झटपट श्रीमंतीच्या नादात लोकांना स्वतः कष्टाने मिळविलेल्या पैशाची किंमत राहत नाही हे फारच आश्चर्यकारक आहे
@illusionist007-g5d12 сағат бұрын
आधीही एवढे प्रसंग होऊन तरीही सुशिक्षित लोक अशा स्कीम्स मध्ये पैसे गुंतवतात. काम न करता पैसे कमावण्याची मानसिकताच किती चुकीची आहे हे अजून समजत नाही या लोकांना.
@shripadbehere56457 сағат бұрын
संपूर्ण सहमत. समजून सुद्धा स्वतः हुन खड्यात उडी मारायची, नंतर सरकार काही करत नाही म्हणून बोंबा मारायच्या.
@vandanaranade444811 сағат бұрын
आमच्या परिचयाचे एक गृहस्थ निवृत्ती नंतर आर्थिक गरज म्हणून अशाच एका कंपनीचे एजंट म्हणून काम करत होते.त्यांना काही कमिशन मिळावे यासाठी आम्ही दरमहा थोडी रक्कम भरली पण नंतर ही कंपनी अचानक बंद झाली.कुणाचे भले करण्याची देखील सोय नाही
@vijaykumarpednekar71299 сағат бұрын
त्या गृहस्थाने स्वतःची आर्थिक गरज दाखवुन त्या कंपनीची नोकरी स्वीकारली.. आपल्या आर्थिक स्थितीचा सहानुभूती निर्माण करण्यासाठी उपयोग करून अशी मंडळी अनेक ठेवीदार गोळा करून आपणाला आणुन देतील याची खात्री त्या कंपनीच्या मालकाला होती.. कित्येकदा असे कंपनीवाले पकडले गेल्यानंतर आपणालाही आणखीन कोणी तिसऱ्यानेच गंडविले आहे असा कांगावा करतात..
@Pune1229 сағат бұрын
कुणाला तरी कमिशन मिळावे, कुणाचे तरी भले करावे म्हणून नाही; तर स्वतःच्या भरमसाठ फायद्या साठी आपण गुंतवणूक केलेली आहे, आता पैसे बुडाल्यावर दानशूर कर्णाचा आव आणु नका !
@SampdaBhagwat5 сағат бұрын
आजपर्यंत अनेक कंपन्यांनी अशी फसवणूक केलेलि आहे तरीही आपण परत परत फसवले जात असु तर आपण अजून अडाणी च आहोत
@Pune1223 сағат бұрын
@@SampdaBhagwat Ms. Bhagwat : वाईट याचे वाटते की रानडे आडनाव असलेले लोक सुद्धा फसतात !
@AkashHucche-n7i10 сағат бұрын
कष्टाला पर्यय नाही.....
@Narendra-z6p11 сағат бұрын
लोक मूर्ख आणि लालची आहे,लोभत अडकून फसतात,असे अनेक किस्से वारंवार घडून पण लोकांना अक्कल येत नाही...
@vijaykumarpednekar71299 сағат бұрын
अशा लोकांना सहानुभूती न दाखवता आणखीन किती गंडवला जायचा बाकी आहेस तु ?? असा प्रतिप्रश्न केला पाहीजे..
@vijaykulkarni45068 сағат бұрын
पुल नी,असामी असामी मध्ये लिहले आहे,झंप्या,कुंभार हो,गावात गाढवांची कमतरता नाही.
@vrundak4248 сағат бұрын
😂@@vijaykulkarni4506
@vijaykumarpednekar71299 сағат бұрын
ज्या कंपनीकडे आपण कोणता धंदा करतोय आणि आपणाला कसं नफा मिळणार आहे याची काही मनाला पटण्यासारखी माहिती नसेल तर तिथे गुंतवणुक करणे धोक्याचे असते हे लक्षात ठेवले पाहिजे..
@vishalpagdhare49729 сағат бұрын
अति खाणे आणि मातीत जाणे हेच यातून सिद्ध होते. समाजात अजुन ही मुर्ख लोक आहेत हे ही दिसून येते.
@sairatna12348 сағат бұрын
४० % रिटर्न देनेवाला खुद कितना कमाया होगा. ऐसा कौनसा धंधा हैं, जिसमें इतना प्रॉफिट हैं? क्या यह बिजनेस सिर्फ एक ही आदमी को पता था? और किसीने क्यों नहीं खोला यह बिजनेस?? लोगोंको पागल बनानेका बिजनेस हैं यह.
@vinsailor41248 сағат бұрын
त्या भाजी वाल्याने 4 करोड लालसा पायी घालवले त्याच 4 करोड चे भाजी मार्केट उभे केले असते आणि मेहनतीने कमावून खाल्ले असते. लालच महागात पडले.
@omis61098 сағат бұрын
4 कोटी असणारा भाजीवाला इन्कमटॅक्स किती भारत होता ते पणं सांगा आणि नसेल तर का ते सांगा
@jotibapatil886110 сағат бұрын
Investment kenare murkh आहेत myam मुंबई मधे अशा कितीतरी घटना झाल्या आहेत तरी लोक सुधारत नाही
@chaukidarmodiСағат бұрын
Thanks so much Digi Aakar 🙏🙏
@sagarpatil70717 сағат бұрын
कपंनी ची काहीच चूक नाहीं, लोकांनीच त्यांच अमिश विकत घेतल
@prakasharekar809511 сағат бұрын
प्रभाकर दादा आता आपली मुख्य टॅग लाईन बदला आता ' बातमी मागची बात आणि आम्ही '
@Sulemansurve-x1y7 сағат бұрын
फसवणूक वगैरे काही नाही चोरावर मोर होण्याचा प्रकार आहे.
@dineshgole269131 минут бұрын
लोकं वारंवार कसे या अश्या प्रकरणात फसतात हे एक गूढच आहे!! अश्या प्रकरणात पोलीस स्वतःहून दखल का घेत नाही हे पण अनाकलनीय आहे!!
@laxmankadam4314 сағат бұрын
लालच बहुत बुरी चीज है शिक्षित अनपडाना कोण समजावणार??? जो ज्यादा व्याज देतो त्याच्या घरी पैसा तयार होत नाही मग हा व्याज जास्त का देतो हा प्रश्न ह्या गुंतवणूकदाराना आला नाही हे नवल आहे
@akashgjoshi4 сағат бұрын
भारतात फक्त चाकरमानी दरिद्री आहेत. कर फक्त तेच भरतात. सगळे व्यावसायिक, मग ते पाणीपुरी विक्रेता असो की भाजीवाला, सगळे करोडपती आहेत!
@ShirishHeman12 сағат бұрын
Thanks MTB🙏
@virajpatil122110 сағат бұрын
Uran madhe 5000cr cha ghotala zala police pan shamil hoteyat...... 40 divasat paise dabal karayache
@rajeshsamant4884Сағат бұрын
काहीही सनाहबुती नाही. जो पर्यंत पैसे मिळते तर आपली चूप. सगळ्यांना शेरेकर बेस्ट माहीत असेलच. आपले चॅनल मराठी माणूस. मग का नाही त्या ४ कोटी माणसाला जेचा चेहऱ्यावर काहीही दुःख नाही त्याचे डिटेल्स घेवून ito कडे पाठवा.
@subodhpatodkar595010 сағат бұрын
आमच्याकडे जवळपास 150 पतसंस्था या बुडीत जाण्याच्या मार्गावर आहेत ज्ञानराधा,जिजाऊ माँ साहेब,महाराष्ट्र, समृद्धी राजस्थानी या पतसंस्था बंद पडल्यामुळे जवळपास 5000 कोटी रू च्या वर ठेवीदारांचे पैसे बुडाल्या गेले आहेत.
@ravindratapaswi39898 сағат бұрын
@@subodhpatodkar5950 सर,जिल्हा कोणता
@rajendradeshmukh35968 сағат бұрын
बरोबर आहे.महाराष्ट्रातील जवळपास ५० टक्के खाजगी पतसंस्था एकतर बुडाल्या किंवा बुडायाच्या मार्गावर आहेत.तरी लोक अशा पतसंस्था मध्ये भाग घेतात.
@vilasdike7794 сағат бұрын
या सगळ्यात सरकार आणी यंत्रणा काय करत असते
@kailasrahane1036Сағат бұрын
टोरेसचा घोटाळा ताजा असतानाच आज आमच्याकडे बिटकॉईनचे बरेच मेसेजेस प्रत्येक मोबाइलवर पहायला मीळाले यापासून जनतेने सावध राहावे
@game-changer-brand72528 сағат бұрын
प्रत्येक इन्व्हेस्टरने अश्या कंपनीकडून पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट जरूर मागावे आणि त्याची झेरॉक्स घ्यावी पैसे इन्व्हेस्ट करण्याच्या आधी - नाहीतर तो घोटाळाच आहे हे समजावे व इतर लोकांना त्वरित सांगावे.....
@radhikakulkarni76217 сағат бұрын
कंपनीनेच पोलिसांच्या नावाने खोटे व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट करून दाखवले तर??? लोकांनीच अशा स्कीम्सपासून दूर राहायला हवं.
@jitendragadhave5 сағат бұрын
@@radhikakulkarni7621एकदम बरोबर ह्या ढ्म्याला अक्कल नाही मला फायनान्स ची एक गोष्ट कळते. बॅंक जर ७% व्याज देत व म्युच्युअल फंड १०-१२% टक्के वर्षाला देतात तर त्याच्या पेक्षा जास्त कोण देतय तर सावधान.
@sureshkande32564 сағат бұрын
3 te 5 hajar polisana dilyas kontehi verification certificate polisan kadun milte. Mi police verification milvun denyacha dhand karto. Konalahi kontehi police verification certificate have aslyas mala contact Kara. Mi yha kamache teen hajar charge karto.
@gangadharpawar99457 сағат бұрын
😢भारता मध्ये बरेच घोटाळे झाले लोकाना माहिती असुन देखील लालच किती करायची आता भोगा कर्माची फळ 😢लालच बुरी चीज है 😢😢😢
@mushtaqgavandi916912 сағат бұрын
मुर्ख बनवणारे व होणारे असे पर्यंत हे चालत राहणार.... सरकार नामक यंत्रणा कुचकामी ठरली आहे..
@surendraj875210 сағат бұрын
Sarkar la vicharun lokani Paise guntavale ka???
@Pune1229 сағат бұрын
लोकांनी कुठेही आई घालायची, आणि थोबाडावर आपटले की सरकार कुचकामी ! चांगला धंदा आहे स्वतःची अक्कल शेण का खाते याचा विचार आधी करा !
@snehagadgil37818 сағат бұрын
सरकार चा काय दोष ..या मुर्ख लोकांना सरकारने सांगितलं का पैसे गुंतवायला ...काहीही झालं की आले सरकार वर
@chandrashekhawaghmare53468 сағат бұрын
लोक मागे झालेले KBC scandal विसरून गेले वाटते.
@avimango462 сағат бұрын
यात ज्यांनी काही फुकटात कमावले त्यांची पण मुलाखत घ्या ना 😂
@santoshjadhav59574 сағат бұрын
झुकती हैं दुनिया झुकानेवाला चाहिए लालच बहुत बुरी चीज आहे तरी सुशिक्षित फसतात दुर्दैव आहे
@kisandevbhavar241111 сағат бұрын
ATIMOV BEKAR😢😢
@AkshayJoshi-i9h47 минут бұрын
भाजी विक्रेता आणि 4 कोटी ची गुंतवणूक???????????😮😮😮😊
@jz9bh7 сағат бұрын
बस एवढाच प्रतिसाद हे लोक एखाद्याच्या कापलेल्या करंगलीवर मुतत नाहीत आणि मग अशी ठोकून घेतात. 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@ChandrakantGosavi-d6r7 сағат бұрын
Namskar भांडुप येथे कोकण स्मार्ट नावची अशीच कंपनी आहे. त्यांनी सुद्धा अनेक लोकांना फसविले आहे. माझी सुद्या फसवणुक झाली आहे. माझी आपणास विनंती आहे की. आपण यावर व्हिडिओ करून. लोकांना सावध. करून आपल्या माध्यमातून सर्व ठेवीदारांना न्याय देणे. कोकण स्मार्ट या फर्म चे मालक श्री आगणे हे आहेत.
@नमस्ते-126 сағат бұрын
बापरे 😮😮😮😮😮😮😮😮😮😮
@ushaawere62686 сағат бұрын
शिक्षित अनपड, सदविवेक बुध्दी हरवून बसलेले
@swapnil63338 сағат бұрын
Anubhavatun shika lokanchya pan anubhav pan shikvan deto, tyatun shika
@sudhirbhave13246 сағат бұрын
D S कुलकर्णी, DSK बिल्डर, यांच्या घोटाळ्याचे काय झाले?
@anandmhatre51497 сағат бұрын
आमच्या पेण तालुक्यात अर्बन Bank बुडाली, संचालक उजळ माथ्याने फिरतोय पेण मध्ये.
@nileshshigvan740511 сағат бұрын
Chagle shikshana sobat aarthik shikshan he sudhha khup mahatvache aahe,nahit adani lok ani educated lokamadhe kahi samya nahi,both r same
@KishorKasekar-s5r11 сағат бұрын
खरं आहे भाई ❤
@shriramchafekar65057 сағат бұрын
दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये
@vijaykumarpednekar71299 сағат бұрын
अस म्हणतात .. You are not scammed yet not because you're smart , but because they haven't found a right scam to scam you ..
@jz9bh6 сағат бұрын
7.28 इधर उधर से उठाया और ठोक के ले लिया 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@srianantdasdas337812 сағат бұрын
अती मोह.... प्रलोभनाला बळी सुशिक्षितच का पडतात. का तर कमी कष्टात जादा नफा अथवा हाव. पुढे या उदाहरणने बाकीचे शहाणे होतील ही अपेक्षा.
@Pune1229 сағат бұрын
मराठी माणूस शहाणा होणार ?
@sairatna12347 сағат бұрын
@@Pune122 नक्कीच नाही होणार, उलट संख्या डबल होणार, बघाच सर्व लोक
@Pune1223 сағат бұрын
@@sairatna1234 सत्य नेहमी कडू लागते, पण काही इलाज नाही !
@amitmehta440111 сағат бұрын
Sheea ram ramji ❤❤❤
@yuvrajjadhav6289 сағат бұрын
प्रभाकरजी नी पण काही व्हिडिओ बनवले आहेत की मराठी माणूस शेअर मार्केट मध्ये का जात नाहीत
@ShirishHeman12 сағат бұрын
Kokan zone Ratnagiri district madhe scham continue suru astat.
@Pune1229 сағат бұрын
पोलिसात तक्रार दे की !
@mohansawant87795 сағат бұрын
अहो जरी स्विंग ट्रेडींग किया होता तो एक लाख का पाच से दस टक्का मिलता था
@offbeatvibs4 минут бұрын
प्रभाकर जी नवीन होस्ट चा intro तरी द्यायचा
@ShirishHeman12 сағат бұрын
Aleart all people high return rumours.
@gangadharpawar99457 сағат бұрын
😢मुंबई कर शेरेकर प्रकरण विसरले का 😢
@sudhirkare10 сағат бұрын
Vegetable seller has rs 4 Cr. WOW. Here after working for 20 years not able to have in 1 cr.. seems doing business is only good option to earn money
@himalayaalone37029 сағат бұрын
Indeed my friend, it's universal truth.
@tanajisutar77885 сағат бұрын
पेन क्लब ही कंपनी लोकांचे पैसे घेऊन पळून गेलीस अस्या कंपनी ला कोण जबाबदार
@AshutoshKelkar-i2b9 сағат бұрын
It reminds me of the movie " Phir Hera Feri " in which Bipasha Basu makes Akshay kumar fool by luring him to double the investment in 21 days . The same type of scams have taken place in the past . it's so sad & frustrating that still people residing in the financial capital of the Nation have been cheated on by Tores company. It could happen only bcs of people's greed for easy money.
@patil28616 сағат бұрын
भाजी विकून कोणी 4 cr कमावणार? व्याजाने पैसे फिरवतात काही लोक
@sarkarshambhuraja431712 сағат бұрын
तुमच्या प्रभावी माध्यमातून मला माहित असलेले मला सांगायचे आहे, अशा बऱ्याच मल्टी स्टेट सोसायट्या कार्यरत आहेत यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा.
@Pune1229 сағат бұрын
लोक आई घालणार आणि सरकारने पुढाकार घ्यायचा चांगला उद्योग आहे !
@vishu-c9x7 сағат бұрын
मला तर फिर हेरा फेरी चा सिन आठवतोय
@nikitmehta50875 сағат бұрын
Kafi honar nai
@ravigodkar23469 сағат бұрын
Aaple Shasan ani Prashasan ha asla fraud honya aadhi ka jage hot nahit
@anandvaity7 сағат бұрын
No shortcuts in earning money.
@VinodMehta-r5k9 сағат бұрын
नूतन दाल मिल गोरेगांव वेस्ट लोक फासले आहे
@satishrekhi7 сағат бұрын
पॅन कार्ड क्लब ५७ लाख लोकांचे करोडोंची रक्कम घेऊन गुम झाली मध्यंतरी सेबी ने लक्ष घालून पैसे परत मिळणार आहे त असे सांगितले होते परंतु अद्याप व्याज तर सोडाच पण हातात मुद्दल ही मिळाले नाही
@santoshjadhav59574 сағат бұрын
साहेब आमचेही पॅनकार्ड क्लब मध्ये पन्नास हजार गुंतले आहेत आजून काहीच नाही मिळाले
@kamlakarshirodkar10 сағат бұрын
Satta baher aaplya baddl dbanyawad
@sunilpatekar-fitnesspersonaltr2 сағат бұрын
टोळीच कंपनी 😂😅
@sheelakasbekar58737 сағат бұрын
People still do not realize the folly in investing their hard earned money in different co.society,and co.funds or gold funds.Inspite of earlier scams do not realise this intheir greed rather for higher interest. Be carful and seek thorough information before investing.
@sanjaynatu49097 сағат бұрын
Ham nahi Sudharenge
@sureshkande32565 сағат бұрын
Bai ajparyant Toress baddal chikar mahiti milali . Kan kitle .Ha vishay band Kara Ani hindu muslim, Kumbhmela, Ranjay Raut, UBT,Ajitdada , Fadnvis chalu Kara
@रमाकांतपरब4 сағат бұрын
परत येकदा कल्पतरू जय श्री राम
@nikitmehta50879 сағат бұрын
Long term ke liye rako diamond😅
@daheerjoshi40299 сағат бұрын
लालच बुरी चीज है।
@anjalianaspure25897 сағат бұрын
🙏🙏
@darshanmagare65118 сағат бұрын
25 divsat paisa double 😂
@BaluBhande-g8f2 сағат бұрын
PAN card club policy mein loot le pan card
@vrundak4248 сағат бұрын
Havarat lok
@adityagandhi3218Сағат бұрын
Russian anuradha😂
@ShirishHeman12 сағат бұрын
Duniya zhukati hai zhukanevala chayahiye.
@vijaykharote2467 сағат бұрын
Ya Satte che Lachara che jevha Pasun BJP che 11 varshat Sarv Samany lutnare Phande yeun Samany Desho Dhidi Lavun Pardeshi gele
@santoshthale92709 сағат бұрын
Kaak economy ch Kay jhal hi news pan uchlun dhara
@avinashsalunke818412 сағат бұрын
Marathi channel var Hindi ka boltat.marathita bolayala sanga.
@ameyapatil242411 сағат бұрын
Marathi madhech bolali naa ti baai raao. Kuthe hindi madhe bolali
@dnyaneshwarseetasadashivga95711 сағат бұрын
मराठी एरियात येऊन फसवणूक करून लंपास झालेलं आपण सहज पचवू शकतो . मग हिंदी चॅनल्सना दिलेली हिंदी भाषेतील मुलाखत का नाही चालत ? आपल्या घरात टिव्ही वरचे हिंदी एकही धारावाहीक किंवा सिनेमे आपली माणसं पाहतच नाही का....? ह्या अश्या कितीतरी बाबींना आम्हाला सुधारावं लागेल....
@ameyapatil242410 сағат бұрын
@@dnyaneshwarseetasadashivga957 bollywood jyala hindi film industry boltaat hee mumbai madhuunach chalate naa purna bhaartaat. Evdhi mothi karod rupayaanchi industry Maharashtra tuun chaalu aahe. Kon bolta kaa tyanaa. Evdhi reytun reytun hindi bhaashik ghetli jaataat, tyannach pradhaanya deli jaate. Kon ahe tyaanchyaa var bolaaylaa. Bolun bolun kiti bolnaar and kevdhya lokaanaa bolnaar. 2 koti lok aahet mumbai madhech. Punaa naashik nagpur kolhapur kokan ithe pan sankhya vaadat challi aahe. Kaahi nahi karu shakat koni aataa.
@pravinchavan735010 сағат бұрын
अहो तुम्ही विश्लेषण करायचं बंद करा एक तर तुम्ही पुस्तक वाचून दाखवल्या सारखं करताय शाळेतील शिक्षकांप्रमाने तुमचा चैनल काढा हो आम्ही प्रभाकरची येणार म्हणून आशा लावून बसलेला असतो आणि आमची निराशा होते
@AnuBarveСағат бұрын
कशाला उगाचच टीका करताय त्यांच्यावर ?? चांगलं बोलत आहेत.. उठ सुट कशावरही टीका करण्याची कीड लागलीये समाजाला..
@pravinchavan735031 минут бұрын
@AnuBarve चांगलं बोलतात पण प्रभाकार सर यांचा प्रभाव ते प्रेशर वेगळं आहे. ह्यांनी वेगळा चॅनल काढावा
@perfectmotivationalindia8 сағат бұрын
MI lifestyle सारख्या अनेक एमएलएम कंपन्या अजूनही बाजारात अगदी दिमाखात सुरू आहेत, आणि ह्याचे निर्लज्ज लोकं आपल्याच जवळच्या लोकांना चुना लावण्यात व्यस्त आहेत, एवढंच एक आहे कि हि कंपनी ३,००० चे प्रोडक्ट १३,००० चे सांगून १०,००० त विकते! 🧐 कधी सुधारणार रे 😡🤬