Kamalakar Urade | Tribal Innovator 2015

  Рет қаралды 6,501

AYUSH Adivasi Yuva Shakti (adiyuva)

AYUSH Adivasi Yuva Shakti (adiyuva)

Күн бұрын

Пікірлер: 4
@VigamaEnam
@VigamaEnam 9 жыл бұрын
खुप छान मी विनोद माने रिलायंस फांउडेशन काम करतो. कमलाकरला माझ्या शुभेच्छा👏👏
@adiyuva
@adiyuva 9 жыл бұрын
हार्दिक अभिनंदन गिरगाव येथील कमलाकर उराडे यांनी ५ वर्ष प्रयत्न करून तयार केलेल्या टाकावू वस्तू पासून विना इंधन चालणारा पंप तयार केला आहे. सगळ्यांनी त्यांचे भरभरून कौतुक केले. परवा पुणे येथे झालेल्या आईवा पुरस्कार सोहळ्यात त्यांचा सत्कार करण्यात आला. सध्या आयुश आदिवासी युवा शक्ती, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू, IIT मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने आदिवासी युवकांना रोजगार निर्मिती आणि ग्रामीण शेतकर्यांना सोयीचा पंप पुरवण्या साठी "कमलाकर उराडे पंप उद्योग" ची निर्मिती साठी प्रयत्न चालू आहेत. Congratulations! Kamlakar Urade awarded with Aiva Bhagirath Award for his invention of Fuel less pump. Currently AYUSH team, Integrated Tribal Development Project Dahanu, IIT Mumbai will bring soon “Kamalakar Urade Pump Udyog” which will generate employment to tribal youth and provide economical pump to all Farmers. Lets to it together! AYUSH team Kamalakar Urade Pump (VDO 1 , VDO2) About Aiva Awards : AIVA Engineering Private Ltd is a enterprise is a Manufacturing company which is bringing best innovative products in water markets since last four years. Apart from the Business, AIVA also feels the Social Responsibility towards the most precious resource like water and to express its gratitude to some individuals who have worked in the field of water purification, conservation or distribution, AIVA has joined hands with Maitri Pariwar, one of the most renowned NGO in Nagpur. According to Hindu Epics, the sage “Bhagirath” brought the “Ganga” river on the earth for the service of the mankind. To revive his memory, we are declaring the awards in his name and to celebrate this “Water Festival” we have selected the first day of the “Mruga Nakshatra” for the ceremony. 1.AIVA Bhagirath Entrepreneur Award :Individual entrepreneur who have developed some innovative gadget/technology for water purification/equitable water distribution/conservation. 2.AIVA Bhagirath Engineering Student Award :Engineer college students who will present best research paper on his innovative ideas, concepts/designs on above subjects. 3.AIVA Bhagirath Felicitation For a Social Cause :An individual who has developed awareness or actual work on water conservation and distribution or source strengthening. आईवा इंजिनियरिंग प्रायव्हेट लिमिटेड हि जलसंयोजनाच्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण उत्पादने करणारी पुण्यातील उत्पादक कंपनी आहे आणि गेली चार वर्षे ती सातत्याने उत्तमोत्तम, नाविन्यपूर्ण उत्पादने बाजारात आणत आहे. त्यातील व्यावसायिक दृष्टीकोनाव्यतिरिक्त, “पाणी” या अतिशय मूल्यवान नैसर्गिक स्त्रोताचे महत्व जाणून आम्हाला आमची काही सामाजिक जबाबदारी आहे असे वाटते आणि जलसंधारण, पाण्याचे समान व समतोल वितरण आणि जलशुद्धीकरण या क्षेत्रात चांगली कामगिरी बजावणाऱ्या काही व्यक्तींबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागपूर येथे कार्यरत असलेल्या अतिशय प्रसिद्ध अशा मैत्री परिवार या स्वयंसेवी संस्थेशी आम्ही हात मिळवला आहे.हिंदू पुराणानुसार भगीरथाने आपल्या अथक परिश्रमाने गंगा पृथ्वीवर आणली. त्याची आठवण म्हणून आम्ही हा पुरस्कार त्याच्याच नावाने देणार आहोत आणि मृग नक्षत्राचा पहिला दिवस म्हणून आम्ही या पुरस्कारासाठी ७ जून हा दिवस निवडला आहे. १.आईवा भगीरथ लघु उद्योजक पुरस्कार : हा पुरस्कार अशा एखाद्या लघु उद्योजकाला देण्यात येईल कि ज्याने जलसंधारण, पाण्याचे समान व समतोल वितरण आणि जलशुद्धीकरण या क्षेत्रात काही नाविन्यपूर्ण उत्पादने विकसित केली आहेत. २. आईवा भगीरथ अभियांत्रिकी विद्यार्थी पुरस्कार : हा पुरस्कार अशा एखाद्या अभियान्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्याला देण्यात येईल कि जो वरील संकल्पनांवर आधारित काही विशेष शोध निबंध सादर करेल. ३.आईवा भगीरथ सामाजिक कार्य सत्कार : हा सत्कार अशा एखाद्या व्यक्तीचा करण्यात येईल कि ज्याने जलसंधारण, स्त्रोताचे बळकटीकरण किंवा समान वितरण यासाठी मोठ्या प्रमाणात सामाजिक जागृतीचे किंवा प्रत्यक्ष कार्य केले आहे
@MilindGavkar
@MilindGavkar 4 жыл бұрын
खरचं खुपच छान!
@adiyuva
@adiyuva 9 жыл бұрын
How Strong Is Tape?
00:24
Stokes Twins
Рет қаралды 96 МЛН
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН
Contemporising Tradition: Jivya Soma Mashe
5:40
MAP Academy
Рет қаралды 631
How to Raise Laying Ducks - Duck Egg business - Harvest Egg.
31:23
Sam 98 Farm
Рет қаралды 2,2 МЛН
Tur Dance | Tribal Dance | आदिवासी नृत्य | आदिवासीत्व
3:36
How Strong Is Tape?
00:24
Stokes Twins
Рет қаралды 96 МЛН