कराड तमाशा केंद्रातील सर्वात उत्कृष्ट कार्यक्रम आहे हा गोरख सकट आणि सुहास कांबळे यांनी गावचा तमाशा सोडून या तमाशात आणि या भागात पाचेगावचं अतिशय नाव लौकिक केलेलं आहे खूप छान सादरीकरण आहे असंच रसिकांची मने जिंकून तुमचं आणि गावचं नाव अजून पुढे जाऊद्या खूप खूप धन्यवाद तुम्हाला 💐💐💐