहिती दिली धन्यवाद सर.
@maheshumbarkar53163 жыл бұрын
धन्यवाद सर. अनुभवाने माणूस हुशार होतो. आणि तो अनुभव तुमच्या व्हिडीओ मधून येतो 🙏🏻👍🏻
@YTPatilDairyFarmArvindPatil3 жыл бұрын
हो दादाजी
@mangesharkas70603 жыл бұрын
साहेब हैड्रोपोनिक चारा बनवतच नाहीत का आपण? हायड्रॉपनिक चारा जमेल का ? त्याचे फायदे तोटे वर माहिती द्या plz
@amolgorad56222 жыл бұрын
गोटा आता बांधून झाला असेल आता विडिओ बनवा plz
@dadasopatil57453 жыл бұрын
दुध व्यावसायामुळे आपली प्रगती किती झाली ते सांगा
@YTPatilDairyFarmArvindPatil3 жыл бұрын
दादा नक्कीच झाले डोळ्यांनी बघायला या सर्व दाखवतो.
@OmDeshmukhM.B3 жыл бұрын
Tranning chalu zale ka
@YTPatilDairyFarmArvindPatil3 жыл бұрын
Ho dada
@lahanepatil-x1z3 жыл бұрын
Sir तुम्ही सर्व गोष्टी वरती वीडियो बनवले परंतु दूध विकायचं कसं ॽ जर रेट कमी असतील तर काय करावं ॽ या बदल अनुभव सांगितला नाही कृपया या वरती विडियो तयार करा कारणं शेतकऱ्याला पिकवता येतं पनं विकता येत नाही.
@prashantcharapale4683 жыл бұрын
खर्च कीती आला...ह्या गोठ्याला
@kiranbhalerao59823 жыл бұрын
Kharch kiti aala saheb saga na
@babasahebjadhav86903 жыл бұрын
10 cow sathi kiti gunthe shetra pahije gothyche
@vishwajeetpatil12073 жыл бұрын
एक नंबर सर..
@angadpawar76843 жыл бұрын
खुपचं छान माहिती दिली सर 🙏.
@jayvantpatil97363 жыл бұрын
छान माहिती सर दिली
@dipakdesai54723 жыл бұрын
खूप छान
@Muktaworld3 жыл бұрын
छान 👍👍
@rahulpawar12472 жыл бұрын
Kharch kiti aahe sir 10 cows
@OmDeshmukhM.B3 жыл бұрын
गाईंचा आहे का म्हसींचा
@kirandivekar71033 жыл бұрын
सर आपल्या कडे पुण्यात कोण डिलर्स आहे का आपल्या 5 पारड्यात पाहिजे होत्या तर मिळतील का आपले बजेट कमी होत थोड कारण 20000पर्यत आणि लहान साईज मधे पारड्या पाहिजे होत्या
@uttamrendale99783 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे आपण
@akashpawar19823 жыл бұрын
खूप छान माहिती
@hamdansurve22493 жыл бұрын
Hi sir kaise ho ap good work great beutifull thanks my name is Talat Surve tal khed dist Ratnagiri
@Muktaworld3 жыл бұрын
खर्च किती आला या गोठ्यास
@amitnalawade273 жыл бұрын
मूरा म्हैस पहिल्या वेताची भेटेल का
@manishawaykar86283 жыл бұрын
सर सर्व जनावरांना पशुखाद्य कसे द्यावे म्हणजे आपल्या गोठ्यात काही १५ दिवसांच्या कालवढि , मोठ्या कालावढि , गाभन गाई, दुभत्या गाई , या ४ प्रकार च्या जनावरांना वेगवेगळ्या प्रकारच्या पशुखाद्य नियोजन तुम्ही कसे करता sir please question samjun ghya tumchya margdarshnachi khup garaj ahe plz video
@pavandhamankar29333 жыл бұрын
Sir reply nhi det madam... vicharun kahi fayda nhi
@nitinkamble93553 жыл бұрын
Mast didi
@ajinkyaraut94353 жыл бұрын
Mast aahe patil saheb 🙏
@ritikbawankar62593 жыл бұрын
Murgha kayse baneka isake bareme video bnaye
@bashwsharmudkede10313 жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर
@baputhombare70553 жыл бұрын
Khup chan sir🙏🙏🙏
@vijaypatil49073 жыл бұрын
अंदाजे खर्च किती आला आहे कपया सांगा सर मला बांधायचं आहे गडहिंग्लज मध्ये
@babasahebjadhav86903 жыл бұрын
Sir tumhi mahiti khup Chan deta
@gauravijadhav80493 жыл бұрын
Very nice video 👌🙏
@amol5863 жыл бұрын
छान माहिती दिली आहे सर मुक्त संचार गोठ्या साठी प्रत्येकी म्हेशीला किती जागा असावी ते सांगा
@nikhilghongate38123 жыл бұрын
सर राम राम एकदम भारी आहे विडीयो बनवला खुप सुंदर माहिती दिली बद्दल धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏
@sourabhbabar89433 жыл бұрын
Kara ke upload video bagache haiaya
@amolkale76113 жыл бұрын
खुप छान। सर ❤️🙏🌺
@pranavbhokare16903 жыл бұрын
Sir दुध व्यवसाय वर कर्ज कसे मिळते आणि काय काय योजना आहेत त्याचा एक व्हिडिओ करा
@sumedhgacche31433 жыл бұрын
Nice 👌 sir 🙏
@sanjayjawale28633 жыл бұрын
Chan 👌🏼 . Cement patra size kiti aahe, tyachi kimmat kiti aahe ?
@bashwsharmudkede10313 жыл бұрын
सर मि बसवेश्वर व्यंकटराव मुदखेडे मु पोस्ट आंबेगाव ता आर्धापूर जि नांदेड़ सर मला पण म्हशी पालन दुग्ध व्यवसाय कराचा आहे तरी मला आपले मार्गदर्शन हावे call करु का