Subscribe to AYUSH youtube Chanel
0:03
Пікірлер
@SudamChipat
@SudamChipat 6 күн бұрын
जय आदिवासी जय जोहार ❤
@sunilkorda7854
@sunilkorda7854 7 күн бұрын
जोहार जय आदिवासी दादा 🙌🏹🙏
@pankajkorvlogs
@pankajkorvlogs 8 күн бұрын
खूप छान आणि खूप महत्त्वाचे मुद्दे मांडलात 👌👌🥰🙏🏻🙏🏻🙏🏻
@mahendragadg
@mahendragadg 8 күн бұрын
जोहार
@ArvindBendgaYoutubeVala
@ArvindBendgaYoutubeVala 8 күн бұрын
खूप छान सचिन सर.. लवकरच तुमची भेट घेतोय... मनसोक्त गप्पा करायला
@adiyuva
@adiyuva 8 күн бұрын
नक्कीच दा भेटूयात लवकरच. जोहार!
@sakhipadvi120
@sakhipadvi120 8 күн бұрын
Johar sir... from nandurbar
@ajaymali3552
@ajaymali3552 9 күн бұрын
खुप छान✊👍✊👍
@PalgharkarVishalGolim
@PalgharkarVishalGolim 9 күн бұрын
Johar
@adiyuva
@adiyuva 9 күн бұрын
[समाजासाठी] १. काळानुरूप *समाजाची स्वावलंबी व्यवस्था मजबूत* करून आदिवासीत्व आणि जीवनमूल्य जतन करणे [संघटनसाठी] २. समाजहिताच्या विविध आवश्यक उपक्रमांसाठी उपलब्ध *माणसे/वेळ/माहिती/ऊर्जा कामी आणणे* ३. समाज जागृतीसाठी वेळ देणारे तसेच *पूर्णवेळ देणाऱ्यांची फळी उभारण्यासाठी हातभार लावणे* .... वरील ३ मुद्द्यांसाठी आवश्यक इकोसिस्टम समाजातून उभी करणे आणि त्या माध्यमातून नियोजनबद्ध काम सुरु ठेवण्यासाठी प्रयत्न करूयात. Let's do it together! जल जंगल जमीन जीव जोहार. आदिवासीत्व! _______________________ kzbin.info/www/bejne/Y5zbmXumrtV3o9Usi=H857PLk2QP1eeutF [आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन २०२४ येथील *संघटन सत्रात सचिन सातवी यांचे ३ मुद्दे* ] ........................................................ 2025 साठी किंवा लाँग टर्म साठी काही नियोजन असल्यास सविस्तर चर्चा करूयात chat.whatsapp.com/Isi9DUpvOou8YfvWQ5Yg8q
@uraderaan1978
@uraderaan1978 9 күн бұрын
Johar ❤
@sunilkorda7854
@sunilkorda7854 9 күн бұрын
जोहार जय आदिवासी दादा 🙏🙌🏹
@thesuresh2
@thesuresh2 11 күн бұрын
आदिवासी ठाकरी नृत्य नाही का?
@tarapkari
@tarapkari 16 күн бұрын
@vipularaj5806
@vipularaj5806 Ай бұрын
खुप 👌👌✊✊ दादा
@vipularaj5806
@vipularaj5806 Ай бұрын
👍👍👍👏👏👏✊✊👌👌
@prakashsatvi1021
@prakashsatvi1021 2 ай бұрын
Jay johhhar 🏹 Dr.saheb
@AnilChaudhari-t7b
@AnilChaudhari-t7b 2 ай бұрын
जय जोहार जय आदिवासी. छान सर.
@BigBull__01
@BigBull__01 2 ай бұрын
जय आदिवासी काका साहेब❤🚩🚩
@pravinbahiram9524
@pravinbahiram9524 2 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली दादा 💐💐
@ramchandralahange7
@ramchandralahange7 3 ай бұрын
अखेरचा जोहार :- काकांना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐💐🙏🙏
@kartiksabale7921
@kartiksabale7921 3 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@tarapkari
@tarapkari 3 ай бұрын
अंतिम जोहार काका
@triballife4198
@triballife4198 3 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@adiyuva
@adiyuva 3 ай бұрын
|| *अंतिम जोहार : काकांना भावपूर्ण श्रद्धांजली* || सामाजिक कामासाठीची त्यांची प्रेरणादायक तळमळ, धडपड, उर्जा कायम ठेवून रचनात्मक समाज बांधणीच्या कामाला हातभार लावुया! 🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻 ------------------------------------------ *"....सुशिक्षित पिढीतून सामाजिक नेतृत्वाची फळी उभी करायला हवी"*- काळुराम काकड्या धोदडे (काका), जेष्ठ सामाजिक कार्यकर्ता/मार्गदर्शक. २०११ मध्ये रेकॉर्ड केलेला संवाद kzbin.info/www/bejne/Y3PYhZ96Zah2atk
@santoshkavale6344
@santoshkavale6344 3 ай бұрын
आज हा आवाज हरवला😢 आपला समाज खूप मागे आहे काका. आपण परत यावे, हेच पूर्ण शृष्टिकडे मागणे आहे....
@ddhiraj848
@ddhiraj848 3 ай бұрын
अंतिम जोहार काका 🙏🏼💐 जय आदिवासी
@ayushmain7738
@ayushmain7738 3 ай бұрын
|| *अंतिम जोहार : काकांना भावपूर्ण श्रद्धांजली* || सामाजिक कामासाठीची त्यांची प्रेरणादायक तळमळ, धडपड, उर्जा कायम ठेवून रचनात्मक समाज बांधणीच्या कामाला हातभार लावुया! 🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻 ------------------------------------------ *"....सुशिक्षित पिढीतून सामाजिक नेतृत्वाची फळी उभी करायला हवी"*- काळुराम काकड्या धोदडे (काका), जेष्ठ सामाजिक कार्यकर्ता/मार्गदर्शक.
@Becomingmydreamgirl
@Becomingmydreamgirl 3 ай бұрын
Best documentary on warli tribe and painting ❤
@adiyuva
@adiyuva 2 ай бұрын
Thank you so much
@vadapavde5783
@vadapavde5783 5 ай бұрын
ya baddal mahiti milel ka? tya group cha number
@gramunnatimandalkhadkoli
@gramunnatimandalkhadkoli 5 ай бұрын
काका डॉक्टर एकत्र पाहिजे होते
@Indepthfilm
@Indepthfilm 7 ай бұрын
Hi sir I am a film student and documentarian, Doing research on the saving warli tribes , i am thinking on global importance of this tribe, how modern living changing his own roots and believe system. Fading away from its originality... my motive is not so much Clear , still searching for great story and finding a character , if any lead please supports Thanks a lot for this informative documentary.. very beautifully scripted and filmed , thanks to all your teams and crews I love the narration so much ... If I need any narration for this film I will get in touch with u sir ,
@Bhadrachalam.tribal
@Bhadrachalam.tribal 7 ай бұрын
Hii., sachin
@siddharthdentalclinic2483
@siddharthdentalclinic2483 8 ай бұрын
Bhoot hi sundar😊🙏
@JyotiSingh-uu5dh
@JyotiSingh-uu5dh 9 ай бұрын
Bahut hi shandar Sir😇
@SangitaTalpe-bl9jo
@SangitaTalpe-bl9jo 10 ай бұрын
जय आदिवासी
@geetaraut8870
@geetaraut8870 11 ай бұрын
छान,असेच विचाराने पुढे या,
@mdwarliartculture1224
@mdwarliartculture1224 Жыл бұрын
जोहार 🙏🏻
@foodvlogs7906
@foodvlogs7906 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@kalakusar254
@kalakusar254 Жыл бұрын
Really proud of adivasi warli painting
@freedomNpeace27
@freedomNpeace27 Жыл бұрын
Superb documentary
@ravindravarangade9598
@ravindravarangade9598 Жыл бұрын
Brobar aahe
@ganeshsawant6009
@ganeshsawant6009 Жыл бұрын
Bhau mala pan ghya na
@mangeshchaure
@mangeshchaure Жыл бұрын
जय आदिवासी खुप छान
@sunilkumarmaddheshiya9742
@sunilkumarmaddheshiya9742 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@vitthalkhokale4806
@vitthalkhokale4806 Жыл бұрын
काका आपणास जन्मदिवसाच्या निसर्गमय पानाफुलांनी शुभेच्छा. आपल्या हातुन सर्व समाज्याची सेवा घडो निसर्ग देवता आपणास उदंड आयुष्य लाभो हि निसर्ग चरणी प्रार्थना💐💐🌹🌼🍂🌿🌱🌷🍁🍀🎂🎂🥀☘️🌸🍃🌻🪴🌾💐💐 शुभेच्छूक:आदिवासी पावरी पथक बोरखिंड, आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे सार्वजनिक वाचनालय बोरखिंड,बिरसा ब्रिगेड सह्याद्री/ सातपुडा ,आदिवासी युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य,
@adiyuva
@adiyuva Жыл бұрын
*"....सुशिक्षित पिढीतून सामाजिक नेतृत्वाची फळी उभी करायला हवी"* - काळुराम काकड्या धोदडे (काका), जेष्ठ आदिवासी सामाजिक कार्यकर्ता/मार्गदर्शक. २०११ मध्ये रेकॉर्ड केलेला व्हिडीओ kzbin.info/www/bejne/Y3PYhZ96Zah2atk 🎂💐 *काकांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!* जोहार! ____________________________ _[काकांचा थोडक्यात परिचय : माहितीसाठी]_ चौथीला असताना आदिवासी सेवा मंडळ सोबत स्वयंसेवक म्हणून सातबारा/पोलीस तक्रारीचे फॉर्म भरून देण्यापासून समाजातील विविध प्रश्नांची ओळख झाली (१९४७). स्वातंत्र्य नंतर आदिवासींवर वाढलेले अन्याय, सावकार, वेठबिगारी, कर्जबाजारी, किमान वेतन, कामगार हक्क, इत्यादी विविध समस्या लक्षात घेता *सेवा पेक्षा शोषणाविरुद्ध संघर्ष साठी पुढाकार घेऊन समाजात जागरूकता* केली (१९५२). जंगल कामगार संघटनेला विविध शोषणाचे प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य (१९६२). तसेच विविध माध्यमातून *शोषण विरोधात आवाज उठवला* (१९६९). तेलंगणात आदिवासी चळवळीने तेथे जमीन सुधारणा कायदा करण्यास भाग पाडले, पश्चिम बंगाल मध्ये पण असेच झाले कॉलेज विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता, त्याच पद्धतीने *ठाणे जिल्ह्यात पण चळवळ* सुरु झाली. कामाच्या माध्यमातून सोशियालिस्ट राजकीय जवळीक होऊन, मनोर येथे सोसयलिस्ट पार्टी चे कार्यालय सुरु केले (१९६१), १९६२ ते १९६७ पूर्वी काँग्रेस च्या पंचायती बहुतेक सोशियालिस्ट पार्टी ला *जिंकवून देण्यात मोठा हातभार* लावला. तसेच सोसायलिस्ट पार्टी तर्फे विधानसभेसाठी उभे राहिले (१९६७). दरम्यान पार्टी अध्यक्षांच्या आग्रहाखातर लोकसभेसाठी उभे राहिले (१९७१). तसेच कासा येथून प्रोविंशिअल विधानसभेसाठी उभे राहिले (१९७२). जनसंपर्क आणि कामा मुळे पहिल्यांदा जिंकण्याची पूर्ण शक्यता आणि पार्टी चा आग्रह असताना *भूमिसेनेच्या चळवळीसाठी युवक बांधणीचे काम* करता यावे यासाठी अर्जुन सिंगडे याना पुढे करून निवडून आणले (१९७७). २००० एकर आदिवासींची जमीन अंजुमन ट्रस्ट कडून सोडविण्याच्या अंदोलन सुरु केले, या दरम्यान सगळ्या कार्यकर्त्यांना अटक झाली. या अटकेतून बाहेर येताना अनेक सामाजिक कार्यकर्त्यांसोबत झालेल्या संवादात लक्षात आले कि *आदिवासी समाजाचे प्रश्न वेगळे आहेत, आणि त्यासाठी भूमिसेनेची सुरवात महत्वाची* आहे (१९७०). आणि त्यानं नंतर कामाचा सपाटाच सुरु झाला, भूमी मुक्ती आंदोलन साठी विविध आंदोलने, किमान वेतन साथीच्या आंदोलनामुळे १९७३-७४ चा किमान वेतन कायदा महाराष्ट्रा लागू करण्यात आला. *जमिनी मिळवल्यावर रचनात्मक कामासाठी सुरुवात* केली (१९७२ ते १९७६). आणिबाणी दरम्यान ची *तरुण मंडळ बांधणी, शिबिरे आणि सामाजिक जागरूकता.* देवखोपच्या च्या संघर्षात या तरुण मंडळांची महत्वाची भूमिका होती, नंतर पंचायत राज आणि आदिवासी स्वायत्ता, आधुनिक शेती आणि जैवविविधता, शहरीकरण आणि विस्थापन, आदिवासी समाज आणि आदिवासी ओळख, ट्रॅजिशन मधला आदिवासी समाज, इत्यादी विविध विषयावर काम करताना लक्षात आले राजकीयपक्ष, NGO इत्यादीत डिसिजन मेकिंग पातळीवर *आदिवासींच्या प्रतिनिधित्वाला संधीच नाही, किंवा आदिवासी लीडरशिप मान्य केली जात नाही* (१९९०). नंतर राज्यभर आणि पश्चिम/मध्य भारतातील विविध दौरे/संपर्क करून *समविचारी कार्यकर्त्यांनी आदिवासी एकता परिषदेची उभारणी* केली (१९९३). या उभारणीत काकांचे आणि त्यांनी घडवलेल्या कार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान आहे. आज देश आणि विदेशात आदिवासी समाज हितासाठी या मध्यमातून बरेच प्रयत्न होत आहेत. परत १९९०, १९९५ ला विधानसभे साठी त्यांना जनता दल तर्फे उमेदवारी देण्यात आली. दुर्दैवाने त्यांना आजपर्यंत राजकीय निवडणुकीत यश मिळाले नाही पण *त्यांचा समाज कार्यातील प्रभाव खूप मोठा आहे.* त्यांच्या सध्याच्या काही भूमिकांविषयी मत मतांतरे असू शकतात. पण समाज हितासाठीच्या त्यांच्या *~७६+ वर्षांचे योगदान, त्यांची तळमळ, धडपड आणि समाजासाठी सर्व त्यागून पूर्ण वेळ वाहून देणारे आपल्या सगळ्यांसाठी मोठा ऊर्जेचा स्रोत* आहे हे नक्कीच त्यासाठी काकांना मानाचा जोहार! *काकांना त्यांच्या पुढील आरोग्यदायी आयुष्यासाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा*💐
@Aayushshelke429
@Aayushshelke429 Жыл бұрын
देव माणूस
@Aayushshelke429
@Aayushshelke429 Жыл бұрын
खूप छान
@rohidasdagale
@rohidasdagale Жыл бұрын
सलाम प्रकृति आईच्या लेकरा ✊🏾💚🌍🙏🏾
@sunilkorda7854
@sunilkorda7854 Жыл бұрын
जय जोहर जय आदिवासी ❤